जर्मनीमध्ये माझा महिन्याचा खर्च आणि बचत | How to save money in Germany | Monthly Expenses| Vlog #42

  Рет қаралды 242,849

Rupali Likhitkar Europe Vlogs

Rupali Likhitkar Europe Vlogs

Күн бұрын

जर्मनीमध्ये माझा महिन्याचा खर्च आणि बचत | How to save money in Germany | Monthly Expenses| Vlog #42
नमस्कार मंडळी कशे आहेत तुम्ही? मजेत आहेत ना? स्वागत आहे तुमचं माझ्या KZbin channel वर.
मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच मी तुमच्या साठी बनवते जर्मनी बद्दल व्हिडिओस आपल्या मराठी भाषेमध्ये.
सोबतच जर्मनी मध्ये जॉब कसा शोधायचा, जर्मनी मध्ये शिक्षणासाठी कसे यायचं, या साठी आमचं अजून एक KZbin Channel आहे.
जॉब आणि एडुकेशन च्या अधिक माहिती तुम्ही या लिंक वर क्लिक करा
KZbin Channel- / @desicoupleingermany
Instagram- / desicoupleingermany
Todays video topic- How to save money in Germany , Monthly expenses in Germany.
We are coming with a fresh new webinar for the first time on the most interesting topic
How to get your dream job in Germany + Q&A
We are doing this webinar on 25 March 2023 @2:00 PM Indian time. Please book now
topmate.io/des...
Who should book this webinar-
1. Do you want to join German company?
2. Do you want to work, live and travel in Europe?
3.Do you want to skip the rat race and attain work life balance (in Germany ofcourse)?
If your answer for any of the questions is yes, then this webinar is for you!
What you will get in the webinar-
We'll cover everything, right from
German job market current scenario
How to determine eligibility
Importance of knowing German language
Which websites to search jobs on
How to create an effective CV
How to write a compelling cover letter
How to build a professional network
Which companies are hiring from India
What mistakes you should avoid
And everything else along the way!
After this session, you'll have 100% clarity on the next steps towards your dream job in Germany!
See you on the call :)
विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. खूप खूप धन्यवाद.
#jobsingermany #jobsineurope #jobs #viralvideo
#viral #trending #trendingvideo #marathimulgi #marathivlog #europelife #indianvlogger #shivjayanti #shivajimaharaj #lifeineurope #goodnews #indian #itjobs #monthly #expenses

Пікірлер: 746
@juelim.4698
@juelim.4698 3 ай бұрын
You are so cute 🌹... Mi Prof Jueli...Mumbai. Mazi mulagi UK la aste. And students Germany madhe aahet...तुमचे चॅनल आत्ता काही दिवसापासून पाहतेय...खूपच छान मोकळेपणाने समजावून सांगता तुम्ही ! माझे western Mumbai la विरार येथे फॉरेन लँग्वेजेस ची institute aahe(आमच्याकडे ७ फॉरेन लँग्वेजेस आणि मराठी हिंदी संस्कृत तमिळ सुद्धा शिकवलं जातं) ...Germany la janare students ही असतातच...जर्मन शिकायला येतात...आम्ही फक्त भाषा शिकवतो...त्यांचे councilors Tyanna त्यांना ते तिथे जायच्या आधी सर्व सांगत असतीलच... पण तुमचे व्हिडिओज मला खूप जास्त आवडले...मी ते माझ्या students na forward करतेय आणि करेन त्यांना खूप मदत होतेय. मनापासून धन्यवाद. रुपाली मॅडम तुम्हीं खूप प्रामाणिकपणे innocently सर्व detail करता आहात...तुमचे खूप खूप आभार 🙏 Prof Jueli Marathe Director Orrator Foreign Languages Virar-w 401303
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@Manisha..836.
@Manisha..836. Ай бұрын
​@@Rupali.EuropeVloggm 🌹
@omrajekale7064
@omrajekale7064 Ай бұрын
Hiii Mi Om kale from Ahmednagar maze ME structural engineering madhe shikshan zale aahe mla pahili help pahije aahe job sathi
@akshaygaonkar819
@akshaygaonkar819 28 күн бұрын
​@@Rupali.EuropeVlog❤
@jayasvlog144
@jayasvlog144 10 күн бұрын
आम्हाला पण शिकायीची आये जर्मन भाषा
@vinayakdeokar450
@vinayakdeokar450 3 ай бұрын
मराठी सुसंस्कृत गृहिणी. कुठे ही जा संस्कार साधेपणा जपतात. आम्हाला अभिमान आहे ताई तुमचा.
