Thanks ABP MAZA सुरजचा interview घेतल्या बद्दल..तुम्ही त्याला समजून घेतले..आणि 1 तासाचा interview घेतला...कोणत्या राजकारण्यांचा interview एवढा वेळ कधी बघितला नाही पण सूरजचा बघितला❤❤
@rushigaikwad54233 ай бұрын
सर्वात मोठी गोष्टी ह्या प्रवासात सुरज ने कधी स्वतःला व्यसन लावून घेतले नाही। हेच त्याचा यशाचे रहस्य आहे
@RekhaMaske-s2x3 ай бұрын
प्रेक्षक बंधू आचनक् इंटरव्ह्यू मध्ये. माझ लक्ष सुरज च्या पाया कडे गेल आजून साधी चप्पल आहे सूरजच्या पायात. छान कीर्ती खूप मिळून सुद्धा साधं जगन .आसच् जमिनिवर पाय राहू दे. भावा खूप भारावून गेलो मी तुज परत एकदा अभिनंदन बिगबॉस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या गोळीगत
@ManishaBhosale-n4d3 ай бұрын
Saadhi chappal theek.... Mag chanel wale kharch karu shakle aste... Suraj la nahi kalat pan tyacha manager la tari kalayla pahije ata.... Suraj che sangharsh karache diavs samplet... Ata tyane fakt vele cha faayda karayla hava. Pudhe kaay hoil konala kahich mahit nahi
@aishwaryakulkarni60983 ай бұрын
कोण आहे manager त्याचा कोणी नाही त्याला सगळे वापर करून घेतात आत्ता घरातली गोड झालीत.. त्यानं सरळ अनाथाश्रम मधे राहायला जावे
@lokeshjadhav99903 ай бұрын
सुरज मुळे फक्त 3 तासात 90,000 views आले, ABP चा पण भाव वाढवून दिला सुरज भाऊने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुरज🎉❤
@TanmayShivarkar-h5g3 ай бұрын
सर्व त्याच्यामुळेच रियालिटी शो चांगले चालले आहेत आणि लोकांना वाटते हा सहानुभूतीमुळे जिंकलोय
@sushilbole90793 ай бұрын
सुरज, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खुप छान मुलाखत झाली तुम्ही सर्वांनी समजून, सांभाळून घेतलं❤
@sanjaylavale61383 ай бұрын
आज पर्यंतच्या माझा कट्टा च्या इतिहासात मी पाहिलेली start to end मुलाखत.. फक्त सूरज चव्हाण साठी..❤❤❤
@nileshm10513 ай бұрын
मी सुद्धा पहिल्यांदाच, आणि माझा कट्टा सुद्धा 😊
@abhijeetyadav10823 ай бұрын
Me pn❤
@reshmasonawane75873 ай бұрын
Mi pn
@Nilu_fhule_3023 ай бұрын
Mi pn ❤
@SangitaF-m5l3 ай бұрын
Mi pan
@Devabhausamrthak3 ай бұрын
साधा भोळा आहे पण तुला माणुसकी सोबत सामाजिक ज्ञान पण आहे ❤❤
@tambolimahesh73 ай бұрын
ह्याच साध्या, सरळ, सोप्या स्वभावाने सुरजला कुठे नेवून ठेवलय🔥खरचं तो जे देवांची नावे घेतो ना त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय हे होणे शक्य नव्हतं.
