मी आता वापर करायला लागलो आहे.कपाशी आणि केळी पिकासाठी.अनुभव घेणार आहे. Thanks.
@GajananJadhav-bf8of10 ай бұрын
एकरी प्रमाण सांगितले पाहिजे
@AkshayPakhmode-ff9et10 ай бұрын
भाऊ हे पण कसं वापरायचं, फवारा द्यायचा की ड्रिंनचीग करायची, आणि किती प्रमाण वाप्रयेच हे सांघा भाऊ आम्हाला आवडलय भाऊ 😊
@kantilaltoradmal71512 ай бұрын
मला पण हेच विचारच आहे
@RqvindraVaidya Жыл бұрын
Sir APN sangitleli mahiti Chan vatli. Dhanyawad.
@drsatishborkar6756 Жыл бұрын
सर,कृपा करून आपण उत्तरे देत चला.आपले व्हिडिओ खूप छान असते.
@Pawar79911 ай бұрын
Ghari video banavala khup chan
@dattatraychavare2315 Жыл бұрын
फार छान आहे, आपलि तळमळीने काम करनेआवडले
@sagartompe Жыл бұрын
20लीटरच्या पंपासाठी कीती mL वापराययचे सांगा सर
@AnkushJadhav-yq1yp5 ай бұрын
🙏 dhanyvad Sar Mahiti dilaya Badal
@nileshpalhade8151 Жыл бұрын
पुर्ण माहिती ध्येय
@BandhuVazare20 күн бұрын
सर मोगरा फूल zadavar चालेल का
@abhimanpatil2 жыл бұрын
सर कपाशी साठी चालेल का प्रमाण सांगा
@bhagwattadas3718 Жыл бұрын
हळदीला आणि कपाशी वापरू शकतो का
@dineshthoke712611 ай бұрын
वापर एका पंपाला वापर कधी करायचं ते सांगा
@laxmanjarande72513 ай бұрын
फवारणी की डिचिग करायची सागा
@kbgoatfarm5944 ай бұрын
डाळिंबाला फवारणीसाठी लिटर साठी किती प्रमाण घायच आणि drip मधून किती प्रमाणात सोडायचं एकरी.
@mangeshtambe1580 Жыл бұрын
Amino acid वांग्याला फुलकळी अवसतेत फवारणी करावी का व किती प्रमाणात
@chetandagade56128 ай бұрын
Spray karaiche ka drip madhun sodaiche
@shahajidesale4862Ай бұрын
सर कांद्याचे रोपवाटिकेसाठी ताक अंडी स्प्रे मारायचा का शेड्युल द्या ना जरा
@ajayvishwasrao6916 Жыл бұрын
Tkat Andi foodun taktat
@vijaybhor598410 ай бұрын
कांदा पिकासाठी चालते का
@mahendramahajan27342 жыл бұрын
Drip cha praman kiti एकरी
@ganeshgore88642 жыл бұрын
Mirchi var kiti vaparla paije
@hanumantkank5528 Жыл бұрын
भात सठी हे कसे वापरावे व किती वेळा व कोनत्या वेळेस वापरावे व पाणी देण्या आगोदर कानंतर फवारावे
@pawanlahangale56972 жыл бұрын
सर मी पण एक नवीन प्रयोग करतोय..मी स्वतःवी लघवीची फवारणी केली इतर औषधी सोबत कपाशिवर...तर मला रिझल्ट खूप छान मिळाला आहे...पिक खूप छान आहे...अजून रिसर्छ् चालू आहे...यवतमाळ जिला
@nikhilpatil6562 Жыл бұрын
कोण्या पिकावर केला
@rupchandzanje8323 Жыл бұрын
सर डाळींब फुले निघण्याच्या तयारीत आहेत फवारणी करावी का प्रमाण किती घाव्या
@sunilganvir981111 ай бұрын
धान पिकाला चालेल का
@satyawanpinjari567414 күн бұрын
प्रमाण किती ठेयायचे ते सांगा
@avinashchincholkar6777 Жыл бұрын
सर कपाशी संबंधी फवारणी कधी आणि किती वेडा घ्यावी
@vijaypatil5717 Жыл бұрын
मोगरा शेतीसाठी कीटक नाशक व उत्पादन वाढीसाठी उपाय सांगा. 🙏🙏
@madanzanwar77406 ай бұрын
Kaashi la drinchig Or phawara prman सांगा
@meghrajwaratkar96502 жыл бұрын
कपाशी वर माझे मित्रानी फवारणी केली त्यामुळे कपाशीची वाढ व पाती व फुलांचे प्रमाण जास्त आले व बोंडाची संख्या वाढली. विदर्भ विभाग
@sandeepjadhav4930 Жыл бұрын
पंपला किती ml
@rushikeshkewate8192 жыл бұрын
कपाशी व तूर या पिकावर वापरले तर 15 लिटर पाण्याला किती वापरावे लागेल
@sanjaypatil5432111 ай бұрын
याचे प्रमाण किती सर
@sanjaymune4105 Жыл бұрын
Sir tak and aani amino asid yachi fawarani kapashi la yaktra deta yeyil ka
@RavindraMohod-gz9yk8 ай бұрын
किती दिवस पर्यंत करून ठेवलेले वापर करता येईल
@sanjaypatil1797 Жыл бұрын
Pampa ko Kitana ml Lena boss
@SagarBhau-q9n6 ай бұрын
मेथी भाजी करई भाजी पालक आणि कपाशी पिकावर फवारले तर चालेल का सर आणि किती प्रमाण घेऊ 15 लिटर पंपासाठी प्लीज कळवा
@dattanigde6131 Жыл бұрын
एका पंपाला किती mL घ्यावे हे नाही सांगितले..
