घरबश्यांच्या घरात जर्मन कॉकरोच शिरले

  Рет қаралды 26,227

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 267
@ppc4061
@ppc4061 Күн бұрын
आडनाव हिंदू पण मनाने, विचाराने इस्लामी, ख्रिश्चन असणारी जमात खूप वाढली आहे भारतात.
@pralhadsawant465
@pralhadsawant465 Күн бұрын
पुरोगामी जमात हिंदू सोडून इतर सर्व धर्माच्या विचारांचे असतात.
@mcs2008sandip
@mcs2008sandip Күн бұрын
Tukde gang
@sr362
@sr362 Күн бұрын
जर्मन कोकरोचने जर्मनीच्या सध्याच्या सत्तांतरात काय भूमिका घेतली , किती जाहीरनामे प्रसारीत केले याचे संशोधन करण्याची जरूरी आहे.
@yuvrajchaudhari1674
@yuvrajchaudhari1674 17 сағат бұрын
धु्व राठी हा हिंदू नाही हा मुस्लिम आहे नाव बदलवून व्हिडिओ बनवितो
@sonus3205
@sonus3205 4 сағат бұрын
Agdi barobar hindu mhnun kalank ahe he , hindu ajun pn zopun ahe
@u19ish
@u19ish Күн бұрын
आता फक्त महायुतिला पाठिंबा. महायुतिचच सरकार यावं ही परमेश्र्वरचरणी प्रार्थना.
@nutanpathak1159
@nutanpathak1159 Күн бұрын
आकार DG 9 वाला म्हणतो ज्योतिष शत्रानुसार आता येणारे सरकार अल्पयुषी आहे. 8 महिन्यात कोसळेल.
@Sneha-fs4po
@Sneha-fs4po Күн бұрын
Prarthanet khup Takad ahey...apla voting mahayuti la
@nitinskadam
@nitinskadam 15 сағат бұрын
​@@nutanpathak1159असे सर्व ज्योतिषांचे ज्योतिष लोकसभेच्या निवडणुकीत खोटे ठरले होते. मी एकही ज्योतिषी तेंव्हा असा बघितला नाही की ज्याने सांगितलं होत की भाजप ला इतर पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागणार. त्या मुळे अश्या ज्योतिषी लोकांकडे दुर्लक्ष करणे चांगले.
@BankatLahoti007
@BankatLahoti007 Күн бұрын
एकच वाक्य लक्षात ठेवा... बटेंगे तो कटेंगे... एक रहेंगे सुरक्षित रहेंगे...
@Hemantj1986
@Hemantj1986 Күн бұрын
१००%सत्य आहे
@Gadaichatterjee
@Gadaichatterjee Күн бұрын
घटेंगे तो मिटेंगे .
@JagdishK-tp6lg
@JagdishK-tp6lg Күн бұрын
आदिल खान आणि उस्मान भाय यांनी महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांची नावे सांगितली तरी खूप झाली.😂
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 Күн бұрын
अहो, उबाठांनी सांगितली तरी भरून पावलो!
@anupbhalerao2989
@anupbhalerao2989 Күн бұрын
​@@achyutdeshpande645त्या बापलेकांचीच मुस्लिम नावे आहेत हो ही 😂😂
@niticonsultinvestigations
@niticonsultinvestigations 15 сағат бұрын
​@@anupbhalerao2989 उस्मान बांद्रावाला 😂😂
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 Күн бұрын
हिंदूंनो एक जूट राखून फक्त आणि फक्त हिंदुत्ववादी उमेदवारालाच मत द्या.
@kirankurde7010
@kirankurde7010 Күн бұрын
हा जर्मन शेफर्ड २० तारखेनंतर भुंकणे बंद नक्कीच करणार आहे,असे आम्हाला सामान्य मतदार म्हणून वाटतं
@bharatithakar8247
@bharatithakar8247 15 сағат бұрын
एकवेळ याचे भुंकणे थांबेल पण संजय राऊत??? निकाल काहीही लागला तरीही भुंकतच रहाणार... चॅनेलवाल्यांनाच चैन पडणार नाही 😂😂😂😂😂😂
@KashinathGurav-z6o
@KashinathGurav-z6o Күн бұрын
म वि आ ची च स्क्रीफ्ट आहे . ते जनतेला बावळट समजतात बहुतेक तुम्ही हा व्हिडीओ करून लोकांचे डोळे उघडलेत 👍🙏 अनय सर तुम्ही खूप छान विश्र्लेशण करतात
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 Күн бұрын
महायुतीच 💪💪💪💪💪
@Di_Ajit
@Di_Ajit Күн бұрын
महाराष्ट्रच्या निवडणूकीत विदेशी हस्तक्षेप.... तो पण हास्यास्पद , मविआ त्या जर्मन झुरळाचा पाठिंबा घ्यावा लागला..