सुरज' नावाप्रमाणेच तुझं मनंही सूर्यप्रकाशाइतक ☀️ स्वच्छ आहे..! तुझा प्रामाणिकपणा आणि निर्मळ स्वभावामुळे तु संपूर्ण महाराष्ट्राच मन जिंकलस!! तुझ्या कष्टांच फळ तुला मिळालं...अभिनंदन व शुभेच्छा 🤝🏻🏆✌🏻👑
@smitatupe36363 ай бұрын
ABP माझा धन्यवाद तुम्हाला सूरजची मुलाखत घेतल्याबद्दल❤फार साधा भोळा सरळ मुलगा आहे सूरज..अशिक्षित आसून पण सुसंस्कृत आहे, बोबडा असला तरी सच्चे बोल आहे त्याचे,खरेच खूप मनाला भावला सूरज..अशीच प्रगती करत रहा, सगळ्यांचे आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी सूरज.. परत एकदा माझ्या कट्ट्यावर सूरजला बोलावलेबद्दल धन्यवाद एबीपी👍👌
@Umedparivar3 ай бұрын
सुरजच्या संघर्षाला सलाम, अनेक लोकांना प्रेरणा देणारी मुलाखत
@dnyaneshwarbarbole58603 ай бұрын
सर तुम्ही आज सुरज ला माझा कट्ट्यावर बोलवून मस्त केलं मी तुमचा माझा कट्टा प्रत्येक एपिसोड पाहतो आजचा एपिसोड पाहून खूप आनंद झाला
@SurajSonwane-xu6mc3 ай бұрын
आज पाहिल्यादा माझा काट्टा बघितला सुरजभाऊ मुळे ते पण पूर्ण ❤️❤️❤️
@Measurement_metrology3 ай бұрын
हा एवढा निष्पाप आहे पत्रकार सुद्धा विचारात पडले याला प्रश्न काय विचारणार ....😂😂😂कसलाही विचार न करता हा मनापासून बोलतो हा आणि हीच त्याची खरी strength आहे 🙏🙏🙏
@beedhelloreporter3 ай бұрын
दादा सुरज हा निश्चितच हुशार आहे...पण पत्रकार हे कधिच गंभिर विचारात पडत नसतात...उलट सावरुन घेतले पत्रकारांनी
@saurabhjamdade78233 ай бұрын
सुरज तुला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन . "पारिजातकाचा आयुष्य लाभले तरी चालेल परंतु लई लूट करायची ती फक्त आणि फक्त सुगंधाचीच". तुला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
@SUMIT527693 ай бұрын
एक नंबर interview. .👍 सुरज जरी पैशानं गरीब असला तरी विचाराने खुप श्रीमंत आहे.. आई बाबा आणि देवांवर खुप विश्वास आहे त्याचा आणि म्हणूनच तो जिंकला ❤️
@AjayJawkar3 ай бұрын
सुरजभावा मी थिएटरमध्ये शेवटचा सिनेमा 15 वर्षपूर्वी बघितला पण तुझा झापूकझुपूक सिनेमा बघायला नक्कीच थिएटरमध्ये जाणार तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पाचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो ही प्रार्थना 👌👌
@beedhelloreporter3 ай бұрын
सुरज चव्हाणला आमच्या ही मनापासून मनापर्यंत शुभेच्छा
@pravinmunde79103 ай бұрын
तो sympathy मुळे नाही तर त्याच्या ह्या साध्या आणि सरळ स्वभावामुळे लोकांना आवडतो
@prafullasawant80443 ай бұрын
Exactly
@mns_eknishtha3 ай бұрын
सुरज चव्हाण अभिनंदन !💐 विना आईबापांच पोरगं अनेक त्रास सहन करून जगत होते, त्याने करून दाखवलं त्याची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी याच सदिच्छा ! केदार शिंदे व रितेश देशमुख यांचे विशेष आभार !
@PradipDigambarChavan3 ай бұрын
शिक्षण नाहि तरी तो एक तास मुलाखात देतो... म्हणून तर आम्ही त्याचे फॅन झालो आहे
@abhishekpatil18583 ай бұрын
❤
@itsmeabhishek26483 ай бұрын
❤❤
@atulgaikwad63543 ай бұрын
❤
@sujatapawar-n4l3 ай бұрын
Mast
@SangitaF-m5l3 ай бұрын
Very true
@PoonamSherikar3 ай бұрын
सच्चा साधा सरळ पोरगा ❤❤❤❤
@devkatemaruti21073 ай бұрын
90% लोकांना सुरज मुळे big boss ची माहिती झाली.
@tamrajkilvish92153 ай бұрын
Trp खूप वाढली big boss ची यावेळी
@beedhelloreporter3 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@anantpalande13663 ай бұрын
तुझ्या एका वाक्याचा अर्थ महान आहे.....त्यांच्या प्रेमानं माझं पोट भरत...ह्या पेक्षा एका कलाकारच उत्तर दुसरं वाक्य असू शकत नाही. खरा जातिवंत कलाकार आहेस ... तुला लाख लाख आशीर्वाद.
@dipalimore30973 ай бұрын
खुप छान सुरज चव्हाण तुझ्या निर्मळ स्वभाव आणि मुळे तुला तुझ यश प्राप्त झाले आहे. अभिनंदन सुरज साधा स्वभाव खूप छान आहे तुझ्या स्वभावामुळे तु महाराष्ट्राचे मन जिंकले.
