1) Upstox Demat account link Link- upstox.com/open-account/?f=4E... 2)Angel Broking Demat account link Link- tinyurl.com/y7mt82za 3) Zerodha Demat account link Link- www.richmee.com/cust_details/ 4) Choice Broking Demat Account link - tinyurl.com/fzcpphz2
@omkargadave37183 жыл бұрын
दादा तुला कॉन्टॅक्ट कसा करायचा
@vijaypawar-yd7uz3 жыл бұрын
Thank you so much, sir 🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashokmapari14853 жыл бұрын
aata a
@ashwinishinde3953 жыл бұрын
Dada tula call ksa kraycha
@pravinsatpute19392 жыл бұрын
👍👍p 👍👍👍👍pppppppppppppppp
@sunilpunde36893 жыл бұрын
एका शेतकऱ्याच्या पोरान एवढी प्रगती केली याचा पहिला अभिमान. तुमचे सांगणे खूपच सुंदर.
@sunilramteke12143 жыл бұрын
Sar Important information तिन्ही गोष्टी फार महत्वाच्या
@soniyanarwade17353 жыл бұрын
@@sunilramteke1214 aaà
@drakashmunde17503 жыл бұрын
शेतकरयांना जे काही माहीत ते तुम्हाला पण माहीत आहे, खूप खडतर प्रवास केला आहे तुम्ही चांगली माहिती दिली पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@ganpatipatil88203 жыл бұрын
🙏🙏🙏
@sachinpatil18083 жыл бұрын
शेतकऱ्यांसाठी पण खुप छान माहिती आहे सुरूवात करायला भिती वाटते पण माहिती इतकी छान देता की सुरुवात करावी वाटते 🙏
@mohandaslatkar62253 жыл бұрын
सर खूपच छान व उपयुक्त माहिती दिली आहे सर तुम्ही कोल्हापूरचे आहात हे समजले फार आनंद झाला, मीही कोल्हापूर मध्ये राहतो. खूपच छान उदाहरणासाहित समजावून सांगितले धन्यवाद सर
@namdeopatil26793 жыл бұрын
Investment pattern is not good (matual fund for return ) but business growth and helth insurance like to me .ok , all is not good ,but some one is better than nothing . Like that policymakers.thank .
@santoshmore82893 жыл бұрын
मराठी माणसाची मराठी माणसासाठी असणारी तळमळ... खुप अभिमानास्पद सर
@milindgadkari88793 жыл бұрын
तुमचे खुप खुप आभार आहेत . एक ३० वर्षे अगोदर भेटला असता तर आज आणखी काही वेगळच झाल असत राव . असो , नवीन पिढीला खुप उपयोगी माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा .
@satyajeesdhaktode5553 жыл бұрын
Sir me pune maza aai ne 600sq singal room 20 varsha purvi 55000rs madhe ghetli tyaveli Tashi kahi paristhiti pan navti changli backing pan kunachi navti me aata 7 varsha madhe maza Ghar bandhla te pan thoda thoda karun ek dum nahi jashe paise jama hotil tase 7year fakt ghar target kel pahila khali 1bhk Purna kela nanter var 1rk 1rk ase 3 foolr kele varche rent var deun takle pan ek hi rupya kuthla hi bank kadun karz kadhla nahi ha bhishi laun baki kamatun kahi jama hotil as karun aaj 3 varsh purn zhale Ghar bandhun
@LokeshKurkure3 жыл бұрын
Maine rich dad poor dad book se ek baat sikhi hai ki luxury Aakhir me kharido, pahle assets banane par time lagao❤️
@introeditingxyz14833 жыл бұрын
तुम्ही शेतकारी होते अम्हाला यांचा आनंद आहे 👍👍
@udaybomble15883 жыл бұрын
खूप छान पद्धतीने educational speech देता sir
@amoltayde20263 жыл бұрын
सर जी मला तरी असं वाटतं तुम्ही फक्त जाहिरात करून राहिले
@somnathmaharaj2 жыл бұрын
जाहिरात फक्त शेवटी केली पण लोक आजकाल जेवढा पैसा घरात गुंतवतात तेवढा आवश्यक आहे का आपापल्या इन्कम नुसारच घर बांधव 🙏