@RockyBhai-f9u
@RockyBhai-f9u Күн бұрын
आदित्य ठाकरे : ध्रुव राठी तु माझी पाठ खाजव आणि मी तुझी पाठ खाजवतो... #सतरंज्या उचले : चला घ्यारे...घ्या...पाठी खाजवयला... 🤣😂🤣😂
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 Күн бұрын
युरीन पॉटमधून आलेअसतील.
@shrirang68
@shrirang68 Күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@arunpareek7660
@arunpareek7660 Күн бұрын
😂😢😂😢😂😢😂
@pandurangdesai4795
@pandurangdesai4795 Күн бұрын
😂
@sansan8738
@sansan8738 Күн бұрын
जर्मन शेफर्ड
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl Күн бұрын
महाराष्ट्रातील सर्व मतदार बंधु भगीनी व मातांनो २० नोव्हेंबरला आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून मतदान करावे ही नम्र विनंति
@udaygirdhar1243
@udaygirdhar1243 Күн бұрын
महायुती एक आहे म्हणून सेफ आहे.
@sameergodbole9675
@sameergodbole9675 Күн бұрын
ध्रुव राठीने पेंग्वीन च्या आयातीच्या कारभारावर डाॅक्यूमेंटरी करावी 😂😂😂
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 Күн бұрын
ह्या पेंग्विन चा पगार किती , आणि हा बोलतो किती ....
@bharatithakar8247
@bharatithakar8247 15 сағат бұрын
पेंग्विन कडे आजोबांनी कमावलेली(????) इतकी संपत्ती आहे की अनेक पिढ्यांना पगाराची गरजच नाही. पगार म्हणजे, दरियामें खसखस 👎👎😡😡😡☹️☹️
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 Күн бұрын
त्या rathi la सगळे चांगले ओळखून आहेत. लोकसभा निवडणुकीत त्याने असे अनेक VDO केले होते. काही राजकारणी लोकांनी पाळलेला तो एक प्राणी आहे त्या पेक्षा जास्त काही नाही.
@shivadasshiva5650
@shivadasshiva5650 Күн бұрын
सुसु ताई एक एकरात एक कोटीची वांगी पीक घेतात त्याचे तंत्रज्ञान राठीला माहीत नाही.
@Sairaat.2906
@Sairaat.2906 Күн бұрын
त्यावेळी ज्याम कोरोणा होता ओ! खाजवाया मान्स् बी मिळत नव्हती😂
@tanishka1627
@tanishka1627 Күн бұрын
टूलकीट गँग 😂
@TechNetIndia
@TechNetIndia 13 сағат бұрын
शिंदे आणि देवभाऊ भाई भाई.. Only महायुती 🚩🚩 100% Vote
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 Күн бұрын
हा ध्रुव राठी, अरविंद केजरीवाल यांचा गांववाला दिसतोय!
@anupbhalerao2989
@anupbhalerao2989 Күн бұрын
त्याचाच समर्थक आहे.
@sanjayjadhav3758
@sanjayjadhav3758 14 сағат бұрын
भाड्याचा माणूस आहे.
@bhanudasdarekar3543
@bhanudasdarekar3543 Күн бұрын
हिंदू जनतेणे या असल्या कॉक्रोच पासून सावध राहण्याची गरज आहे . या माणसाला हलक्यात घेऊ नये. यानेच लोकसभा निवडणुकित UP मधे भा ज प ला धक्का दिला होता.
@vishwanathsharma6335
@vishwanathsharma6335 Күн бұрын
Only Mahayuti.vote for Nation.
