चांगली माहिती दिली आदित्य साहेबांनी, एवढ मोठ व्यवसाय असून जराही चेहर्यावर किंवा संभाषणात मोठेपण नाही.देवाने त्यांच उद्योग आणखी वाढवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@ranjanagaikwad5056 Жыл бұрын
Aabhar,Khup chan.aapli khup progress howo.kadhi help lagli tar call karu
@AKASHSHARMA-wu2jr Жыл бұрын
@@ranjanagaikwad5056 oye kashala reply dete g
@dyneshwarisupekar6280 Жыл бұрын
@@ranjanagaikwad5056 ka 👍👍👍
@prafullapawar21017 ай бұрын
Khup Sunder but Shop la jaga kon deil
@kingkohli18e-hr2 Жыл бұрын
मि देगलुर जिल्हा नांदेड येथील असुन मला हा व्यवसाय आवडला आहे............मला ते करायचं आहे........ मि चांगला point देखील ठरवलो आहे ☺️
@avinashjadhav43262 жыл бұрын
अप्रतिम व्यवसाय आहे. हटके वडा साठी माझ्या अनंत शुभेच्छा.
@nileshnikalje4050 Жыл бұрын
जागेचा Point खुप महत्वाचा असतो ह्या business साठी
@sourav4567810 ай бұрын
Correct
@ganeshgaikar8099 Жыл бұрын
साहेब तुम्ही शून्य रुपयात सुरू करा हा व्यवसाय असं सर्वांना सांगत आहे सर्व काम कंपनी करेल आणि तुम्ही खोक्या ने पैसे कमवून देणारा हा व्यवसाय जर सगळं काम कंपनी करणार आहे आणि शून्य रुपयात व्यवसाय आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सांगितले लोकांना बसवण्याचे काम जोरात करता तुमच्या व्हिडिओचे सबस्क्रायबर लाइक्स वाढविण्यासाठी लोकांना नको नको ते स्वप्न दाखवतात जे रियालिटी मध्ये स्वप्न पूर्ण होणार नाही
@shabnamkazi191 Жыл бұрын
😊
@mhyodhagaming5807 Жыл бұрын
Barobar ahe
@swamiaaic121 Жыл бұрын
अगदी बरोबर बोलतंय दादा तुम्ही लोकांच्या मानसिकतेचा फायदा घेतात लोकं 😒😠
@mansingkadam6714 Жыл бұрын
लोकांनी विचार करून धंदा करावा असे व्हिडिओ खुप असतात त्यांना लाईक करा सबक्रास करा व त्यानची जाहिरात करा हे का करत नाहीत धंदा लोकांना वेडे बनवून जाहिरात करणे हाच व विवहरर्शनी ज्यादा मिळाले पाहिजे
@bapuadake1205 Жыл бұрын
😅😢
@Revati5070 Жыл бұрын
So sweet, he is Gujarati but considers himself Marathi and is giving a very honest advice , god bless you dear 🙏
@trushantpathak9501 Жыл бұрын
आमच्या इथ चालू केली होती. चालली नाही बंद पडला हटके खरंच हटकून गेला
@maheshkumar99457 ай бұрын
😂😂😂
@pramodghadashi65953 күн бұрын
वडापाव सारखी टेस्ट नाही
@dineshbathe60672 жыл бұрын
खूप छान ..मराठी पाऊल पडते पुढे 👍
@vaibhavgodhade65202 жыл бұрын
काही कम न करता अस म्हणू नका विक्री करणे हे च महत्वाचे काम असते भाऊ
@Rohit.vlogs_123 Жыл бұрын
Are bhai pn koni suddha Viki shakt
@Rohit.vlogs_123 Жыл бұрын
बनवू नाही शकत na
@skystars5743 Жыл бұрын
Ek dum barobar.....
