संजय आणि सुकन्या मोने यांची मुलगी जुलिया काय करते ? |

  Рет қаралды 390,676

Rajshri Marathi ShowBuz

Rajshri Marathi ShowBuz

Күн бұрын

Пікірлер: 307
@shivaniwarik8869
@shivaniwarik8869 11 ай бұрын
आईसारखीच गोड आहे ज्यूलिया. खूप गोड गाते. आभाळमायाचं शीर्षकगीत खूप सुंदर गायलं. ऐकताना सुकन्यताईसारखंच भरून आलं आणि जसं imagine केलं तशीच त्यांची प्रतिक्रिया होती 👌🏼
@ashashinde6145
@ashashinde6145 11 ай бұрын
जुलीया खूप खूप सुसंस्कृत मुलगी आहे.खूप मनाला भावली.सुकन्या आणि संजय मोने या दोघांचेही किती चांगले विचार आहेत खूप चांगले संस्कार मुलीला लावले धन्य तिघेही.
@amrutakhakurdikar6404
@amrutakhakurdikar6404 11 ай бұрын
आभाळमायेच्या छायेत वाढलेली मुलगी उन्हातल्या सावलीसारखी शांत वाटली. वेगळं करिअर, गळ्यात गाणं, प्रगल्भता आणि डिसेन्सी या गोष्टी आईवडिलांपेक्षाही तिच्या तिच्या स्वतःच्या आहेत असं अगदीच जाणवतं! संजय मोनेंनी अनेक नव्या कलाकारांना त्यांच्या संघर्षाच्या काळात आपल्या घरात ठेवून घेतलं होतं आणि सुकन्याताई सेटवर सह कलाकारांबरोबर खूप आपुलकीने वागतात. ह्याच पुण्याईचं फळ म्हणून मुलीचं व्यक्तीमत्वं इतकं छान घडलं! दोन्हीकडच्या आजोबांचा वारसा पण ती छान जपतेय. मूल होण्यात त्रास असूनही तो सोसून सुकन्याताईंनी मुलीला जन्म दिला आणि तिला तिच्या हक्काचा वेळही दिला, हे खूप विशेष आहे. याला म्हणतात खरं स्त्रीत्वं आणि मातृत्वं. नाहीतर आजकाल अनेक सोकाॅल्ड माॅडर्न अभिनेत्री, मूलच न होऊ देण्याचा निर्णय घेत असल्याचं कानावर येतंय.. व्यक्तीस्वातंत्र्याचा हा अतिरेक आहे, असं मला वाटतं! त्यांनी एकदा सुकन्या यांच्याशी बोलून जरा स्वतःचं कौन्सीलींग करून घ्यावं. एक तृप्त आई-वडील वयाच्या पन्नाशीत आपलं मूल पाहून किती आनंदी होतात, याचं उदाहरण उत्तम उदाहरण आहेत सुकन्या-संजय .😊
@sharmilaapte9322
@sharmilaapte9322 11 ай бұрын
So True, nicely articulated !!!👍👌
@kunalmusalevivo1583
@kunalmusalevivo1583 11 ай бұрын
Mast
@priyankakulkarni4570
@priyankakulkarni4570 11 ай бұрын
खूप छान कंमेंट 👍
@nalinikhole6268
@nalinikhole6268 3 ай бұрын
1
@nalinikhole6268
@nalinikhole6268 3 ай бұрын
😊
@vidulabapat9730
@vidulabapat9730 10 ай бұрын
अप्रतिम मुलाखत . तिघांचे bonding खुप छान आहे , त्यांचे विचार पान चॅन आहेत . एकदम down to earth आणि खुप गोड आहे जुलिया .
@shraddhajoglekar6009
@shraddhajoglekar6009 Ай бұрын
आपल्या तिघांची मुलाखत खुपच सुंदर झाली जुलीयानी घेतलेला विषय खूपच वेगळा आहे आमच्या माहिती प्रमाणे अनंत अंबानी यांनी गुजराथ मध्ये प्राणी संवर्धनाविषयी काम चालू आहे त्यात जुलियाचा सहभाग चांगली राहील👍🏻👍🏻
@sudhabhave4630
@sudhabhave4630 11 ай бұрын
संजय मोने स्वत: शुद्ध मराठीसाठी आग्रही असतात.ज्युलिया छान मराठी बोलत आहे. खूपच वेगळ्या विषयाचं शिक्षण घेत आहे. छान मुलाखत आहे.सुकन्या मोने यांनी पण छान प्रकारे वाढवली आहे.
@kiransutar3108
@kiransutar3108 11 ай бұрын
दर्शना तांबोळी यांनी फारच अप्रतिम मुलाखत घेतली आहे. सुप्रिया, संजय व जुलिया खरंच एक आदर्श कुटुंब आहे.
@niveditamayekar5498
@niveditamayekar5498 11 ай бұрын
सगळ्यात छान म्हणजे ज्युलिया मराठी फार सुंदर बोलते. सेलिब्रिटींची मुल सोडा आजकाल मिडल क्लास मराठी घरातल्या मुलांनाही नीट मराठी बोलता येत नाही. उत्तम संस्कार. आणि सुकन्या ताई आणि संजय दादा तर बेस्टच. 👍
@sushamagokhale6176
@sushamagokhale6176 10 ай бұрын
अप्रतिम मुलाखत ,अतिशय नम्र ,शांत स्वभाव ,सुसंकारित ,नाती जपणारी , down to raeth ,आणि वेगळे काही शिकण्याची आवड ,असणारी ,गोड गळ्याची ज्युलिया . सुकन्या ,संजय मोने यांनी खरोखर उत्तम संस्कार केले आहेत. आदर्श आई वडीलांचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे दोघे .
@jyotibhave6001
@jyotibhave6001 11 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत. अणि ज्युलियचा आवाज फारच गोड आहे. पुढील वाटचाली साठी पूर्ण कुटुंबाला खूप शुभेच्छा
@poojajoshi1727
@poojajoshi1727 11 ай бұрын
मस्तच मुलाखत आई वडील दोघांनी कसे वागावे ,काय करावे, काय करु नये याचा आदर्श वस्तुपाठ सुकन्या _ संजय आवडते आहेतच आता ज्युलिया काय गाणं म्हटलस ज्युलिया अप्रतिम
