No video

घरच्या घरी बनवा हुमिक ऍसिड / Humic acid kaise banaye / Homemade humic acid

  Рет қаралды 1,040,731

शेतकरी पुत्र

शेतकरी पुत्र

Күн бұрын

#Humic_acid #हुमिक_ऍसिड #हुमिक_ऍसिड_तयार_कसे_करावे #Anufarming
👉Homemade micronutrient जैविक कॅल्शियम व मायक्रोन्यूट्रिएंट बनवण्याची विधी 🌱
• घरी तयार करा कॅल्शिअम ...
👉homemade sticker जैविक स्टिकर
• घरीच तयार करा जैविक स्...
👉 शेवग्याच्या पाल्यापासून जबरदस्त टॉनिक homemade tonic
• शेवग्याच्या पाल्यापासू...

Пікірлер: 1 300
@shetkariputra_
@shetkariputra_ 3 жыл бұрын
👉Homemade micronutrient जैविक कॅल्शियम व मायक्रोन्यूट्रिएंट बनवण्याची विधी 🌱 kzbin.info/www/bejne/f4HVgoxroN2igtk 👉homemade sticker जैविक स्टिकर kzbin.info/www/bejne/rouZi3mPgNV6etk 👉 शेवग्याच्या पाल्यापासून जबरदस्त टॉनिक homemade tonic kzbin.info/www/bejne/bZmlomuqiMiDp80
@shetkariputra_
@shetkariputra_ 3 жыл бұрын
@@rushikeshmore6779 Agriculture student.....
@gajananmarutigade4440
@gajananmarutigade4440 3 жыл бұрын
खुप छान
@pavanshevale7428
@pavanshevale7428 3 жыл бұрын
Supar farandas
@ram_maharaj_dahegaonkar
@ram_maharaj_dahegaonkar 3 жыл бұрын
भाई favarni करता येनार नही का
@nageshrodge3746
@nageshrodge3746 3 жыл бұрын
👌👌👌👌
@NileshJadhav-xh6nf
@NileshJadhav-xh6nf 3 жыл бұрын
तू किती लहान आहेस पण किती आत्मविश्वासाने बोलतो आहेस म्हणुन तुला सलाम. आणि शेतीची आवड आणि शेती विषय घेऊन आला आहेस म्हणुन तुझा अभिमान वाटतो
@shetkariputra_
@shetkariputra_ 3 жыл бұрын
Thank you 🤗🌱😊🙏❤️
@chintamanhargude3626
@chintamanhargude3626 3 жыл бұрын
आज तरूणाई ने शेतीत उतरणं गरजेचे आहे
@vaibhavaher9493
@vaibhavaher9493 2 жыл бұрын
@@shetkariputra_ hiii
@Raavipatil
@Raavipatil 2 жыл бұрын
तो लहान नाही आहे त्याला दोन मुले आहेत..
@omshingane7470
@omshingane7470 2 жыл бұрын
@@Raavipatil 😂😂😂👍
@ChandrakantWalimbe
@ChandrakantWalimbe 7 күн бұрын
तू एवढा लहान असून सुद्धा खूप माहीत छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@shetkariputra_
@shetkariputra_ 6 күн бұрын
Thank you 🙏😊
@bhushanwankhade28
@bhushanwankhade28 Жыл бұрын
पारितोषिके तुझी वाट बघत आहेत बळीराजा चा तुझ्या कामाला सलाम
@ravikhandait3025
@ravikhandait3025 Жыл бұрын
मराठी माणूस खोटे नाही बोलत छान माहिती आहे ❤❤❤❤❤
@jobiden2875
@jobiden2875 5 ай бұрын
Nice jock😂
@dnyaneshwarpatil6929
@dnyaneshwarpatil6929 18 күн бұрын
Bhadvya jok kasla re ​@@jobiden2875
@saudagarkshirsagar6149