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@chimnajijadhav6039
@chimnajijadhav6039 3 ай бұрын
आपल्या महाराष्ट्रातील लोकांना मदत करा जर्मनीमध्ये कुठे चांगल्या नोकरीवर व्यवसायामध्ये मार्गदर्शन करा
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 9 күн бұрын
@@chimnajijadhav6039 महाराष्ट्रीयन लोकांसाठी जर्मनीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी (जर्मनी आणि महाराष्ट्र सरकार सोबत करार) या बद्दल संपूर्ण माहितीसाठी २ भाग चॅनेल वर अपलोड केले आहेत.नक्की बघा आणि आपल्या लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. भाग १ - kzbin.info/www/bejne/mJ7HfKiuZsSdj5Isi=jso-zFes4_e_Il2V भाग २ - kzbin.info/www/bejne/hKbIZnWslKuol6Msi=FwKeXt-hdDq7DZSu तुम्हाला आमच्या सोबत शिक्षण,नोकरी,व्हिसा किंवा इतर काही विषयावर बोलायचं असेल तर खालील लिंकवर क्लीक करून कॉल बुक करू शकता. Link- topmate.io/desicoupleingermany IT आणि इंजिनिअर क्षेत्रातील कुणाला नोकरीसाठी यायचं असेल तर Desi Couple in Germany या चॅनेल ला जुळू शकता. तिथे तुम्हाला या संदर्भात माहिती मिळेल. Link- Desi Couple In Germany Instagram- instagram.com/desicoupleingermany Desi Couple In Germany KZbin- youtube.com/@desicoupleingermany
@dattatraymore4452
@dattatraymore4452 3 ай бұрын
रुपाली ताई अभिमान आहे मला आमची मराठी बहीण जर्मनी सारख्या ठिकाणी जाऊन नोकरीं करता आणी ताई कीती सुंदर मराठी धन्यवाद
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@chandrakantsangle7728
@chandrakantsangle7728 28 күн бұрын
आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. आपल्या देशातील महिला भगिनी जर्मनीसारख्या पाश्चिमात्य देशात आपल्या कर्तृत्वाची आणि आपल्या प्रतिभेची छाप यशस्वीपणे पाडत आहे
@AnandSidam-n9i
@AnandSidam-n9i 2 ай бұрын
ताईं विदेशात राहता,मराठी भाषा जपली आहे अशीच मराठी संस्कृति भाषा भारतीय संस्कार ठेवलं पाहीजे, याचं अभिमान वाटतो जयहिंद जय वीर छत्रपति शिवाजी महाराज जय हिंद जय भारत ❤❤❤❤❤
@narayanyadav5724
@narayanyadav5724 3 ай бұрын
हिंजेवाडी च्या 50 कंपनी गेल्या बाहेर. इथं 6 लाख लोकांना एकच road आहे
@sadhanaganjale2172
@sadhanaganjale2172 4 ай бұрын
या सगळ्या गोष्टी एकूण एवढच सांगावं वाटत मेरा भारत महान है....आणि भारतामधे माझा महाराष्ट्र no 1
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
Jai Hind 🇮🇳🤗🌸
@vasantkamble5482
@vasantkamble5482 2 ай бұрын
निंदा, लबाडी,जातीभेद ह्या बाबी वगळल्या तर.
@vilaspansare8466
@vilaspansare8466 2 күн бұрын
खूप कौतुक आहे तुमचे परदेशी वातावरणाशी मस्त जुळवून घेतले आहे आणि माहिती देखील खूप छान दिली आहे. अभिनंदन.
