घरनिकीच्या राजा हिंदकेसरी झाला परिस्थितीमुळे गावातील लोकांनी काढली बैलाची मिरवणूक निसर्गाची नाळ

  Рет қаралды 129,797

निसर्गाची नाळ

निसर्गाची नाळ

Күн бұрын

घरनिकीच्या राजा हिंदकेसरी झाला परिस्थितीमुळे गावातील लोकांनी काढली बैलाची मिरवणूक निसर्गाची नाळ
#निसर्गाची_नाळ
#बैलगाडी_शर्यत
#nisrgachinal
#nisrgachinal
#bullock_cart

Пікірлер: 270
@nisrgachinal
@nisrgachinal 8 ай бұрын
मंडळी घरनिकी मध्ये आज जाण्याचा योग आला खरं सांगायचं म्हटलं एखाद्या मोठ्या मालकाची मिरवणूक असती तर अनेक बैलगाडी मालक गोळा होतात पण राजाच्या मिरवणुकीला कोण बैलगाडी मालक दिसला नाही परंतु असो गावातील लोकांनी वर्गणी काढून मिरवणूक काढली आणि हा हा एक क्षण यूट्यूब च्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला यामध्ये सागर मधने लेंगरे यांचं धन्यवाद ❤️
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 8 ай бұрын
सागर मदने राजा माणूस हाय❤🎉
@patil615
@patil615 8 ай бұрын
सागर ❤❤❤ दादा
@hemantchalke8073
@hemantchalke8073 8 ай бұрын
Hi
@rushikesh544
@rushikesh544 8 ай бұрын
मिरवणूक च पोस्टर viral झालं असते किंवा मिरवणूक दोन ते तीन दिवसांनी झाली असती,आणि बैलगाडी मालकांना बोलावले असतील तर नक्कीच आले असते..मोठ्या बैलांच्या मिरवणुकी पूर्वनियोजित असतात व अनेक मोठ्या बैलगाडी मालकांना आमंत्रित करतात म्हणून च ते येतात..
@Dkr-wf7yl2g512
@Dkr-wf7yl2g512 8 ай бұрын
डोळ्यातून पाणी येत राव यांच्या मुलाखती ऐकताना... मनातली इच्छा होती राजाने मालकांच नाव मोठं करावं न ते केलं सुधा..
@sandipsathe583
@sandipsathe583 8 ай бұрын
याला बोलतात ओरिजनल गरिबाचा हिंदकेसरी खुप बरं वाटलं मी कट्टर बकासुर समर्थक आहे पण आता मी राजाचा पण जब्रा फॅन झालो आहे
@aniketshingole07
@aniketshingole07 8 ай бұрын
मी पण
@user-ij3nb3lt9z
@user-ij3nb3lt9z 8 ай бұрын
बकासुर पण आधी असाच होता नंतर तो पण नंतर त्याने गाजवले तसाच राजा पण किंग आहे ❤
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 8 ай бұрын
Tu bakasuar fan aahe m..kal semi 4 made Baksusr harla hota tevha roman vr aanyay jhala tevha kute hota tu lavdya
@kishanbasargekar4503
@kishanbasargekar4503 8 ай бұрын
Pan mohil la khup maaj alay
@aniketshingole07
@aniketshingole07 8 ай бұрын
@@kishanbasargekar4503 ha
@sandeepjadhao3206
@sandeepjadhao3206 8 ай бұрын
गरिबाच्या बैलाची कोणीच मिरवणूक दाखवली नाही पण तुम्ही दाखवली तुमचे आभार
@prakash_0309
@prakash_0309 8 ай бұрын
भाई गरीब कोण असतो माहीत आहे ना ज्याच्या दावविला ७५ लाखाची वस्तू आहे आणि तो गरीब का 🙏🙏 आणि आमचा शेतकरी कधी गरीब झालं नाही 🙏🙏
@maheshbhosale5763
@maheshbhosale5763 8 ай бұрын
आज खरे दाखवून दिले कि हा नाद पैसेवाल्याचा नसून फक्त रक्तात नाद असणाऱ्याचा आहे. हिंदकेसरी राजा नशीब लागत ओ हा 'किताब कमवायला❤️❤️❤️
@subhashjagdale2089
@subhashjagdale2089 8 ай бұрын