@earphonemusicsound42313 ай бұрын
सगळ्या महाराष्ट्राला जनता यांना आव्हान आहे की त्यानी सूरज चव्हाण ला असच पाठिंबा देत रहावा आशी विनंति करतो. 🙏🙏🙏🙏
@piyushshinde26254 күн бұрын
पहिल्यांदा माझा कट्टा ची पूर्ण मुलाखत पाहिली❤
@Khumkar3 ай бұрын
कधी कधी शाळा न शिकलेले लोकं पण अशी मोठी होऊ शकतात.. सगळीकडे लागते ती चिकाटी, सातत्य ❤❤❤❤
@mangeshpatil37203 ай бұрын
ज्याचं कोणी नसत त्याचा देव असतो ..सूरज ला बघून ह्या वाक्याची साक्षात अनुभूती येते.🙏..देव असच यशस्वी करो .
@tushardhumal11113 ай бұрын
खूप छान मुलाखत ❤️👌
@Vai9333 ай бұрын
❤❤❤
@Gopalfand3 ай бұрын
हरहर महादेव 🎉🎉 मुंगी घाटात कावड मानवी साखळीतील अनंद अनुभव व्यक्त केले धन्यवाद बिग बॉस 🎉सुरज 🎉
@KondibaBhutte3 ай бұрын
झापुक झुपुक बिग बॉस सुरज चं गोलिगत अभिनंदन ❤❤ 🎉🎉abp माझा चे आभार कट्ट्यावर बोलावल्या बद्दल
@nileshgurav77183 ай бұрын
सर्व प्रथम सूरज तुला जन्म दिनाच्या तुझ्या भाषेत झापुक झुपुक गुलिगत लाख लाख शुभेच्छा 🎉🎉 तुझी मुलाखत पाहताना खूप भारी वाटलं. बिग बॉस नंतर खुप व्हिडिओ बघितल्या तुझ्या पण ही मुलाखत कशी झापुक झूपुक❤❤❤❤
@amoljadhav95343 ай бұрын
संघर्षमय जीवनातून यशस्वी जीवनाकडे वाटचाल, द ग्रेट सुरज भाऊ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@aadishid53243 ай бұрын
जळणाऱ्या साठी मिरची पावडर ठेवला आहे किंग सुरज चव्हाण
@DigambarMJCivilEngineering3 ай бұрын
Right 👍 only Suraj chavan 💪🚩😎🔥
@sushikshit-shetkari3 ай бұрын
❤❤❤
@ravindramaghade12343 ай бұрын
चरित्र छान आहे खूप आणि हेच जीवन बदलण्यासाठी कदाचित उपयोगी आले.
@GaneshShejwal-uh6uq3 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुरज चव्हाण
@ravsahebaladar21053 ай бұрын
पोपटाचा उष्टा पेरू😂😂😂😂दुसरं कुणी हे सांगितले नसते❤❤❤
@sadhanajadhavrao56623 ай бұрын
मी हा पुर्ण व्ही डी ओ बघीतला मला वाटते की सगळ्या नी पन बघीतला असेल 🙏
@santoshkhairnar84923 ай бұрын
सूरज ला वाढदिवसाच्या 🎂🎂🎂💐💐खूप खूप शुभेच्छा... 💐💐💐
@visionprakashan60953 ай бұрын
सुरज इतकं निखळ आणि समर्पित होऊन बोलणं हे ईश्वराने दिलेल एक वरदानच आहे
@Nfgjkkhddrdcbjkvvjkkki3 ай бұрын
मीडिया ची प्रश्न काय सूरज भैया आमचा उत्तर खूप छान देतो ❤❤❤
@yogeshsonwane97253 ай бұрын
गरिब परिस्थिती त्यातून सुरजची यशोगाथा भावा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा एका कलाकाराला लाजवेल असा आपलं सुरज चव्हाण दमदार ए बी पी माझा ला मुलाखत 🤞🤞👍🫂❤️
@ujwalagogawale57053 ай бұрын