@KashinathGurav-z6o
@KashinathGurav-z6o Күн бұрын
ओन्ली महायुती ❤❤❤❤❤❤❤❤
@nikhilkulkarni7824
@nikhilkulkarni7824 Күн бұрын
हा ध्रुव राठी एक नंबर naughty आहे
@4in1kkkk78
@4in1kkkk78 9 сағат бұрын
हरामी आहे
@bhagyashreemulik3040
@bhagyashreemulik3040 Күн бұрын
आदित्य तिसरं मातोश्री तयार करण्याचं प्लॅन करत आहेत का
@shitaloak4362
@shitaloak4362 16 сағат бұрын
आणि त्याला शिवसैनिकांची साथ आहे 👍 जे अजून पण त्यांच्या मागे आहेत आणि त्यांचा उदो उदो करत आहेत 👎
@nutanpathak1159
@nutanpathak1159 Күн бұрын
कशाला आम्ही ध्रुव राठीचे views वाढवू. तुम्ही सांगाल ते आम्हाला पुरेसे आहे व आम्हाला मान्य ही आहे.
@Ladyfromassam
@Ladyfromassam Күн бұрын
योगी मोदी शाह यांना परप्रांतीय म्हणणाऱ्यांना आता ध्रुव गाठी परप्रांतीय वाटत नाही. आहे कीं नाही आश्चर्य.
@dilipmankikar5623
@dilipmankikar5623 Күн бұрын
Adhi nav Kay te samjun ge ,nantar lokana gadav Kar
@visalabhay
@visalabhay 16 сағат бұрын
लवकरच मातोश्री ची मशीद होणार 😂
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 Күн бұрын
कोण आहे ध्रुव राठी, विरोधी पक्ष नेता आहे का ?
@smitasuhas7981
@smitasuhas7981 Күн бұрын
Haramkhor आहे
@sj21978
@sj21978 Күн бұрын
घरबश्यांना जनता घरीच बसवणारे. वोट जिहादकडे मात्र गांभीर्याने बघावे लागेल. लोकसभा निवडणुकीत त्याचा एका ठिकाणी फटका बसला आहे अजूनही वेळ गेलेली नाहीये गाफिल राहू नये धन्यवाद 🙏
@shirishpatil7443
@shirishpatil7443 Күн бұрын
अनयजी हे सारं उबाठा चं प्राम्टीग आहे. बाकी काही नाही. उंटावर बसून मार्गदर्शन .हे लुब्रांडू करीत आहेत.
@rajivvdesaai934
@rajivvdesaai934 Күн бұрын
कृपया कुत्र्यांना बदनाम नका करू. German shefard hi खूप ईमानदार breed आहे. यांना लांडगा म्हणा. जर्मन लांडगा
@mukundbarde8338
@mukundbarde8338 Күн бұрын
मराठी कामगार दंगे मोर्चे , आरक्षण यात धन्यता मानतात
@bhaidhupkar1787
@bhaidhupkar1787 Күн бұрын
धन्यवाद , धन्यवाद , धन्यवाद आपण लक्षात आणून दिले .
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Күн бұрын
जर्मन झुरळाने नाक खुपसायला अंमळ उशीरच केला!
@himmatrao2020
@himmatrao2020 Күн бұрын
ते लाख आव्हान उचलतील, पण त्यांची सत्ता तर यायला हवी...खोटी खोटी नुरा कुस्ती खेळायची, एकमेकांना आव्हान द्यावे, लुटुपुटीची कुस्ती खेळायची, आणि आपणच जिंकल्याचा आव्हान आणत स्वतःला महाराष्ट्र केसरी म्हणवून घ्यावे, असे यांचे धंदे,मतदार ओळखून आहेत.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 15 сағат бұрын
जय हो महायुती सरकार❤❤❤❤ जय हो शिंदे साहेब जय हो देवा भाऊ ❤❤❤
@pratibhajoshi2417
@pratibhajoshi2417 16 сағат бұрын
उद्धव ठाकरे स्वतः जसं बोलतात तसं वागतात का? बोले तैसा चाले त्याची,&&&&& म्हणतात!
@kashmira1999
@kashmira1999 Күн бұрын
त्याला views द्यायच्या नाहीत म्हणुन नाही पाहिला
@narendraraje596
@narendraraje596 Күн бұрын
एकदम बरोबर...