@pranavb25 Жыл бұрын
भावनेच्या ओघात बोलुन गेला😆😆... पण ह्या वेळी छान concept आहे हटके वडा ची
@vinayaksalunkhe1617 Жыл бұрын
आपण कष्ट घेऊन हा व्यवसाय केला आहे.उत्कृष्ट उदाहरण
@balkrishnabhore81882 жыл бұрын
खुप छान सुंदर पद्धतीने सांगितले आहे तुम्ही अभिनंदन तुम्हाला
@rajendrajadhav29822 жыл бұрын
आदित्य साहेबांच्या चेहरा असाच कायम आंनदी राहू दे
@sujitsathe19418 ай бұрын
थोडक्यात फ्रोजन फूडचा व्यवसाय आहे. छान
@vilaskoli37712 жыл бұрын
Best reporter, asking questions straight forward.I Like.
@santoshkashid3498 Жыл бұрын
सुंदर बिजनेस आहे स्पॉट खूप महत्त्वाचा आहे
@ganeshgaikwad93622 жыл бұрын
खूप छान व्यवसाय आहे मला पण व्यवसाय करायचा आहे
@dharmeshdeshmukh777 Жыл бұрын
खुपच सुन्दर उद्योग आहे
@sakhibeautyparlour982 жыл бұрын
खरच खूप छान आहे
@ganeshghawali3838 Жыл бұрын
खूप छान व्यवसाय आहे नवीन पिढी साठी
@explore_happyness2 жыл бұрын
काही प्रश्न 1. तुम्ही जो माल द्याल त्याची व्हॅलिडिटी किती असेल ? 2. ग्रामीण भागात हा व्यवसाय कितपत टिकू शकेल? 3. अचानक माल संपलाच तर पुन्हा किती वेळेत तो उपलब्ध होईल ? 4. या व्यवसायात माल खराब होणार नाही याची कितपत खात्री देऊ शकता?
@festivalvlogs72 жыл бұрын
जसं Mcdonalds आपला माल दीप फ्रीज मध्ये स्टॉक करते तसच असणार.
@explore_happyness2 жыл бұрын
हे उत्तर समाधान कारक वाटत नाही...
@shubham_M77773 ай бұрын
@@explore_happyness konta business krava hech kalat nahi
@jyotichavan8277 Жыл бұрын
व्यवसाय छान आहे ,माहिती पण छान दिलीत ,पण एक शंका आहे ;जर माल दिवसभरात खपला नाही तर तो खराब होणार नाही का ? मग माल खराब होऊ नये म्हणून काय करावे ? याबाबत कृपया मार्गदर्शन व्हावे व्यवसाय सुरू करण्यासाठी मी इच्छुक आहे
@bharatikelkar159 Жыл бұрын
अहो सरळ आहे. उरलेले पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्यादिवशी पुन्हा गरम करून विकणार. शिळे पदार्थ विकून नफा कमवणार
@rushikeshgavde5169 Жыл бұрын
🎉
@chhayasavagave3545 Жыл бұрын
ते frozen केलेले पदार्थ आसणार ते कितीही दिवस तुम्ही फ्रिज मध्ये ठेऊन पाहीजे त्यावेली गरम करून तळून वापरू शकता पण एक गोष्ट महणजे आपल्या ताज्या पदार्थची चव याला आसणार नाहीं. पण मेट्रो सिटीत हे चालू शकतात छोट्या शहरात गावात किंवा गाड्यावर तुप्रिव्हर हे चालणार नाहीत
@santoshchavan2030 Жыл бұрын
तुमच्या bussines च्या requirements nusar maal tayar kra
@mayurtaskar1113 Жыл бұрын
Nice
@er.chandrakantumbarkar79782 жыл бұрын
🙏, चांगला व्यवसाय आहे 🌹👌🏾🌹
@madankakde2744 Жыл бұрын
छान खूप छान माहिती मिळाली धन्यवाद🎉
@anandaayangar2 жыл бұрын
First time got good information about small investment business
@vishalkokate56952 жыл бұрын
Kiti investment lagel tripn
@gulamshaikh3316 Жыл бұрын
0 investment mhanje 150000
@sulbhapawale6348 Жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन
@SAMKIT89 Жыл бұрын
Shelf life of product And what about out off शेल्फ life? Expiry and quality issue
@samarthbhosale5832 жыл бұрын
खूपच छान माहिती व्यवसाय चालू करायचे सांगली जिल्हा संपूर्ण माहिती
@businessmajha2 жыл бұрын
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा
@sandhyajadhav96362 жыл бұрын
Best report
@KhalateKhalata9 ай бұрын
खूप छान व्यवसाय आहे दादा
@prachigaikwad1615 Жыл бұрын
khup chan business ahe sir...i am interested
@sandeepbarhate66172 жыл бұрын
इन्व्हेस्टमेंट असतेच शेवटी, फक्त fees नाही आहे एवढंच.
