नमस्कार ताई खूप छान समजावून सांगितल प्रत्येक गृहिणी ला हे माहीत असते पण कुणी हे करीत नाहीत पण आज तुमचा आदर्श समोर ठेवून 50% तरी महिला आज पासून नक्कीच करणार धन्यवाद ❤❤❤🎉🎉🎉
@AparnaPote-gg3bg6 ай бұрын
ताई तुमचे व्हिडिओ खूप शान असतात ,तुमच्या कडून खूप प्रेरणा मिळते .जसे आजच्या काळात मुलींना सासू सासरे नकोच असतात पण तुम्ही तर याउलट सासूच्या वडिलांना पण खूप शान सांभाळता . तुमचं महादेवाचं घरात असलेलं मंदिर मला खूप आवडलं .मी पण शिव भक्त आहे स्वाती ताई तुम्हाला विशेष करून अस म्हणायचं होत की तुम्ही नॉनव्हेज नाही खायला पाहिजे कारण शिवजीचा अभिषेक तुमच्या हातून होतो ,बाकी तुमची इच्या.बाकी सगळ एकदम ok mi पहिल्या वेळेसच कॉमेंट करत आहे❤
@vaijayantimankar5 ай бұрын
इतक लहान वय असुन इतकी समझ कशी ग तुम्हाला❤👌खुप नवल वाटते vlog पहाताना❤❤❤😊
@dipeshkarale70916 ай бұрын
खरंच ताई व्हिडिओ बघून खूप छान वाटतं आणि तुम्ही खूप छान समजावून सांगितलं मन प्रसन्न राहण्यासाठी❤
@shitalshinde60326 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली दोघी बहिणी च खूप कौतुक करण्यासारखे आहे ❤
@hinalad41596 ай бұрын
खुप छानव्हिडीयो. घर प्रसन्न राहण्या साठी चे. सर्व उपाय छानच आहेत. खरोखर घर स्वच्छ असेल तर खुप प्रसन्न वाटत. मुलाना पण असे छान संस्कार द्या. घरातील मोठ्या माणसाना रोज नमस्कार करायला लावा. हनुमान चालीसा पठण मुलाच्या बुध्दी साठी खुप चागले आहे.
@Pritam6526 ай бұрын
ताई खूप छान तुमचे video संपु वाटत नाही पाहतच राहू वाटतात मी पण अशीच पुजा करते मुले शाळेत गेल्यावर पुजा केल्यावर मन प्रसन्न होते तूमचे video खूप छान असतात
@MystudyJourney306 ай бұрын
Tai tulashichi pooja baghunch man prasann hotay teva swata kelayvr khup chan vatel mla avdt tai pn mla study mule jamat nhi pn mi maj lagn jalyavr nakii krel tumchysarkh ❤❤❤❤❤❤
@karunaadpaikaradpaikar79636 ай бұрын
ताई तूमचे दोघाचे videos खूप सुंदर असतात. तुमचा सकाळचा video पाहिले कि खूप energy मिळते. Daily routine तुमचे छान असतात,पण तुम्ही त्या त आणखी नविन काही दाखवतात ताई तुम्ही बनवलेला सोयाबीन पुलाव मी केला करून पाहिला, खूप छान झाला. Thank you..
@pratibhapatil84886 ай бұрын
आवळ्याच झाड पण खूप शुभ असते. आवळयाच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो.
आज खुप छान माहिती दिली कमी वयात खुप काही माहिती आहे तुझ्या कडे, तुम्ही दोघी बहिणी ना पाहुन खरच खूप छान वाटत ❤❤
@niteshkedar94916 ай бұрын
Khup chan tai .🎉Shree Swami Samarth 🎉
@bhavyasonawane48936 ай бұрын
खरंच आम्ही तुमच्या व्हिडिओ ची रोज वाट बघत असतो
@MalaDhutode6 ай бұрын
खुप छान भारती स्वाती तुमच रूटिन खुप छान आहे घराची कळा अंगण सांगत तुम्ही दोघी बहिणी खुप भारी आहात❤❤❤
@swatisonawane38846 ай бұрын
खूप खूप छान व्हिडिओ,,आंगणा वरून घराची परिक्षा होते.
@chhayasubhedar67106 ай бұрын
आनंदाची आन तृप्तीची शांत सावली इथे मिळे... जग दोघांचे असे रचू कि स्वर्ग त्यापुढे फिका पडे...... दृष्ट लागण्या जोगे सारे. ........love 💕 u so much both sisters.