@charanjadhao1959
@charanjadhao1959 4 ай бұрын
युरोप मधील थंडी खुप आहेत भारत मधील लोक फार सक्षम आहेत हेच विषेश आहेत वातावरण शी जुळवून घेण्यात कठीण काम वाटत 🙏🙏 छान माहीत दिल धन्यवाद ताई
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@swapnilingle2196
@swapnilingle2196 3 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली आपण, विडिओ चे सुरुवातीपासून ते शेवट पर्यंत तुमचे चेहऱ्यावर SMILE होती, अशाच आनंदी आपण राहो, आणि जेव्हा तुमची ड्युटी किंवा जॉब सम्पेल, तेव्हा मात्र भारतामध्ये या आणि आपल्या इंडिया मध्ये राहावे आपण, ही विनंती 🙏🙏👍🙏🙏
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@swapnilingle2196
@swapnilingle2196 3 ай бұрын
@@Rupali.EuropeVlogMOST WELCOME
@chandrakantsangle7728
@chandrakantsangle7728 28 күн бұрын
सर्वात महत्त्वाचं, शिस्त, नियम, आणि एकमेकांशी वागण्याची जी काही, संस्कृती लागते, ती आपल्याकडून शिकावी, इतकं आपलं महान कार्य आहे
@ShyamPatil-t4c
@ShyamPatil-t4c 3 ай бұрын
फारच छान विवरण केले तुम्ही मला मराठी असल्याचा अभिमान आहे
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@abhijeetdeshmukh-bl7lj
@abhijeetdeshmukh-bl7lj 16 күн бұрын
कशाचा महान आहे सर्व जातिवाद आहे 😂😂😂
@narayanyadav5724
@narayanyadav5724 3 ай бұрын
आम्हाला बघा की तिकडं काम, इथं राजकारण्यांनी वाट लावली पुण्यात.
@Armylover-fj7tl
@Armylover-fj7tl Ай бұрын
तुम्हांला रिप्लाय दिला नाहीं इंडियन असून 😅
@vikramshejule5831
@vikramshejule5831 26 күн бұрын
Form bharna Germany vacancy web site var
@Ambhoremilind538
@Ambhoremilind538 17 күн бұрын
Germany madhey sarkarne sandhi dili aahe youtub var search kara
@ganeshdeshmukhingale1026
@ganeshdeshmukhingale1026 Ай бұрын
आपले महाराष्ट्र तील चालक बंधू लवकरच बाडेन -उटेनबर्ग या राज्यात सेवेकरीता येणार आहेत, जर्मनी सोबत करार 😊
@umeshdukare5730
@umeshdukare5730 Ай бұрын
मी पण जाणार आहे ड्रायव्हर म्हणून जाऊ का
@prajwaldhurve1220
@prajwaldhurve1220 Ай бұрын
Mi pn yet aho
@gam8213
@gam8213 29 күн бұрын
मी पण येत आहे
@vandanayenpure2231
@vandanayenpure2231 Жыл бұрын
तुमचे विडिओ खुप छान असतात, खुप छान माहितीपूर्ण विडिओ असतात. माझा मुलगा शिक्षणासाठी जर्मनीत आहे ,सुरुवातीला मला खुप काळजी वाटायची पण तुमचे विडिओ बघून खुप छान माहिती मिळते ,समज ,गैरसमज दूर झाले .माझ्या मुलाला तुमचे विडिओ पाठवले
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Жыл бұрын
Thank you 😊
@hrishikeshmhatre3112
@hrishikeshmhatre3112 4 ай бұрын
​@@Rupali.EuropeVlog thanks jam bhari topic ...
@hrishikeshmhatre3112
@hrishikeshmhatre3112 4 ай бұрын
​@@Rupali.EuropeVlogSaturday market cha ek vedio howun jawude...
@satishjoshi8266
@satishjoshi8266 4 ай бұрын
Mastach vdo
@premabhandavle3215
@premabhandavle3215 4 ай бұрын
Maja pan mulga Germany madhe sikayala gelay
@keshavpingle1737
@keshavpingle1737 2 күн бұрын
ताई नमस्कार. अप्रतीम माहिती व मधुर वाणी. अप्रतीम सादरीकरण करण. धन्यवाद.
@sandipkhedekar-qd8pw
@sandipkhedekar-qd8pw 3 ай бұрын
रुपाली ताई खूप खूप छान माहिती दिलीत तुमच्यामुळे जर्मनी विषयी खूप छान माहिती मिळाली आणि जर्मनीमध्ये असेच नवीन येणारे मराठी माणसांना याचा खूपच चांगला फायदा होईल
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 ай бұрын
@@sandipkhedekar-qd8pw Thank you 🤗🌸
@arvindnaik474
@arvindnaik474 15 күн бұрын
रुपाली ताई खूपच् छान विवरण केल आणि आपला मातृभाषेवर छान वर्चस्व स्पष्ट उच्चार पाहून कौतुक करावे तेवढे कमीच .अशीच माहिती इतर देशातील आपली मराठी माणसे टाकतील त्यामुळे नवीन युवा पिढीला खूप सहयाक राहील.धन्यवाद
@rajugengaje6729
@rajugengaje6729 3 ай бұрын
आपला भारत देशच परवडतो. गरीब लोक आपल्या देशात कसेही मॅनेज करून राहू शकतात. म्हणूनच मेरा भारत महान.
