Рет қаралды 297,814
#Aluchi Bhaji
खास पुणेरी पारंपारिक लग्नाच्या कार्यालयातली अळूची भाजी व
अळूची देठी (कोशिंबीर )
अळू च्या भाजीची आणि त्याच्या देठीची रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने कशी करायची ते आपण या व्हिडिओत दाखवले आहे. ही रेसिपी नक्की करुन बघा आणि आमच्या अनुराधाज चॅनेल ला Like, Share आणि subscribe करा. धन्यवाद !
अळूची भाजी करण्याकरिता लागणारे साहित्य -
अळूची पाने - 5
आंबटचुका - अर्धी गड्डी
हिरवी मिरची -1
शेंगदाणे - 2 टीस्पून
हरभऱ्याची डाळ-2 टी स्पून
खोबऱ्याचे काप -2 टीस्पून
कढीपत्ता - 10/12 पाने
चिंचेचा कोळ - 3/4 टीस्पून
गूळ - 1 टेबलस्पून
डाळीचे पीठ - अडीच टीस्पून
तेल - 3 टीस्पून
मेथी दाणे - अर्धा टीस्पून
मोहरी -अर्धा टीस्पून
हिंग -पाव टीस्पून
हळद - पाव टीस्पून
मीठ चवीप्रमाणे
Colocasia curry Ingredients -
Colocasia leaves -5
Sorrel leaves - half bunch
Green chilly -1
Groundnuts- 2 tsp
Split chickpeas -2 tsp
Dry coconut slivers -2tsp
Curry leaves -10/12
Tamarind pulp - 3/4 tsp
Jaggery - 1 tbsp
Gram flour - 2.5 tsp
Oil - 3 tsp
Fenugreek seeds -1/2 tsp
Mustard seeds - 1/2 tsp
Asafeotida - 1/4 tsp
Turmeric - 1/4tsp
Salt as per taste.
Colocasia stem raita
Ingredients -
Peeled, cut and boiled colocasia stems- 1/2 cup
Beaten curd - 1/2 cup
Cut green chillies - 1/2 tsp
Sugar - 1 tsp
Salt as per taste
Coriander for garnishing
Add tadka if required.
मेजवानी व्हेजवानी पुस्तक - खंड 1 व 2
लेखिका - सौ. अनुराधा तांबोळकर
माझं हे मेजवानी व्हेजवानी पुस्तक तुमच्या हातात देताना मला खरंच खूप आनंद होत आहे.
नवीन रेसिपी सोबतच पूर्वीच्या माझ्या आजीने, माझ्या आईने शिकवलेल्या पारंपारिक आणि पडद्याआड गेलेल्या रेसिपी मी यात नमूद केलेल्या आहेत. जवळजवळ तीन हजाराच्या वर शुद्ध शाकाहारी रेसिपी यात पाहायला मिळतील. दोन्ही खंडात प्रत्येकी 70-70 पानांची अनुक्रमाणिका असलेले हे पुस्तक सगळ्यांना नक्की आवडेल. मुख्य या पुस्तकाचं असं वैशिष्ट्य आहे कि एखादी भाजी किंवा धान्य घेतले कि त्यापासून तयार होणाऱ्या सर्व रेसिपीज त्याखाली मिळतील. ही पुस्तकं नक्की तुमच्या स्वयंपाकघरात तुम्हांला मदत करतील.
या पुस्तकांना इंडियन बुक ऑफ रेकॉर्डने गौरवले आहे.
अधिक माहिती व ऑर्डर बुकिंग साठी तसेच business enquiry साठी संपर्क - anuradhatambolkar1952@gmail.com