@sakharambankar89943 жыл бұрын
अनुभववाचे महत्वपूर्ण बोल आहेत। मनापासून धन्यवाद।
@vinayakphutane1232 жыл бұрын
सर्व प्रथम आपले कौतुक करतो. जे माझे विचार आहेत त्याचप्रमाणे मी आपला व्हिडीओ पाहण्याचे अगोदर त्याची अंमलबजावणी सुध्दा केली आहे. मी आपल्या मताशी शंभर टक्के सहमत आहे. अतिशय साध्या सोप्या भाषेत या व्हिडीओ मधून आपण माहिती सांगितली... त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार आणि खुप खुप धन्यवाद... 👌👍
@sanjaymaske37142 жыл бұрын
अप्रितम उदाहरण दिले तुम्ही खूप खूप सारे धन्यवाद तुम्हाला❤🙏
@MarathiSanket3 жыл бұрын
Buy health insurance for yourself and your family starting at Rs 241/-bit.ly/marathi_sanket
मी पण शिकतोय आपलं लेक्चर मनापासून आवडते धन्यवाद मी शेतकरी
@vinayakpalekar78203 жыл бұрын
सर खरंच खूप छान विचार दिलात आणि करियर कस घडवू शकतो ते मी याच्यात शिकलो 🔥🙏🙏🙏🙏🙏🙏 यांच्यासाठी मनपूर्वक आभारी आहे सर 👏👏👏👏👏👍
@tukarampatil67693 жыл бұрын
गुजराती समाज सहसा घर विकत न घेता पैसा व्यवसाय मध्ये गुंतवणूक करून भाड्याने रहातात हे मी पाहिले आहे. अगदी कोट्यावधीचा धन्दा करून.
@prashantsorate-patil15793 жыл бұрын
SIR इतकी छान माहिती दिल्याबद्दल आम्ही (OUR KZbin CHANNEL FAMILY) आपले खूप खूप आभारी आहोत AND ♥️♥️♥️♥️♥️ FOR YOU
@tonguetwisters73193 жыл бұрын
Lumpsum amount कोणत्या mutual fund madhe invest करावी, जेणेकरून मंथली इन्कम+principal amount with interst at the end ला आपल्याला मिळेल???
@sandeshmahajan44233 жыл бұрын
स्वतःचे पण घर असावे, किती दिवस भाड्याने राहणार माणूस, फॅमिली ला किती वेळ ऐका ठिकाणा वरून दुसरीकडे घेऊन जाणार,
@shakulninghot81003 жыл бұрын
You are right but marathi manus ithech mistake karto ghar, car buy karto te hi emi var tyavaji business madhe investment kare me share market madhe investment kara as nahi mhanat
@saraswatisamajiksevasantha23273 жыл бұрын
मराठी माणसाचे स्वतःचे घर असणे गरजेचे आहे,पण मराठी माणसाकडे कर्ज काढल्या शिवाय पर्याय नाही,मग बैकलोन लीटारमेंट होई पर्यत भरत राहायचे,कायमचे टेंशन घ्यायचे ,प्रगती ही व्यवसाय करणाराच करू शकतो,मारवाडी येतात भाड्यानें रूम घेवून राहतात नतंर कमवून स्वतःचा रूम घेतात, कर्ज काढून रूम घेत नाही, कर्ज फक्त व्यवसायासाठी घेतात, विचार बदला तरच आपली प्रगती होणार,सर्व दुकाने परप्रांतीय याची खरेदी करणारे मराठी,आपल्याला ग्राहक बनवले , विचार करा
@saraswatisamajiksevasantha23273 жыл бұрын
@@mangeshtawde8376 आत्महत्या करणे हाच एक मार्ग याच्यावर उपाय नाही ,अनेक मार्ग याच्यावर मिळतील प्रयत्न करा खचुन जाऊ नका ,आपण तर काही च नाही हे स्वराज्य ऊभारण्यासाठी छत्रपतीना कीती संकटे आली म्हणून खचुन गेलेत काय ते खानदानी राजे नव्हेते स्वताच्या हीम्मती वर राजे झालेत ,खचुन जावु नका प्रयत्न करा,💐💐👑💐💐
@yashodagiri78922 жыл бұрын
अतीशय उत्तम उदाहरण आहे मला खूप तुमचा अनुभव आवडला
@dadaramgutal14693 жыл бұрын
आपणास सर खुप खुप धन्यवाद आपण फार उत्कृष्ट आणि चांगली माहिती दिली आहे
@anupritasawant85003 жыл бұрын
वा मस्त खुपच छान मला खुपच आवडलं आयडिया छान आता मी असच करेन 👌👌👍👍👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🙏🙏🎁🎁
@sachinmadke87582 жыл бұрын
Great sir..tumvhya sarkhe lok Marathi mansala pudhe netil..tumchyamule marathi manus dusrya marathi mansala madat karel..