@shreyaarnav18712 жыл бұрын
मस्त माहिती, माझा एकच प्रश्न, वांगी ह्या पिकावर ताक व अंडी फवारल्यानंतर ती वांगी वारकरी /शाकाहारी व्यक्तींना चालू शकतील का?
@Royal1111-r2b2 жыл бұрын
Chalte
@bharatrahane32444 ай бұрын
भाऊ जीवो जीवस्य जीवनम् म्हणजे जमीनीत जीवाणू असतील तरच पीक चांगले येते. ते जीवाणू मुळावाटे मारुन शोषले जातात . तेंव्हा माळकरी टाळकरी साधु संत सगळेच खाऊ शकतात
@KarishmaSavarkar Жыл бұрын
Pratik pamp kiti ml takawe
@AashaAhire-l7o4 ай бұрын
Prman kiti ghyave 1 litrla
@djigamer5952 ай бұрын
अंडी , ताक ड्रीचींग करायचे का फवारणी कराची
@arunprakashgadekar56436 ай бұрын
लिंबू आणि अंडी, गूळ मिश्रण एकदा बनवल्यावर किती दिवसापर्यंत वापरता येते
@salilpathan7000 Жыл бұрын
Unni Sachi upaysagave
@GreengoldAgri Жыл бұрын
Chloropyriphos 50% घ्या.
@narayanbhavar8525 Жыл бұрын
मी एक लिटर लिंबू रस घेतला व दहा गावरान अंडी टाकली, मी हे द्रावण कोण - कोणत्या पिकाला वापरू शकतो , तेवढी माहिती सांगा .
@narayanbhavar8525 Жыл бұрын
कपाशी या पिकाला वापरू शकतो का
@GreengoldAgri Жыл бұрын
Ho
@narayanbhavar8525 Жыл бұрын
Sir मला तुमचा मोबाईल न सेंड करा ना , काही शेती विषयीक माहिती विचारायची आहे. प्लीज 🙏
@GreengoldAgri Жыл бұрын
@@narayanbhavar8525 9763023878 what's app kara
@avinashkhairnar59164 ай бұрын
@@GreengoldAgri प्रमाण किती असावे
@amolsmodhepatil8010 Жыл бұрын
कपाशी पिका साठी चालेल का हे
@sagargadgil007 Жыл бұрын
Validity किती दिवस आहे ह्याची??
@vishalkathane8085 Жыл бұрын
Santara la vaple tar chalel kay
@chandukandalkar64782 ай бұрын
चेण्यासाठी फवारणी करायची काय
@drsatishborkar6756 Жыл бұрын
केव्हा,किती व कसा वापर करायचा आणि एक्सपायरी सांगत चला.धन्यवाद.
@GreengoldAgri Жыл бұрын
नैसर्गिक खताना expiry कमीत कमी 6 महिने असते. तसही त्यांना काही होत नाही.