@saudagarkshirsagar6149 2 жыл бұрын
तुमची सांगण्याची पद्धत खुप छान आहे.त्यामुळे सहज समजते आणि लक्षात पण राहते.Thanks 🙏👍
@shetkariputra_
@shetkariputra_ 2 жыл бұрын
🙏😊
@dilipmadavi1977
@dilipmadavi1977 3 жыл бұрын
खरच एक शेतकरी बापाला एक शेतकरी पुत्र लाभला अशीच नेहमी छान शेतीविषयी माहिती मिळत रहो, सलाम आहे तुला 🙏
@shetkariputra_
@shetkariputra_ 3 жыл бұрын
🙏🌱🤗❤️😊👳
@user-wq8wv3iy9f
@user-wq8wv3iy9f 3 жыл бұрын
खुपच चांगला मार्ग दीला तुम्ही शेतकर्‍यांना अगदी मोफत
@radhakishanhanwate2749
@radhakishanhanwate2749 14 күн бұрын
अनिकेत दादा तुम्ही खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत
@manojdeshmukh8937
@manojdeshmukh8937 3 жыл бұрын
खूप उशीर झाला कांदा पिकासाठी, लवकर विडिओ आला असता तर बरे झाले असते. परंतु आता पुढे वापरू, खूप खूप धन्यवाद मस्त विडिओ भाऊ 👌👌👌🙏
@sambhajishinde5930
@sambhajishinde5930 2 жыл бұрын
आपण प्रत्येक वेळेस चांगली माहिती सांगता अशीच माहिती सांगत जाणे धन्यवा
@shetkariputra_
@shetkariputra_ 2 жыл бұрын
❤️🤗🌱🙏
@user-qt3pn6nb7h
@user-qt3pn6nb7h 2 жыл бұрын
अनिकेत तू सर्व विषय अतिशय जीव ओतून प्रत्येकाला समजावून सांगतो... खरंच तुझा अभिमान वाटतो... एक दिवस तुझी नक्की भेट घेण्याची इच्छा आहे 🙏
@rakshav.9562
@rakshav.9562 3 жыл бұрын
छान मस्तच 👌 आत्ताच्या मुलांनी असं काही छान बोललंकी मला खूप अभिमान वाटतो त्यांचा कारण आत्ताची तरुण मूल फक्त मजा मस्तीच (टिकटॉक वर ) करत असतात. समाजासाठी चांगल करणारी विरळच 👍👍👍
@shetkariputra_
@shetkariputra_ 3 жыл бұрын
Thank you so much 🙏😊❤️🤗
@FunnyToys23
@FunnyToys23 10 ай бұрын
अभ्यासपूर्ण माहिती दिली मित्रा.. युवकांनी आधुनीक आणि ओरगैनिक organic शेती करावी..
@somnathbhosale73
@somnathbhosale73 Жыл бұрын
आज शेतकऱ्यांना लाखो रुपये फायदा करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो आजुन अशीच माहिती द्यावी. तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो.
@shetkariputra_
@shetkariputra_ Жыл бұрын
Thank you 🤗❤️😊
@ashokmarkad1072
@ashokmarkad1072 3 жыл бұрын
खूप छान प्रात्यक्षित होते,असेच नवनवीन मार्गदर्शनात्मक व्हिडिओ बनवा
@manoharbahe7700
@manoharbahe7700 3 жыл бұрын
खुप छान प्रकारे माहिती दिली
@Waarriorgaming
@Waarriorgaming 3 жыл бұрын
खूप छान माहिती 1 एकरसाठी किती हुमिक एसिड लागेल पाट पाण्यातून सोडण्यासाठी
@shashikantkhot6073
@shashikantkhot6073 3 жыл бұрын
फोन करा
@Rosesandjasmin1266
@Rosesandjasmin1266 5 ай бұрын
तू खुपच सुंदर माहीती दिलीस तू खरोखर भूमिपुत्र नाव सार्थ करतोस तुला सलाम.
