घर बांधकाम पूर्वतयारी I घर बांधताना पैशाची बचत कशी करावी l घर बांधकाम माहिती l #Homeconstructioninformation#homeconstructionlabourcharges#घरबांधकामपूर्वतयारी#घरबांधतांनापैसे बचतकसेकरावे#घरबांधकाममाहिती#घरबांधकामखर्च#घर बांधकाम
Пікірлер: 57
@sanjayrane62606 ай бұрын
अगदी खरं आहे. खूप छान माहिती सांगितली आहे.
@sawantvilas52772 жыл бұрын
खुप छान आणि माहितीपूर्ण विडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻तुमची माहिती समजाऊन सांगण्याची/बोलण्याची पद्धत खुप आवडली. बर् याच वेळा घर बाहेरून चांगले दिसण्यासाठी जे front elevation designing करतात, ते खुपच खराब दिसतं किंवा आतमधून Bollywood च्या बंगल्या प्रमाणे दिसण्यासाठी बांधकाम करतात त्यावेळी ते काम फसतं, भिंतिंवर लोड आल्यामुळे चिरा पडतात, Colomn आणि beams miss match होतातच हे खरं आहे त्यामुळे बांधकामाचा खर्च वाढतो. आणि महत्वाचे म्हणजे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर colouring व maintenance चा खर्च वाढतो. Happy Diwali. 🙏🏻
Hallo sar mla 1 vicharaych ahe mazya ghrach bandhkam purn krun ghetl mistarin mg jina bnvla tr to mjbut ahe ki nahi he mla sanga tyanni bint phodun bhim takla aani mg tyavr sentrin sdhvli mla bhiti vatat ahe pdnarka maza jina 2 mjli ghr ahe sar maz pj Ripley
@surajkolekar66635 ай бұрын
Sir tichaki bharayla step yetyat ani tichkichya varchi ring ground leval la yetya kay kel pahije
@anilnayak7788 ай бұрын
Sir khup chan mahiti aahe
@satwashilagolande98824 ай бұрын
माझा साडेचार गुंठेचा प्लॉट आहे ...मला नो फर्निचर जुन्या पद्धतीतील घर बनवायचे आहे ....1200sq ft che ग्राउंड ल फ्कत...circular farming करायचे आहे दोन गुंठ्यांत तर काही sujjest करा प्लिज
@MangalGavture7 ай бұрын
Khupach chhan
@supatil8041 Жыл бұрын
दादा मझ घर आहे पण मला 17*15 ची बेड रूम बनवायची आहे किती खर्च येईल दादा
@anantshedge6389 Жыл бұрын
Hiii sir Mi Anant Shedge , maze gav संगमेश्वर sakharpa madhe aahe. Tar mala gavi ghar bandhayche aahe. 1 room + kitchen +bathroom + dev ghar + hall. Tya sathi mala plan banvun bahije hota. Tar tumi plan banbun bhetel ka mala.
@AapliProperty Жыл бұрын
7507509942
@rajendrakambli95482 жыл бұрын
दादा, मला कोकणात 500 Sqft लोडबेरिंग घर बांधायचं आहे. हॉल,बेडरूम,किचन,टॉयलेट, बाथरुम, वर स्लॅब, स्लॅब वर कोणतंही बांधकाम करायचं नाही.. तर किती खर्च येईल.. लवकर कळवा 🙏
@AapliProperty2 жыл бұрын
WhatsApp number vr msg kra 👍
@sunitashinde6092 Жыл бұрын
लोड बेरींग वनप्लस घरासाठी बाहेरील भिंतीचे बांध काम चिरा ने केले आणि पार्टिशन वॉल चे बांध काम साध्या भटीच्या विटा ने केले तर चालेल का.....????+
@AapliProperty Жыл бұрын
नाही
@rajendrakambli9548 Жыл бұрын
दादा, तुम्ही घर बांधून देता का? ५०० Sqft लोडबेरिंग घर बांधायचं आहे,(सावंतवाडी ला ) हॉल, किचन बेडरूम,टॉयलेट, बाथरुम , वरती फक्त स्लॅब असेल, आणि वर जाण्या साठी शिडी .. तेव्हा या घराला किती खर्च येईल, Please लवकर कळवा 🙏
@sanjaymastakar17019 ай бұрын
500 sqft चे घर बांधायचे आहे किती खर्च येईल
@SJRailRoads Жыл бұрын
Ghar renovation झाल्यावर निघालेल डेब्रिज ची विलेवाट कशी करायची.pls explain
@kaveripachore23 күн бұрын
Bim paryunt kharch keti yeto
@vishallondhe4487 Жыл бұрын
Sir...thermocrete EPS roof panels vr ek detailed informative video banva na please...kuthe miltil he panels price sahit....