@ajittondwalkar757 Жыл бұрын
खरंच चांगला व्यवसाय आहे
@bestofswaminchabhai2 жыл бұрын
व्यवसाय करायचा आहे नक्की मार्गदर्शन महत्वाचं आहे काही लिंक वगेरे पाठवा निदान उद्योग सुरू होईल
@shraddhamanjarekar1107 Жыл бұрын
Hi
@purvasardesai8032 жыл бұрын
खूपच छान इच्छुक आहे
@vidyahosurkar99362 жыл бұрын
Great sirji 👍🌹🌹🌹
@businessmajha2 жыл бұрын
थँक्स मॅडम
@nileshmakwana49012 жыл бұрын
खुपच छान, स्तुत्य उपक्रम... पण एक प्रार्थना आहे कि पनीर पासुन बनवलेले पदार्थ नको. कारण बाजारात असलेले पनीर हे पुर्ण पणे नकली आहे ज्याने नागरीकांच्या आरोग्याचे खुप नुकसान होतय.
@sharadkshirsagar99662 жыл бұрын
सर आपण खूपच चांगली माहिती दिली तर या व्यवसायासाठी जागा किती वय किती लागते
@Growwwithshrisha Жыл бұрын
150 to 200 sq foot space lagt
@Growwwithshrisha Жыл бұрын
No age matters
@makarandchaudhari2692 жыл бұрын
खूपच छान आहे व्यवसाय
@kashinathdagale7612 жыл бұрын
सर मला हा व्यवसाय सुरू करायचा आहे पण मला पालघर जिल्यातील मोखाडा या तालुक्यात करायचं आहे तर थीत पर्यंत मला माल मिळू शकेल का रीपले द्या सर
@PrashantWasnik-nf2ks Жыл бұрын
Tumhala reply aala ka
@yogeshsurve3335 Жыл бұрын
खरच खुप छान बिजनेस आहे. पण या साठी मोठ शहरच पाहीजे . छोट्या शहरात वा गावात हे सक्सेस होणार नाही ..
@realtimedreamer83242 жыл бұрын
👌👌🙏Khup chan sir maze dream aahe ki mi business chalu karava pan kahi karanastav nahi karata aala pls tumchi khup help hoil.
@dattatraybagate36422 жыл бұрын
खूप छान माहिती दिली 🙏🙏
@Meet2mit Жыл бұрын
तुम्ही जे 150k total investment सांगितली आहे त्यात दुकानाच डेपोसिट पण येईल
@samiksha.art.and.craft_558 ай бұрын
Hi amount fakt shop interior aani Vada pav cha mal ya he ahe shop rent aani deposit he wegale asel
@sunilambekar5542 Жыл бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद
@fitnessfounders274111 ай бұрын
😮फ्रायचासी पेक्षा स्वता बनउन विक्री केल्यास फायदा जास्त
@meenajadhav7692 ай бұрын
हे पाहून असे वाटते सगळी लोक वडापाव खाऊनच जगतात 😅
@natwarranpise19762 жыл бұрын
शिल्लक राहिलेला प्रॉडक्ट return घेणार का expiry date kiti दिवस
@samiksha.art.and.craft_558 ай бұрын
Expire lavker hot nahi freezer hit Karun thewale tar
@sameerkumbhalkar1130 Жыл бұрын
खुप छान आहेत हटके वडा
@venkateshpaschapur68092 жыл бұрын
GOOD Gauidence thanks for support Sir
@rahulfasate68005 ай бұрын
Amazing business...grate sir 💫💫👍👍
@roshandalvi63212 жыл бұрын
सर खूप छान व्यवसाय आहे .मला करायचा आहे .
