नवीन गाडी घेतात थांबा "जुनी घ्या" जुनी गाडी घेतात थांबा " ओला ने जा " ओला ने जाताय थांबा " सध्या टॅक्सी ने जा " टॅक्सी ने जाताय थांबा " ऑटो ने जा " ऑटो ने जाताय थांबा " शेअर ऑटो ने जा " शेअर ऑटो ने जाताय थांबा " बस ने जा " बस ने जाताय थांबा " पाई पाई ......" 😂 एक सांगतो मित्रांनो गाडी आपली कधी मारते माहिती आहे का ? जेव्हा आपली इन्कम स्विफ्ट ची असते आणि आपण किया सेलतोस टॉप मॉडेल घेतो , आपली ऐपत प्रमाणे गाडी घ्या , लायकी प्रमाणे गाडी घ्या , खूप पैसे कमवा सगळी स्वप्नं पूर्ण करा !!!
@vishwajitshinde77582 жыл бұрын
Cycle rahili bus aani pai pai chya madhe!😃
@rameshkamblelic2 жыл бұрын
@@vishwajitshinde7758 ho Nadi pan aste Navene jato na aapan
@santoshkumarraut21522 жыл бұрын
एकदम बरोबर👍
@PRATHMH2 жыл бұрын
Sidhi bat no bakwas bhava. Saglech loka top end variant wali car ghet nahi. Majority loka he base variant ghetat jyat tyana basic AC hava asto. Tyana he imp nah ki kiti inch cha touchscreen system ahe, alloys ahet ka, auto headlight/ wipers ahet ka, kit bhp cha engine ahe. All they want is basic car ji point A to Point B madhe gheun jail. Kahina tar AC nasla tari chalte. PS: This observation based on personal experience from family members who owned base, mid variants.
@rohanbhogale10512 жыл бұрын
Barober
@Parth_D_5152 жыл бұрын
२-३ लाखांची जुनी पेट्रोल गाडी घेतलेली चांगली. आता बसभाडेही खूप वाढलेत. जर ३ जण एसी कारने फिरले तर रिक्षा + बसभाड्या एवढाच खर्च येतो. सगळ्यात महत्वाचं कुटूंबाची सोय होय. आपण एसी कारमधे आई, वडील, पत्नी, मुलांना गावाला नेतोय हे समाधान वेगळंच असतं.
@hemanshu41 Жыл бұрын
Barobar
@nikhilbro6652 жыл бұрын
भारतात ९९% लोकं फक्त श्रीमंती दाखवायची म्हणून, शेजाऱ्याने घेतली म्हणून कार विकत घेतात..😄😂
@abhayrunwal55422 жыл бұрын
Agdi barobar🤣🤣🤣🤣🤣🤣
@pravindeore96892 жыл бұрын
एकदम बरोबर. फक्त मिरवण्यासाठी कर्ज घेऊन कार घेतात खरेतर स्वतःचे घर मुलांचे शिक्षण यास प्राधान्य द्यावे. उलट दोन पैसे बचत करा.
@vishalhajare4772 жыл бұрын
बरोबर आहे गाय छाप खायचे वांदे आसतात पन फोरव्हीलर पाहिजे 😭😭😭😭
@prithvirajgaikwad88502 жыл бұрын
You are absolutely right.
@prasadranjun89932 жыл бұрын
बरोबर आमच्या गल्लीत 4 घेतल्या
@jaihinddosto9692 жыл бұрын
तू माझ्यासाठी बोल भिडू नव्हे तर "बोल मोठा दा" आहेस कारण तुझ्या सांगण्यात नेहमी मोठ्या भावाने समजाऊन सांगितल्या सारखं वाटतंय बघ... ❤️ धन्यवाद दादा ❤️🙏 आशीर्वाद राहो... 🌺
@forcecops88252 жыл бұрын
मी तर आई वडिलांचे स्वतःची कार मध्ये बसून त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार घेत आहे. आणि त्यांना देवदर्शन व फिरण्यासाठी म्हणून गाडी घेत आहे kia carens बाकी बघू पुढे जे होईल ते कारण मी माझे आई वडिलांचे मेहनत पाहिलेले आहे ते त्यांच्या आयुष्य सायकल वापरून आयुष्य काढलेले आहे. म्हणून मी माझ्या आई-वडिलांना कार च्या स्वरूपात त्यांना गिफ्ट देणार आहे 🙏
@dipakkale67852 жыл бұрын
Mi pn gadi ghet ghe aai baba sathi
@nanduborude6 ай бұрын
मी पण
@Myviewpointnoted2 жыл бұрын
हौस नावाची पण काही गोष्ट असते. आणि गावाला जिथे local transport नीट नसतं अशा ठिकाणी स्वतःची गाडी खुप बरी पडते. परवडत असेल तर छोटी शी गाडी घ्यायला काय हरकत आहे
@kirankalushe8192 жыл бұрын
Barobar ahe. आपली हौस मज्जा कधी करायची.
@vrushalic33892 жыл бұрын
ज्याला परवडेल त्यानी अवश्य गाङी घ्यावी.
