काही कारण नाही दुसरं घर बांधून काढलंय आणि जुनं घर विकायचं असेल खरंय ना विनायक 😊😊
@daryapandreКүн бұрын
विनायक दादा येवडू तुम्हाला कळतय म घर विकून काय होणार नाही जेवढं तुम्ही
@हरिभाऊजोगदंडКүн бұрын
😂😂😂😂😂
@LatikaChavan-f9x6 күн бұрын
रेन काढून चैन करायची नाही ना बुलेट घ्यायची काय गरज होती अंथरूण पाहून पाय पसरायचे असतात
@narayandhobale4955 күн бұрын
घर विकू नको भाऊ गाडी विक पहिली
@padminikatkar35836 күн бұрын
विनायक दादा अपयश ही यशाची पहिली पायरी आहे त्यामुळे खचून जाऊ नको दादा धीर सोडू नकोस यातून ही देव मार्ग नक्कीच काढेल
@jayashinde15334 күн бұрын
Bhava tuja gave kuthla❤❤❤❤
@dattatraysuryawanshi90196 күн бұрын
मित्र मी तुझे फक्त एपिसोड पाहतो मला तुझ्याबद्दल ची काही एक माहिती नाही घर विकून विकून नको दुसरे घर बनवणे सोपे नाही घर विकून तुझ्या बायका पोरांना तू रस्त्यावर आणू नको खरी गोष्ट आपल्या विश्वासातल्या माणसांना ज्यांच्याकडून कर्ज घेतले त्यांच्याकडून अजून वेळ मागून घे वेळ मागून घेतल्याने काही फरक पडत नाही आपण शब्दाचे पक्के आहोत आपल्याला देणे द्यायचे आहे मग घाबरायचे काय गरज आहे घर विकू नको विनंती
@SachinJoshi-g4t6 күн бұрын
नवीन घेतल असेल म्हणून
@Shinde-Sarkar18186 күн бұрын
karm changle asle ki dada ghar gadi vikaychi vel yet naste😊
@SachinJoshi-g4t6 күн бұрын
Thanks 👍
@FFGamer05aa6 күн бұрын
का विकतोस कारण सांग ना
@GauravBhingare-rj3lt6 күн бұрын
नको दादा विकु घरा
@maharudrawader91386 күн бұрын
Phone pay Karu de ka आम्ही सर्व
@tejshreebhonsle79336 күн бұрын
Jhakmaryala kai garaj naiye he lok khota bolun nataka karun 2ra motha ghar bandhlay tyani ani views sathi he kartat😡kuni karu naka hyana help