सरांची अशी मुलाखत घेतली असती तर. तुमचा सर्जा आतापर्यंत उजेडात आला असता. तूम्ही एवढे करता राजा साठी. एकदा तरी pira दिला पाहिजे आपल्या सर्जा सोबत.
@rajendraharpude71092 ай бұрын
बकासुर आणि राजा च्या गाडीला गॅस जोरात लागतोय परत एकदा दोघांना एकत्र आणा धना भाऊ..❤
@mairyaaa___.032 ай бұрын
राजाला उजेडात आणणारा एकमेव व्यक्ती तो म्हणजे #रणमशिन अच्युत ड्रायव्हर रेठरेकर 🔝👑🤙🏻
@prakashsawant27713 ай бұрын
राजा आणि बकासुर ...👑🔝🫀
@DeepakDelekar-ez9vd3 ай бұрын
गाडीला गॅस लागेल चांगला 🎉🎉🎉🎉
@abijeetbhagat99723 ай бұрын
हे म्हातार खूप बारा चा आहे धनाजी भाऊला राजाचा पैयरा देत नाही बाबू माने पण मनावर घेत नाही खरं राजा उजेडात आणला धना भाऊंनीच एक दिवस पैयरा नक्की देवा हीच अपेक्षा
@Netra_9483 ай бұрын
धना भाऊ नेहमीप्रमाणेच एक नंबर मुलाखत🎉🥰!!! राजा 9950 आमचं काळीज!!!!🙏🙏😍🥰🥰
@ravindragitye6914Ай бұрын
सर्जा आणि घरीनीकेचा राजा कधीं पलणार ❤❤
@bhanudasbansode14613 ай бұрын
धनाजी भाऊ एकच नंबर. 🌹🌹💐💐 बाबांच्या पेक्षाही जास्त वय असल्या सारखी आपली शब्दफेक आहे. अभिनंदन. 👏🏻👏🏻👍
@dadasahebveer25123 ай бұрын
राजा म्हणजे राजाचं❤❤❤❤
@gauravchakve24183 ай бұрын
त्यांनी घडवलं आहे त्याला ....थोडी वा वा केली तर काय झालं
@bhanudasbansode14613 ай бұрын
@@gauravchakve2418 मग बाबांना सांगा धनाभाऊला पैरा द्यायला. ☝️☝️☝️☝️☝️
@sandipmane61173 ай бұрын
राजाला खरा उजेडात आणला धना भाऊंन
@bakasur2813 ай бұрын
बाबू माने आणि बाबा लय मतलबी आहे😡😡😡😡 बिचारा धनाजी पिसाळ उजेडात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आहे 😢😢😢 आणि आता पैरा देत नाही 😢😢😡😡😡
@Toss-m8d3 ай бұрын
वयदि किंग आहेत 2 गे
@onkarkutoli3 ай бұрын
Denar na Bhava to pn bail palayla phyge naa thoda ajun nakki denar te 💯
@prashantj143 ай бұрын
Paira denar te jevha samor cha bail palel tevha, tu gap bas.
@Gharnikicha_raja_99503 ай бұрын
देणार आहे भाऊ 🙏🙏
@Aambegon3 ай бұрын
बाबा नी पहिले वायदिसाठी ट्रॅक्टर ची बरीच आऊजार विकली त्यामुळं ते कस विसरतील
@Nad_bailgadyacha_4473 ай бұрын
आम्ही राजा ला धनाजी भाऊ तुमच्या चैनल च्या माध्यमातून पहिल्यांदा पाहिलं तेव्हा पासून ओळखायला लागलो ❤
@sbwbbsjkaakeiheh727273 ай бұрын
जर राजा आणि भुंगा पळाला तर गाडी कुणाला घावणार नाही भुंग्या आणि राजा दोघे एकसारखं पळत्यात ❤❤
@pandurangkhade76003 ай бұрын
नक्की मनातलं बोललास ❤🎉❤
@rajendrapatil-chinchanisheth.3 ай бұрын
दादांना एक विनंती आहे धनाभाऊ च्या बैलाला एक फाटी जुपा राजा
@amitmohite11662 ай бұрын
बलमा आणि राजा.....
