खरं आहे, रात्री चा भूकी तो सुखी, असं म्हणतात, नर्मदे हर🙏
@indianmeditation1894Ай бұрын
खरंय
@waghganesh1125Ай бұрын
NarmAde har
@preshitsheth7872Ай бұрын
नमस्कार जय श्रीराम ऐकुण किती भाग आहेत
@indianmeditation1894Ай бұрын
असे काहीच ठरवले नाहीय. मैय्या मनात जसे विचार देईल त्याप्रमाणे video बनवत जाते
@preshitsheth7872Ай бұрын
नमस्कार आपला नंबर मिळेल काय
@balkrishnakulkarni346Ай бұрын
नर्मदे हर🙏🙏 मानवी जीवन कसे आसवे, हे नर्मदा मैया च्या परिक्रमे त आहे, पुढील वर्षी मी किमान, " नर्मदा उत्तर वाहिनी परिक्रमा कारणार, असा मानस आहे " नर्मदे हर 🙏🙏🙏💐💐
@indianmeditation1894Ай бұрын
नक्की करा. खरे तर उत्तर वाहिनी मध्ये ती मजा नाही. गर्दी फार. त्यापेक्षा मैय्या किनारी 4 दिवस फक्त चालून आश्रमात थांबा.. एवढ्यानेही परिक्रमेचा थोडा अनुभव येईल
@balkrishnakulkarni346Ай бұрын
हो, ताई, तशी पण मी, परिक्रमा करण्याचा प्रयत्न कारणार 🙏🙏 ताई, तुम्हास पण माहिती असेल की, गुजरात मधे उत्तर वाहिनी परिक्रमे अन्तर हे 21 km चे आहे, आणि ते चैत्र महिन्यात करतात, बरोबर ना? "नर्मदे हर"🙏🙏🙏