@deepakbedare57933 жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान वाटलं मी शेअर मार्केटिंग करणार आता
@chandrasingchavan56213 жыл бұрын
बराच अभ्यास करून विवेचन केले आहे धन्यवाद
@CookingConnections2 жыл бұрын
तुमचे घेतलेले निर्णय आणि तुम्ही देत असलेली माहिती खूप छान आहे सर धन्यवाद
@samadhanshinde2563 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर.... धन्यवाद आणी तुमच्या struggle ला सलाम... 🙂👍✌️
@yadavjadhav28923 жыл бұрын
खूप छान 🙏मीही शेतकरी आहे पण तुमचे व्हिडिओ पाहून मी शेअर मार्केटमध्ये धाडस करतोय सर. धन्यवाद 🙏🙏
@rocksndols3 жыл бұрын
Keep it up
@TRADER_ABHI_293 жыл бұрын
मस्त मित्रा 👍👍
@ajitgadakh14452 жыл бұрын
सर आपण ३५ हजार हप्ता भरणार होतो ..आपला भडे २०००० जरी गेले तरी १५००० च आपल्याला per month investment करता येईल
@sonalshinde82523 жыл бұрын
Sir tumhi kolhapurche ahat pn, bhasha kolhapuri nahi. Khup chan mahiti dili ध्यन्यवाद.
@PiyuRaniOfficial3 жыл бұрын
Pn ad madhe sangtaat na ki Mutual funds are subject to market risk? Yaacha arth kaay asto?
@mankarnikabhagwat90023 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत मी माझ्या मुलाला घर घेण्यासाठी खूप आग्रह करत होते आता मी त्याला त्याच्या मनाप्रमाणे सर्व काही करू देईल तुमच्या मुळे मला माझी चूक कळली तुमची खूप आभारी आहे
@ShreeElectronicsNasikCidco3 жыл бұрын
एकच लक्षात असुद्या जेवढा EMI आहे त्यापेक्षा जास्त घराला भाडे आहे आता मग भाडे परत मीळते का आणी दर वर्षी घरे बदलायचे का
@atulkadukadu27923 жыл бұрын
पुढचा विडिओ तुम्हीच सांगितला आहे, Health insurance वर बनवा,
@kiranfulari45732 жыл бұрын
सर तुमचा प्रामाणिक पणा ला सलाम.. दुसर्या चा विचार तुम्ही करता ........
@mahendraghatage49813 жыл бұрын
सर मस्तच माहिती दिलीत कोल्हापूर चे आहेत अभिमान वाटला सर👍👍
@avadhootsatardekar25323 жыл бұрын
नमस्कार सर, छान विश्लेषण. खास करून युवा पिढीसाठी अत्यंत मार्गदर्शक. धन्यवाद.
@anandlondhe14383 жыл бұрын
खूप छान सर 👍🏻❤️ बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या 🙏🏻🤗
@santoshmali62883 жыл бұрын
सर म्युच्युअल फंड कोणते आणि कसे सिलेक्ट करावेत , तसेच त्यात इन्व्हेस्टमेंट कशी करतात यावर सविस्तर माहिती द्या , जशी तुम्ही नावी च्या हेल्थ इन्शुरन्स बद्दल दिली.....!!!!
@jayvantkalyankar22892 жыл бұрын
खर कौतुक छोट्या शहरात राहून मोठ होण्याचं🙏यातच खर सुख आहे👍
@uttampople7462 жыл бұрын
तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे.
@swapnilshigwan953 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली तुम्ही...भविष्याचा विचार करायला खूप मदत झाली
@eknathborgude86092 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@kishordhamane69733 жыл бұрын
कृपया चांगले म्युचल फड कोणते आहेत ते कळवा
@prashantkadam31833 жыл бұрын
सर मला futures and options शिकायचं आहे. फक्त futures and options trading शिकता येईल कां?
