Sir maze ghrkul yadit naav aahe parantu jageabhavi mi gharachya varti ghar bandhu shakti ka please replay dya
@GanrajMama10 ай бұрын
Sir mazi jaga 1000 sqft aahe aani grampachyayat vale mnt aahe ki tumhi charhi baju दोन दोन फूट सोडून बांधकाम करा असा कोणता gr आहे का
@pritisakpal12349 ай бұрын
Ghatkopar या ठिकाणी जागा मिळेल ka
@firojshaikh97933 жыл бұрын
सर pmay mhanun gramin madhe maze name Aahe व वडील यांचे नावे घर आहे ते 3 भावात कुटुंबात कलह असलयाने घर नावे करत नाहीत तर मी काय करावे...
@chandrashekhardhande61694 күн бұрын
घरकुल आले आहे पण ग्रामपंचायत आमच्या कडे जागा नाही असं म्हणतात जागा दाखवा नाहीतर घरकुल वापस जाईल असं सांगतात काय करावं सल्ला द्या प्लीज रिप्लाय
@amolchavan112002 жыл бұрын
प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थी म्हणून नाव आहे परन्तु जागे अभावी घरकुल बांधण्यासाठी व्यत्यय येत आहे. या योजने अंतर्गत जागा उपलब्ध व्हावी यासाठी काय करावे लागेल. ग्रामसेवक सांगताहेत की तुम्ही जागा उपलब्ध करा तुम्हाला अनुदान देतो परंतु जागा उपलब्ध नसेल तर काय करावे
@ratantathe91728 ай бұрын
सर निराधार महीला आहे आणि ऐक डोळ्यांन अंध आहे. त्यांच्या नावावर जागा आहे पण ती नमुना 9 ची आहे. आणि त्या जागे वर बांधकाम करण्यासाठी अडचण आणत आहे. तर काय करावे plz रिप्लाय सर
@archanapatil48193 жыл бұрын
शहरी विभागासाठी काय आहे का योजना
@AshokJadhav-ru2iw4 ай бұрын
जागा असुन ही घरकूल मिळत नाही
@amolgaikwad83352 жыл бұрын
vadilan kadun jaga ghetana 50thousand anudan milte ka
@AapliMahiti2 жыл бұрын
नाही
@KiranKanhat-m6z11 күн бұрын
मला घरकुल आलं पण जागा नाही आणी गृप ग्राम पंचायत मघ्ये गांठण पण नाही
@SurjaBora-zl2re12 күн бұрын
मला घरकुल मंजुर,झालेआहे,परंतु आजुन,मीळालेनाही
@ramkhirsagar21542 жыл бұрын
Ha फार्म कुठं मिळेल सर
@achalchoudhary95773 жыл бұрын
Sir OBC pn hai n yechy madhe
@AapliMahiti3 жыл бұрын
हो
@firojshaikh97933 жыл бұрын
घरकुल साठी किती रूपये निधी मिळेल
@shubhamnaikwade18173 жыл бұрын
हा2जिहार मिळेल का भाऊ
@MangeshAusarmalofficial3 жыл бұрын
Form kasa baray cha Sir
@AapliMahiti3 жыл бұрын
तुमच्या ग्रा प ला किंवा पंचायत समिती ला उपलब्ध असेल
@prashantpatil60513 жыл бұрын
दुसरा लाभार्थी माझ्या पोटखराबा च्या जागेवर घरकुल योजना अंतर्गत घर बांधत आहे माझ्या गट नंबर ला लागून नदी आहे नदी आणि त्या गट नंबर यांच्यामध्ये घरकुल योजना अंतर्गत जबरदस्तीने घर बांधत आहे त्याला नदीकिनाऱ्यावर घर बांधता येईल का
@AapliMahiti3 жыл бұрын
नाही बांधता येत,एक तर त्या व्यक्तीची मालकी असावी किंवा ग्रामपंचायत ने तसा जागे संबंधी ठराव पारित करावा लागतो
50000रुपयात अर्धा गुंठा येतो फक्त त्यात शासानासाठी स्मशान भूमी बांधावी म्हणतो...
@DasharthWadeАй бұрын
माहिती छान आहे पण माझ वय 41 माझा बाबाच वय 78 पण आज पर्यंत आमाला घरकुल आलं नाही आणि विशेष मनजे आम्ही bpl आहो रोज मजुरी करून जगतो आणि माझ घर पूर्ण मातीच आहे वरून बारीक कवेलू आणि टीना आहे
@DasharthWadeАй бұрын
आम्ही भटक्या जमातीचे लोक आहो मनून कुणी लक्ष देत नाही
@DasharthWadeАй бұрын
जागा माझा बाबाच्या स्वमालकीची आहे
@UrmilaWakulkar-rs7zt6 ай бұрын
एक विधवा बाई ला मुलगी असून जागा कुटेस नाहीं तर काय करायचे
@ganeshkhairnar40483 жыл бұрын
डॉकोमेंट काय काय लागतात सर 🙏
@swapniljadhav9572 жыл бұрын
हा फॉर्म कुठे मिळेल व कसा भराव हे सांगा
@गोविंदबादाड3 жыл бұрын
साहेब आम्हाला घरकुल योजना नाही मिळाली जागा बी नाही किरायाणे राहतो येथे कोथाळा ता मानवत जिल्हा परभणी