प्रिया तुझ्या recipes बघण्याच्या आधीच like कराव्यात असे वाटते आणि मी like करते.
@vrushaliyadav53798 ай бұрын
तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत तसेच तुम्ही खूप साऱ्या टिप्स देता त्यामुळे कुठलीही रेसिपी करणं खूप सोपं होतं मी तुमच्या सगळ्याच रेसिपी करून पाहते तुम्ही अतिशय प्रमाणबद्ध रेसिपी सांगतात त्यामुळे जरा सुद्धा रेसिपी चुकत नाही🤗🤝🤝👍👍🙏🙏🙏
खुप मस्त श्रीखंड ,मी पण असेच करून बघणार ,धन्यवाद मॅडम ,
@shraddhachewoolkar78318 ай бұрын
अप्रतिम प्रिया आणि तू बनविलेले श्रीखंड सुध्दा अप्रतिम. जिभेवर चव उतरली जणू. खूप छान खूप छान.धन्यवाद प्रिया. नवीन वर्षाच्या तुला आणि तुझ्या घरच्यांनाही खूप शुभेच्छा खूप शुभेच्छा
@riahirlekar86908 ай бұрын
Khup chaan shrikhand tai
@ashleshashetkar3948 ай бұрын
धन्यवाद प्रिया सहजशक्य अप्रतिम सुंदर श्रीखंड
@jyotiparakh30808 ай бұрын
Priya khupach sopya method ne chakka, shrikhand recipe achuk pramanane sangitlis.Thank you for sharing👍😋👌👌👌👌👌
@poonampethe5218 ай бұрын
प्रिया श्रीखंड नेहमीप्रमाणे मस्त.. पटकन होणार आहे ..
@ujwalakhambe35238 ай бұрын
Khupach chan ....mast
@manjugurjar82418 ай бұрын
अत्यंत सुरेख अप्रतिम श्रीखंड ❤video..
@amrutabhawalkar56568 ай бұрын
खूप नेटकं काम आणि सुंदर श्रीखंड🙏👌👌
@kirandeepk57878 ай бұрын
Very valuable tips... Result will definitely wow ❤
@abhishakawale24228 ай бұрын
Khup khup chan 👌👌
@gamerasticaady35908 ай бұрын
चक्का बनवण्याची ट्रिक खूप आवडली मी सुद्धा या पाडव्याला याच पद्धतीने चक्का बनवून घरच्या घरीच श्रीखंड तयार करेल👍👍👍
@shwetagalagali34448 ай бұрын
छान आहे पद्धत 👌🏻👌🏻
@pikacool12328 ай бұрын
1 no shree khand recipe i like your methods
@bhartiyadav14328 ай бұрын
Tai purichi receipi pn dakhava.plz Shrikhand khupach mast kele aahe
@prachikapdi89948 ай бұрын
किती सुंदर recipe.❤
@SangitaDhakwal-b6o8 ай бұрын
खूप मस्त श्रीखंड तयार केल
@hirakadam88558 ай бұрын
खुप सुंदर श्रीखंड 👌❤
@SangitaDhakwal-b6o8 ай бұрын
छान झाले श्रीखंड मस्तच.....❤
@radhikabhide39928 ай бұрын
Khup chan
@divyankasalunkhe11658 ай бұрын
Tai tumcha recipe khup chan astat....perfect praman❤👍👍
@neelamambekar25028 ай бұрын
Khupch chan
@rajendrasagare13658 ай бұрын
Nice Shree khand Recipe 🎉🎉🎉🎉
@SangitaDhakwal-b6o8 ай бұрын
चक्का बनवण्याची पद्धत खूप आवडली❤
@manishadeshpande23428 ай бұрын
खूप छान
@smitakarde32908 ай бұрын
खुप सुंदर बनवल आहे मी तुमची वाट बघत असते
@PadmavatiDivekar8 ай бұрын
खूप खूप छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@snehagramopadhye34138 ай бұрын
मस्तच श्रीखंड रेसिपी। मीही असच दही बांधून श्रीखंड तयार करते।पण जरा थोड जास्त वेळ ठेवते, मस्त आंबट गोड श्रीखंड तयार होत। एकदम yummy ! बाकी पध्दत आपल्या श्रीखंडासारखीच। ह्या रेसिपीसाठी धन्यवाद!🎉