@drgauravjanunkar84202 жыл бұрын
हो एकदम बरोबर आहे....काही ठिकाणी अजूनही वाहन सेवा नाही,
@pravinrokade80112 жыл бұрын
Brobar
@dipakshingne2 жыл бұрын
फक्त आपल्या मुलांनी पुढे शिव्या नाही खातल्या पाहिजे ते बघा .. "म्हाताऱ्याने नुसता शोक पाणी करण्यातच जिंदगी घालवली..आमच्या बोकांडी ठेवला कर्जाचे ओझे.."
@SsgMHK20242 жыл бұрын
मुळात वेगळी रूम असल्या शिवाय लग्न करू नाही आणि ठेवायला जागा असल्या शिवाय गाडी घेऊ नाही, , ड्रायव्हर चा खर्च पण यात धरावा
@hemantkamble51332 жыл бұрын
Yes
@karanjadhavppp7076 Жыл бұрын
Gadi ghetlyavar vegalya room chi kay garaj😜😜😜😜bye one use for two purpose😜😜😜
@dr.kirandixit74562 жыл бұрын
Mi 1 lakh 10 hazarat second hand wagon r car ghetliy uttam condition mdhe ahe, ajun 5 varsh aramat vaprnar. Yadhi alto 800 hoti 3 varsh vaparli 95 hajarat ghetli hoti. Mazya saglya mitrakade changlya mothya cars ahet creta, i20, Nexon, venue vaigere sagle mala naav thevtat , mi kadhi manavr nahi ghet , shevti khisa apla jalnar ahe , bhavnechya ahari jau naye practical vichar karava, mi kayam chotich car vaparto under 1.5 lakh
@amishakoli21092 жыл бұрын
Perfect vichar sir
@greenhousefarming72682 жыл бұрын
योग्य निर्णय...
@narendravahutre46212 жыл бұрын
Chaan 👍👍
@prasadcnavale2 жыл бұрын
mast....
@somnathgheware11322 жыл бұрын
Right👌
@hemchandoswal19002 жыл бұрын
रोज सारखी चार चाकीचा वापर असेल तर ठीक नाही तर हत्ती दारा समोर बांधन्या ऐवजी Ola Uber परवड़ते
@sunilshelkar892 жыл бұрын
You have spoked right answer .
@shubhamreddy99992 жыл бұрын
Pan amchyakade ola nahi ahe😟
@gaomatalovers332 жыл бұрын
Ram Krishna hari
@hemchandoswal19002 жыл бұрын
@@shubhamreddy9999 😊
@PRATHMH2 жыл бұрын
aajkal Ola uber wale pan majle ahet. lawkar book hot nahit. Ani aplya ithe mumbai sodli tar kuthech transportation changle nahi.
@kalpanagopale75352 жыл бұрын
खरंच छान माहिती विस्तृतपणे मांडली . कौतुक.नविन गाडी घेताना एवढा विचार बहुतेक कोणी करत नाही.हा डोलारा सांभाळताना खरेदी केल्यावर पुढे आपली काय ससेहोलपट होणार आहे ही जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद. सगळी सोंगे करता येतात पण..............
@jaihind13042 жыл бұрын
३००० रुपये महिना maintanance जरा जास्तच होतात. माझ्या कडे होंडा सिटी गाडी आहे इतका खर्च नाही येत. बाकी मुद्दे बरोबर आहेत. रोजचा वापर नसेल तर ओला uber करा नाही तर सेकंड hand गाडी घ्या. गाड्यांचे रेट पण खूप वाढलेत आता आणि इन्शुरन्स पण
@satyavachani2 жыл бұрын
भाऊ यावर बेस्ट option आहे second हॅन्ड car जर चांगल्या कंडिशन मध्ये मिळाली तर कधी पण परवडते
@vipeensadawarte52642 жыл бұрын
Insurance not added , this will add couple of thousand/month
@amolgargote2 жыл бұрын
@@vipeensadawarte5264 +1
@yashtakalkar68072 жыл бұрын
ती डायरेक्ट गाडी मालकाकडून भेटली तरच नाही तर कार विकणारे एजेंट काहीच्या काही किंमत सांगतात
@krishnazole512 жыл бұрын
Absolutely ryt
@bharatfirstreaction2 жыл бұрын
Ri8
@rajendrashinde87092 жыл бұрын
Car ची खरच गरज असेल तरच परवडते,,,नाहीतर car म्हणजे पांढरा हत्तीच आहे,,,आपण छान समजाऊन सांगितले,,,,thanks
@digambarmore84282 жыл бұрын
साधा सोपा पण पूर्ण माहिती असलेला vedio !!!!👍👌
@GD-mw1kd2 жыл бұрын
Driving कडे जर एक skill म्हणून किंवा lifestyle म्हणून पाहत असाल तर ते करण्यासाठी स्वतःची गाडी असणं कधीही चांगलंच, खास करून तेव्हा जेव्हा तुमची पुढची पिढी सुद्धा हे driving skill develope करू पाहते.
