काळजी करू नका परमेश्वर तुम्हाला या सकांटामधे मदत मिळो
@padminikatkar35837 күн бұрын
मन खूप मोठं आहे विनायक दादा खूप चांगले होणार तुमच
@gopinathdukare67093 күн бұрын
Hii
@pariswara98645 күн бұрын
😮
@chhayajadhav27897 күн бұрын
दुसर घर तर बांधलय ना
@narayandhobale4955 күн бұрын
Barobar aahe dada
@ShalanBhagwat7 күн бұрын
अरे दादा घर विकू नको घर लय कठीण विकल्यावर घर परत कधीच होत नसतं एकदा
@DhanashriSakunde7 күн бұрын
Dada tension gheu naka sab thik hoil
@KaranJadhav-uh1gd7 күн бұрын
दादा लोक तुम्हाला काही पण कमेंट करणार ते तुम्ही मनावर नका घेऊ , तुम्ही हा निर्णय बदला घर विकण्याचा कारण हे घर आपल्या हक्काचं आहे , पूजा ताई ला सगळ्या गोष्टी शेअर करा काही ना काही मार्ग निघेल प्लीज दादा हा निर्णय तुम्ही बदला , आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही आस टेन्शन घेतल्यावर पूजा ताई ने काय करावं , तुम्ही हिम्मत हारू नका , आम्ही सगळे सोबत आहोत तुमच्या ❤💯🙏
@swatisuplevlogs46617 күн бұрын
तीन मुलं आहेत दादा विचार कर
@nilimamohile70667 күн бұрын
Ghar viku naka dada
@Shruti458157 күн бұрын
Kharcha viknar asel tar sanga aamhi gheu Pandharpur madhe cha aahe aamhi
@Ms.jjawale7 күн бұрын
हो तुम्ही घर विकु नका दादा हक्काचे घर सोडून दिले तर खुप त्रास होतो मला माहित आहे मी अनुभवले आहे ते असं काही करू नका दादा तुम्हाला काही अडचणी असतील तर द्या दुर होतील.आणि हो पुजावहीणीला तुम्ही सर्व काही सांगून टाकवे जिवनात चुक होतें पण आपण सावरून घेतलं तर ते सावरू शकते चुक झाली तर अनुभव भेटतो हे खरं आहे तुमची अडचण दुर होणार ❤