@saritavengurlekar91448 ай бұрын
अति सुंदर
@vaishalimungi33108 ай бұрын
Khup Mast
@vaishalideshpande29748 ай бұрын
👌👌👌👌👌 मस्त
@yogitamhatre46418 ай бұрын
प्रियाताई तुमच्या सर्व टिप्स खूपच चांगल्या पद्धतीने सांगतात त्यामुळे सर्वच पदार्थ खूप छान होतात धन्यवाद ताई❤
@vandhanatandel56478 ай бұрын
Very nice
@jyotigohad48908 ай бұрын
चक्का करण्याची पद्धत खुपच छान आहे, त्यामुळे श्रीखंड खुपच मस्त तयार झाले आता ह्या पद्धतीने नक्की करुन बघू. धन्यवाद. 🙏👌🏻👌🏻👍🏻🌹
@laxmiwaykul70568 ай бұрын
तुमच्या सर्व रेसिपी खूप छान. सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे. चक्का करण्याची पद्धत खूपच छान आहे. श्रीखंड एक खूप छान झाली आहे. इतका छान समजावून सांगितलं त्यामुळे नवीन शिकणाऱ्यांना हे छान करता येईल धन्यवाद 🙏🙏
Tai khup chaan recipe. Tumchya sarva recipe chaan astat.🙏
@swapnajathar22058 ай бұрын
❤❤❤❤❤
@SohamAmbure778 ай бұрын
Yummy shrikhand
@sayleechopdekar54358 ай бұрын
एकदम छान प्रिया ताई 👌👌😋😋
@SangitaDhakwal-b6o8 ай бұрын
Superb recipe tai ❤
@JayshreeKhade-r3l8 ай бұрын
Nice tai ❤
@Adg5iq8 ай бұрын
तुमचा व्हिडिओ मला खूप खूप आवडला तुम्ही नेहमी फार महत्त्वपूर्ण टिप्स सांगता तसेच समजावून सुद्धा खूप छान सोप्या भाषेत सांगतात त्यामुळे कुठलीही रेसिपी करून पाहण्याचा मोह आवरत नाही या पाडव्याला मी सुद्धा या पद्धतीने श्रीखंड तयार करेन व माझा अभिप्राय तुमच्या सोबत शेअर करेल💯💯💯
@Pym1s2z8 ай бұрын
Mast zale tumchi chakka banavanyachi idea aavadali ❤👌👌👌👌
@sharmilaphansikar92218 ай бұрын
Fantastic
@kalpananimbalkar1218 ай бұрын
सुरेख❤😊
@jayashreepawar23008 ай бұрын
Khup Chan 1 no Tai sopya padhttine nachniche ambil dakvana
@AnujaDesai-f1z8 ай бұрын
खूपच छान, आजिबात पाणी नव्हते दह्यात त्या मुळे घट्ट श्रीखंड झाले 👍👍
@gamerasticaady35908 ай бұрын
तुम्ही खूप छान पीक देतात म्हणून मी तुमच्या सगळ्या रेसिपी रोज पाहते💯🤟🏽🤟🏽🤟🏽🤟🏽🙏😘
@user-co8th8zd1g8 ай бұрын
Nice 👌👌
@ujwlaj34388 ай бұрын
Khup mast mi pn asech bnvnar☺️👍👍👍👍🙏🙏
@Pym1s2z8 ай бұрын
Superb👌👌👌👌👌
@ashaambhore84864 ай бұрын
❤
@rajashrishinde26368 ай бұрын
खूप छान प्रियाताई
@prachiabgad26768 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@jyotichavan38268 ай бұрын
Amrakhand chi recipie post keli ahe ka
@SangitaDhakwal-b6o8 ай бұрын
चक्का बनवण्याची प्रक्रिया आवडली
@Adg5iq8 ай бұрын
तुमचे सगळे व्हिडिओ दर्जेदार असतात❤
@sarlashelke16478 ай бұрын
खुप छान. मला हीच रेसिपी पाहिजे होती. धन्यवाद 😊
@supriyajoshi89198 ай бұрын
प्रिया ताई खूप सुंदर श्रीखंड दिसत आहे . तुमच्या टिप खूप उपयोगी आहेत . एक शिकायला मिळाले चक्का खूप वेळ बांधून न ठेवता लवकरात लवकर श्रीखंड बनवायचे .