मी सुरज विनर झाल्यापासून सुरज ची माझ्या कट्ट्यावरची मुलाखत पाहण्यासाठी खूपच excited होती कारण माझ्या कट्ट्याच्या मुलाखती खूप चांगले असतात सुरत चा विजय हा त्याच्या खरेपणाचा साधेपणाचा आहे त्यामुळे तो लोकांना खूप आवडला❤
@missj83083 ай бұрын
खूप mst काय माणूस आहे हा राव । जबरदस्त👌👌👌
@SachinDhiwar19903 ай бұрын
The first time in my history, I watched a full interview from start to end without a break on ABP Maza ..All the Best Suraj 🎉
@viduvina50323 ай бұрын
राजकारण सोडून आजची वेगळी मुलखत खुपच छान वाटली.त्याला आणखी जास्त बोलते करायला हवे होते.मुलाखत अजून संपू नये असे वाटत होते.मुलाखत पहाताना मजा आली. खरोखर सुरज निर्मळ आहे.सुरजला काही प्रश्नांना कसे ,काय उत्तर द्यायचे हे अजूनही लक्षात येत नाही.त्याला जे सांगायचे आहे तो तेच बोलत जातो. पण एबीपी माझा वरील पत्रकारांनी त्याला समजून घेऊन सम्मान देवून मुलाखत घेतली हे बघून खूप छान वाटले.❤
@bibhishanjadhav71203 ай бұрын
सुरज दादा तू असा मोठा होऊ तुझ्यासारखे खरच अभिमान तुझा मला आहे
@maheshmunde55463 ай бұрын
खूप छान मुलाखत. एबीपी चा प्रत्येक माझा कट्टा संपूर्ण पाहणे होते असे नाही. मात्र सुरज चव्हाण चा झालेला माझा कट्टा आवर्जून पाहिला आहे.
@ashokbhosle513 ай бұрын
मेहनत आणि नशीब याच्या जोड शिवाय यश शक्य नाही❤
@AmolMochi-v3f3 ай бұрын
महाराष्ट्र ने लावलेली ताकत ❤❤सुरज ला सगळं काही मिळवून दिल ❤
@thesquirrels93903 ай бұрын
हे परत सिद्ध होत की, बदलाव आणि नविन शिखर मिळतं पण त्या अगोदर पुर्ण विनाश होतो. त्या नंतर होते एका नविन प्रवासाची सुरुवात😊
@IshwarShinde-ef4wp3 ай бұрын
सुरज तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुझं पुढील आयुष्य सुखात व आनंदात जावो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
@sachinchougulesachin64113 ай бұрын
आज मि येवडा मोठा व्हिडिओ first टाईम बागितला आणि ABP news ने त्याला आदी छान कम्फर्टेबल केलं म प्रश्न विचारले छान होता सर्व ❤🎉
@rahulgade84953 ай бұрын
सुरज तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉💐💐🎂🎂
@YogeshGSargar-xq8hb3 ай бұрын
क्रांतिकारी उमाजी नाईकनचा वाघ ❤🎉
@balasahebkalamkar49063 ай бұрын
माझा कट्टा ने सुरज ची मुलाखत खूप छान प्रकारे घेतली. सुरज ला अजून समजून घेता आल. abp is superb news channel ♥️ . सुरज ला असाच support करा. Best luck सुरज ❤🎉
@GanpatraoPatil-k6e3 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुरज 🎂🎂💐💐🎉
@vikaspekhale49793 ай бұрын
आत्ता पर्यंतचा सगळ्यात इंनोसेंट आणि सगळ्यात आवडलेला इंटरव्हिव्ह....