माफ करा मित्रानो ह्या परीवाराला आपण गरीब कसे म्हणू शकतो,परीस्थीती कशी ही असो ज्यांनी ५१ लाखाला बैल मागून दिला नाही ते प्रेम पाहता परीस्थीती जरूर हालाकीची असेल पण ज्या कुटूबांच्या दारात खिल्लार गाय आहे दोन जनावरं आहेत ती माणस् मनाने फार श्रीमंत आहेत,हिच ती खरी आणि शाश्वत श्रीमंती आहे त्यांना शुभेच्छा जय जवान जय किसान
@nisrgachinal
@nisrgachinal 8 ай бұрын
🌹❤️🙏
@ramkarche2141
@ramkarche2141 8 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं अमोल दादा गोरगरिबांच्या बैलाच्या मिरवणुकीत मोठी लोक सहभागी झाले नाहीत. असो पण गाव सोबत आहे. अमोल दादा तुमचं खूप खूप आभार तुम्ही घरणिकीला जावुन मुलाखत घेतली.❤❤❤
@indrajitlavand4238
@indrajitlavand4238 8 ай бұрын
Maza pn 😢😢😢❤❤❤
@vishalghadge7774
@vishalghadge7774 8 ай бұрын
काकू नजर काढून ठेवा आपल्या आणि अखंड महाराष्ट्र ची आत्ता शान असणाऱ्या राज्याची ❤‍🩹...
@DeepakDelekar-ez9vd
@DeepakDelekar-ez9vd 8 ай бұрын
काकी तुमच्या गरिबीची जाण राजान. ठेवली . तुमच्या कष्टाचं सोन झालं पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@vaibhavchavan8314
@vaibhavchavan8314 8 ай бұрын
चटणी भाकरी वरचा पैलवान हिंदकेसरी झाला. महाराष्ट्राचा 2024 चा हिंदकेसरीचा मानकरी. राजा आणि हरण्या.
@jyshreeram5126
@jyshreeram5126 8 ай бұрын
खर तर पूर्ण घरनिकेचे ग्रामस्थ यांनी एक नंदिवर दाखवलेल हा प्रेम आहे ..गरीब घरचा नंदी आज पूर्ण महाराष्ट्र भर प्रसिध्द झाला आहे .पुढील वाटचालीसाठी राजाला आणि पूर्ण ग्रामस्थांना शुभेच्छा
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 8 ай бұрын
राजा.. हारण्या.. हिंद केसरी झाल्या बद्दल. दोनी बैलांचे अभिनंदन... आणि सर्व बैलांचे... ऐक.. सुंदर.. भारत.. प्रेमी... 🥰🥰💞💞💞🙏
@SharadKakade-lo9fk
@SharadKakade-lo9fk 8 ай бұрын
दादा तुमचे खूप खूप अभिनंदन🎉🎉 अत्यंत गरीब परिस्तिथी असा बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एक कोहिनूर हिरा💎 राज्या बैल घडविला. राज्या वर बऱ्याच मैदानावर अन्याय होत होता. पण अखेर देव तारी त्याला कोण मारी !! हिंदकेसरी 🏆 राज्या 🏆
@sachinmadane425
@sachinmadane425 8 ай бұрын
राजाने पूर्ण महाराष्ट्राला दखूनदिले गरीबाचा बैल पुन हिंदकेसरी होऊ शकतो. तुम्ही खूप नशीबवान आहात राजमुळे तुमची पूर्णमहाराष्ट्रभर चर्चा आहे.अभिनंदन...
@sanketjadhav8059
@sanketjadhav8059 8 ай бұрын
धन्यवाद अमोल दादा 🎉🎉❤❤❤ या मुलाखतीची आतुरता होती....पहिली मुलाखत तुम्हीच घेऊन याल याची खात्री होती.... राजा ( KING)❤❤🎉🎉🎉 खुप अभिनंदन 🎉🎉
@VijendraBhuvad
@VijendraBhuvad 8 ай бұрын
मुलाखत बघून डोळ्यातून पाणी आल राव त्या आईना माझा सलाम❤🎉😢😢
@RajGondhali-nw1xw
@RajGondhali-nw1xw 8 ай бұрын
मी बकासुर समर्थक, पन राजा जिंकल्याचा खुप आनंद आहे मला🎉
@seemakamle
@seemakamle 8 ай бұрын
राजा खरंच तू जगाला दाखवून दिलास . राजा हा राजाचं असतो.तुला पुढच्या मैदानासाठी खुप खुप शुभेच्छा. तुझ्या गावातील लोकांचे खूप खूप आभार.जे आज तुझ्या सोबत आहे.