@Bharti2uw8jjsj156
@Bharti2uw8jjsj156 Күн бұрын
Tik bola
@none1363
@none1363 Күн бұрын
तो जर्मन एक कॉफरोज + 2 बंबईया कॉकरोज (झुरळ ) एकुण तीन
@SadashivGokhale-z9r
@SadashivGokhale-z9r Күн бұрын
आपण सगळ्यांनी लहानपणी एक गोष्ट वाचली आहे. ऐकली आहे. एक काठी मोडली जाते. मोळी असेल तर ती मोडली जात नाही.यात एकतेचा संदेश आहे ना? मग बटेंगे तो कटेंगें हा धार्मिक नारा कसा होऊ शकतो 🤷🤦
@vijaywagh7197
@vijaywagh7197 Күн бұрын
हेच AP ना कळले नाही.
@shrirambadgujar3910
@shrirambadgujar3910 14 минут бұрын
महाराष्ट्रातील लोकांना राठी कोण आहे आणि. महाराष्ट्र काय आहे हे चांगले माहीत आहे त्यामुळे राठी च्या व्हिडिओ चा फारसा परिणाम होणार ‌नाही . छान विश्लेषण.
@manojkanitkar867
@manojkanitkar867 Күн бұрын
छान करमणूक
@ravibokhare4702
@ravibokhare4702 Күн бұрын
🌹🙏🏿🇮🇳🇮🇳🙏🏿🌹10000000000000000% महायुती 🌸🌸🪷🦾🦾🦾🌹🦾🌹👍🏿
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Күн бұрын
20 तारखेला महायुतीला मतदान करायला सहकुटुंब एकगठ्ठा मतदान करिताबाहेर पडा
@bhaidhupkar1787
@bhaidhupkar1787 Күн бұрын
आपण लक्षात आणून दिले. धन्यवाद , धन्यवाद , धन्यवाद
@pravinmallaya1115
@pravinmallaya1115 Күн бұрын
please like & share as much as possible & make justice for anay's efforts 🙌
@sandeeppandharpurkar931
@sandeeppandharpurkar931 Күн бұрын
Dhruv rathi che challenge .... 😂😂 ....pegavin
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 Күн бұрын
SHATİR Druv Makkar Rathi The No 1 BEGAİRAT.
@kashmira1999
@kashmira1999 Күн бұрын
नुसते german shepherd comment देउन... view न देता निघालो 😂
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 15 сағат бұрын
Pawer, Uddhav Thakre Che Khulun Mara.
@govindjade6048
@govindjade6048 Күн бұрын
आव्हान स्विकारले म्हणजे करणार काय ते कसे करणार त्याचे नियोजन काय असेल याचे सविस्तर माहिती मतदारांना दिल्या तर बरे होईल केवळ हवेत वल्गना केल्याने जनतेने तुमच्यावर विश्वास का ठेवावा
@sachinbankar7009
@sachinbankar7009 18 сағат бұрын
Tool kit ahe he
@raghunathkulkarni1247
@raghunathkulkarni1247 Күн бұрын
Anayajee, thanks for pointing out the designed script.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Күн бұрын
जर्मन डॉग ला आदित्य पेग्वीन ने सुपारी दिली. मॅच फिक्सिंग आहे हे..
@pusphadawre1349
@pusphadawre1349 9 сағат бұрын
महाराजांच्या काळात फटक्यांची शिक्षा सुनावली जात असे ती पुन्हा सुरू झाली पाहिजे आणि eligible candidates ना दिवसातून एकदा दोनदा तरी दिली पाहिजे.
@555कोव्हिड
@555कोव्हिड 13 сағат бұрын
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
@sanjaykunnure6610
@sanjaykunnure6610 12 сағат бұрын
युरीन पॉटची... घसारती ती फक्त सांभाळा, पेंग्विन साहेब.
@pad3805
@pad3805 20 сағат бұрын
UT&AT have forgotten their Father/grandfather's Principles and ideology and they are not atall repenting also what to say.?