@niwasbarale3473
@niwasbarale3473 6 ай бұрын
मी शेतकरी असल्याने तुझी माहिती खूप आवडली
@laxmanjadhav300
@laxmanjadhav300 2 жыл бұрын
एकदम उपयोगी आणि फायदेशीर माहिती आहे दादा खूप छान 👌👌
@mukeshpawar4596
@mukeshpawar4596 3 жыл бұрын
एकदम खास अशी माहिती दिली, धन्यवाद सर
@shetkariputra_
@shetkariputra_ 3 жыл бұрын
😊🙏
@user-jk5wx3ox7o
@user-jk5wx3ox7o 2 ай бұрын
खुप छान माहिती दिली त्यांच्या बदल धन्यवाद भाऊ अशीच छान छान महिती आमच्या पर्यंत पोहचवत जा🙏👌👌
@laxmanpalkar2460
@laxmanpalkar2460 2 жыл бұрын
ह्युमिक ऍसिड बनवण्याचा जो आपला व्हिडिओ आहे तो आम्हाला फार आवडला आहे,,
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 2 жыл бұрын
आपण तयार केले का. Result सांगा
@ramgade2961
@ramgade2961 3 жыл бұрын
अमिनो ऍसिड बनवण्याची व्हिडिओ बनवा प्लीज
@sachinchougule63
@sachinchougule63 Жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@healthspace4936
@healthspace4936 4 ай бұрын
People don't understand how important this video is. Kudos
@mukeshkembari9790
@mukeshkembari9790 9 күн бұрын
भाऊ तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे
@kaldate4774
@kaldate4774 3 жыл бұрын
दादा, उपयुक्त माहिती दिलीत.
@avinashspatil2694
@avinashspatil2694 3 жыл бұрын
Khup chan explain kel bhava mi sudha agricos ahe🙂👍 bhava amino acid ani gibralic acid ks banvaych tyachi ek video banav
@smitaghate617
@smitaghate617 6 ай бұрын
खुप जबरदस्त माहिती मिळाल..... धन्यवाद 🤗🙏
@gajanankale6364
@gajanankale6364 3 жыл бұрын
माहिती दिल्या बदल धन्यवाद
@dipakpatil8925
@dipakpatil8925 3 жыл бұрын
Khup chan mahiti dili bhau....🙏🙏🙏
@shetkariputra_
@shetkariputra_ 3 жыл бұрын
🙏😊🤗❤️
@dr.sunilpatil3350
@dr.sunilpatil3350 2 жыл бұрын
Khupacha chan mahiti dilis . Tuza avaj ani bolayachi paddhat khup god ahe
@shetkariputra_
@shetkariputra_ 2 жыл бұрын
Thank u 😊❣️
@shantanubiroje1908
@shantanubiroje1908 4 ай бұрын
धन्यवाद, महागड्या रासायनिक खताला । त्यामुळे जमिनीवर होणार दुष्परिणाम। सहज सपो पिक व मुळ वाढीचे सुत्र दिल्याबद्दल मनापासून आभार.ऊसपिकासठी एकरी किती प्रमाणात अथवा प्रतिपंप प्रमाण द्यावे ही विनंती🙏
@vitthaltupadekisansamuhkhe9755
@vitthaltupadekisansamuhkhe9755 2 жыл бұрын
बुरशीनाशक आणि ह्यमिक ऍसिड एकत्र फवारणी करू शकतो का भाऊ
@maheskkakde178
@maheskkakde178 3 жыл бұрын
मस्त माहिती दिली सर.thank you
@shivasahane8959
@shivasahane8959 5 ай бұрын
खूप खूप अभिनंदन दादा माहिती दिल्याबद्दल खरंच तुम्ही ग्रेट आहे
@AnimeStation099
@AnimeStation099 2 жыл бұрын
खूप छान माहिती देतात मला पण वाटते ऍग्री ला च ऍडमिशन घ्यायला पाहिजे होते कारण आपण शेतकरी आहोत त्यामुळे अभ्यास पण तोच केला पाहिजे
@shivambande7754
@shivambande7754 3 жыл бұрын
Best information Aniket bro good job
@shetkariputra_
@shetkariputra_ 3 жыл бұрын
Thank you shivam 😊🙏👨🏻‍🌾
@avinashgaikwad6257
@avinashgaikwad6257 3 жыл бұрын
Thank you saheb
@meenakshigirme1550
@meenakshigirme1550 3 жыл бұрын
टेरेस गार्डन बदल टिप्स सांगा जसे की एका कुंडीस किती ह्यूमिक ऍसिडे घालावे आपले व्हिडिओ फारच छान असतात
@sunilmali3126
@sunilmali3126 Ай бұрын
खूप छान माहिती दिली. भात पीकासाठी चालेल का?