@shardullokhande12322 жыл бұрын
ओला ओबेरच योग्य आहे त्याची पुढील कारणे, 1) पार्किंगचे टेन्शन नाही 2) अतिरिक्त पैशाचा भार येत नाही 3) ओला ओबेर वापरायला सुरुवात केलीतर त्यांना आपल्यामुळे रोजगार उपलब्ध होणार, त्यामुळे विचार करा व उगाच status साठी गाडी घेऊ नका तेच पैसे सोन्यामध्ये share मार्केट किंवा इतर buisiness मध्ये गुंतवलेले कधीही चांगलेच
@madhukarpawar91662 жыл бұрын
खूप सुंदर माहितीपूर्ण. गाडी भाड्याने घेतली तर रिस्क बिलकुल नाही आणि देखभालीकडे लक्ष द्यायची गरज नाही
@shreyashrajeshchaudhari65762 жыл бұрын
S
@pranjalkirange2 жыл бұрын
Ho agadi barobar
@swatichavan79822 жыл бұрын
मोठी family असेल आणि गावाला जाताना transport साहित्य जास्त असेल तर आणि उन वारा आणि पाऊस आणि वेळेत पोहचण्यासाठी गाडीच बरी वाटते
@ashish.7772 жыл бұрын
कार ही गरज असो की मौज सर्वात मह्त्वाचे म्हणजे खिश्यात पैसे हवे, महिन्याचा पगार पन्नास हजार किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि घरात एकापेक्षा अधिक कमावणारे हात असतील तरच विचार करावा. नाहीतर दारात पांढरा हत्ती पोसण्यासारखा आहे.
@जयजवानजयकिसान-ल7ज2 жыл бұрын
50k पण काही होत नाही आत कमीतकमी 100k पाहीजेत
@ashish.7772 жыл бұрын
@@जयजवानजयकिसान-ल7ज एखाद्याला रोज कार वापरायची असेल तर 50k कमीच होणार ना. जवळपास जायचे असल्यास, जिथे बाईक ने काम होत असल्यास तिथेही जर वापरली तर मग 1 लाख पण पुरणार नाही. मी मध्यमवर्गीय दृष्टिकोनातून बोललो, फक्त महत्त्वाच्या कामासाठी वापरली तर भागणार ना तेवढ्यात पण, अहो इतर ही खर्च असतात की. आणि 1000k म्हणजे दहा लाख होतात 😂😂😂. दहा लाख पगार असलेला माणूस luxury cars वापरतो आणि ड्रायव्हर पण ठेवतो.
@ashish.7772 жыл бұрын
1000k edited
@nileshkore81032 жыл бұрын
100k pahijet nidan monthly
@samanya_manus2 жыл бұрын
माझ्या मते लोन वर गाडी घेणे ही सर्वात मोठी चूक आहे कारण गाडीची किमंत कमी होत जाते पण आपण कर्जाच व्याज मिळून जास्त रक्कम भरतो. माझ्या मते जर आपली पात्रता २५ लाखाची गाडी घ्यायची असेल तर १०-१२ लाखाची गाडी घ्यावी तर बाकीचा खर्च झेपेल. आणि बजेट कमी असेल तर न घेतलेली बरी. स्टेटसच्या नादात कर्जबाजारी होऊ नका.
@omkargangurde40422 жыл бұрын
Barobar
@महाकाल-ध9थ2 жыл бұрын
भिडू घर खरेदी कराव की भाड्यान घ्याव गाडी खरेदी करावी की भाड्याने घ्यावी असे सल्ले देवून तुम्ही यांची दुकानदारी बंद करणार 😄😄🙏
@imrankachhi26222 жыл бұрын
😀😀😀
@pradeepd43162 жыл бұрын
Yala chindi chor v4r mhantat…😂😂😂
@dattatraywaghale39992 жыл бұрын
@@imrankachhi2622 àaß .
@sachinindulkar92562 жыл бұрын
OLA Uber car tashi pahayala gela tr tyach bhad paravadat nahi Me ek example deto Mala 23 km jayacha hota Pune city madhe evening chya velela so me OLA cha rent chenk kela tr mala 750RS dakhavala So jr aapli swatachi car asel aani jr 12RS per KM kharcha pakadala tr jastit jast 280RS kharch yeto same distance la aani ajun jr aaplyala traffic lagal tr OLA or Uber che charges ajun vadhtat to jr te 800RS pakade aani swtachya car che 300RS pakadale tr 500RS aaple save hotat.
@namdevrajputmalegoan37152 жыл бұрын
भाऊ तुम्ही अगदीच बरोबर बोललात पण मी एक शेतकरी असून, खेड्यात राहतो मला कशी ओला सारख्या कंपनीकडून सेवा उपलब्ध होणार,.म्हणुन मी ,Tata Nexon xz+ Top model petrol ghetli, जबरदस्त गाडी आहे.👏
@ananthire85682 жыл бұрын
उत्तम विषय निवडला आहे... हल्ली गाडी नसेल तर गरीब समजावं असा पायंडा पडत चालला आहे....