@rameshshinde1015
@rameshshinde1015 8 ай бұрын
किती प्रेम करते ही माऊली आपल्या मुक्या जनावरांवर. हे खरे बैल प्रेमी आहेत. महादेवाचे नंदी म्हणून प्रेम करणारे बेगडी आहेत, ह्या यादीत खुप दिग्गज आहेत पैसे वाले आहेत, कोण भाई आहे, कोण सर आहेत, कोण सोन्यात पिवळा धमक आहे, गौतम भैया मला आवडतात खुप व्यवहारी आहेत. पण ह्या माऊली प्रमाणे बैलावर प्रेम करणारी नक्कीच नाही. पैसा बोलता हैं. आणि ह्या पैशाला भारी पडणार बकासुर, राजा, रोमन, आणि शेतकऱ्यांचा घरचा बैल काय करु शकतो हे बकासुर ने दाखऊन दिले. मुक्या जनावरांना प्रेम द्या तुमचे पांग फेडले जाणार. पैश्याचे जोरावर दुसऱ्याला वापरून मोठे नाव करणारे खुप वाढले आहेत.
@Bailgada_Sharyat_04
@Bailgada_Sharyat_04 8 ай бұрын
अगदी बरोबर 💯
@rajeshjadhav7985
@rajeshjadhav7985 8 ай бұрын
छान वाटलं.... दादा तुम्ही मुलखात घेतली.... original हिंदकेसरी... राजा 👑👑👑👑 King ❤❤❤❤
@shubhangijadhav3088
@shubhangijadhav3088 7 ай бұрын
Real hero... घरनिकीचा राजा ❤❤ खुप खुप शुभेच्छा... राजा.. ❤तुझं कौतुक करावं तेवढं कमी च आहे... शब्द अपुरे पडतात तुझ कौतुक करण्यासाठी.. 🙏😘
@babapatil6120
@babapatil6120 8 ай бұрын
पांग फेडले राजा भावा मालकाच 💪अशिच कारकिर्द सदा बहरू दे तुला सदैव चांगले आरोग्य लाभो ईश्वर चरणी हिच प्रार्थना🙏
@user-mv8hb2du7w
@user-mv8hb2du7w 8 ай бұрын
खरंच खरंच डोळ्यात पाणी आलं तुमची मुलाखत पाहून
@santoshyamgar1010
@santoshyamgar1010 8 ай бұрын
जे बोलत होते ना हा नाद गरीबांचा राहिला नाही त्याच्यासाठी राजा न जबरदस्त झटका दिला
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 8 ай бұрын
घरनीकीची एक वेगळ नाव तयार केल ह्या बैलाने आणि मालकाने .❤
@sanjaymohite5022
@sanjaymohite5022 8 ай бұрын
मला खरंतर या लोकांचे अभिमान आहे पण त्यांनी चांगल्या किमतीत देउन नवीन वासर तयार करावेत
@user-zj4xs6tk2f
@user-zj4xs6tk2f 8 ай бұрын
Brobr aahe bhau pn ha raja बैल त्यांची गरिबी htven बग तू मोठी मोठी मैदान मारेन तो एतून पुढे त्या काकूंना करमनार नाही राव विकला तर राजा
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 8 ай бұрын
नंतर तुम्हीच बोलणार हा गरीबच खेळ नाही म्हणून😂 एकदाच एक रकमी पैसा आला की उडवतील राजा कमावतोयय रोज तर 4 पैसे येतील घरी.