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 ай бұрын
@@rajugengaje6729 👍🏻🤗🌸
@ChetanRathod-hg7nz
@ChetanRathod-hg7nz 29 күн бұрын
ताई तिकडे लाडकी बहीण योजना आली कि नाही 🙏
@NileshKore-cy9qd
@NileshKore-cy9qd 11 күн бұрын
फॉर्म भरलाय पैसे अजून जमा व्हायचे आहेत
@santoshravale4782
@santoshravale4782 9 күн бұрын
😢😢😢😢😂😂😂😂😂😂😂
@Haripalr2303
@Haripalr2303 5 күн бұрын
पागल वैक्ती 😂😂
@aman_78dz
@aman_78dz 5 күн бұрын
Hay ki bhava te gov education,job, safety,self employment. Provide krtat
@ShudhdodhanWaghmare
@ShudhdodhanWaghmare 2 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@kishanprasadshinde4863
@kishanprasadshinde4863 3 ай бұрын
तुमचा व्हिडिओ खूप आवडला व्यवहाराची बरीच माहीती मिळाली
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@manvendrajadhav7923
@manvendrajadhav7923 3 күн бұрын
तुमच्या पर्सनॅलिटी वतुमचे सांगणे तसेच तुम्ही खूप सुंदर सांगता् र तुमचे सांगणे खूप छान आहे आहेभारत मातेच्या पार्वती मातेच्या रूपात तुम्ही दिसता
@gajendrapatil9328
@gajendrapatil9328 3 ай бұрын
ताई तुम्ही खर्च सांगितला पण तुम्ही तुमची सॅलरी नाही सांगितले तुम्ही महिन्याला दोघेजण किती कमावता ते पण सांगा 🙏video छान आहे
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@kemrajsahare5992
@kemrajsahare5992 3 ай бұрын
छान माहीती दिली, परत सोबतंच बचतीचा महामंञ दिलांत धन्यवाद
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@vaibhavmane4802
@vaibhavmane4802 2 ай бұрын
किती मृदु बोल आ हे त माऊली आपले.... राम कृष्ण हरी... 🙏😊👍
@dilipkolhe2182
@dilipkolhe2182 3 ай бұрын
Tumcha amhala garva ahe madam,tumchyat ek khass magic ahe te mhanje tumhi purna video madhye 😊 smile karat ahet... Tya pasun tumhala urja milate aani tumhi feet rahtat....kharach tumhi great ahet best of luck long life 😊🤝
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 ай бұрын
@@dilipkolhe2182 Thank you so much 🤗🌸
@rajlingswamy8115
@rajlingswamy8115 4 ай бұрын
स्वभाव छान आहे, बचत करणारी मुलगी. ताई तिथे ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान कसे आहे. सामाजिक सुरक्षा काही आहे. Old-age home कसे आहेत हे दाखवावे.🎉🎉🎉
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 4 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸 ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान कसे आहे. सामाजिक सुरक्षा काही आहे. Old-age home कसे आहेत हे दाखवावे. या बद्दल लवकरच विडिओ घेऊन येईल.
@rajuwalke6360
@rajuwalke6360 4 ай бұрын
खुप छान जर्मनी
@kantilalkhadbade3916
@kantilalkhadbade3916 3 ай бұрын
Khup sundar ,ताई जर्मनी मधील सर्व माहीती ,जनजिवन या बाबत वेळ काढून सुंदर व्हिडिओ बनवलात व आम्हाला माहीती दिलात या बाबत आपले मनापासून अभिनंदन .
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@AkshayPatil-t4p
@AkshayPatil-t4p 4 ай бұрын
रूपाली मॅडम तुमच्या व्हिडिओ मधील 3 मिनिटे 3 सेकंद पासून ते 4 मिनिट 50 सेकंदापर्यंत जेवढा काही शेताचा नैसर्गिक बॅकग्राऊंड खूप सुंदर होता तो शेताचा बॅकग्राऊंड बघितल्यानंतर मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले.