@rajvardhanpatil98992 жыл бұрын
तुम्ही आज जसं पैश्याला वागवत आहात; त्याच रीतीने उद्या, पैसा तुमच्याशी वागणार हे लक्षात ठेवा 🙂
@Girish_Dalvi2 жыл бұрын
बोल भिडूचे मनापासून धन्यवाद. माझे बरेचसे पैसे, पुढे होणारे इतर खर्च वाचवल्याबद्दल! 😅
@ashishahire5552 жыл бұрын
छान माहिती आहे, या प्रमाणे शेतकरयांना ट्रॅक्टर घ्यावा की न घ्यावा असाही एक व्हिडिओ बनवावा
@pranavb252 жыл бұрын
अरुणराज साहेब आणि सर्व गाडी घेऊ इच्छणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे गाडी जुनी झाल्यावर तिचं काय करायचं, आपण एकतर exchange करतो (बहुतेक वेळा हेच होतं) किंवा स्क्रॅप(क्वचित) होते. पण गाडी जुनी झाली की तिचं depreciation हे ठरलेलंच आहे. म्हणुन कर्जापोटी जाणारा interest, महिन्याकाठी गाडीचा खर्च(पेट्रोल, देखभाल, etc. ह्यात rto charges(wrong parking, seat belt, etc) ही गृहित धरावे) मिळुन जी रक्कम येते ती बाजूला ठेवून जर का आपण भाड्याची कर वापरली तर आपला खुप फायदा आहे. कामावर जाणाऱ्यांसाठी मी suggest करेन त्यांनी रिक्षा चा वापर करावा किंवा आपल्या office chya सहकऱ्याबरोबर Ola/Uber चा पर्याय शेअर करावा. कारण इकडे traffic मधुन वाट काढण्याच्या त्रासातून मुक्ती मिळते. Status किँवा business साठी लागणाऱ्या car साठी काही पर्याय उरत नाही. काही businesses ना स्वतःची car असणे जरुरी असते.
@swaps23032 жыл бұрын
सोप्पी गोष्ट दुसर्याने(नातेवाईकांना, शेजाऱ्यांनी) घेतली म्हणुन घेवू नका. गाडी घेणे, चालवणे, आणी देखभाल परवडत असेल तरच घ्या नाहीतर kami किमतीची, features वाली घ्या किंवा rent वर घ्या आणि एन्जॉय करा.
@prafullamore2 жыл бұрын
जर महिन्याला 1000 किलोमीटर च रनिंग होत असेल तरच गाड़ी खरेदी करावी.गाडिचा मेंटेनेंस +emi+इन्शुरन्स+सोसाइटी पार्किंग महिन्याला 18-20000 होतो +पेट्रोल,टोल एक्स्ट्रा. नुसत्या पार्किंग मध्ये उभ्या राहणाऱ्या गाड्या long ड्राइव ला काढल्या की नक्की त्रास देतात.
@kishorkurundwade90502 жыл бұрын
सर,एक नवीन इनकम सोर्स म्हणून जर गाडी घेऊन ओला सारख्या कंपन्यांना आपल्या सोईनुसार दिली तर नवीन इनकमसोर्स होऊ शकतो यावरही एखादा व्हिडिओ करावा ही नम्र विनंती बाकी आपले विडिओ फारच माहितीपुर्ण असतात यासाठी आपला फार आभारी आहे
@Ankit_M2 жыл бұрын
*माझा मनात हाच विचार आणि स्वप्न आहे,* *आणि हा व्हिडिओ त्यावर उत्तर,* *व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद।* 💐
@shilpakpandit61602 жыл бұрын
भाऊ ह्या calculation नी आपण एकूण २० लाख पांच वर्षांत भरतोय आणि त्या नंतर गाडी ४ लखला विकू....१६ लाखाचे नुकसान...त्या पेक्षा ५ वर्ष जुनी गाडी विकत घेतली तर जास्ती बर पडेल
@pravinpr612 жыл бұрын
Things are clear. Thank you. एक गोष्ट यामध्ये राहिली. 2nd hand car घेतली तर loan व्याज 13-14% आहे आणि नवीन car घेतली तरी loan व्याज 7-8% आहे.
@dhanorilohegaon34722 жыл бұрын
Second hand car sathi pan loan lagat asel tar ghevuch naka😜🤪🤣😅
@1.9tdilove712 жыл бұрын
@@dhanorilohegaon3472 😀😀👍tech na. Cash ne ghyaychi second. Use and forget.
@RajSingh-fm6mf2 жыл бұрын
@@1.9tdilove71 3 to 5 lacs is sufficient for 5- 8year old car depends on their condition whether it is creta, i20 or nexon do not pay more than that....
@omkaroak26262 жыл бұрын
ते पोलिसांनी कॅमेरे लावले एक्स्प्रेसला ते लई कचकच घोडा लावताय जनते ला...2000 रुपये over speeding la.... Ha खर्च पण धरा calculation मध्ये! मी आत्ता पर्यंत 6000-7000 भरलेत....पोलिस दादांची अजून मज्जा आहे आता...पैसे खायची टेक्नॉलॉजी, द्यायची technology ह्यांना अजून झेपली नाही, तिथे आम्ही कायम "विकसनशील" ...टोल, चलान ला आम्ही फुल "developed" country!