@UashaSuryawanshi6 ай бұрын
ताई तुम्ही खूप लवकर उठून घरकाम कrta खूप छान
@pratibhapatil84886 ай бұрын
गवतावर तर ओलसर पणा असतो ना. आम्ही फक्त उडदाच्या डाळीचेच पापड बनवतो. हो घर स्वच्छ असावे. 👌🏼👌🏼
@JyotiKanshetti6 ай бұрын
Tai khup chan tumche video bagitle kii enrgy drink pailya sarkh hoty tai tumche video bagun ami pan 5,30 la utto tai❤❤❤❤❤❤
@ashwinibhairat48706 ай бұрын
ताई तुमचे विडिओ पाहून काम करायला एर्नजी येतेखरच खूप छान वाटल
@prashantnagragoje25476 ай бұрын
ताई खरचं खूप सुंदर आहेत तुमचे व्हिडिओ
@chaitanyahande27956 ай бұрын
ताई अंगनात पारीजातकाच झाड लावा त्याचा फुलांचा सडा खुप चांगला आणि शुभ असतो
@UjjwalaPansare-i7k6 ай бұрын
निस्वार्थ म न ठेवले की म न प्रसन्न असतं.😂❤ ते ताई तुमचं दोगीच आहे.सुंदर दिवसांचा सुंदर शुभेच्छा .❤❤
@VishwasSangle6 ай бұрын
ताई ती कृष्णाची मूर्ती किती सुंदर आहे असं वाटते की तिच्याकडे बघतच राहावं मन थोडासा प्रसन्न वाटतं त्याच्याकडे बघितलं की मी तुमची व्हिडिओ रोज बघते तर एक दिवस जर व्हिडिओ नाही आला तर करमत नाही व्हिडिओ जर नाही आले तर मी तुमची पाठीमागची जुनी व्हिडिओ बघत बसते छान वाटते तुमचे व्हिडिओ बघायला दोन्ही ताईंना सुद्धा
@supriyawaikar8756 ай бұрын
ताई रांगोळी वर हळदी कुंकू टाकत जा तशी रांगोळी ठेऊ नये बाकी तुम्हाला पाहून खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते साक्षात सर्वगुण संपन्न लक्ष्मी आहात 😊
@vedikaarjunwad99066 ай бұрын
रांगोळीवर चिमूटभर हळदीकुंकू घालत जा.तशीच रांगोळी ठेवु नये.शितावरून भाताची परिक्षा व अंगावरून घराची परिक्षा.अशी म्हण आहे. 3:32 अंगणावरुन.....
@anjaligalande49686 ай бұрын
नुसती पांढरी रांगोळी काढली तर हळदी कुंकू टाकली पाहिजे. कलर टाकले तर काही अवशकता नाही. कोरी रांगोळी काढू नाही
@namartakhadse72536 ай бұрын
Khup mast Aprtim😊
@KaranGaming-e8z6 ай бұрын
Taini taklel aahe haldi kunku😊
@mandaghuge12096 ай бұрын
अंगण घराची कळा सांगतो
@ManishaBodakhe-ii8gr4 күн бұрын
खूप छान माहीती
@seemakande50986 ай бұрын
Swati and bharti maji bahin mla roj thank you mnte ki tu mla Swati bahrti che video bghyla lavle Karan mi tyachymule Ghar roj khup swacch krte tyamule khup prassna vatte so tiche thank you tumala bolte❤
@chandrakantpanchal14966 ай бұрын
SHREE SWAMI SAMARTH. Tai aajchya video madhe khup Chan mahiti milali, man prasanna rahanya sathi Kay karave, positive kashamule vate, sagle yaikun Chan vatle.