@drdipakchaudhari7715 Жыл бұрын
Khup chhan aahe idea franchise chi pan te sodun jaga (gala)deposit,furniture ,monthly rent , , worker che monthly payment, n rate kase aahet karan local food compared kartat customers mhanje sell zala tarach kahi disel.
@TMKOC.234 Жыл бұрын
Bhopal side la aahe ka
@prashantpawar6940 Жыл бұрын
Sir o zero rupyat kaskay hoil start sir te sanga sir
@abhisheksantoshredkar7041 Жыл бұрын
खुप छान , एक नंबर👌👌👌👍👍👍💐💐💐🙏🙏🙏
@sunildhavle93192 жыл бұрын
Nice work 👍👍👍 🙂
@gajanantale97268 ай бұрын
कष्ट केले तर आपन श्रीमंत होऊं शकतो
@akshayninghot29452 жыл бұрын
या व्यवसायात कॉन्टॅक्ट कसा करायचा आणि सुरुवात कशी करायची
@papudhere5167 Жыл бұрын
चांगली माहिती दिली साहेब
@ashokkadam34842 жыл бұрын
Great work sir
@nanduravnang17702 жыл бұрын
फोन करून बघा आधी
@prasad95042 жыл бұрын
@@nanduravnang1770 tuza ky review ahe bhau
@monikaghume313610 ай бұрын
शून्य रुपयात कशाला म्हणतात जेव्हा. दोन ते तीन लक लागलं तर कुटून घ्यावे आणि कुटून नाही गरीब. मजदुर तर कधी करू शकत नाही
@ND-uh8gt2 жыл бұрын
Great work
@anilkumarkarande5033 Жыл бұрын
सर्वच कंपनी कारते. तर मराठी तरुण परत आळसी होणार.
@swamisamarthbhaktichannal2515Күн бұрын
Chan mahiti
@shrawanatram142 жыл бұрын
नागपूर येथे मला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सविस्तर माहिती पाठवावी.
@businessmajha2 жыл бұрын
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा
@pawankunjarkar62762 жыл бұрын
Chala suru kru nagpur madhe ch 😍 1st store rahil.
@virendrasomkuwar26652 жыл бұрын
Nagpur la outlet sathi Chan ahe
@prashantmogre2839 Жыл бұрын
कल्याण ला 👌🏻
@raghunathgaikwad-np6my Жыл бұрын
खूप छान व्यवसाय आहे. आम्हाला city मध्ये जर हा व्यवसाय करायचा असेल तर तो कसा सुरु करायचा आणि तुमच्या कंपनीचा माल आमच्या परेंत कसा पोहचणार .plz help me sir
@successinfracorp.687210 ай бұрын
Khup chan विचार aahet
@mallinathkambale44772 жыл бұрын
👌
@businessmajha2 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@shakurpakali97672 жыл бұрын
व्यवसाय मार्गदर्शन कोठे मिळेल. फ्रेंचाईज चा करार किती वर्षांचा राहणार संपुर्ण स्टाॅल सेट त्या मध्ये असणार आहे काय
@dipaksoni15722 жыл бұрын
Thankyou so much sir ❤️
@shrinivassawant14322 жыл бұрын
हा व्यवसाय चालवन्यासाठी प्रशिक्षण घ्यायला पाहिजे का व जागा कीती लागेल
@narendrabodke16702 жыл бұрын
या प्रश्नाचे उत्तर द्या सर
@ravikurhade5569 Жыл бұрын
सुपर भाऊ चांगला व्यवसाय आहे
@smartcityindiaenterprises35982 жыл бұрын
Interested
@chaitaliwafelkar99088 ай бұрын
छान माहिती आहे
@akanathjamdade66082 жыл бұрын
मस्त दादा
@businessmajha2 жыл бұрын
धन्यवाद साहेब तुमच्या सपोर्ट साठी मनापासून धन्यवाद
@gajanannaik64092 жыл бұрын
कल्याण मोहने येथे करता येईल का.