@travelsandtrips2 жыл бұрын
Over speeding is dangerous for you as well as others. 2,000 peksha 20,000 fine kela tri harkat nahi
@omkaroak26262 жыл бұрын
@@travelsandtrips हे म्हणजे पेट्रोल 1000 रू लिटर झाला तरी चालेल पण मोदीच पाहिजेत असं झालं! स्पीड लिमिट 100 km/hr आणि माझ्या गाडीचा स्पीड 103/km/hr..tar 2000 rs दंड..मी तर आवडीने 100-500 ची "चिरीमिरी" देणं पसंत करेन 7000-8000 पेक्षा. मग मला भ्रष्टाचार वाढवणारा म्हणाला तरी चालेल, नाईतरी कोण साला दूध का दुल्हा आहे....राज्यकर्ते ही नालायक आणि प्रजा ही!
@travelsandtrips2 жыл бұрын
@@omkaroak2626 modi kuthun ala madhech 🤣🤣🤣. Kahi bolal ki modi ch naav ka ghetat lok kay mahit. Ani traffic rules he aplya sathi astat. Over speeding mul koni mela tr chirimiri jiv part nahi anun denar. Traffic rules sathi fine chi amount ajun vadhavli pahije. Jar rules follow kele tr konala hi fine bharaychi garaj nahi.
@maheshbhujbal75522 жыл бұрын
प्रश्न :- आपण एकाद्या बँकेकडून किंवा संस्था कडून ज्या वेळेस लोन /कर्ज घेतो त्या वेळी आपण त्यांना सॅलरी स्लिप / शेत जमीन तारण देतो.... पन जर आपल्या देशाला किवा कोणत्याही देशाला दुसर्या देशा कडून कर्ज घ्यायचे असल्यास समोरच्या देशाला काय तारण दिले जाते ? त्याची काय प्रोसेस राहती ?
@kM-rk5br2 жыл бұрын
१)आपण जेव्हा दुसऱ्या देशाला कर्ज देतो तेव्हा ते संबंध मैत्रीपूर्ण असता म्हणून देतो कमी व्याजदरात (०.१% दराने )किवा दान म्हणून(example भारताने श्रीलंका ला दिलेले) २) ज्या गोष्टी साठी कर्ज देतो त्या देशाला त्या मध्ये आपला हिस्सा असतो(example जर ट्रेन साठी कर्ज दिले तर profit मधला हिस्सा घेणे जस चीन ने म्यानमार ला दिले) ३) कर्ज दिल्यावर त्या बद्दल एखादी गोष्ट ९९ वर्ष साठी भाड्याने घेणे(श्रीलंका ने हंबनटोटा port दिलं चीन ला)
@kM-rk5br2 жыл бұрын
@@Moosalegend_x अगं बाई हवस तर बघा याची..तू तोंड घाल पायांनी काही नाही होणार
@shashi_ghadage2 жыл бұрын
Bonds kinva tya deshachieCentral bank paper issue karte tyavar loan detat countries.
@travelsandtrips2 жыл бұрын
Bonds, securities, gold
@gopalkale68132 жыл бұрын
मनात काय आहे रै भाऊ तुझ्या 😄
@suryakantyadav21422 жыл бұрын
अरुण राज जाधव जीआपण छोटे छोटे विषय पण खूप छान समजावून सांगतो
@krishnaphad75252 жыл бұрын
सर माझं म्हणणं असं आहे की जर आपल्याला पुढील तीन-चार वर्षात गाडी घ्यायची असेल तर. आपण हेच EMI समजून पैसे चांगल्या चांगल्या शेअर्समध्ये गुंतवले तर नक्कीच चांगला फायदा होईल. आणि चांगली गाडी घेणे सोपे होईल.
@ashokkapile75222 жыл бұрын
आपण सांगितलेल्या गोष्टी सर्व योग्य आहे
@sagarkhillare14952 жыл бұрын
शेअर मार्केट चे खूप vdo बगून मिंपन ट्रेडिंग चालू केलं 15000 चे 60000 केले आणि निफ्टी क्रॅश आला आणि 60000 चे 00000 केले.😬
@vagabondslair61022 жыл бұрын
2nd hand changali car ghya tila cng kit basava. Ani use kara.
@vikramjadhav30422 жыл бұрын
आमच्या कडे नवीन गाडी घेण्यासाठी 10 टक्के नी लोन मिळेल,लोन घ्या आणि नवीन गाडी घरी आणा,आणि हफ्ते भरत बसा ,अजून एक गोष्ट लक्षात ठेवा हफ्ते कितीपण भरायला लागले तरी चालेल पण शेजाऱ्यांची जिरवयची ही भावना ठेवूनच तुम्ही गाडी घेऊ शकता..,🤣😂🤣😂😂🤣🤣
@parag_Parag2 жыл бұрын
१०० कोटींच्या देशात चंगळवादी समाज शिक्षणाने निर्माण केलाय मग सर्व सुख पाहिजे.
