sir aamchya gharkulche paise ajun jma zalele nahit te kiti tarkheprynt hotil....
@sanjayvasave44222 жыл бұрын
सर नंदुरबार जिल्ह्याच्या पैसे केव्हा येतील सर जी
@chetanpalvi31322 жыл бұрын
Sir 31 tarkhe paryat nakki yenar ka paise khatyavar
@ravindrasaindane10622 жыл бұрын
जर आईच्या नावाने घरकुल योजनेत बांधले असेल तर त्याच घरावर जर मुलाचे घरकुल योजनेत घर बांधता येते का
@ravindrasaindane10622 жыл бұрын
Reply dya please
@vamankale55552 жыл бұрын
Solapur जिल्ह्यांतील माढा तालुक्यात कोणत्या ग्रांम पंचायत ला कीती घरकुल मंजूर झाले आहे याची माहीती हवी सर
@MahitiHavi2 жыл бұрын
सोलापूर जिल्ह्याची यादी अजून आले नाहीत येणार आहेत आज कोणत्या जिल्ह्याचे याद्या प्रकाशित करण्यात आलेले आहेत पैसे किती आलेले आहेत याविषयी व्हिडीओ परत येईल
@dasharathbhangare97992 жыл бұрын
कोणत्या गावची पुजा आहे
@avinashsatav30872 жыл бұрын
Sar Buldhana jila Madhya Kadi Gurukul bandhkaam chalu hoyil me Avinash satav mala Ghar kulachi atyant avashyakta aahe sar main Garib paristhiti Madhya aahe Ni maja mat jagram de raha to
@MahitiHavi2 жыл бұрын
भेटेल दादा लवकरच यासंदर्भात आज व्हिडीओ नक्की येईल
@mangal2562 жыл бұрын
Maje ka nhi yet
@deepalitamhane67762 жыл бұрын
सर ऑनलाईन दिसत नाही पण घरकुल पैसे मिळून जाईल का
@MahitiHavi2 жыл бұрын
नाही असं होत नाही तुमच्या खात्यावरती ट्रान्सफर केले जातात कोणत्या जिल्ह्याची याद्या आलेल्या आहेत ते अपडेट तुम्हाला आजचा व्हिडिओ मध्ये भेटेल
@deepalitamhane67762 жыл бұрын
नाही म्हणजे घरकुल मंजूर झाले आहे पण ऑनलाइन दिसत नाही data not found ase दाखवत आहे मग तरी पण पैसे मिळतील का
@deepalitamhane67762 жыл бұрын
पुणे जिल्ह्याची यादी आली का
@iubhansuryawanshi91662 жыл бұрын
नाशिक जिल्हा चे केव्हा पैसे पडतील
@srchannel41102 жыл бұрын
Aurangabad jilhyachi patra yadi kadi laganar
@rameshgavit14872 жыл бұрын
सर प्रत्येक गावाची ड यादी आँनलाईन झालेली आहे का? असेल तर कसे डाउनलोड कशी करता येईल.
@kamlakarkhonde31702 жыл бұрын
सर वणी तालुका घरकुल योजना कधी मिळणार आणि पैसे कधी जमा होणार