@kaviraj61353 ай бұрын
जिंदा दिल गुलीगत झापुक झुपुक व्यक्ती मत्व किती विशेषने देऊ सूरज भरपूर मोठा हो... HBD
@balajichavan21123 ай бұрын
माझा कट्टा चे भरपूर येपुसोड बघितले पण सर्वात आवडता हा खूप हसलो सर
@Aakash87393 ай бұрын
कोणत्या खोट्या आश्वासने देणाऱ्या कोणत्या नेत्या पेक्षा हा interview बघा. एकदम रिअल आणि मनाला भेदणारा interview..💯💯👍👍
@tanmaychikhale91443 ай бұрын
Ek no मुलाखत... एकदम निरागस आणि natural जे आहे ते जस च्या तस ❤
@शशिकांतमहामुनी3 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुरज चव्हाण ❤❤❤
@HindiandMarathimovies19983 ай бұрын
आता पर्यंत कोणाचीच पूर्ण मुलाखत ऐकली नाही फक्त सुरुज मुळे सगळी मुलाखत ऐकली ❤️
@Measurement_metrology3 ай бұрын
ग्रामीण भागात गरीब घरात अश्या खुप ट्रॅजेडी आहेत ...शहरातील लोक यापासून अगदी दूर आहेत पण सूरज ने ही ट्रॅजेडी लोकांना दाखवून दिलं जगाला दाखवून दिलं असही आयुष्य आहे लोकांचे अंबानी अडाणी चे लग्न पेक्षा सूरज चे आयुष्य इंटरेस्टिंग आहे🙏🙏🙏
@VaishaliMali-pm7nk3 ай бұрын
एबीपी माझाचे पासून धन्यवाद. त्यांनी सुरज ला माझा कट्ट्यावरती आणले. सुरज खूप चांगला माणूस आहे त्याला भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
@ravimer89063 ай бұрын
जितका दुःखाचा काळ त्याने सोसला आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने तो सुखाचा काळ जगणार आहे. ओम नमः शिवाय पप्पा मरी आई माता गणपती बाप्पा मोरया १ २ ३ ४ गणपतीचा जय जयकार. या जगात खरंच खुप मोठी ईश्वर शक्ती आहे जी कधी ना कधी चांगली वेळ दाखवते. Bholenath bless you 🙌🙌
@SandhyaChavan-x3o3 ай бұрын
आज खऱ्या अर्थाने एबीपी माझाच्या कट्ट्याला अर्थ आला गरीब सर्वसामान्य कुटुंबातील एका प्रामाणिक व्यक्तिमत्वाला कट्ट्यावरून निमंत्रित केल्याबद्दल एबीपी माझा चे खूप खूप आभार... सुरज चव्हाण हा आजच्या सोशल मीडियाच्या काळात सोशल मीडिया माध्यमाचा प्रभावी वापर करत कसे करिअर करता येऊ शकतं व आपली माणुसकी कशी जपता येऊ शकते याचे उत्तम उदाहरण आहे
@kadamsiddheswar21483 ай бұрын
साधा भोळा दिलदार माणूस 😊❤
@amolkakad40393 ай бұрын
सूरज मुळे abp maza चे 1M subscriber वाढले....❤😂😅
@Sanketart70283 ай бұрын
सुरज खूपच छान तुला साऱ्या महाराष्ट्रान जीव लावला आणि तो तितकाच त्यांच्या प्रेमाने स्वागत केला महाराष्ट्र तुला असाच साथ देईल
@kapilsarlekar43233 ай бұрын
माझा कट्टा बघताना खुपच मझा आली मी तर शब्द न शब्द ऐकत होतो सुरज भावा एक नंबर
एबीपी माझाचे मनापासून मनापासून आभार एका गरीबाच्या मुलाला आपण एक चांगला प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल
@rohidaspawar23023 ай бұрын
किती भोळा है सुरज भाई..🤩
@ShitalGrudh3 ай бұрын
Happy Birthday 🎈🎂🎂🎈🎈 सुरज चव्हाण भाऊ साठे
@abhishektorane89743 ай бұрын
सुरज चव्हाण ही व्यक्ति खरच मनाला भेदून गेलं. किती साधेपणा नम्र पणा आणि भोळी श्रद्धा आणि जिद्द आणि चिकाटी खरच भावा मानले तूला आणि तूझ्या जिद्दीला🫡 लोकांना अजुन जळून दे जसे interview घेणारी व्यक्ति जळते 😂पण तू आहेस तसाच रहा आणी अजून खूप मोठा माणूस हो हिच शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @surajchavan @goligat@xqrqzq @ बुकित टेंगूळ 😂😂❤❤🎉
@shreyajadhav30333 ай бұрын
Na lajta sarvkahi kahi sangtoy kiti ha innocent aahe.Garibi aali tari laju naye,he hyachakdun shiknysarke aahe.Bappa Bless You Suraj❤❤
@babangarje12183 ай бұрын
सुरज तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू खूप मोठं हो. भाऊ हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
@vinodbhosale83153 ай бұрын
21 व्या शतकात न शिकलेला मुलगा. आणि तो ग्रामीण भागातला. दिसायलाही खास नाही. तरीही त्याला महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं. याचा अर्थ ग्रामीण भागातल्या लोकांना त्याचा अर्थ कळतो त्याची भाषा कळते तो कसा आहे तो लोकांना मनापासून आवडतो एबीपी माझाला न शिकलेला मुलाची आणि ग्रामीण भागातल्या मुलाची पहिली मुलाखत असेल.