@mohandivate2514
@mohandivate2514 5 ай бұрын
रुपाली ताई. अगदी सविस्तर आणि महत्वाची आपण दिलीत. खूप खूप धन्यवाद. 🙏
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@vilaschavan2987
@vilaschavan2987 3 ай бұрын
आपले विचार खूप लाख मोलाचे आहेत आपली चित्रफीत जे बघत असतात त्यांनी जरूर आपले अनुकरण करावे
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@vilaschavan2987
@vilaschavan2987 3 ай бұрын
@@Rupali.EuropeVlogनमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी
@SanjeevaniRumde
@SanjeevaniRumde Ай бұрын
दुसऱ्या महायुद्धानंतर उद्ध्वस्त जर्मनी ज्या तऱ्हेने नव्याने उभी आहे ते पाहून कौतुकास्पद आहे.
@archanapatil2111
@archanapatil2111 3 ай бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ असतात आपले. सध्या तुमची ट्रॅव्हल सिरीज बघत आहे. जर्मनीत असल्याचा फील येतो अगदी. ❤❤
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@kalpanakulkarni1544
@kalpanakulkarni1544 Жыл бұрын
Aaj Khup chhan mahiti dili aahe tumhi tumache sarvach video informative asatat Khup awadatat Thanks 😊
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Жыл бұрын
Ani mla tumchi comment khup aawdte ❤️Thank you so much 🤗❤️
@shankargunjal819
@shankargunjal819 Ай бұрын
छान माहिती दिली आहे ताई जे तिकडे येणार आहे त्यांना फायदा आहे अगोदर माहिती कळते
@JayramPatil-cn9tl
@JayramPatil-cn9tl 15 күн бұрын
म्याम खुप छान माहिती दिली धन्यवाद
@ravindradavari974
@ravindradavari974 4 ай бұрын
खूप सुंदर निवेदन आणि व्हीडीओ......
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@nandkumardhage5312
@nandkumardhage5312 3 ай бұрын
Smart marathi tai .very nice, we proud of you
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@archanapatil3592
@archanapatil3592 4 ай бұрын
रुपाली...मी तुझा पहिल्यांदाच व्हिडिओ बघितला...आणि मला खूप आवडला ...
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 4 ай бұрын
धन्यवाद 🤗🌷🎉
@VikasKapse-n3z
@VikasKapse-n3z 18 күн бұрын
3000erou per month payment asel tr 42%tax cut kela tr 1764 erou shilak rahtat manje 165000 hotat mg kay parvadt Germany madhe rahaych
@saibabycenter8635
@saibabycenter8635 Ай бұрын
महाराष्ट्र शासनाने जर्मनीमध्ये भरती सुरू केली आहे यावर एक व्हिडिओ करा
@tukarammhapsekar9914
@tukarammhapsekar9914 2 ай бұрын
मॅडम मला एक प्रश्न विचारायचा आहे की Germany मधे संस्कृत ला किती महत्त्व आहे? Master in संस्कृत केले तर तिकडे चांगली नोकरी मिळते का? Pl.reply.
@VilasKamble-bd3sh
@VilasKamble-bd3sh 3 ай бұрын
आपण खूप छान माहिती सांगितली आहे.माझा मुलगा आणि सून जर्मनी मध्ये आहेत.
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@ashokdikle2753
@ashokdikle2753 3 ай бұрын
Gfxziufufyu cyf. Hcf
@manojgajare1628
@manojgajare1628 Жыл бұрын
Hi rupali, saving Chi khup Chan information dili tu. India aani Germany madhe khup asa difference aahe.
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Жыл бұрын
Thank you so much 🤗
@ashoklokhande1642
@ashoklokhande1642 Ай бұрын
आपण जे सांगितलं ते सुंदर विचार आहे आपली संस्कृती आपला देश आपला महाराष्ट्र
@vasudeokshirsagar7528
@vasudeokshirsagar7528 3 ай бұрын
रुपाली तु तेथील सर्व आणि अगदी योग्य माहिती दिलीत, त्या बद्दल धन्यवाद,आणि तुम्ही सुद्धा आसेच प्लानिग करून राहणे, संभाळून राहा आणि काळजी घ्या,
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@nagoraodongre7908
@nagoraodongre7908 3 ай бұрын
तुमचे सर्व व्हिडिओ बघत असतो छान वाटलं आवाज ,वक्तीमत्व प्रभावी आहे , शुभेच्छा
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@RJ13JayShankar
@RJ13JayShankar Ай бұрын
1700 युरो मध्ये परवडते का गुटेनबर्ग, जर्मनी मध्ये..... Hearing Impaired आहे आणि नोकरीं साठी तिकडे अर्ज करायचा आहे
@Dancewithsaigite
@Dancewithsaigite Ай бұрын
तुमचा मराठी खुप छान अ!हे अन ब्लॉग बनवताना तुमही नेहामी हसत रहाता खुप छान वाटत...