@mercedes_shorts_2 жыл бұрын
खुप चांगली.माहीती.मी आली.सर
@sunilkodam401 Жыл бұрын
OK thanks Pan shetkari ka radto yach uttar milal tar best tumhi
@sudam11882 жыл бұрын
very good same vichar ahe
@AishwaryaJagtap-io7wl Жыл бұрын
Chan mahiti dili sir abhiman vatto
@royalgroup_11112 жыл бұрын
Thanks 👍👍👍👍👍👍
@dayanandredekar78803 жыл бұрын
Khub khub Chand mahiti samiti ekadam bhari
@suryakanttembkar33473 жыл бұрын
सर मीपण छोटा शेतकरी आहे नोकरी करत शेती करतो पण पैशासाठी तीस दिवस मोजावे लागतात.तूम्ही सांगितले माहिती पाहून मी पण ऐसापी चालू केली माहिती खुप आवडली धन्यवाद सर.
@rahulshinde38043 жыл бұрын
सर मीही एक शेतकरी आहे आणि नाशिकला नोकरीही करतो एका IT कंपनीत, मला ही मार्केट मध्ये पैसे गुंतवायचे आहे, पण त्याआधी मला पूर्ण माहिती घ्यायची आहे, तरी तुमचा ऑनलाइन क्लास असेल तर सांगा
@ShreeElectronicsNasikCidco3 жыл бұрын
एकच लक्षात असुद्या जेवढा EMI आहे त्यापेक्षा जास्त घराला भाडे आहे आता मग भाड्याच्या घरात इतके वर्ष राहु शकतो का भाड्याने राहनार्या घराकडे बघण्याचा लोकांचा द्रुष्टीकोन फारच वाईट असतो मि 50 वर्ष अनुभवलय आज 8 वर्षापासुन स्वताच्या घरात आलोय सर एक सांगेन नेशनलाईज बेंकेत FD करा भले २ ठीकानी करा पण जास्त व्याजदर मिळेल या आशेने कुठल्याही स्कीमला बळी पडु नका
@rajeshpharande55853 жыл бұрын
खुपच छान माहीती ... 👌👌
@shivajikhamkar4302 жыл бұрын
खूप छान अनुभव सांगितला सर
@rajeshvanjari2223 жыл бұрын
Trident वर लाईव्ह व्हिडीओ बनवा सर.
@nileshjirwankar40663 жыл бұрын
खूप छान आणि महत्त्वाची माहिती मिळाली.
@riyashiralkar73293 жыл бұрын
सर मुलांना 12च्या क्लास नंतर share मार्केट मध्ये यायचं असेल तर त्याला, कोणत्या प्रकारचे व कसे knowledg घ्यावे लागेल यावर व्हिडिओ बनवा सर प्लीज 🙏🙏
@rajdeshmukh12333 жыл бұрын
Books vacha...
@ki3n3 жыл бұрын
मुलांना share market चे knowledge द्यायचे असेल तर प्रथम स्वतः knowledge घ्या व मुलांबरोबर शेअर करा.
@pdpatil11123 жыл бұрын
Khup chan mahiti sir धन्यवाद सर 👍👍👍
@laxmangaikwad21683 жыл бұрын
Thanks khup mahatwachi mahiti hoti, Live trade
@nandinimhase52453 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे सर रररँ
@prashantsatkar18183 жыл бұрын
खुप छान माहीती दिली सर आपण 🙏
@Bhavesh_d_naik3 жыл бұрын
SIP मध्ये दम आहे .मला चांगला पैसे मिळाले
@manishachandane10572 жыл бұрын
Dada kharch khup chhan vatat jevha marathi manus evadhi pragati karto hats off you dada
@GaneshUdhar-b4h5 ай бұрын
मला मुचारफड मध्ये पॆसे एन्व्हेस्ट करायचे sip की लॅमसम करावी
@NilASH773 жыл бұрын
खूप छान विडिओ सर. मी तुमच्या व्हिडिओस आवर्जून बघतो.
@salimmetkari52913 жыл бұрын
Good informative vdo...please guide us ..God bless you...🙏🙏
@devrajtakale33133 жыл бұрын
Good job Sir.... .. चांगली माहिती दिलीत.