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Күн бұрын
शिक्षण महाग आहे तर मग पवार पब्लिक स्कूल मध्ये फुकट शिकवा
@suvarnadeshpande1075
@suvarnadeshpande1075 14 сағат бұрын
थोडे काही कशाला सगळंच फुकट द्यावे गरीबांना शिवाय गरीबच रहाण्याकरता शिष्यवृत्ती पण द्या की नाही तरी जे काही चालू आहे सध्या ते पहाता अवघड आहे सर्वसामान्य माणसाचे जगणे आता अराजकही माजू दे मरण आहे मध्यमवर्गाचे
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 13 сағат бұрын
जर्मन शेफर्ड चं हे भाषण "उत्कृष्ट असंबद्ध भाषण" म्हणून पुरस्कार प्राप्त करेल असे वाटते!😊
@SK-xo4hy
@SK-xo4hy Күн бұрын
सगळ्या MPSC UPSC च्या Telegram Channels वर पण हेच चालू आहे ज्या चॅनेल वर ५ - ५ लाख students आहेत. पूर्ण सरकारी अधिकारी मावा गँग सोबत आहेत . पूर्णत ब्रेन वॉश चालू आहे students चे
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 15 сағат бұрын
Vasuli Samrat Uddhav Thakre, Sharad Pawar.
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 13 сағат бұрын
महायुती चे मनसे बद्दल नक्की काय धोरण आहे ते जाहीर करावे. आमच्या मतदार संघात मनसे उमेदवार जोरात दिसतोय पण धनुष्यबाण ने प्रत्यंचा चढवलेली दिसत नाही ,मतदार गोंधळात!🤔
@gkarnale5
@gkarnale5 Күн бұрын
This is actually MVA don't worry sir we r not fool we know only one slogan...Cutoge Tho Bataoge
@bigb3267
@bigb3267 15 сағат бұрын
मी आव्हान करतो mva ला त्यांनी फक्त एव्हढे सांगावे आम्ही 3000 रुपये देणार नाही , कर्ज माफी करणार नाहीं आणि कोणतेच फ्री चे लोभ देणार नाही एव्हढे सांगावे.😂😂😂😂😂😂😂😂
@raghunathmonde3189
@raghunathmonde3189 Күн бұрын
अगदी बरोबर बोललात
@shrirang68
@shrirang68 Күн бұрын
Jau dya ho... Haryana madhe yacha dukan chalal navhta. Ata char paise milat ahet na
@anandvakil6147
@anandvakil6147 12 сағат бұрын
जर्मन शेफर्ड ला दिल्लीतील प्रदूषण दिसत नाहीये नुसता भुंकणारा आहे
@SudhirSawant-se4tz
@SudhirSawant-se4tz 14 сағат бұрын
Very true
@bhalchandrakalloorkar6920
@bhalchandrakalloorkar6920 9 сағат бұрын
अनयजी, तुमचा सात्विक संताप स्फोट होऊन बाहेर येतोय.😅
@swapnapandit478
@swapnapandit478 Күн бұрын
🙏🙏🙏
@aniljadhav9517
@aniljadhav9517 17 минут бұрын
याने के ध्रुव राठी से डर गये!
@aarishdsouza885
@aarishdsouza885 Күн бұрын
Tyachi loksabhenantar aplya ex cm ne stuti keli hoti.
@amitkulkarni2513
@amitkulkarni2513 15 сағат бұрын
This campaign will close on 23rd November
@rameshgoud7278
@rameshgoud7278 Күн бұрын
मुर्खाचा विडीयो पाहण्याचे आवाहन करुन लोकांचे डोके खराब करण्याचे व त्याची प्रेक्षक संख्या वाढविण्याचे काम करु नका.
@dxxwipeout6650
@dxxwipeout6650 15 сағат бұрын
थामंबनेल वाचून हसू आल पण विषय serious आहे 😢
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 16 сағат бұрын
🚩हिंदुसारा एक मंत्र हा दाही दिशांना घुमऊ या 🚩
@sandeepp7686
@sandeepp7686 12 сағат бұрын
अनयजी या फालतू लोकांच्यावर व्हिडिओ बनवण्यापेक्षा महायुती कशी यशस्वी होईल त्यासाठी व्हिडिओ बनवावा ही विनंती🙏🌹
@bigb3267
@bigb3267 15 сағат бұрын
त्याचे व्हिडिओ लोकांना पाहायला लावू नका. अगोदर त्याने भरताचे निवडनुक पलटवण्याचे प्रयत्न केले आता ते महाराष्ट्रात प्रयत्न चालू आहे.