@gopalmate5071 Жыл бұрын
Sar libu andi haladila kit prman 15 littr takila+ drip madhun kiti taku sar praman ssnga sat
@am528111 ай бұрын
अमोना acid काय काम karto
@mangeshrodge25024 ай бұрын
दादा ड्रींचीग ला कीती घ्यायच
@ravindrasapre50675 ай бұрын
सोयाबीन. ला. १५.ली.ला.किती.मी.ली.टाकायच.सर
@shivajimate97032 жыл бұрын
सर.... लिंबू बागेसाठी वापरू शकतो का आणि ते कसे प्रमाण किती घ्यायचे
सोयाबीन फुल अवतेत आहे तरी।अंडी नींबू चा पै चालेल का
@subhashsanas88822 жыл бұрын
Mitra tu khup khar boltos, god bless you my friend, tuzya sarkhya mansanchee Aaj kharee garaj aahe u tube var, lok lai mothi mothi faquat aahet utube var.
@shetkaribrand369 Жыл бұрын
माऊली 200 लिटर पाण्यात ड्रीप नी सोडतांना किती लिटर हे मिश्रण वापरावे आणी गूळ किती दिवसांनी त्या द्रावणात टाकावा plz रिप्लाय लवखर करा
@GreengoldAgri Жыл бұрын
माऊली दही अंडी खत व्हिडिओ पहा. गूळ बिळ काही टाकायचं नाही. आणि नैसर्गिक शेती करताय तर व्हिडिओ पूर्ण पहा. नाहीतर अर्धवट व्हिडिओ पाहून वेगळच काही तयार कराल. प्रति एकर प्रति बॅरल 5 लिटर द्रावण लागेल. संपूर्ण माहिती खताच्या व्हिडिओ मध्ये दिली आहे
@shetkaribrand369 Жыл бұрын
मी अमीनो ऍसिड बद्दल बोलत होतो माऊली
@shetkaribrand369 Жыл бұрын
मिर्ची पिका साठी माला ड्रीप ने 200 लिटर पाण्यात अमीनो ऍसिड देणे पाहिले योग्य आहे का ताक अंडे देणे योग्य आहे . मिर्ची आत्ता तोडणी चालू आहे
@Balajilandepatil96k2 ай бұрын
पंपाला किती मी ली टाकायचे
@prakashmane99962 жыл бұрын
हे आणि ताकाची एकत्र फवारले तर चालत का
@baliramnage9605 Жыл бұрын
वा मेरे शेर
@akashnemade5029 Жыл бұрын
sir vapar kiti praman sanga
@bhagwanchavan2167 Жыл бұрын
अडीच लीटर लिंबाचा रस आणि २१अंडे हे प्रमाण बरोबर आहे का ॽ यासाठी गुळ किती वापरावा.याची कांदा, ऊस यावर फवारणी केली तर चालेल का आणि चालत असेल तर वीस लिटर पंपासाठी किती प्रमाण वापरावे.
@AmolIngale-dc6tg4 ай бұрын
वापर प्रमाणात काय आहे माहीत सागितले तर बर होईल. ही विनंती
@AashaAhire-l7o4 ай бұрын
Prman kiti ghyave 1 litrla 6:31
@ashpakpathan4717 Жыл бұрын
फवारणी करायची की ड़्रींचींग करायचं ते सांगा
@SaiyadYunus-p1j10 ай бұрын
Sir Tumi phar mahtwachi mahiti dili pan yala phawarayche ki drop ne sodayache wah praman kiti donhisati kripaya sanga
@GreengoldAgri10 ай бұрын
Drip ne सोडण्यासाठी मी रेकमेंड करतो, एकरी 4-5 लिटर
@shashikantramteke44852 жыл бұрын
Mirchi ya pikavar favarni keli tr jmel ka
@mohangaikwad9904 Жыл бұрын
आपन दोन किलो गूळ सांगताय ?गुळ जास्त ? वांगी ,मिरची टोमॅटो ला चालेल का? इतका गुळ भरणीत राहनार आहे का?