@dadasahebdoiphode7013
@dadasahebdoiphode7013 2 жыл бұрын
खुपच छान माहिती
@savidhanjogdande6761
@savidhanjogdande6761 3 жыл бұрын
कापूस पिका साठी चालेल का दादा खूप छान माहिती दिली धन्यवाद दादा 🙏🙏
@shetkariputra_
@shetkariputra_ 3 жыл бұрын
Ho chalel
@sureshwaghmod3059
@sureshwaghmod3059 6 ай бұрын
आपण खूप सुंदर माहिती दिली आहे आपले अभिनंदन. एक लिटर पाण्याला किती ह्यूमिक ऍसिड वापरावे याचे प्रमाण आपण सांगितले नाही.
@amolshinde7897
@amolshinde7897 5 ай бұрын
तुमची सांगण्याची पद्धत खुप छान आहे
@santoshkunde8347
@santoshkunde8347 3 жыл бұрын
भाऊ ह्युमिक आपण किती दिवस ठेवू शकतो
@ananddeo484
@ananddeo484 6 ай бұрын
अतिशय उत्तम प्रकारे माहिती मिळाली १0ली. पाणी आणि गौऱ्या कीती घ्यावा लागेल❤
@tanajitodkar3848
@tanajitodkar3848 Жыл бұрын
जय सदगुरू अभिनंदन आम्हाला अशिच छान माहिती देत रहा
@divyamixvideo9763
@divyamixvideo9763 3 жыл бұрын
चोपन क्षेत्र चांगले कसे बनवायचे भावा कृपा करून एक व्हिडिओ बनव
@SP_vlog358
@SP_vlog358 6 ай бұрын
जिप्सम वापरा
@vishalkokate1318
@vishalkokate1318 2 жыл бұрын
Thanks bro 🙏🙏
@sureshpuri462
@sureshpuri462 2 жыл бұрын
Mitra khup chaan mahiti. Yaat aankhi dahi aani besan mix kele tar khup changla results milel 👍👍
@shetkariputra_
@shetkariputra_ 2 жыл бұрын
हो 😊
@rameshshinde4765
@rameshshinde4765 2 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली आभारी आहे.
@bhaginathshelke1040
@bhaginathshelke1040 2 жыл бұрын
छान 👍
@sangita_health_agro8386
@sangita_health_agro8386 3 жыл бұрын
दशपर्णी अर्क मध्ये हुमीक ऍसिड मिक्स करता येईल का plzz reply lavkar kara
@pramodhire9989
@pramodhire9989 6 ай бұрын
खूप छान माहिती दिली भाऊ 🙏🙏🙏
@mahadevpadwale8882
@mahadevpadwale8882 Жыл бұрын
खूप छान व उपयुक्त माहिती दोन वर्षाच्या 1000 सिताफळ झाडास किती लिटर ह्युमिक अॅसिड ड्रीपने सोडावे
@harshjadhav1007
@harshjadhav1007 3 жыл бұрын
भातापासून देखील चांगल्या प्रतीचं हुमिक तयार करता येत
@shetkariputra_
@shetkariputra_ 3 жыл бұрын
हो येतं.
@bhagwanchaudhari9066
@bhagwanchaudhari9066 3 жыл бұрын
Nice information
@shivharidawane8611
@shivharidawane8611 Жыл бұрын
खरोखरच आगदी महत्त्वाची व चांगली माहिती दिली धन्यवाद
@ganeshghuge2868
@ganeshghuge2868 3 жыл бұрын
मिरची साठी खत नियोजन चा व्हिडिओ बनवा Special उनहाल्यात कोणती खते कशी द्यावी आणि temperature mule jo effect hoto tyala kase control karave tya badal detail madhe video tyar kara लवकरात लवकर
@balajishinde3638
@balajishinde3638 3 жыл бұрын
फार उपयुक्त माहिती दिली आहे
@shetkariputra_
@shetkariputra_ 3 жыл бұрын
👨🏻‍🌾🙏😊
@maheshkirte9917
@maheshkirte9917 3 жыл бұрын
Nice bro..