@pratibhasamant91876 ай бұрын
खूप छान तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर सकारात्मक उर्जा मिळते.खूप मनमोकळेपणाने बोलतात.त्यामुळे बरं वाटतं.❤ एक आदर्श कुटुंब.सदैव असेच रहा.कोणाची दृष्ट न लागो धन्यवाद दोघींना🙏🌹🌹♥️♥️
@UshaDinde-g2u6 ай бұрын
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी रोज वाट पाहते तुमच्या व्हिडिओची
@Gavhaneashwini2626 ай бұрын
ताई तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@balasahebhajare69486 ай бұрын
तुमचे व्हिडिओ बघूनच माझ मन प्रसन्न होत
@DipaliNanaware-u6i6 ай бұрын
Same Mala pn avadatat video tumache
@anuradhakulkarni79126 ай бұрын
स्वाती तुळशी जवळ दिवा लावल्यास तुळशीला दिव्याच्या झाळाची आस लागुन तुळशी खराब होईल खाली लावला तरी चालेल तुळशी जवळ राधाकृष्ण नाव काढून खाली रांगोळीने स्वस्तिक काढावी बाकी व्हिडिओ छान
थँक्यू ताई हे सर्व माहिती तर होतं पण तुम्ही आठवण करून.. बाकीच्या निगेटिव पावर मुळे जे दुर्लक्ष होतं ते पुन्हा लक्ष देऊन रुटीनमध्ये येऊ ❤❤❤
@vaishalipawar42526 ай бұрын
ताई तुम्ही भ्रह्मकमल पण लावा त्याला पण खूप छान फुल येत आणि महादेवाला वाह्येला ले शुभ असतं.. 👌
@anitaraval16606 ай бұрын
तुमच्या दोघी मुळेच आम्हाला ऊर्जा मिळते खूप छान माहिती स्वाती ताई तब्बे t कशी आहे
@AparnaShette6 ай бұрын
Khup chan mahiti he sarv mi karte maze vay 65 chalu aahe
@sanjayabuj24006 ай бұрын
खूप छान व्हिडीओ डेली रुटींग खूप छान आहे भारती ताई स्वाती ताई ❤❤
@mspatchgrove6 ай бұрын
I completely agree with you! If your home is neat and clean, you feel happy and less stressed. Not much money needed to keep home clean!! Anyone can do it.
@gayusonawane076 ай бұрын
Me roj bgte tumche video mala khup avdtat
@sangitaashinkar93806 ай бұрын
हॅलो भारती आणि स्वाती खूप सुंदर व्हिडिओ होता.
@manjushribhalekar95886 ай бұрын
श्रीकृष्ण मनमोहक आहेत 😊 प्रसन्न वाटतं राधे राधे 🙏
@DipikaSonawane-hl3xu6 ай бұрын
Khup Chan routine aahe & khup lvkr uthatat tumhii
@sonalitoradmal20976 ай бұрын
खूप छान वाटले बघुन
@monalikharivale49066 ай бұрын
Tai tumchya video khup chhan astat. Mala khup avdatat
@komalphad22926 ай бұрын
Khup chan doghi energetic aahet khup😊😊😊
@vrushalipawar32416 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 😊
@balasahebhajare69486 ай бұрын
good morning ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
@shailadalvi4593.6 ай бұрын
Tumche video baghun khup bhari vatte. Khup Prasnna vatte.❤❤
@sunitavishnu4496 ай бұрын
मी पण हे सर्व रोज करते खरंच खूप छान वाटते पोजितिव
@CPudale6 ай бұрын
तुमचा ध्रुव खूप क्यूट आहे, एक ब्लॉग करा ना त्याचा हि.
@sandhyanaiknaware69236 ай бұрын
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात खूप पॉझिटिव्हिटी भेटते
@pratibhapatil84886 ай бұрын
भारती ताई तुळशी वृंदावनला पण colour द्या. छान दिसेल. कुंड्यांना दिले ते फॅब्रिक colour.. नेहमीप्रमाणेच छान व्हिडिओ 👌🏼👌🏼
@pranitbhalerao54946 ай бұрын
खूप छान आहे व्हिडिओ भारतीताई तुझी तब्येत बरी आहे का आता तुझे डोळे सुजल्यासारखे दिसत आहे ❤️❤️
@ujwalachakane62985 ай бұрын
अंगण सांगते ' घराची कळा😊
@eshushinde480411 күн бұрын
Hello tai khup chan video
@AnkushRengade-e6u6 ай бұрын
व्हिडिओ एकच नंबर असतात
@Sweetlifeofficial224 ай бұрын
खूप पॉसिटीव्ह वाटलं भारती तुम्ही दोघी एकमेकींची ताकद आहात 👍🏻👍🏻
@PoonamJadhav-j8r5 күн бұрын
गॅस ची पूजा गॅस पेटवायच्या आधी करतात सर्व झाल्यावर नाही
@OmkarShankarpujari-lo9po6 ай бұрын
Hi Tai 😊 tumche vidio kharch khup Chan astat aani tumcha Bangla tr bap re❤ apratim aahe Sundar aahe tumhi dighi bahini pan khupch chan rahtat pan khar sangu ka Swati Tai kamat khupch akspart aahe ha 😊.