@chetanaparaj35782 жыл бұрын
Shikshane changalwadi samaj????.....tumi anghatha zap vatat...budhhi pan anghthya evadhich rahili
@parag_Parag2 жыл бұрын
@@chetanaparaj3578 शिक्षणात दोष आहेत म्हणून साक्षर पुष्कळ आहेत सुशिक्षित कमीच आहेत. चंगळवाद झोपडपट्टीत डिशा आणि शेतकरी लोकांच्या घरावरील आकडा संस्कृती दाखवतो. माझ्या देशात दोन देश आहेत श्रीमंत इंडिया आणि गरीब भारत. पण भोगवादी संस्कारात सर्वच जतनमुल्य हरवत चाललीयेत.
@parag_Parag2 жыл бұрын
@@chetanaparaj3578 मित्रा मी अंगठाछाप म्हणून अशिक्षित माणसाला हिणवत नाही. शिकून काय साध्य होणार ह्यावर प्रकाश टाकतोय. एक तीळ वाटून खाणारी लोक लिफ्ट पण देईनात. वडीलांनी दिलेल्या गाडीतून त्यांनाच व्रुद्धाश्रमात ठेवतात. हे कोणी दिलेलं शिक्षण आहे सांग.
@akshaysatras85642 жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत आपण, बरोबर आहे कोणतीही वस्तू खरेदी करताना तीचा 70 टक्के वापर होत असेल तरच घ्यावी,
@kirankokate36702 жыл бұрын
भाऊ. एकच. नंबर,,, बोललेत,,,माझि. पन. आहे. चांगले. वाटोळे. झालं,,, विचार. नाही. केला. म्हनून
@vdhande20132 жыл бұрын
महिन्यात चार वेळी SUNDAY.बाहेर जायचे असेल तर जास्तीत जास्त रु 4000..लागतील त्यामुळे स्वतःपेक्षा..OLA..UBER च परवडेल
@rameshbobade40442 жыл бұрын
किती अंतर जायचे असल्यास गाडीचा वापर करायचा ते सांगितलं नाही कारण लोक जवळ कोठे जायचे असले तरी गाडी घेऊन जातात. गाड्यामधून बाहेर पडणारा कार्बनडाय ऑक्साइड आणि रस्ते बनवण्यासाठी तोडली जाणारी झाडे याची तुलना करणारा व्हिडिओ बनवा
@hrishi_t2 жыл бұрын
हे पटलं आपल्याला पर्यावरण महत्वाचं💯
@sachinvitekar55722 жыл бұрын
जिंदगी एकदाच हाय...... होऊदे खर्च
@truthseeker-ok2yh10 ай бұрын
मी wagon r 1.2 petrol नवीन कार घेतली आहे, आणि मी फक्त weekend मधे मुंबई बाहेरचा प्रवासासाठी वापरतो किव्हा जवळपास कधी कधी फिरण्यासाठी वापरतो आणि तुम्ही सांगितल्या खरचानुसर (insurance, maintenance, petrol, parking, toll)मला महिन्याला 10k येतो आणि गाडी हायवे वर 18.3 चा average देते नवीन आल्यामुळे पण जेव्हा average वाढतो तेव्हा खर्च कमी पण होतो थोडा......
@pravinchhajed62942 жыл бұрын
खरोखर खूप सुंदर विचार मिडल क्लास फॅमिली नि आर्थिक गणित पाहून च गाडी घेण्याचा विचार करावा
@purrfectpersiansmumbai5 ай бұрын
Amazing info Sir. Thank you so much!
@dattatrayalimaye80702 жыл бұрын
आपण माहिती चांगली दिली फक्त एक मुद्दा ॲड करायला हवा होता साधारणपणे तीन वर्षांमध्ये गाडीची किंमत निम्मी होते हे डेप्रिसिएशन विचारात घेतले पाहिजे
@RajaG-du1gl2 жыл бұрын
Property nahi tar gold madhe investment best aahe.
@deepakp6912 жыл бұрын
Gold mulech bhartiyanchi vaat lagli
@RajaG-du1gl2 жыл бұрын
@@deepakp691 😀😀
@omkaradhate75612 жыл бұрын
@@deepakp691 explain plzz saheb
@deepakp6912 жыл бұрын
@@omkaradhate7561 bharat petrol nantar ji vastu ayat karayla sarwat jasta paise vaya ghalwto te ahe gold ani jya desha kadun yeta te mhanje america te gold tewdha waparat nahi je vikasit desh ahe te bagha koni dista ka gold ghalun firtana aplya kade tar kilo kilo bhar angawar ghalun firtat ani gold chi kimat bhartacha lokanmulech evdhi vadhte
@prasadcnavale2 жыл бұрын
@@deepakp691 tumchich comment hoti maghashi.. mansani haus karaychi ki nahi? haus madhye paisa waya jaat nahi.... kahi lokanna aavadat....