@satyamraut-zs4og
@satyamraut-zs4og Жыл бұрын
युट्यूब वर भरपूर व्हिडिओ आहेत पण अनिकेत भाऊ सारखं कोण्ही सांगणार नाहीं
@shetkariputra_
@shetkariputra_ Жыл бұрын
Thank you 🙏❤️
@GangaramPawar-zq1sg
@GangaramPawar-zq1sg 7 ай бұрын
धन्यवाद.अनिकेत.भाऊ. खूब.छान.माहिती.दिल्याबद्दल
@abhisheakpatil7865
@abhisheakpatil7865 3 жыл бұрын
वाळलेल्या गौर्या अंदाजे 10 लिटर पाण्याला किती किलो घालायच्या आहेत याचि माहिती सांगा
@shetkariputra_
@shetkariputra_ 3 жыл бұрын
७-८
@sujitmaher894
@sujitmaher894 3 жыл бұрын
2 killo
@anilmane5150
@anilmane5150 3 жыл бұрын
Mst.sir
@arunshinde9664
@arunshinde9664 5 ай бұрын
दादा माहिती खूप छान आहे, पण बाजारातले अशिड आणि तू तयार केलेले असिड यांचे केमिकल टेस्ट केली का आणि दोघांची टेस्ट रिपोर्ट सारखे आहे का.
@user-hu3mj4xp4b
@user-hu3mj4xp4b 3 жыл бұрын
अ ती उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद भाऊ,
@shetkariputra_
@shetkariputra_ 3 жыл бұрын
😊🙏
@sagarbhakare7171
@sagarbhakare7171 3 жыл бұрын
२-३ महिने रापलेले शेण घेतले तर चालेल का? त्यामध्ये पण ह्युमस असते
@vinayakdabhade3699
@vinayakdabhade3699 3 жыл бұрын
नवीन लागण केली आहे ते उगवण्यासाठी हे औषध दिलं तर चालेल का भाऊ
@shetkariputra_
@shetkariputra_ 3 жыл бұрын
हो चालेल,
@satishwavhale3950
@satishwavhale3950 3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ चांगली माहिती दिली
@shetkariputra_
@shetkariputra_ 3 жыл бұрын
🙏😊
@prameshwarkakde7069
@prameshwarkakde7069 2 жыл бұрын
एकदम छान माहिती दिली सर धन्यवाद
@s.m6645
@s.m6645 3 жыл бұрын
500 लीटर पाण्यासाठी किती humic acid लागेल आणि दलिंबसाठी चालेल का
@santoshnarke302
@santoshnarke302 Жыл бұрын
15 लिटर पंप ला 2 लिटर ह्यूमिक लागते मग 500 लिटर साठी 33 पंप होतील मग 66 लिटर ह्यूमिक ऍसिड लागेल
@Prasadaware40
@Prasadaware40 3 жыл бұрын
Pn bhau tu he nahi sangitl ki eka ropa javl kiti takaych
@bhanudaskolpe9939
@bhanudaskolpe9939 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@gangadhardeore8845
@gangadhardeore8845 4 күн бұрын
अगदी बरोबर बेटा तूला खूप शुभेच्छा
@amolwaghmare2654
@amolwaghmare2654 3 жыл бұрын
कपाशी पिकासाठी एका पंपामध्ये किती प्रमाण वापरावे
@shetkariputra_
@shetkariputra_ 3 жыл бұрын
1 L
@sagardhanke9210
@sagardhanke9210 3 жыл бұрын
भाऊ ड्रीप मध्ये सोडण्यासाठी एकरी किती लीटर योग्य राहील...
@shetkariputra_
@shetkariputra_ 3 жыл бұрын
30 L + 170L पाणी
@kalpanahadas6302
@kalpanahadas6302 2 жыл бұрын
Nice bro..... Khup chhn & important information dili....
@balasahebjadhav4851
@balasahebjadhav4851 2 жыл бұрын
Hi
@vilasshende7754
@vilasshende7754 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे.
@chandrashekharpawar2831
@chandrashekharpawar2831 3 жыл бұрын
200 लिटर पाण्यात किती लिटर हुमिक ऍसिड टाकावे.गुळाचे प्रमाण व्यवस्थित सांगा.किती लिटरला किती ग्राम?