@namdevgurav83333 жыл бұрын
तुम्ही समोरच्याच्या मनातील प्रश्न च बोलता.हे मोठे यश आहे.
@JitendraGothal8 ай бұрын
सर खूप छान 🙏
@RRk88882 жыл бұрын
खुप छान स्वप्न पुंर्ण करायला साठी
@ashokraut61502 жыл бұрын
संकेत सर आपण खुपच सुंदर माहिती देता. मला आपल्या माध्यमातून DEMAT A/C OPEN करावे वाटते. पण मी या क्षेत्रात कोरी पाटी आहे. खंबीर साथ मिळेल ना.
@jitendrashamsundar68483 жыл бұрын
नमस्कार सर 🙏 Navi health insurance. शटलमेंट रेशीवो फक्त 87% हेल्थ इन्शुरन्स प्लॅन घ्यावा का? Please suggest.. 🙏
@ketaindia3 жыл бұрын
Kharch khup bhari yebdam sopya bhashet thanks sir thanks
@SarthakAnkushKarambele3 жыл бұрын
Health insurance ghenya sathi age limit kiti aahe pls sangal ka?
@dnyaneshwarjogdand89983 жыл бұрын
I proud of you सलाम तुमच्या कार्याला... 👌
@ankushnavpute2 жыл бұрын
पर्सनल life शेअर करताय खूप छान
@surajghagare16673 жыл бұрын
Thanks sir for your valuable experience sharing.... ❤❤❤🌹🙏😇
@sureshwadkar20892 жыл бұрын
Sir mi pan shetkari aahe aamche incom Kami aahe mutual fund kiti trusteable aahe konta . ek vidio banva tumhala khup subhecha
@elahimakandar35039 ай бұрын
Lic policy monthly 3000 ahe Taya yawaji matual fund madhya sip karu ka?
@shubhamkamble15362 жыл бұрын
🙏🏻सर खुप छान माहिती देता तुम्ही
@amolmundankar67212 жыл бұрын
Inspirational Video....👌
@kaustubh30843 жыл бұрын
Tumcha decision best 👍 Loka emi madhe age sampavtata Ani job gela tar sampala. Mi sip kelay pan kami investment ahe
@harshpawar27033 жыл бұрын
Sir , मी आता 2nd year b.pharma करत आहे. माझ्याकडे सध्या 5 ते 6 हजार आहेत. मी अगदी नवीन आहे share market मध्ये मी invest कसं करावं . Option trading करू का equity मधील शेअर खरेदी करू
@Aj-cc9fc3 жыл бұрын
Equity mdhe kr
@harshpawar27033 жыл бұрын
@@Aj-cc9fc 🙏 thanks
@manishapawar70092 жыл бұрын
Khupch Chan thank you 😊
@niteshpatil48703 жыл бұрын
सर आजचा तुमचा विडिओ आवडला . पण आता मी तो विडिओ खूप वेळाने बघितला.. मी आता lone वर 1rk फ्लॅट घेतला आहे तर मी कस त्यातून बाहेर पडू शकतो आणि माझी इन्वेसमेंट करू शकतो..... Plz मला guide करा..
@Akshay_Kuchekar_Youtube3 жыл бұрын
Health insurance konta gyava sir..?
@rekhadesai42493 жыл бұрын
खूपं छानं माहिती दिली सर
@Realworld_5113 жыл бұрын
Khup chan video sir 👌👍
@avinashbedke50173 жыл бұрын
Tumchya sarkhach vichar kartoy sir mi pan ,very nice thinking Sir ...
@shwetakamble42133 жыл бұрын
Sip mhanje Kay kas invest karaych te sanga na plz
@nishakulkarni975210 ай бұрын
How to select Mutual funds ? Is SIP beneficial and much we have to invest in SIP Please explain
@GajananTale-p5d11 ай бұрын
Khup chan sir🎉
@dhanajiyadav61632 жыл бұрын
सर मला फंड भरायचे आहेत हि एक शिकारी आहे कुठे भरायचे ते सांगा
@Innocent_Buds3 жыл бұрын
Khup sunder ani mahiti purna video bhai👌👍🙏
@sangramchavan77953 жыл бұрын
Sir tumhi Kolhapur che ahat samjlyanantr khup anand watla 😊😊