@dhanashreejakhalekar3350
@dhanashreejakhalekar3350 Күн бұрын
का कोणास ठाऊक पण तुम्ही हे कमला हॅरिस सारखं झालं असं म्हटल्यावर मला फार बरं वाटलं. आपले पण ट्रंप तात्या जिंकणार याची खात्री वाटली 😂
@mbt504
@mbt504 Күн бұрын
That guy has so nuisance value and he is using it correctly. Sagale Chapti Dharti wale followers, kay bolnar
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 Күн бұрын
क्लिप कटवा धृव राठी
@amitkulkarni2513
@amitkulkarni2513 15 сағат бұрын
Respected Dear HINDUS. Please vote for BJP Shivsena Mahayuti
@gkarnale5
@gkarnale5 Күн бұрын
Are tya AT la adi SIT ni enquiry sati ka nahi bolavle ajun ...kay karat Fadnavis n shinde Saheb tume SIT
@Girgaonlad
@Girgaonlad Күн бұрын
Kasle khotarde faltu lok ata Shivaji Maharajan baddal bolu lagle ahet Germany sarkhya thikanhoon! Pan tari suddha ‘kem cho Worli’ nivadnukit padanyachya sthitit 😮 Kay bogus mandali ahet hi MVA chi mandali Aslya khotyana US madhe Trump ni dhakka dila Ithe Mahayuti la rashtrapremini nivdun dile pahije!
@Girgaonlad
@Girgaonlad Күн бұрын
Work from home in Germany and earn from Matoshree and Silver Oaks!😜😝
@mohinihardikar7696
@mohinihardikar7696 Күн бұрын
नमस्कार अनय जी, कर्तृत्व(कर्तुत्व नाही) असे उच्चारण आहे
@HEXAGON777
@HEXAGON777 16 сағат бұрын
लाखो हिंदुओ को उसके व्हिडीवो रिपोर्ट करने चाहिए, अपने आप लाईन पर आ जायेगा । सभी समझदार लोगों को उसका व्हिडीओ रिपोर्ट करने का कॅम्पेन चलाना चाहिए।
@TheReel2012
@TheReel2012 Күн бұрын
Joglekar Support us
@dhananjaychhatre7159
@dhananjaychhatre7159 Күн бұрын
To bring ajit pawar in NDA is an irrepairable political blunder of Fadanvis. Now he is shifting thia blunder over Amit Shah.
@rajeevnikte7747
@rajeevnikte7747 Күн бұрын
हा video जरी bjpने सभांमधे दाखवला तरी विजयाची खात्री. पण bjp एवढीही हिम्मत नाही.
@madhavividekar7404
@madhavividekar7404 20 сағат бұрын
Tumachya subscriber avhan kara kiti jan vote karnar ahet and mag apalya hya family cha vote percentage kadu
@ulkachavan5886
@ulkachavan5886 Күн бұрын
हा राठी वेडपटच आहे
@vinayakphadnis2131
@vinayakphadnis2131 Күн бұрын
फक्त प्रार्थना करु नका प्रत्यक्षात जाऊन मतदान करा. तर आणि तर महायुतीला बहुमत मिळेल.
@mukundbarde8338
@mukundbarde8338 Күн бұрын
15% बे रोजगार असतील तर MIDC मध्ये ७५-८० टक्के बिगर मराठी कामगार असतात . छोट्या कंपन्या मध्ये मराठी कामगार दाखवा आणि लाख रुपये कमवा अशी परिस्थिती आहे.
@archanakale3743
@archanakale3743 Күн бұрын
Ho aamchya pariwar var pan ha video aala....Aamhi konala vote karayche he ha German shepherd sangnar....tithe Germany woke and leftist mule diwalkholi chya umbarthyavar aahe
@shailajakalekar5490
@shailajakalekar5490 Күн бұрын
त्याचा व्हिडिओ पाहुन का त्याला publicity का द्यायची , वर त्याला view चे पैसे मिळणार . इतका दर्जाहीन प्रचार सुरू आहे मविआचा , त्रास होतो ..only vote for हिंदू. आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी.
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 208 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:25
Brianna
Рет қаралды 71 МЛН
The Ultimate Sausage Prank! Watch Their Reactions 😂🌭 #Unexpected
00:17
La La Life Shorts
Рет қаралды 6 МЛН