Рет қаралды 914,408
ओल्या काजूची भाजी | सोप्या पद्धतीने काजूगर कसे सोलावे संपूर्ण टिप्स सहित | Olya Kajuchi Bhaji | Recipe By Gharcha Swaad
👇🏾 Online Order Tata Sampann Products 👇🏾
[ Amazon link - amzn.to/32xjp1D ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/inv...
Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
╭─────────────────╮
🍲 Buy Meyer Cookware 🍳
╰─────────────────╯
Meyer Multi Purpose Chopping board - bit.ly/garcha-a... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - bit.ly/garcha-t... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - bit.ly/frypanga... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - bit.ly/bakeware... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
साहित्य - २०० ग्रॅम ओले काजू, १०/१२ सुके काजू, १ tblsp धणे पावडर, १ tsp लाल तिखट मिरची पावडर, १ tsp काश्मिरी लाल मिरची पावडर, १ tsp हळद, १ tsp गरम मसाला पावडर किंवा किचन किंग मसाला, ३ कांदे, २ टोमॅटो, ½ कप ओल्या नारळाचा चव, १" आले, ७/८ लसूण पाकळ्या, खडा मसाला - ३ हिरवे वेलदोडे, २ तेज पत्ता, १ चक्रीफूल, २ तेजपत्ते, १ tsp जीरे, ¼ tsp हिंग, २ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, १ tblsp साजूक तूप, ½ tblsp किंवा चवीनुसार मीठ आणि ४ tblsp तेल.
कृती - प्रथम कोमट पाण्यात काजू १ मिनिटे भिजवत ठेवावी आणि त्यानंतर त्याची साले काढून घ्यावीत. कढईत तूप गरम करून त्यात काजू सोनेरी रंगावर परतून घ्यावे. आता कढईत १½ tblsp तेल घेऊन त्यात कांदा, टोमॅटो, आले, लसूण, खोबरे तांबूस रंगावर परतून घ्यावेत. सर्व साहित्य थंड करून त्यांना काजू सोबत बारीक वाटून घ्यावे. आता उरलेले तेल गरम करून त्यात खडा मसाला फोडणीला घालावा, हिंग घालावं आणि लगेच वाटलेले वाटण घालून २ मिनिटे परतून घ्यावे. आता यात लाल तिखट मिरची पावडर, काश्मिरी लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला पावडर किंवा किचन किंग मसाला घालून एकजीव करावे आणि तेल सुटे पर्यंत किंवा बाजूला होई पर्यंत परतत राहावे. तेल बाजूला झाल्यावर यात ओले काजू घालून एकजीव करावे. एकजीव झाल्यावर यात १ कप गरम पाणी आणि मीठ घालून एकजीव करावे. वर झाकण ठेवून ५ मिनिटे मंद आचेवर वाफ काढावी. ( साधारण ३ मिनिटांनी मध्ये मध्ये परतत राहावे. ) ५ मिनिटांनी गॅस बंद करावा आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकजीव करावी.. तयार भाजी चपाती किंवा कोणत्याही भाकरी सोबत सर्व्ह करावी.
#cashewcurryrecipe #olyakajuchibhaji #tatasampann
╭──────────────────────╮
👇🏾👇🏾 Usefull Recipe 👇🏾👇🏾
╰──────────────────────╯
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tan...
If you liked the video, Please Like & Share.