@poojagalande77026 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@mangalnavale63506 ай бұрын
भारती आणि स्वाती सकाळचे वातावरण खूप छान, तुमचे पापड खूप छान, आणि लवकर झाले, दिवसभर काम असत तरी तब्येतीची काळजी घेत जा
@renukaskitchenmagic1m2.026 ай бұрын
तुमचे व्हिडीओ बघून माझी लहान मुलगी म्हणते दीदीला आणि मला एकच घरात लग्न करून देशील 😂😂❤ आम्ही पण असंच राहू 😅 व्हिडीओ खूप छान 👌👌👌🥰
@ShubhangiBhosale-be4kj6 ай бұрын
ताई दारामध्ये एक सोनचाफा लावा तो स्वामी समर्थांना फुल त्याचे खूप🎉🎉🎉🎉🎉
@jayashridongare62046 ай бұрын
ताई तुमचे व्हिडीओ खूप छान आहे
@anujajadhav12986 ай бұрын
Me vedio roj pahte Mazi mulagi adich varshachi ahe kadhi kadhi ti pn pahte tine mla vicharl hot aai ya kon ahet tevha me sangtil hot tyale 2 mhine zale tar tine Aaj video pahtana aai he bharti mau ani hi Swati mau ahena agadi hat theun sangtil mla khup Chan vatal ajun Tila nit samjatgi nhi tari tichya lakshat rahil❤
@kartikbirajdar97556 ай бұрын
घरची कळा अंगण सांगते असं म्हणतात ताई तुम्हाला बघून खूप फ्रेश वाटतं पण सकाळी लवकर उठव वाटत नाही त्यासाठी थोडी टीप सांग ना ताई प्लीज श्री स्वामी समर्थ❤❤
@aparnaamriite81554 ай бұрын
Shri swami samarth
@Harshwardhansangewar-i2h6 ай бұрын
Khup chan tai.mi pn roj asach karate
@sangitaphatangare81126 ай бұрын
अंगणावरून घराची कळा समजते म्हणजे ज्याचे अंगण स्वच्छ त्याचे घर स्वच्छ असे समजतात जुनी माणसे❤
@sonalitote63336 ай бұрын
आंगन सांगे घराची महिमा अस्तुरी कम्बल झाली पुरुषाची दैना अशी म्हण आहे भारती❤❤❤
@sonalitote63336 ай бұрын
केम्बळ ऐवजी कमाल झाले आहे
@श्रीस्वामीसमर्थ-र4झ6 ай бұрын
भारती ताई आंगणाची कळा नाही घराची कळा आंगण सांगते. गडबडीत तुम्ही वेगळे बोललात. असो विडीओ उत्तम 😊❤
@nagrajbhosale2856 ай бұрын
खूप छान
@SujataMohite-o2c6 ай бұрын
ताई तुमचे सासरे कुठे आहेत आणि तुम्ही दोघी खूप छान आहात
@poojajadhav8515 ай бұрын
Hi doghi taina Tumhi doghi pn khup chhan ahat mla pn hya srv goshti kray khup avdt Ani mi pn ek fauji wife ahe.
@KamalDighe-j6r6 ай бұрын
Khupch mast video ❤❤❤❤
@sangitaphatangare81126 ай бұрын
ताई तुमचे व्हीडीओ मी रोज बघते मला तुम्ही दोघी बहिणी खूप आवडता त मी मुंबईला राहते
@ranju9476 ай бұрын
खूप छान आहे व्हिडिओ
@vinoddhakulkar70326 ай бұрын
Chhan video . Thumchya lagnache किंवा lahan panache pic, video share kara aavdel पहायला.