@sanjaynatekar8186
@sanjaynatekar8186 4 ай бұрын
Khupach apuri mahiti dili aahe. Simple saanga Total Cost of Living including Tax Rent etc tumchya Total family Income chta kiti % ?
@nileshdeore7452
@nileshdeore7452 Ай бұрын
रुपाली ताई तुम्ही फार सुंदर माहिती देता, माझी मुलं लहान आहे, पण मी पाठवेल त्यांना शिकायला युरोप मध्ये.
@chandrakantmali2446
@chandrakantmali2446 3 ай бұрын
खूप खूप छान आनंददायक
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@vasantdeshmukh2046
@vasantdeshmukh2046 2 ай бұрын
ताई तुमचे दोघांचे सर्व व्हिडिओ बघतो. ताई तुझी ती मराठी बोली भाषा ऐकायला खुप मजा वाटते. जणुकाही तु प्रत्यक्ष समोर उभीच आहेस. ताई मलाही तिकडे घेऊन जाउन फिरता येईल का. माझा सर्व खर्च मी करेल. खूप छान ताई.
@kausalyapatil1614
@kausalyapatil1614 3 ай бұрын
माझी मुलगी नात जावई जर्मनी मध्ये आहेत. खुप छान माहिती. 🖖🖖🖖🖖👍👍👍👍👍👍
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@nitinshinde8635
@nitinshinde8635 12 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय ताई खूप छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या 🙏
@dhanrajpadhen2549
@dhanrajpadhen2549 2 ай бұрын
Kiti chhan marathi bolta tai tumhi with smile. 👍👍👍👍🙏🙏🙏🙏
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 ай бұрын
@@dhanrajpadhen2549 Thank you 🤗🌸
@madhukarmithbavkar1546
@madhukarmithbavkar1546 26 күн бұрын
खुप छान व ऊपयुक्त माहिती दिली. धन्यवाद ताई.
@sandipchaple-jh5cn
@sandipchaple-jh5cn 26 күн бұрын
Nice explanation Sis. I like your innocency & honesty. Thank you so much.
@krishnaharale9640
@krishnaharale9640 Ай бұрын
ताई तुम्ही खुप छान माहिती दिली ....👌👌🙏🙏
@chimnajijadhav6039
@chimnajijadhav6039 Ай бұрын
शुभ सकाळ ताई जय जिजाऊ प्रथम सुंदर माहिती दिली आहे परंतु आपल्या महाराष्ट्रातील बेरोजगार मुलांसाठी तिकडे संधी आहेत का कामाच्या असती तर नोकरीसाठी मदत करा अपना एक हात मदतीचा नक्कीच मुलांना रोजगार उपलब्ध करून
@govindgadekar4078
@govindgadekar4078 4 ай бұрын
खूप छान माहिती देतात आहे
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@sachinjoil470
@sachinjoil470 2 ай бұрын
Hi.mi September la Germany yenar ahe.maze friend ahet Nicky subnis.maza import export business ahe .Ani Germany made amhala amche product आणायचे ahet
@pradipthopte7970
@pradipthopte7970 3 ай бұрын
ताई तुमचे व्हिडिओ फार छान आहे आता आम्ही नवीन बातमी ऐकू इच्छितो...
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@pathanyusufkha4729
@pathanyusufkha4729 3 ай бұрын
Excellent presentation रूपाली ताई ❤❤🎉🎉
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 ай бұрын
@@pathanyusufkha4729 Thank you 🤗🌸
@maddyd2884
@maddyd2884 4 ай бұрын
वर्धा मधील गोरसपाक आणि आलूबोनडा तुम्ही तर खालला च असेल ना ,अप्रतिम चव आ हा हा स्वर्ग सुख च
@aaryadhavan663
@aaryadhavan663 4 ай бұрын
गोरसपाक लाडू मी बनवले आहेत.😊
@maddyd2884
@maddyd2884 4 ай бұрын
@@aaryadhavan663 plz गोरसपाक ची रेसिपीज चा plz एक व्हिडिओ नक्की टाका, मी पुणे मध्ये असते आणि वर्ष वर्ष खायला मिळत नाही सो तुझी रेसेपी मला नक्की च उपयोगी पडेल ताई
@sagargore9357
@sagargore9357 7 күн бұрын
माझ्यामते कायमचे तिकडेच राहायचे असेल तरच जावे बेरोजगार म्हणून नाही
@anitaMsl-tt8xv
@anitaMsl-tt8xv 3 ай бұрын
ताई माझी भाची नुकतीच जर्मनीत आली आहे तुमचा व्हिडिओ खुप छान होता
@manishasarpande4800
@manishasarpande4800 3 ай бұрын
दोघांचा job must आहे तिकडे म्हणजे..controlled population असल्याने काही नियम योग्य तर काही जाचक आहे. Sunday नियम आणि शांततेचे horrible..आपले लोक तिकडे नियम पालन करतील..पण भारतात करणार नाहीत आणि देशाला नाव ठेवायला मोकळी. तरी तुमचे vdos छान..पण भारत देश महान.