@kisantambe8953
@kisantambe8953 8 ай бұрын
बैलांवर मालकाचं जीव आहे पैशांवर नाही
@ramdassolaskar7249
@ramdassolaskar7249 8 ай бұрын
पैसे वाल्याची मुलाखत कोन पण घेत हो पण गरिबाची मुलाखत एक सामान्य माणूस घेतो तेही घरी जाऊन खुप खुप धन्यावाद दादा🎉🎉🎉
@vaibhavpatil5989
@vaibhavpatil5989 8 ай бұрын
ह्यांनी १००% सांगा की अयुषात राजा विकणार नाही ह्याची हमी द्या पुर्ण जनता तुम्हाला एक चांगला गोठा बांधायला मदत करू
@kohinoor5150
@kohinoor5150 8 ай бұрын
Nkii
@patil615
@patil615 8 ай бұрын
विकणारे दादा आता पर्यंत 55 लाखांची मागणी आलती तरी विकला नाही
@vaibhavpatil5989
@vaibhavpatil5989 8 ай бұрын
@@patil615 तुझ्या पर्यंत चुकीची माहिती अली आहे ७५ लाखाची मागणी आहे
@SAGARk1212
@SAGARk1212 8 ай бұрын
बैल विकणे त्यांच्या कुटुंबासाठी खूप गरजेचे आहे जसे गौतम भैया ने 61 लाखाला सर्जा विकला तसं या राज्याला विकून ते प्रपंच त्यांचा चालू शकतात आणि नादही पूर्ण करू शकतात. बैल त्यांनी विकला नाही पाहिजे पण परिस्थिती त्यांना विकण्यासाठी भाग पडेल 😢
@kisantambe8953
@kisantambe8953 8 ай бұрын
गरिब बैल विकत नाही
@dhananjaychavan2909
@dhananjaychavan2909 8 ай бұрын
दादा 💐वाळवा तालुक्यांची शान अच्युत ड्रायव्हर यांची मुलाखत घ्या ONLY SANGLIKAR MH-10
@djrushikeshghadge745
@djrushikeshghadge745 8 ай бұрын
congratulations 🎉👏 harnya &Gharnikecha Raja ❤️ कट्टर समर्थक मोठा सोन्या 5050 आणि बक्या भाऊ 6300 , गरिबाच्या राजाला त्याला साजेसा बहुमान मिळाला 👑💯🔥❤️🥰🎉❤
@user-ui4fb3cq7m
@user-ui4fb3cq7m 8 ай бұрын
Khup khup chan Raja garibacha pang phedlas mana pasun tuje abhinandan 🎉
@pradipbotre5172
@pradipbotre5172 8 ай бұрын
खुप खुप शुभेच्छा राजाला आणि माने कुटुंबातील सर्व सदस्यांना
@randhirsawant3161
@randhirsawant3161 8 ай бұрын
गावकरांचे खुप खूप आभार 🔥
@Rohan-007
@Rohan-007 8 ай бұрын
काल अखंड महाराष्ट्राला वेड लावलं राजा नी ❤️❤️💥
@suhasbhosale1570
@suhasbhosale1570 8 ай бұрын
❤❤❤❤ ek no garibacha bail ek no vedeo
@kamalakaratre2120
@kamalakaratre2120 8 ай бұрын
अप्रतिम पळाली नंदी राजा व हरण्या पण बकासुरचे ही अभिनंदन
@pankajbele9417
@pankajbele9417 8 ай бұрын
राजा आता सर्वांचा राजा झाला❤❤❤❤❤❤❤बकासुर नंतर आता राजा धुमाकूळ💥💥 घालणार.. ..... ❤❤❤❤❤अभिनंदन सर्वांचे❤
@maheshchavan7660
@maheshchavan7660 8 ай бұрын
हा आनंद घरनिकीच्या राजाचा 🎉🎉🎉🙏🙏
@pravinpatil7678
@pravinpatil7678 8 ай бұрын
❤खुप आनंद झाला कारण गरीबाच्या घरचा बैल हिंदकेसरी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉
@pandujadhav9509
@pandujadhav9509 8 ай бұрын
राज्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे,जेवढे वायदीला दिले त्याच पांग फेडल रे बाळा,खूप शुभेच्छा तुला ❤काळीज राजा ❤अन राज्याला राहायला गोठा नाही राजा आपला थंडीत असतो त्याला गोठा बांधून देण्याची व्यवस्था केली पाहिजे विशेष म्हणजे निंबाळकर सर आपण पुढाकार घ्या थोडा ❤आम्ही बकासुर प्रेमी❤
@rushikesh544
@rushikesh544 8 ай бұрын
Mj ज्वेलर्स‌ म्हैसूर या नावाने राजा पळतो खरतर त्यांनी च गोठा बांधून द्यायला पाहिजे...त्यांचं नाव ज्या राजा मुळे होत आहे त्या राजाची पण सोय त्यांनी च करावी...
