तुम्ही रिप्लाय पण देतात त्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@misushma57862 ай бұрын
🥰❣️
@vandanasongsnerurkar72642 ай бұрын
अजून राखी आणि खणाचा मोठा फिल्डींग पंखा दाखवा.
@misushma57862 ай бұрын
K nakki
@manishakulkarni20102 ай бұрын
ताई तुम्ही खूप ग्रेट आहात आणि एक उत्तम कलाकार आहात कधी वाटतं कि तुम्हाला व्हाट्सअप ला add कराव. म्हणजे मला पण तुमच्या कडून खूप शिकता येईल. 👍👌🙏. माझं पण you tube मध्ये विडिओ आहे पण कमी आहे वेळ मिळत नाही.
@misushma57862 ай бұрын
ताई तुम्हाला युट्युब मध्ये सक्सेस व्हायचं असेल तर वेळ काढावाच लागेल .तुम्ही जरा तुमच्या कामाची प्लानिंग करा म्हणजे थोडा फार तरी व्हिडिओ साठी वेळ मिळेल.रोज जमत नसेल तर आठवड्यातून एक दोन व्हिडिओ टाका.