Рет қаралды 1,027,228
Alucha Fatfat | अळूचं फतफतं | अळूची पातळ भाजी | Aloocha Fatfata Recipe | Maharashtrian Recipe | Gharcha Swaad
" Go Work " website link
www.gowork.work/
" Go Work " App Link
bit.ly/2krJVaH
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
🍲 Buy Meyer Cookware 🍳
Select Kadhai - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - bit.ly/frypanga... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - bit.ly/bakeware... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
साहित्य - १५/१६ भाजीचा अळू, ¼ tsp हिंग, २ tblsp ओल्या नारळाचा खीस, ½ tsp जीरे, ½ tsp राई, ७/८ कडीपत्त्याची पाने, ¼ tsp मेथी दाणे, २½ बेसन ( चण्याचं पीठ ), ५० ग्रॅम १ तास भिजवलेली चणाडाळ, १०० ग्रॅम १ तास भिजवलेले कच्चे शेंगदाणे, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, १½ tblsp गूळ, ३½ tblsp चिंचेचा कोळ, १½ tblsp ठेचलेले लसूण, १ tsp घरगुती गरम मसाला, १½ tblsp घरगुती लाल मसाला, ½ tsp हळद, चवीनुसार मीठ आणि ३ tblsp तेल.
कृती - अळूची पाने स्वच्छ धुवून त्यांची देठे वेगळी करावी आणि बारीक चिरून घ्यावा. देठावरची शेर काढून देठेसुद्धा मध्यम कापून घ्यावेत. आता कुकरमध्ये अळू आणि देठे एकत्र घ्यावीत, सोबत शेंगदाणे आणि चणाडाळ एकत्र घ्यावी. दोन्ही भांड्यात ½ ग्लास पाणी घालावा आणि कुकरला ३ शिट्ट्या घ्याव्यात. आता कढईत बेसन २-३ मिनिटे मंद गॅसवर भाजून घ्यावं. कुकर थंड झाला की, यात भाजलेले बेसन, चिंचेचा कोळ आणि गूळ घालून चांगले घोटून घ्यावे. त्यानंतर कढईत तेल गरम करून यात मेथी दाणे, जीरे, राई, कडीपत्त्याची पाने, हिंग, हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आणि ठेचलेले लसूण घालून फोडणी चांगली परतावी. फोडणी परतून झाल्यावर यात घरगुती गरम मसाला, घरगुती लाल मसाला, हळद घालावी आणि परतावे. त्यानंतर यात घोटलेली अळूची भाजी घालावी, सोबत उकडलेली चणाडाळ, शेंगदाणे, ओल्या नारळाचा खीस, चवीनुसार मीठ घालून भाजी एकजीव करून घ्यावी. ( भाजी पात्तळ हवी असल्यावर वाटीभर पाणी वाढवू शकता. ) भाजी एकजीव झाल्यावर ५ मिनिटे उकळावी आणि गॅस बंद करून गरमागरम अळूचं फतफतं सर्व्ह करावं.
#gowork.work #jobs #dac #dreams #jobopportunity
👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Join Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com