@sagarjadhav7062 Жыл бұрын
5 litar mishran banavnya sathi किती litar limbacha ras gheyacha aani aandi किती geyachi आणि गूळ किती घेयचा सर सांगा प्लीज लवकर
@GreengoldAgri Жыл бұрын
दिलेले प्रमाण हे 1 एकर चे आहे. त्यानुसार बनवा भाऊ
@satishgavde4786 Жыл бұрын
सर सिताफळसाठी किती प्रमाण लागेल सिताफळ सेटिंग होऊन 5 महिने झाले आहेत
@GreengoldAgri Жыл бұрын
एकरी 5 लिटर
@rajanikantdivate8057 Жыл бұрын
1 pumpla कीती वापर करावा साहेब
@jijabraopatil61192 жыл бұрын
खूपच छान भाऊ एका पंपाला किती एम एल टाकायचे 🌹🌹🌹🙏🙏🙏
@vinayakjethe6243 Жыл бұрын
गुळनिबुअडेमिरचिवागेयाचिफवारनिकरावेकाभाऊधनवाद
@vinayakjethe6243 Жыл бұрын
नियम निबुअअडेआणि
@ramjanchikode441 Жыл бұрын
50 मिली
@शामसंदिपफिल्मस् Жыл бұрын
जमिनीतून द्यायचे का फवारून प्रमाण किती घ्यायचे
@jaganpachpille5862 Жыл бұрын
प्रति 1 लिटर साठी 1 एम एल वापरावे
@shankaryewale52962 жыл бұрын
कांद्यासाठी पाट पाण्यातून दिले तर चालेल का
@GreengoldAgri2 жыл бұрын
Ho
@gajananpayghan84772 жыл бұрын
हळदी साठी एखाद संजिवक सांगा व तिचा कंद वाढविण्यासाठी एखाद ख त सांगा
@bhagyashrirahulmane3097 Жыл бұрын
Vangi pikala chalty ka
@BabasoJambhale2 ай бұрын
प्रमाण सांगा
@RahulBhonde-lq5ug Жыл бұрын
आद्रक पिकाला चालते का
@nileshpandechari6242 Жыл бұрын
प्रति पंप किती वापरायचे , प्रमाण सांगत जावा साहेब
@GreengoldAgri Жыл бұрын
तयार झालेलं साधारण ५ लिटर द्रावण १ एकर साठी
@nileshgaikwad14689 ай бұрын
प्रमाण किती?
@दिपककदम-ज4ण5 ай бұрын
टोमॅटो ला चालते का आणि द्यारचे कसे फवारणी का ड्रिपने द्यारचे प्रमाण किती
@GreengoldAgri5 ай бұрын
हो. एकरी ५ लिटर
@arunprakashgadekar5643 Жыл бұрын
एकरी प्रमाण किती घ्यायचं
@avinashmeshram62052 жыл бұрын
Sar yacha dos kiti cha ahe 15 li pampala
@digambarkashid33332 жыл бұрын
ह्याचे प्रमाण किती पर पंपाला वापरणे
@rahulmane4564 Жыл бұрын
Sir praman sanga
@swapniltodmal99092 жыл бұрын
किती दिवस चालणार हे तयार केल्यानंतर सर
@rahulbothe898011 ай бұрын
डाळिंबाला अमिनो व ताक अंडी drip मधून दीले तर चालते का?
@nandkishornayakwad200110 ай бұрын
Santra varte chalte kya
@mahaveerwaghmode3657 Жыл бұрын
सर 15/20 लि. पंपाला किती m.l. घ्यायचे तेवढं सांगा सर
@Hoshiyar_मुंडा1232 жыл бұрын
ऊस पिकावर चालेल का आणि पंपला किती ml वापरायचं
@shreyashwategaonkar7033 Жыл бұрын
ऊस ला चालते का
@vishalrathod5770 Жыл бұрын
वापर किती करावा
@samadhanbombale9380 Жыл бұрын
भाऊ या घरगुती पद्धतीने केले तर पिकास ट्रबल नहीं देणार का .?
@GreengoldAgri Жыл бұрын
नाही
@aniruddhapatil8222 Жыл бұрын
How to prepare Fulvik Acid..?
@GreengoldAgri Жыл бұрын
Video already given
@lhj.gaming696 Жыл бұрын
@@GreengoldAgri आपला फोन दिलातर बरे होईल विडीओचा माध्यमातुन दिला तरी चालेल
@GreengoldAgri Жыл бұрын
@@lhj.gaming696 9763023878
@lakshmiaqua431 Жыл бұрын
Kity vaparayche
@sachinrahatal53462 жыл бұрын
Vangyala favarni keli tar chalel ka
@DevidasWaghmare-bf2bf4 ай бұрын
सर माझ्याकडे दोन एकर शेती आहे. त्यात फळबाग केशर आंबाची लागवड केली मी नवीन शेतकरी असल्यामुळे मला शेतीचा मुळीच अनुभव नाही. तरी आपलं मार्गदर्शन यासाठी आपला मोबाईल नंबर द्यावा विनंती.
@amarmethe8119 Жыл бұрын
Sir Natural farming ऊस साठी jivamutra,Humic acid,Amino Acid,fluvic acid,grblic acid,Tak Ani anadi home made chalel kay