@shailakhandave3696 ай бұрын
ha video paun khu chan vatte tai dhnywad
@manishabodare806 ай бұрын
Aajcha video khup Chan hota
@sunitapatil82576 ай бұрын
नवरा चांगला असणे उत्पन्न भरपूर असणे सासू चांगली समजूतदार असणे सासरे नसणे या गोष्टी असल्या महणजे आपले वर्चस्व रहाते त्या मुळे आपले मन प्रसन्न रहाते असे वाटते
@nihoor84716 ай бұрын
Kay g ? Kautuk keleş ki tomna Marlas? Varchaswa mule man prasann rahate?? Ani Changli Sasu asane ani sasra nasne mhanje Kay g?? Man prasann rahatla sasra nasayachi kay garaj ? Mazya tondun ase Bolu naye pan 1 mahvına sczofenic mansala Sam halin ase prasann tahin dakhav. Jann Bahar’a sathi Sam Hal ase Bola yala maze man ani jibh Donhi valat nahi . Tyana ase watate ki he kelyane te ghar prasann rahate . Pan khare Karan ya doghoche man Sonya sarakhe ahe mhanun te ghar prasann ahe tyani ya goshti karo tea na karot
@shrushticosmetic17696 ай бұрын
Sunita patil tuzy ka potat dukhtay g
@shrushticosmetic17696 ай бұрын
Ty doghi kiti kartat family sathi mhanun tyanchi sasau khush aste samjali ka
@Sakya_Bahini_Sakya_Jawa6 ай бұрын
@nihoor8471 👍👍❤️❤️
@rohinisomnath11786 ай бұрын
Sunita patlin bai jara nit bolat ja. tuza potat ka dukhtay ga
@Gaming_om_86 ай бұрын
Hi Tai mi tumche video roj pahte khup chan astat
@prajaktachavan55276 ай бұрын
Khup chan sangitl 👍
@sheelashivakumar51666 ай бұрын
Right from early morning, all your household work, puja ,the way you talk, everything gives us a Positive vibe. Swati and Bharti a request, Please can you tell me whether, a God's locket can be worn in gold chain every day in neck. I am not sure so asking all of you. Thank you 😊
@dilipwaghmode35566 ай бұрын
Khup Chan vid 👌🥰 mi tar tumchi fan zaley
@surekhapawar63376 ай бұрын
हॅलो स्वाती तुझी तब्येत कशी आहे आता आठवड्यातून एक दिवस तुम्ही रिलॅक्स होण्यासाठी ठेवा
@nailcorner1236 ай бұрын
Swati chi nave Bharati chi tabyet kharab hoti 😊
@surekhasrecipes2066 ай бұрын
ताई मी नवीन सबस्क्राईबर आहे. तुमचे व्हिडिओ छान असतात दोघी पण खूप छान काम करता. मी तुमचे व्हिडिओ न चुकता दररोज बघते. खूप छान व्हिडिओ असतात तुमचे.
@AmolLangote-zq7ik6 ай бұрын
ताई गुरुवारी केस धुवायच नाही
@RadhikaShinde-kc1ge6 ай бұрын
घरात आरसा नसला तरी चालेल पण घर आरशासारख असाव😊
@VaishaliGarud-mi2jj6 ай бұрын
खुप छान वाटले बघुन
@suvarnademgunde6 ай бұрын
Tumhi degharavr traffi tevlat na tai te thod chukich vatty baki sarv tumhi chanch aahat tyat kahi ch douth nahich khup chan tai❤
@nitaganage12296 ай бұрын
Chan ahet dhogi pn n tumch ghar😊😊
@sureshmali28276 ай бұрын
Tai superrrrrrrr o mast positive thinking
@BhartiPatil-hq8ed6 ай бұрын
Morpakh ahe tyatla ek shree krishna cha jo mukut ahe dokyavarti tyavarti theva pratek murti varti sajatat me pan ashich krishnaRadha chi murati anli ahet vrindava Varun tumcha kade shree krishna chi murati ahe pahun khup avdte mala ekda tumcha chota balkrushn dhakhva na mala bagh yacha ahe maja kade ahe 🙏tumcha pan balkrushn baghayla avdel mala Radhe Radhe 🙏🌹😊
@v.l.o.g62486 ай бұрын
जास्त वेळा इडली होत असेल घरी तर तुम्ही एकदाच आठवड्या च पीठ बनवून fridge मध्ये ठेवा...खूप टाईम saving आहे
@pallavikudnekar27266 ай бұрын
ताई एक सुचवायचं आहे सकाळी तुळशीला शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि संध्याकाळी तिळाचे तेलाचा दिवा लावावा 🙏🏻
@yashnikam60896 ай бұрын
Tum Hi Doge ek number khubchand Sanskar man Prasanna Jhala Borivali Mumbai
@anuradhakulkarni79126 ай бұрын
अंगणा वरुन बाईची पारख होते असे म्हणतात अंगण स्वच्छ तर बाई घर स्वच्छ ठेवते कृष्णाची मुर्ती खूप प्रसन्न आहे