@amitwarik2601
@amitwarik2601 8 ай бұрын
अभिनंदन राजा ❤❤ शुभेच्छा भावी वाटचालीसाठी ❤❤❤
@bakasurlover....
@bakasurlover.... 8 ай бұрын
अमोल दादा पुसेगाव च्या राहुल बापू च्या पक्षा ची मुलाघत घ्या.. खुप speed लागलेल गाडीला खुप मोठा Fan झालो पक्षाचा आणी बापू चे अभिनंदन पक्षा हिंदकेसरी झाल्या बदल.. 💐💐💐💐
@anvaykarande5385
@anvaykarande5385 8 ай бұрын
खरोखरचा हिंदकेसरी, सलाम राजा.
@pintya1194
@pintya1194 8 ай бұрын
तूम्ही घेतलेल्या जवळपास सर्वच मुलाखती मी पाहिल्या आहेत पण आजची मुलाखत गरीबाच सोन एकच नंबर आवडली आणि ते गाणं तर काय दरवेळी एकच नंबर रंग चढवत व्हीडीओला आसाच बैल पळत राहो आणि आसच नवीन व्हिडिओ बनवायला तूम्हाला बळ मिळत राहो 🎉🎊👑
@nisrgachinal
@nisrgachinal 8 ай бұрын
🙏🌹❤️
@bhanudasbansode1461
@bhanudasbansode1461 8 ай бұрын
💐💐💐💐💐🌹🌹प्रथम राजा बैलाचे मालक त्यांचे सर्वच कुटुंबीय यांचे शतशः आभार. त्यानंतर संपूर्ण घरनिकीकर लहान थोर सर्व मंडळी, सर्व ग्रामस्थ यांचे करावे तेव्हढे कौतुक कमीच आहेत. खरोखरच असे गांव आणि गावातील लोक कसे असावेत याचे ज्वलंत उदाहरण संपूर्ण महाराष्ट्र राज्याला फक्त राजा मुळे पहायला मिळाले. खुप छान सादरीकरण केले आपले देखील आभार.🌹🌹👌👌👍👍🙏जयहिंद, जय महाराष्ट्र.🙏
@Amar.Fauji.Vishay.Kaljacha
@Amar.Fauji.Vishay.Kaljacha 8 ай бұрын
गरीबाच विषय काळजाचा... ❤
@user-ns7ue8xn6q
@user-ns7ue8xn6q 8 ай бұрын
Dolyat Pani ale Raja kahi n khata ,Pani pita,sharyatit Gela,ani khara Raja hindakesari jhala,proud of you,king,love you,❤❤❤❤ 2:10
@rajudhangar4465
@rajudhangar4465 8 ай бұрын
मनापासून अभिनंदन 💐💐💐💐💐
@indrajitlavand4238
@indrajitlavand4238 8 ай бұрын
Naaad Ch pura kela🔥🔥💪💪💪
@dipakgawade525
@dipakgawade525 8 ай бұрын
Ek no dkaun dil sarvana ❤❤❤❤
@deepakjadhav642
@deepakjadhav642 8 ай бұрын
पुसेगांव हिंद केसरी राजा हरण्या अभिनंदन ❤
@deshmukhrohit204
@deshmukhrohit204 8 ай бұрын
घरणिकीचा राजा 💓
@ajitbadak7624
@ajitbadak7624 8 ай бұрын
अभिनंदन राजा
@amolkhatmode8873
@amolkhatmode8873 8 ай бұрын
अमोल शेट आभारी आहे एक गरीब शेतकरीच मुलाखत घेतली
@maheshchavan5815
@maheshchavan5815 8 ай бұрын
Congratulations raja ❤❤❤
@omhande8978
@omhande8978 8 ай бұрын
मी बकासुर प्रेमी आहे पण राजाने मनात घर केल गरीबांचा बैल वाळलेली वैरण खाऊन हिंदकेसरी झाला सलाम राजा तुला
@mangeshnimbalkar3849
@mangeshnimbalkar3849 8 ай бұрын
राजा आणि हरण्या यांचे अभिनंदन 💐💐💐
@vikranttaware4950
@vikranttaware4950 8 ай бұрын
महाराष्ट्रत सगळ्यात जास्त अन्याय ह्या बैलांवर झाला आहे
@nileshgede9068
@nileshgede9068 8 ай бұрын
माऊली च्या कष्टाचं फळ आहे.. अभिनंदन राजा
@sainathshinde2063
@sainathshinde2063 8 ай бұрын
या अशा जुन्या माणसांमुळे देशी गोवंश टिकला आहे, राजाने मालकाचे पाग फेडले
@ramchandratanpure2052
@ramchandratanpure2052 8 ай бұрын
मि निसर्गाची नाळ चॅनल चा फॅन आहे
@Swapnil-d6c
@Swapnil-d6c 8 ай бұрын
माझ्या मनातला बैल घरनीकीचा राजा पुसेगाव हिंदकेसरी झाला
@prakashladge6528
@prakashladge6528 8 ай бұрын
तुमची मुलाखत पाहून डोळ्यातून पाणी आलं
@prafullandhare2899
@prafullandhare2899 8 ай бұрын
धन्य तो बैल... मालक आणी समस्त गावकरी मंडळी यांना मानाचा मुजरा... याला म्हणतात मराठी संस्कृती...