@mayurbare8961 Жыл бұрын
हॅलो सर 23×25 गावचा घर लोड बेडिंग अंदाजे खर्च होइल
@bandusutar27256 ай бұрын
24/20 building kiti kharch yato
@pandurangkoli3858 Жыл бұрын
सर आम्ही आधी साध पत्राचे बिना कोलम चे घर बाधलेले आहे आणी ओट्या च्या वरती फक्त बिम टाकलेला आहे तर आता त्याच घराला कोलम करता येतील का
@समाधानभोसले Жыл бұрын
सर एक किचन एक हॉल बेडरूम अटॅच बाथरुम
@vilasdethe6180 Жыл бұрын
मुरूम मध्ये किती फूट खोल घ्यावा पाया
@machindraborate.8776 Жыл бұрын
Good
@steno1817 Жыл бұрын
घर बांधकाम करताना एक दुकानाचे शटर काढण्यासाठी काही विशेष परवानगी घ्यावी लागते का? त्याबाबत कृपया माहिती द्यावी.
@surajpathil1238 ай бұрын
Bhava Nagar parishyd made dimad nahi bharla aani ghar bandhun 3 varshy zale aata kasa Dimad bharchy
@rutuparnakingy-t487310 ай бұрын
कोस आहे प्लॉट ला
@SekuravMaske6 ай бұрын
34.26 Kam zale shamor16fut baki
@vaishalikadam7946 Жыл бұрын
तुमचा फोन नंबर दयावा म्हणजे आम्ही तुम्हालाच बोलवून सल्ला घेऊ शकतो. देवगड ला घर बांधण्यासाठी आपले मार्गदर्शन हवे. धन्यवाद
@समाधानभोसले Жыл бұрын
ला खर्च किती येईल
@sangrammendake42165 ай бұрын
घरा मधे जर बोर् येत असेल तर काय केले पाहिजे
@abhijitsuryawanshi67144 ай бұрын
तिथे काय करता येत नाही तिथे तुम्ही भिंत घेऊ शकता
@MrPrakashthorat11 ай бұрын
कमी खर्चात घर बांधताना जर पाया ऐका कडून बांधून घेतला, स्लॅप दुसर्याकडून टाकून घेतला म्हणजे प्रत्येक काम वेगवेगळ्या लोकांकडून करून घेतलं तर पेसे कमी लागतील का जास्त त्याबाबत मार्गदर्शन करा
@ShivajiChavan-ux6fm5 ай бұрын
जास्तच ,च ,महत्वाचा कारण झग झगी वाढतात म्हणून
@dnyaneshwarmandade Жыл бұрын
1000 कैर फुट साठी ईजनेयर माकाउन टाकायला किती पैसे घेतो
@rajendrakambli95482 жыл бұрын
मला घर सावंतवाडी ला बांधायचं आहे..
@ReMo....R2 жыл бұрын
👍
@SitaramThapad-r8f7 ай бұрын
लांबी २५×२२ नकाशा तयार करून पाहिजे
@itsactiontime28967 ай бұрын
Namaste mi Shrikant ahe Bandkam gilava karto Te hi kami kharchat v quality made
@vilasdethe6180 Жыл бұрын
प्लॅन काढला आहे 3d काढून भेटल का
@itsactiontime28967 ай бұрын
Namaste dada mi shrikant gavandi ahe tumala kiti labichi rom karayachi ahe tejavar depend He Mi te kami darat karu shakti
@gangasagarghulekar7722 ай бұрын
सर तुमचा नंबर टाका ना
@pradeepsurve688Ай бұрын
तुम्ही घर बनवून देता का तुमचा नंबर display करा
@Anirudhanakate Жыл бұрын
sir tumcha phone no patava
@AapliProperty Жыл бұрын
7507509942
@Anirudhanakate Жыл бұрын
thanks call karato
@santoshthorat75897 ай бұрын
मला शेतात घर बांधायचे आहे.
@rajendrakambli95482 жыл бұрын
दादा, तुमचा फोन नंबर पाठवा, तेव्हाच मी मॅसेज करु शकतो..🙏