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 4 ай бұрын
बरेच लोक राहतात परदेशात पण इंडियात आले की लागतील तेवढे कपडे भांडी घेवुन जातात तिकडे परवडत नाही त्याना .इंडियातच राहाना मग कशाला जाता ..
@sadhanaganjale2172
@sadhanaganjale2172 4 ай бұрын
Ts nast g tai aroplane mdhe pn ati astat tyamule jast weight neta yet nahi
@AnirudhMungi
@AnirudhMungi Ай бұрын
😂
@rahulwagh4787
@rahulwagh4787 Ай бұрын
भारतात परवडत नाही लंडनला परवडत नाही इकडे परवडत नाही तिकडे परवडत नाही कांदा परवडत नाही लसूण परवडत नाही मग kachyala जाता तिकडे हिमालयात जवा 😂😂😂😂😂😂😂गाय😂😂
@vinodselot8926
@vinodselot8926 26 күн бұрын
Wright
@ChhayaBorse-t5p
@ChhayaBorse-t5p 17 күн бұрын
🍌🍌🍌🍌
@DhananjayGunjkar-rw2li
@DhananjayGunjkar-rw2li 3 ай бұрын
Khupch chhan mahiti dili jat ahe.
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@varadgadhave5643
@varadgadhave5643 3 ай бұрын
तुम्ही खूप छान मराठी बोलता जर्मनी मध्ये असून मायबोली भाषा जपली ❤
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@krishnabhende7180
@krishnabhende7180 Ай бұрын
सुंदर व्हिडिओ ताई...तुम्ही विदर्भ मधल्या watattay तुमच्या वाऱ्हाडी भाषेवरून...
@shivanimahajan3237
@shivanimahajan3237 2 ай бұрын
माहितीपूर्ण ब्लॉग 👌👌
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@kusumakarlokhande9526
@kusumakarlokhande9526 3 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत तुम्ही.... thanks 🙏
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@vishalawate7837
@vishalawate7837 3 күн бұрын
❤❤love it very nice information
@sanjayshelar6375
@sanjayshelar6375 Ай бұрын
खूप छान माहिती देता. आपले आभार 🙏
@bsgaikwad3525
@bsgaikwad3525 2 ай бұрын
Rupali Tai. Goodevening. Very useful informtion in a nice marathi language shared. Really I like this vidieo.
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 ай бұрын
Thank you so much 🤗🌸
@siddheshwarsamleti8055
@siddheshwarsamleti8055 20 күн бұрын
तुम्ही खर्चाची बाजु सांगितले उत्पन्नाची बाजु नाही सांगितलं.म्हणजे जर्मनी मधे येणाऱ्या लोकांना अंदाज येईल.
@sureshkale7053
@sureshkale7053 19 күн бұрын
रुपाली ताई छान माहिती दिली धन्यवाद
@GangaramYedge-do7un
@GangaramYedge-do7un 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिलीत आपण
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@PRAMODBHISE-or9vy
@PRAMODBHISE-or9vy Ай бұрын
खूप छान ❤
@SaniyaShaikh-m9l
@SaniyaShaikh-m9l Күн бұрын
Dear Sister I was received email from eumanpower supply from Janssen pharmaceuticals, I want work in QA department. Can you please suggest how much monthly decent salary can fulfil our requirements. Thanks
@dattatraychothe3769
@dattatraychothe3769 3 ай бұрын
खूप छानचं माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏🙏
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@sudeshkamble15
@sudeshkamble15 Жыл бұрын
Mam khup chan information dilit tumhi..I follow you regularly for lifestyle in germany...
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog Жыл бұрын
Thank you so much 😊
@atmaramborate7745
@atmaramborate7745 3 ай бұрын
आम्हाला जर्मनीत फिरायला यायचंय. काय करावे? आठ दिवसात किती खर्च लागेल?