@shrikantshedge1007
@shrikantshedge1007 8 ай бұрын
यालाच म्हणतात खरा बैलगाडा मालक.......
@akshaypatil9711
@akshaypatil9711 8 ай бұрын
मन भरून आले व्हिडिओ पाहून🥺
@pratikkokode1009
@pratikkokode1009 8 ай бұрын
Khup cha watla congratulations raja❤❤❤❤
@SushantKhedekar-ps9eh
@SushantKhedekar-ps9eh 8 ай бұрын
सगळे बकासुर फॅन आज राजा बकासुर फॅन होऊ ❤️❤️❤️
@ashokkarche2906
@ashokkarche2906 8 ай бұрын
अमोल शेठ गरीबाचा बैल आहे राजाला गोटा बांधण्यासाठी मदत केली पाहिजे
@prakash_0309
@prakash_0309 8 ай бұрын
दादा आम्ही पण राजाचे फॅन आहोत आम्ही पण फुल नाही फुलाची पाकळी देऊ पण MJ ज्वेलर कोण आहे जो नाव लावतो त्याने द्यावा ही आपेक्षा आहे बस कारण राजा त्यांचं पण राजा नाव मोठ करतोय ...🙏🙏
@maheshmistri6590
@maheshmistri6590 8 ай бұрын
Prakash tumhi ek number comment keli jwellers wala abhal heplat asanar ahe nusate
@maheshmistri6590
@maheshmistri6590 8 ай бұрын
MJ jwellers kashala sheth mhanun gheta nusate swatala .....bandhun dya gotha ajun 4/5 diwas zale ki tumcha mudda upastit rahil lokanchya manat tumchyabaddal gairsamj hotil
@shyamrohane3323
@shyamrohane3323 8 ай бұрын
एक नंबर राजा बैलाच हार्दिक हार्दिक अभिनंदन
@shreekarpatil-di8mn
@shreekarpatil-di8mn 8 ай бұрын
Nisargachi nal tumcha khup abhar❤
@indrajitlavand4238
@indrajitlavand4238 8 ай бұрын
Tumhi Gava ch naav Sabandh Maharshtraat nav kel gavach pn kartvy gaavan paar paadle😢❤❤❤
@vaibhavchavan8314
@vaibhavchavan8314 8 ай бұрын
आपन सगळ्यानी मिळून काहितरी मतद केली पाहिजे हिंदकेसरी राजाला एक चांगला गोठाची सोय केली पाहिजे.