@mithunfadtare21993 ай бұрын
💞..राजा. 💞
@parthjadhav58012 ай бұрын
Mahibya chi mulakhat ghetana mii dakhvl hot ghar dhana bhau laaa😊
@sagarshelke25663 ай бұрын
एवढं पेडगावला हारले एखाद्या छोट्या मैदानात धना भाऊच्या बैलाला जोड द्या
@MahavirKare3 ай бұрын
राजा आणि तेज्या चा पैरा करा
@pradiptupke_21212 ай бұрын
बकासुर आणि राजा 😈😈😈 a1 jodi
@devidasgabhale24323 ай бұрын
बोलतोय असं वाटतं नाही पण म्हातारं लय मतलबी आहे
@mairyaaa___.032 ай бұрын
नीट बोल
@VaibhavYadav-nu7fu3 ай бұрын
एक no धना भाऊ
@jagdishjadhav70692 ай бұрын
Raja to Raja ahe bhau
@vishwajeetkadam63273 ай бұрын
Raja❤
@BharatKadam-v4x3 ай бұрын
धना भाऊ येक नंबर दिलदार मानुस
@TrrrrrrOpppppo3 ай бұрын
Bakasur ani raja palala tar kuni pan yeu det malashiras finala
@Bailgadip3 ай бұрын
गेल्यावर्षी मथूर आणि लक्षुमान राव ने 3 नो केला होता
@yogeshrupnur38413 ай бұрын
Raja. Aani sarjya ekda lava nitojan
@jagadishnangle85523 ай бұрын
Ek no dhana bhau ❤❤❤❤😊😊😊😊😊
@onkarkutoli3 ай бұрын
Ek no bhava ❤
@ajayshigam71523 ай бұрын
Raja cha speed jabardast aahe
@AdeshKale-cj1wq3 ай бұрын
Mathur sarkhi tabbet zali same❤
@Rajneeshnigade99993 ай бұрын
🔝
@sameermulani35663 ай бұрын
किंग राजा 🌹🌹🌹🌹🌹
@_hindkesri_saaj_3 ай бұрын
Fast view and comment like ❤
@viju-yx7ik3 ай бұрын
त्या ला द्या ऐकदा पैरा त्याच्या मनातले सागतोय
@Badboy-sp2xt3 ай бұрын
Vitthql Nana kade kadhi janar 😢😢 miss you sir 😢😢
@umeshrakhunde31553 ай бұрын
दादांनी राजाची तबेट च चांगली ठेवलीये
@viju217873 ай бұрын
खासदार केसरी ला अफलातून पळाला फायनलमध्ये राजा आणि कॉकटेल❤
@MohanJadhav-vo4bg3 ай бұрын
Raja mla lay avdto❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@jaybhelke94402 ай бұрын
दादा हा म्हातारा जाऊन बहुत चालू आहे हो
@karankarunglekar31993 ай бұрын
❤❤
@misalshrikant21723 ай бұрын
राजा आनी बकासुर बकासुर राजा ❤❤❤
@rushikeshravate17053 ай бұрын
धना भाऊ राजा किती वेळ हिंदकेसरी झाला आणि टोटल फायनल किती मारल्या हे समजेल का❤
@ashishmotghare76493 ай бұрын
🎉❤Raja Rajac Rahil❤🎉
@ashishmotghare76493 ай бұрын
🎉❤Love you RAJA❤🎉
@onkarkutoli3 ай бұрын
Achut dr ani raja ektr mulakhat ghyaa ekda tari plz 🙏
@vikramgaikwad13373 ай бұрын
धना भाऊंना एकदा राजा द्या
@ajitjadhav15233 ай бұрын
राजा आणि सर्जा cha pirra kara eynarya midan la
@prakashkamble76843 ай бұрын
राजा डावा पायात लंगत होता अमरापूर मैदानात
@sambhajimadane26923 ай бұрын
राजा अतिशय छान बैल आहे❤❤❤❤❤
@PK-os9jo3 ай бұрын
माळशिरस ला राजा आणि अतिश पाटील चा सुंदर चा आहे
@Toss-m8d3 ай бұрын
घरनिकी कर हिंद केसरी मैदानात 2 नंबर चे पैरे करतो म्हणून हिंद केसरी ला राहत नाही