@sagarkakade9558
@sagarkakade9558 2 ай бұрын
रुपाली ताई तुमच्या व्हिडिओ खूप छान आहे खूप माहिती मिळाली thankyou
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 2 ай бұрын
@@sagarkakade9558 Thank you 🤗🌸
@sagarkakade9558
@sagarkakade9558 15 күн бұрын
जर्मन शिकण्यासाठी किती कालावधी लागतो ताई
@pandurangbhise7008
@pandurangbhise7008 4 ай бұрын
Tai tumchi salary kiti ahe Ani husband la pan Ani inr rps madhe kiti hote comparative
@NarayanKedar-y8c
@NarayanKedar-y8c 17 күн бұрын
तिकडे वातावरण मस्त आहे ❤ मॅडम
@miavsm
@miavsm Ай бұрын
ताई स्वतः पेक्षा जर्मनीला जास्त परवडत असेल एकंदरीत 50% कमाईचा तेच आणखी other expenses 70% gone आपलाच बर आहे 300 30 दिवस 5G unlimited
@prashantkalbhor3636
@prashantkalbhor3636 Ай бұрын
जर्मनी मध्ये विद्यार्थी राहण्यासाठी घर कसे शोधतात त्याची माहिती मिळेल का 👏
@nitinkedare3128
@nitinkedare3128 2 ай бұрын
👍
@akshayjanjal.
@akshayjanjal. 3 ай бұрын
Jay hind jay Maharashtra 🙏🚩 Aahe india Maharashtra ch aani tithun marathi videos banvta...khup chan..i like it.❤❤❤❤
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@atuljadhav6011
@atuljadhav6011 3 ай бұрын
Graphic desiner साठी अंदाजे किती पेमेंट भेटत
@nileshdongare7438
@nileshdongare7438 27 күн бұрын
Tai tu Khup Sundar Mahiti dilis ,Tya baddal khup khup Dhanyawad, 1) maza 1 Prashna ahe ki Dileli Mahiti kharacha khup Important Hoti pan Ma Tyat Tu Tumchhi mhanje Tumhi Doghe Jana Rahatat Barobar tar Particular 1 Chi Earning kiti Ani Jarmanit lagnar kharcha kiti ? 2 ) Tasech Tumchyv Doghancha Total Earnings & total Kharch & Obviously Saving Yabaddal Sanitla asta tar khup Prashnancha Uttar, That means Pichuar Clear zala ast Ok, Don't Worry Your Overall Video is Very Useful to Everyone So thankyou, thankyou So much & all the Best for your Next Video I Hope you Understand What I Suggest you About my Question ❓😴 & I am Sure you will be Answered.Thankyou So Much 👌👌 All The Best 👍👍🙏❤️❤️❤️
@kishorparalikar8156
@kishorparalikar8156 3 ай бұрын
Excellent n motivated info via ur video.......hat's off to ur efforts of motivation n guide lines for the stay in Germany....🙌🙌🙌👏👏👏👌👌👍👍💐💐💐🌹🌹🌹🌹🌹
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@nirljjj
@nirljjj 16 күн бұрын
तिकड करमत का तुम्हाला? तुमचं मन लागत का तिकडे? खर सांगा
@SajanShinde-p7k
@SajanShinde-p7k 5 ай бұрын
तुमचा अवाज खुप छान आहे ताई
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
@BaburaoKamble-f6u
@BaburaoKamble-f6u 4 сағат бұрын
Ok
@avadhutpawar7929
@avadhutpawar7929 Ай бұрын
असे असेल तर आपण किती saving करू शकतो? आणि जो आपला मेन मोटिव्ह आहे खूप पैसे कमविण्याचा तो खरच पूर्ण होतो का परदेशात?
@mohandivate2514
@mohandivate2514 5 ай бұрын
आमचा किराणा मॉल आहे. आपण किराणा मॉलचे व्हिडिओ पुन्हा टाका.🙏
@Rupali.EuropeVlog
@Rupali.EuropeVlog 3 ай бұрын
धन्यवाद 🤗🌸
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 53 МЛН
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН
WORLD BEST MAGIC SECRETS
00:50
MasomkaMagic
Рет қаралды 51 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 1,1 МЛН
This walk in Bangalore changed my view of India
23:37
Max Chernov
Рет қаралды 811 М.
How I Learned German in 1 Year (100% Honest)
18:04
Inspired Dishant
Рет қаралды 121 М.
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 53 МЛН