@maheshmandavkar5989
@maheshmandavkar5989 8 ай бұрын
वाळक्या वैरणी वरचा पैलवान 👌❤️
@jaydeepgavade3470
@jaydeepgavade3470 8 ай бұрын
आमोल दादा डोळ्यातून पाणी आलं गरीबाचा 1 नंबर
@RajeshJagtap-d1d
@RajeshJagtap-d1d 8 ай бұрын
खुप खुप अभिनंदन
@samratnikam3043
@samratnikam3043 8 ай бұрын
एक नंबर मुलाखत❤
@nitinkamthe10
@nitinkamthe10 8 ай бұрын
GHARNIKI he gav rajya mule nav rupat aalay❤
@sharadchavan9028
@sharadchavan9028 8 ай бұрын
गरिबाला न्याय दिला सेवागिरी महाराज याणी 🎉🎉🎉🎉🎉🎉
@vishalpisal6908
@vishalpisal6908 8 ай бұрын
ही खरी लक्ष्मी.अशी लक्ष्मी सारखी होत नसते हिला खूप जपा 🎉
@user-ok3bv6zv7t
@user-ok3bv6zv7t 8 ай бұрын
सगळ्यात पहिल्यांदा अमोल दादा तुझे मना पासून आभार घरी जाऊन मुलाखत घेतली राजाला खर उजेडात आणले ते म्हणजे आमचे लाडके धनाजी दादा पिसाळ यांनी राजा ला उजेडात आणले
@pandurangkharade5632
@pandurangkharade5632 8 ай бұрын
Congratulations raja
@siddhushingade2864
@siddhushingade2864 8 ай бұрын
Congratulations Raja ❤❤
@mahadevdhawale2007
@mahadevdhawale2007 8 ай бұрын
अभिनंदन घरनिकीचा राजा
@PrashantThakur-yc5mx
@PrashantThakur-yc5mx 8 ай бұрын
हिंदकेसरी राजा.. असच प्रत्येक गरिबाच्या घराचा बैल. असच उजेडात यावं❤
@user-ym8bq4jm3j
@user-ym8bq4jm3j 8 ай бұрын
ज्या बैल मालकाने रक्कम दान मनुन दिली ती रक्कम द्यायला पाहिजे राज्याला
@user-bm7wr8ph1f
@user-bm7wr8ph1f 8 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं पाहून 😢😢
@kantilalmotefarmersolution3652
@kantilalmotefarmersolution3652 8 ай бұрын
राजा ला पुढे अन्यात बकासुरचा मोठा वाटा आहे. कारण राजा ने बरेच दिवस गुलालात न्हवता सेमीला मार खात होता पण बकासुर बरोबर पैरा केला आणि त्या मैदानात फायनल मारला तिथून राजाने परत वळून बघितलंच नाही परत गुलाल सोडलाच नाही. बकासुर बरोबर फायनल मारल्यामुळं तिथून राजा पळतच गेला. आणि आज ओरिजिनल हिंदकेशरी झाला. खरंच बकासुर लकी ठरला राजाला. सलाम बकासुर
@user-qx1td8pi5v
@user-qx1td8pi5v 8 ай бұрын
बैल विकू नका तुम्हाला खूप पुढं घेऊन जाईल तो
@sagarjadhav3267
@sagarjadhav3267 8 ай бұрын
खुप खुप अभिनंदन राजा गरीबीतुन नाव मोटे केले..🎉🎉🎉
@AbhiChavan-ox4sy
@AbhiChavan-ox4sy 8 ай бұрын
अभिनंदन राजा❤❤🎉
@sagarmane4771
@sagarmane4771 8 ай бұрын
हिंदकेसरी घरणीकीचा राज्या❤❤❤❤❤
@user-mangesh123
@user-mangesh123 8 ай бұрын
जबरदस्त धमाका केला राजा ने ❤❤❤❤❤❤
@yogeshpatil7307
@yogeshpatil7307 8 ай бұрын
Congratulations🎊🎉राज्या
@amulshedge9295
@amulshedge9295 8 ай бұрын
Raja ek nr
@ShankarRajput-zu1zp
@ShankarRajput-zu1zp 8 ай бұрын
साहेब खंर निकाल दे हो रोमन चा आणि शंकर चा तो निकाल बकासुर चा नाही हो
@JanardhanPatil-om6dy
@JanardhanPatil-om6dy 8 ай бұрын
Khup God distoy aapla Raja..khup br vatal Raja ne pahila number kela..ek bakasur premi
@heartbroken8728
@heartbroken8728 8 ай бұрын
Mai khud gaya tha mahad raigad sey pusegaon hindkeshari maidan dekhne aur dil sey duwa kar raha tha ki raja ek number karein.
@digambarbhosale6528
@digambarbhosale6528 8 ай бұрын
Bhau salute 🙌❤
@somanalawade7374
@somanalawade7374 8 ай бұрын
एकदम झकास वाटले❤
@ranjitsalunke7166
@ranjitsalunke7166 8 ай бұрын
Congratulations Raja ❤👑
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 19 МЛН
टाकळी ढोकेश्वर !!  घोडे चेअरमन !!
4:10
Maharashtra Bailgada Sharyat
Рет қаралды 2,9 М.