@shetkariputra_
@shetkariputra_ 3 жыл бұрын
40-50L humic ani 3-4 kg gul
@chandrashekharpawar2831
@chandrashekharpawar2831 3 жыл бұрын
Thanks!
@vitthalhatkar501
@vitthalhatkar501 3 жыл бұрын
भावा मि मिर्ची लावली आहे '"सूरज'" किती दिवसांनी ह्यूमिक एसिड द्यावे
@mohannikam519
@mohannikam519 3 жыл бұрын
8 व्या दिवशी
@balajiveer1218
@balajiveer1218 Жыл бұрын
तुम्ही जे सांगितले ते बरोबर आहे असेच शेती ची आवड ठेवा शेतकरी आहे तर जग आहे विष मुक्त शेती करायला प्रोहचान करा ... धन्यवाद
@dnyaneshwarkatkar3168
@dnyaneshwarkatkar3168 2 жыл бұрын
भाऊ मला फक्त सांगा सोयाबीन ।माझी पिवळी पडली तर हिरवी करण्यासाठी काय करावे
@shetkariputra_
@shetkariputra_ 2 жыл бұрын
दूध आणि गोमूत्राची फवारणी घ्या
@sushantpatil5169
@sushantpatil5169 3 жыл бұрын
Nice information bro .......gourya mhnje jya sheni lavlelya astat ...petvnya sathi tyach na ???
@shetkariputra_
@shetkariputra_ 3 жыл бұрын
Ho
@mahebubbarekhani3183
@mahebubbarekhani3183 11 күн бұрын
ऐकदमछानमाहीती
@vishalgudulkar6235
@vishalgudulkar6235 2 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली mitra आंब्याच्या 1 वर्ष्याची रोपटी असतील तर प्रति रोपटं प्रमाण किती लिटर द्यावं
@shivajisutar213
@shivajisutar213 3 жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@pavanpatil1874
@pavanpatil1874 3 жыл бұрын
2500 banana khod sathi kiti pramanat sodav humic acid
@withvlog6037
@withvlog6037 3 жыл бұрын
तुम्ही कितीपन सोडू शकता ते ऑरगॅनिक आहे साईड एफेक्ट नाही
@pradipsonawane1330
@pradipsonawane1330 2 жыл бұрын
आमच्या कांद्याचे बुडले बसून राहिले 25 दिवसाचे उन्हाळ कांद्याचे झाले एक एकरामध्ये तीस टक्के नुकसान तालुका वैजापुर जिल्हा औरंगाबाद
@nagappajadhav3388
@nagappajadhav3388 5 күн бұрын
Mitra,namaskar,go ahead,like it.
@sandipbhabad4490
@sandipbhabad4490 3 жыл бұрын
👌👌
@prakashsanap7525
@prakashsanap7525 3 жыл бұрын
Thank you bhava
@tanvipatil1027
@tanvipatil1027 23 күн бұрын
खुप छान माहिती दिली आहे पण शेतात ईतकी हाराळी आहे की तननाशक मारुन पण हाराळी मरतच नाही
@RahulPatil-xs7ub
@RahulPatil-xs7ub 7 ай бұрын
आभारी आहे भावा...👌👌😍😍
@pandurangsolanke4593
@pandurangsolanke4593 3 жыл бұрын
कापुस पिकासाठी चिलेल का हे
@shetkariputra_
@shetkariputra_ 3 жыл бұрын
Ho chalel
@ankushshinde3735
@ankushshinde3735 3 жыл бұрын
11 महिण्यांच्या केशर आंबा झाडांना धिले तर चालेल का? व ते कसे/किती प्रमाणात द्यावे.?
@shetkariputra_
@shetkariputra_ 3 жыл бұрын
हो चालेल. व्हिडीओ मधी सांगितल्या प्रमाणे
@saurabhjadhav7541
@saurabhjadhav7541 19 күн бұрын
Hi
@nileshdhas4584
@nileshdhas4584 Жыл бұрын
खुप छान आहे माहिती
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 46 МЛН
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 3,1 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 39 МЛН
Пройди игру и получи 5 чупа-чупсов (2024)
00:49
Екатерина Ковалева
Рет қаралды 3,1 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 46 МЛН