स्वतः चा चित्रपट आहे की जा बघायला थिएटर मधे .....सावरकर चित्रपट कोणत्याही कलाकाराने प्रोत्साहित केला नाही
@Sssssddghjrtjnnbnjhh6 ай бұрын
तु केलास ना...😂
@jokerthegamer36166 ай бұрын
kulle halwayla chance nahina.
@jyotibaal13316 ай бұрын
मस्त बोलले स्वप्नील dada, नक्की बघणार
@chitraphadnis47506 ай бұрын
All the best
@rajeevvaidya1095 ай бұрын
All artists very best. Ek darjedar Marathi cinema.
@samirsamant38766 ай бұрын
All the best for नाच ग घुमा 👍
@priyankasalokhe90715 ай бұрын
Where is main actress?
@sakshigupte39196 ай бұрын
Dombivli la ale hote ohhh miss u all
@sangitatalav15426 ай бұрын
सगळे उत्तम कलाकार.. नक्की बघणार
@desichorayt42696 ай бұрын
Congratulations ❤❤
@vaishalishenai1436 ай бұрын
Massstt
@sureshshinde81286 ай бұрын
शुभेच्छा मराठी सिनेमा कलाकार इ.🎉
@vilasdoublep6 ай бұрын
सावरकर चित्रपटाला मराठी कलाकारांनी लांब ठेवले यात त्यांना त्यांचा फार मोठा अभिमान वाटतो की काय ? तुम्ही नाच ग घुमाच करा... बाकी काय तुम्हाला देखील सदिच्छा
@kalpanabombe32645 ай бұрын
एक नंबर पिक्चर❤❤❤❤
@yogitashinde-m1z6 ай бұрын
I ❤mukta all time
@sandhyakilnake8775 ай бұрын
गु मा चे दोनच हात ❤❤❤अप्रतिम
@indumatishirsat6 ай бұрын
👍👍👍👍
@adeptinsculptures6 ай бұрын
I’m also Dombivli kar❤😂❤
@kiranbarve10616 ай бұрын
पैठणी' साड्यांची वाट लावलीए तुम्ही लोकांनी ! काय हे ! ड्रेस शिवायचे तर जरा डिझाईन चांगलं बनवुन घ्यायचं ना ! असल्या भोंगाळ्या ड्रेस पेक्षा , प्रत्यक्ष साड्यांमध्येच कित्ती सुंदर दिसला असतात तुम्ही !