@pradeepgaikwad44992 жыл бұрын
@@gajanannaik6409 भेटले का उत्तर मी आधारवाडी जेल
@kalpanaanap5971 Жыл бұрын
माहिती खूप छान दिली आहे
@kalpanaanap5971 Жыл бұрын
पण माल काही शिल्लक राहीला तर तो खराब होणार नाही का
@kalpanaanap5971 Жыл бұрын
मला बिझनेस चालू करायचा असेल तर काय करावे लागेल माहिती दिली तर बरं होईल
@girirajraj50092 жыл бұрын
फ्रेंचाइजी दोन दुकानामध्ये कीती अंतर देणार आहे। माल कीती कीती काळ टीकतो
@samiksha.art.and.craft_558 ай бұрын
Antar 2 te adich kilo mitar asel
@IndianMominBangkokThailand2 жыл бұрын
खूप छान मी लवकरच करनार आहे
@philipcarvalho20682 жыл бұрын
This is good buisiness how did i get all information
@manavkolekar4624 Жыл бұрын
Sir iam interested
@sunilraundhal-zf7sy Жыл бұрын
Free labor idea 💡💡 aamchi branch. Ughda counter tumi sambhala hishob aamla dya fakt garam karun dya itar mentanance tumi bagha electricity 🔌 bill tumcha pan investment karavi lagel tya peksha swatachi haat gadi takleli patkarli 😂😂😂🎉🎉🎉
@pradeepgaikwad44992 жыл бұрын
सुरुवातीच्या दिवसात जर धंदा नाही झाला तर त्या मालाचे काय रिटर्न घेणार का
@prabhakarthakare55922 жыл бұрын
Give me Cell No
@dhirendraparmar97162 жыл бұрын
Alisa kyon nahi sochte ho nahi chalega
@pradeepgaikwad44992 жыл бұрын
आदित्य साहेब उत्तर द्या
@vaibhavgodhade65202 жыл бұрын
अरे भावा जिथं तुम्ही म्हणता धंदा नाही झाला तर तुम्ही करण्याआधी च म्हणत असाल तर तो होणार कधी
@pradeepgaikwad44992 жыл бұрын
मी प्रतिकला हाच प्रश्न विचारला कोणी उत्तर दिले नाही......का
@jayashreebodke20792 жыл бұрын
मला तर यांच्या vedio फेक वाटतात कारण यांनी दिलेल्या कंपन्यांच्या नंबर वर फोन केले तर एकाही कंपनी ने फोन उचलला नाही.....त्या कंपन्या तरी अस्तित्वात आहेत का......लोकांच्या भावनांशी का खेळतात.......आज गरजू लोकांना कामाची किती गरज आहे आणि तुम्ही अशा खोट्या vedio बनवून लोकांच्या भावनांशी खेलताय.....तुम्ही लोक vedio बनवून कमावता पण लोकांचं काय.....अशा vedio बनून खोट्या आशा मनामध्ये कशाला तयार करता
@dineshbhosale-ef4db Жыл бұрын
छञपती संभाजी नगर......❤❤❤❤❤
@sachiinjoshi27412 жыл бұрын
Sir office kuthe ahe
@yamrajgamer30862 жыл бұрын
Sambhaji nagar 🕉🚩🚩🚩🙏🙏
@kumarshetye93382 жыл бұрын
place on rent required ? or what about place ? no details sir
@thoratswapnil62332 жыл бұрын
जाग्यवार क्वॉलिटी अस्ते बाहेर बनवुन आनता
@rajendarbalmiki42392 жыл бұрын
🙏🙏👌👍😃😁😍❤🌺. SUPER. ⛳⛳.