@nanduchitte21492 жыл бұрын
खूप खूप आभार मानले पाहिजे तुमचे, मस्त आहे
@AngryBuddha4208 ай бұрын
थोडी फार माहिती मिळाली की जी आम्हाला अगोदरच महिती होती.
@tanajishende97852 жыл бұрын
पावशेर दुधासाठी म्हैस कश्याला विकत घ्यायची
@amoldhamdhere46811 ай бұрын
१ नंबर माहिती मिळाली धन्यवाद
@narendrapuranik24342 жыл бұрын
Chan information ahe... Vichar karunach decision ghyayla hava.....
@gaikwadpravin63312 жыл бұрын
सामान्य जनतेला दैनंदिन जीवनात गरजेच्या असनारया विषयावर असेच video बनवत रहा, खुप छान
@Nightfury76662 жыл бұрын
Varshik pagarachya ardhya kimtichi gadi ghya sukhat rahtal... Car insurance(min4/5k)+emi+petrol+yearly maintenance &servicing ya sglya goshti add hotat gadi sobt...
@ishwardere44322 жыл бұрын
1200 km che Uber che kiti paise hotat he tr sangitalach nahin dada Uber chi cost per km atleast 10rs aahe Ani cost per minute he 1rs aahe Shaharat trafic mule average speed he 30km per hrs padat 2400rs 12000+2400= 14400 rs mahinyala Uber che hotat , It's best to buy own car , na konachi vaat baghayachi garaj , na booking karat basayachi garaj
@udaysinhnimbalkar88372 жыл бұрын
फारच छान व भरपूर माहीती.धन्यवाद.
@sidheshwarkale7088 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
नवीन कार घ्या सुझुकी ची प्रत्येक गाडी छान आहे अगदी पाच सहा वर्षे तरी झीरो मेंटेनन्स आहे आणि स्पेअर पार्ट देखील स्वस्त सीएनजी फिटेड घेऊ शकता किंवा बाहेरून देखील फिट करुण घेऊ शकता माझ्या जवळ मारुती सुझुकी च आहे खुपच छान परफॉर्मन्स आहे.
@VihanMak2 жыл бұрын
गाडीचा घ्यायचीच आहे आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचाच आहे तर सेकंड हॅन्ड गाडी हासुद्धा एक ऑप्शन आहे
@skmanik19792 жыл бұрын
One more important factor is the depreciation value of car to be considered.
@sanjayjagdale24652 жыл бұрын
Khup chhan mahiti ahe. Thanks sr
@pankeshshirsath26192 жыл бұрын
सर तुम्ही माहिती छान दिली , thanks sir
@दादाजोशी2 жыл бұрын
बरं वाटलं...काय नसते.. STमहामंडळ आहे आपलं...💪💪💪💪
@sharadvishwas16712 жыл бұрын
Ok तुम्ही जे पॉईंट्स discuss केलेत ते ठीक आहे, पण life मध्ये enjoy पण असतोच ना? To केव्हा करणार? गाडी चे पैसे stocks मध्ये टाकून पैसे वाढतीलही पण त्याचा उपभोग ghenar कधी?
@ranjitbedresir62482 жыл бұрын
व्यावहारिक दृष्ट्या खूप खूप उपयुक्त व छान माहिती.👍👍
@pamahindrakar77102 жыл бұрын
At least we have to keep second hand well conditioned nano, redigo, alto for emergency health issues of family members. Just like heart attack.
@shubhamgawali64992 жыл бұрын
Amhi ashya emergency sathich car ghetli aahe Suzuki Spresso
@swapsakpal08 Жыл бұрын
ऐनवेळी चालु नाही होणार
@pamahindrakar7710 Жыл бұрын
@@swapsakpal08 we have to maintain it.
@mggirhe2 жыл бұрын
Prsentation thod... The lallantop च sidhi baat सारखं ठेवा.. आणखी improve watel... Baki छान च आहे
@ranjeetkamble3113 Жыл бұрын
गाडी घ्यायची कधी मेल्यावर असच जर विचार करत बसलो तर या जन्मी गाडी घेण शक्य होणारच नाही हे पण जरूरी नाही की दुसऱ्या ने घेतली म्हणून आपणही घ्यावी
@ajitphate74382 жыл бұрын
अस असेल तर आयुष्य भर फायदा आणि तोटा याच च गणित मांडत बसलो तर स्वप्न कधी पूर्ण होणार ....दो पल की जिंदगी त्यात 40 ओलांडली की माणूस थकून जातो आणि 30 मध्ये गाडी घ्याव्ही तर हे प्रॉब्लेम....म्हणून म्हणतो पैसे कमवा सगळी स्वप्ने पूर्ण करा....आणि एवढे पैसे वाया जातेत गाडी कशी घेऊ.. यात अडकू नका.....स्वप्न पूर्ण करा जीवन जगल्यासारखं वाटेल....#माझमत
@balasahebdhande71612 жыл бұрын
खूप छान आणि महत्वपूर्ण माहिती दिलीत सर आपण. अशीच महत्वाची माहिती देत चला. धन्यवाद.