@rashmishah88338 ай бұрын
खूप छान ❤
@geetashah47088 ай бұрын
Which milk are you using ?
@madhavideo7788 ай бұрын
Dahyachi recipe link nahi ahe
@sayleechopdekar54354 ай бұрын
एकदम छान प्रिया ताई . तुमचे वेट मशिन कोणत्या कंपनी चे आहे व ते चांगले आहे का? Please reply
@etmobile44738 ай бұрын
Mixer madhun nahi kadu shakt ka
@shobhajuvekar75028 ай бұрын
मी करते ती पद्धत सांगते. कच्चदुध विरजणापुरतच कौमट करते व विरजण लावते. त्यामुळे साय आत विरघळलेल्या स्वरुपात रहाते व श्रीखंड अतिशयगुळगुळीत व क्रीमी तयार होते. बाकी सर्व पद्धत तुमच्या प्रमाणेच करते मी दही फडक्यात बांधुन वजन ठेउन फ्रीजमध्येच ठेवुन देते.जी लोक मिक्सरला काढतात त्यांचे श्रीखंड पातळ होते.
@vaishalia45578 ай бұрын
Mam How to make amarkhand?
@qwe2461008 ай бұрын
me purchundi fridge madhech tangun thevate. ambat hi hot nahi ani kasht hi kami
@13lgamer468 ай бұрын
Kesar konte vaparave pure konte aahe
@jayawankar32148 ай бұрын
mast
@ashwinigulanikar91352 ай бұрын
Priya, this recipe is sufficient for how many people? How many litres of milk should I use to make shrikhand for 30 people? Please advise. Thanks.
@supriyajoshi89198 ай бұрын
धन्यवाद
@sujatavalunjkar35168 ай бұрын
जायफळ?
@akalpitakarekatti29908 ай бұрын
प्रिया उडुपी सांबार मसाला दाखवाल का प्लीज
@nitee21008 ай бұрын
Total quantity kiti zali?
@PrachiKarnik-gw2dp8 ай бұрын
Mi 20 ltr dudhache pan shrikhand kela ahe.tya sathi dudh purna garam karaychi kahich garaj nahi.komat karun tyat virjan lavave lagte.20 ltr dudh purna garam kela tar komat kadhi honar? Chakka tangun thevavach lagto karan bharpur hoto.hatane pilane shakya nahi.pan shikhand uttam hote.
@shamalishinde46508 ай бұрын
Dahi ghatta asun sudha chakka khup kami zala
@rohineematange24468 ай бұрын
ताई एकदा पनीर बनवण्याची रेसिपी कर न।तुळस व तुझ्या परिवाराला नवं वर्षाच्या शुभेच्छा । ताई आमच्याकडे इंदोरला पाकातले श्रीखंड बनवतात आचारी त्याSमुळे श्रीखंडला पाणी सुटत नाही ।काहीजण तगार म्हणजे बत्तासे ची पावडर करून वापरतात
@ashaambhore84864 ай бұрын
सगळे व्हिडिओ बघते
@PriyasKitchen_4 ай бұрын
धन्यवाद काकू🙏❤️😊
@RonnysS-on2gr8 ай бұрын
विकतचे श्रीखंड चांगले लागतच नाही ,खूप गोड पण असते आणि गिळगीलित असते टाळ्याला चिकटते.मला तर अजिबात नाही आवडत ,घरचेच छान लागते श्रीखंड. आणि dryfruit थोडे पाण्यात 2 min शिजवून घातले की छान लागते. dryfruit कडक पण नाही लागत मग.
@dadesai82682 ай бұрын
Too long
@indo-nepalkitchen8 ай бұрын
Nice video full watch like done ✅ support also please ❤❤