@pranalimusicstyle2 жыл бұрын
Nashik la aahe branch
@archanagondhale1234 Жыл бұрын
Mala pan karayche aahe plz kute mahiti milel phone number Kay te sanga.
@santoshchandrekar8332 Жыл бұрын
Ek no sir👍👍❤️❤️
@pranaymankar62272 жыл бұрын
Sir calls ans nahi karat aahet hatke vadapav cha staff😐😔😔 worst things no one replied on calls
@pratapdeshmukh1484 Жыл бұрын
खूप छान माहिती मराठी पाऊल पडते पुढे
@chhayasavagave3545 Жыл бұрын
बोलणारा मराठी नाहीं ऐवढे कलेले तरी मराठी पाऊल पुढे पडेल😂😂
@dileepmugade23432 жыл бұрын
सर मला हा व्यवसाय चालू करायचा आहे सविस्तर माहिती मिळेल का
@nitinpawar4302 Жыл бұрын
मला आवडला हा बिझनेस, पण या साठी किती स्क्वेअर फूट चा एरिया लागेल आणि शिल्लक राहिलेल्या मालाची मुदत किती दिवसाची आहे. आणि कंपनी तो माल परत घेणार का? प्रोडक्ट ची रिटर्न पॉलिसी काय आहे.
@dipalimandape2916 Жыл бұрын
👏👏👏🙏
@sandeepmhatre3318 Жыл бұрын
Hi.Dipali. Me Satish Mandape
@sandeepmhatre3318 Жыл бұрын
Mumbai..tumi kutcha
@reshmajagtap1230 Жыл бұрын
Ho sir khup chaan ahe
@anjalidange5202 жыл бұрын
I called several times but they didn't receive, this is pathetic
@rekhamalpani60792 жыл бұрын
सध्या बरीच इन्क्वायरी असल्यामुळे ताबडतोब सगळ्यांचा कॉल रिसिव्ह करता येत नाही दोन-तीन दिवसात तुमच्या कॉल चे उत्तर नक्की देऊ
@vishalpatil43532 жыл бұрын
@@rekhamalpani6079 madam mumbai madhe chalu karyach aahe franchise bhetel ka.??
@vanshtembhekar8402 Жыл бұрын
हा व्यवसाय आपन एकत्र करूयात काय?
@siddhisawant10398 ай бұрын
Jar setup cha kharch apan swahat ch karaycha ahe tar maal pan apan swatach tayar karun sale karu shakto mg Frozen food vikun ka jantechya tabbetich haani karu. Ani evdha kharch karun buisness nahi zala tar baaki sagal aplyach galyat padnar shivay shop rent , light bill,ani jaama keleli vastu Sagal fake ahe Ugach karj kadhun koni frenchaig gheu nko apla fayada nhi
@sanketbobade56362 жыл бұрын
खूप छान आहे . तुमची माहिती मला खूप आवडली तुम्ही सगळं काही खूप वेवसतीत विचारता सर
@businessmajha2 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@arvindambekar955311 ай бұрын
Ha jhal 2lack investment Wade fri karnyasathi ek kamgar tuacha pagar Kai frenchasi denar to 15 k minimum mahinyatum done sutya te pan bhar pagari dukan bhadyane ghaicha chalu road war asel tar 20k bhade telacha kharcha tovegla deat area asel tar dukan kon chalacnar