@arunhpawar60162 жыл бұрын
खुप उपयुक्त माहिती शेवटी ज्याचं त्याचं PERSONAL CALCULATION महत्वाचं
@sss_1988.2 жыл бұрын
Pratekachi aawad vegli aste.... Konala branded car havi...tar konala branded Phone.... tar konala branded kapde...tar konala bharpur food and travelling... Fakt apla budget sambhala ve mhanje zala....
@siddharamupase43412 жыл бұрын
भाऊ वेळ असेल तर एक परमीट वाहन म्हणजे यलो नंबर प्लेट व वाईट नंबर प्लेट म्हणजे पर्सनल वाहन यामध्ये काय फरक आहे ते सांगा आणि प्रवास करण्यासाठी कोणता वाहन घेतला पाहिजे ते सांगा.
@santoshagivale13332 жыл бұрын
I think, one major component you need to consider is, car insurance... Prefer 2nd hand car if it is in good condition ONLY otherwise avoid, it means, its running in km should be less (below 50k km), tyre condition should be ok, engine condition should be ok... Otherwise no any benefit to own new car which is already under maintenance... Also, better to avoid taking old car on loan beacause bank will impose high interest rates... Finally,... शॉक बडी चीज है बाबू..... Lelo new car.... 😂😂😂
@shubhamkumbhar72442 жыл бұрын
गाडी गरजेनुसार घ्या, शो ऑफ साठी घेतल, की मग खरच वाढतो. जर swift, Wagn r ने काम भागात असेल तर Nexon, scorpeo vagere ka खायच्या ?
@ompanhale54972 жыл бұрын
Second hand car is best je kam 8 lkh rs honr re 4 mdye hoil bki 4 stock mdye laun dya
@vivekbhalerao27522 жыл бұрын
फार महत्वाची माहिती दिली,धन्यवाद
@vishnukamble94812 жыл бұрын
खूप छान आणि सुंदर मार्गदर्शन
@irapparamalamjane84382 жыл бұрын
मी ह्युंदाई Grand I 10 ASTA, माॅडेल घेतली आहे. 6 वष्रे झाले. जर याआधीच हे सर्व ऐकलं असत तर कदाचित गाडी खरेदी करण्यात आली नसती. बेस्ट Visionary. लामजणे. सेवानिवृत्त कर्मचारी.
@umeshjambhore2955 Жыл бұрын
भाऊ आमच्याकडे असे अनेक लोक आहेत, ज्यांनी लाखांची कार घेतली. परंतु आता त्या कार महिन्यातून 25 दिवस उन, वारा, पाऊस खात दारात उभ्याच असतात. आणि पुन्हा त्या लोकांचा प्रवास सुरू आहे तो दुचाकीनेच, पूर्वीसारखाच...
@balajichippa70322 жыл бұрын
बेस्ट आवडलं 👌🏻👍🏻 थोडं विचार करायला भाग पाडलत तुम्ही 🙏🏻
@mycapitalchoice68922 жыл бұрын
Check only one condition- If you need car then go for it. Don't worry about other thing. You can't travel using stocks or mutual funds. Ola, Uber is not best options. Don't compromise your needs by names of saving. Purchase car, it increase your efficiency of work as well as develop your mindset and attitude towards life. Car is not liability, it is an asset. You can use asset to improve your life.
@rajalkar19342 жыл бұрын
It's a liability. Ola uber is best option. I worked with credila founders(millioners) who had their suvs parked in garages for months and rather preferred hiring a permanent rikshaw for everday commute. Also owning individual cars only adds to climate change and traffic.
@prashantsaravade9846 Жыл бұрын
Bhau barobar asa sakartmak vichar nicha pragati hote....
@wadekarstar82422 жыл бұрын
छान माहिती, ऐपतीप्रमाणे राहावे हेच खरे
@laxmikanthomkar67052 жыл бұрын
खरं आहे भाऊ या गोष्टी विचार केला नाही आम्ही. माहिती चांगले आहे..
@gokuldaskondbattunwar50882 жыл бұрын
Ok mahiti chhan diligence bhau
@santoshshelke89992 жыл бұрын
Thanks खूप छान माहिती दिली आहे
@anishsawant3661 Жыл бұрын
छान माहिती दिलीत,धन्यवाद.
@a5creations6172 жыл бұрын
भारतात नियम बदलेल आहे...नवीन गाडी घेऊन चालवणं कठीण आहे.. पेट्रोल डिझेल cng चे rate ..टोल इन्शुरन्स रस्ते धड नाही पोलिस त्रास .....यातून गाडी चालवावी लागते किती जिकरीच काम आहे..आता
@vikramsinhpawar70892 жыл бұрын
Second hand car baddal pan vdo banwa...tasa bghyla gela tr khup faydyacha hota second hand car vikat ghena
@Rahulpatil-wg4jv2 жыл бұрын
हायवे आणि आडवळणाच्या रस्त्यावर गाडी कशी चालवावी .आणि त्याचे नियम सांगा .तसेच गाडी पार्किंग चे नियम सांगा