@sharmilaapte9322
@sharmilaapte9322 11 ай бұрын
दर्शना मॅडम ची मुलाखत घ्यायची पद्धत फारच सुंदर आहे, खूप आवडते ❤❤❤
@MusicholicShekhar22
@MusicholicShekhar22 11 ай бұрын
अप्रतिम मुलाखत, अप्रतिम कुटुंब,अप्रतिम संस्कारात घडलेली जुलिया....मस्त एपिसोड.खूप काही शिकायला मिळाले व ऐकायला सुद्धा..,👌👍🙏✨
@ruchathatte8137
@ruchathatte8137 11 ай бұрын
आत्ता पर्यंत चा सगळ्यात बेस्ट episode. मुलगी असावी ती अशीच,किती योग्य ते संस्कार केलेत दोघांनी तिच्यावर❤
@SHAKAHARIbano
@SHAKAHARIbano 11 ай бұрын
Eating dead animals itself is the worst sanskaar ever one can get. One must have done penance if he or she is a born vegetarian. Animal eaters r animals. One becomes as per wht one eats. This is my opinion. Just sharing. One may accept or deny But NATURE NEVER LIES. NATURE RECORDS EVERY ACTION WORD OF US
@shwetabirajdar-he5kz
@shwetabirajdar-he5kz 11 ай бұрын
एवढे starkids पाहिले. काहींना खूप वाईट अनुभव सांगायचे असतात, industry बद्दल, लोकांबद्दल किंवा काहीतरी fancy सांगायचं असतं. हा interview खूप साधा सरळ चार लोकांसारखा झाला. God bless her
@sharmilaapte9322
@sharmilaapte9322 11 ай бұрын
Juliya is so cute, grounded ❤️❤️ सुकन्या ताई आणि संजय दादा तुम्ही खूप सुरेख पद्धतीने वाढवले आहे तिला!! ❤ loved it
@meghapatil5987
@meghapatil5987 11 ай бұрын
खुपच छान झाली मुलाखत, ज्युलिया खुपच गुणी, शांत आणि समंजस वाटली. आई वडिलांनी खुपच चांगले संस्कार केल्यात ❤
@meenanaik3623
@meenanaik3623 11 ай бұрын
सुकन्या ला khupr जवळून पाहिले आहे .अनुभवले आहे . ज्युलिया सुकन्या ची मुलगी म्हणजे ती सुकन्या एवढीच गोड आणि संस्कारी असणारच . यात वाद नाही . ज्युलिया चा आवाज म्हणजे दैवी देणगी . सुकन्या भारी संजय भारी ज्युलिया लई भारी. पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. तीने जे field निवडले आहे ते भारता मधे जुलियाच्या नावाने ओळखले जावे ही सदिच्छा
@priyalakare1530
@priyalakare1530 11 ай бұрын
दर्शना तू अतिशय दर्जेदार आणि माहितीपूर्ण मुलाखत घेतली आहे. कलाकारांच्या मुलांबद्दल असे वेगळे पैलू जाणून घ्यायला आवडेल.
@archanamehendale813
@archanamehendale813 11 ай бұрын
खूपच छान. ज्युलिया खूप गोड आहे. अभिमान वाटावा अशी. आईवडिलांसारखी सर्वांना हविहविशी वाटणारी.
@amu808
@amu808 11 ай бұрын
I always find suknya mone very positive ...... her energy & vibe is soo positive.
@SHAKAHARIbano
@SHAKAHARIbano 11 ай бұрын
Vegetarians carry positivity. When an animal is slaughtered...10 mins before it knows now we will go in pain ...it gets stressed scared fearful depressed Anxious nervous angry..and gets butchered in pieces That emotional energy gets stored in meat..and gets transffered into person eating ..he she will go thru same pain and torture that was given to that living being. This is pure science
@मराठीओव्या-ठ6भ
@मराठीओव्या-ठ6भ 11 ай бұрын
One of best mulakat I ever seen till date . Kharch kadhi kadhi khup abhiman vatato ki sundar ahe aapli marathi bhasha ani manas. Being a engineer I totally relate everything and kharch Kho chan sanskar ahet
@ashwinigogate7467
@ashwinigogate7467 11 ай бұрын
किती मस्त interview... काय easy bonding... किती छान गायली Julia...
@vidyamarathe1274
@vidyamarathe1274 11 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत. आई वडिलांनी मुलांना कसं वाढवायचं याचा एक वस्तुपाठच यातून कळला. हल्लीच्या पालकांना यातून खूप काही घेण्यासारखं आहे. विद्या मराठे
@sheetaldhable3106
@sheetaldhable3106 11 ай бұрын
ज्युलिया मला खुप आवडली. तिचा आवाज खूपच छान आहे. मोने फॅमिली खूपच गोड आहे. जुलियावर खुप छान संस्कार केले आहेत. ज्युलिया I luv you dear.keep it up.❤❤❤❤
@bharatin8838
@bharatin8838 8 ай бұрын
Julia tu khup chan singar aahes Tujya future life sathi all the best God bless you
@snehamajalkar3831
@snehamajalkar3831 11 ай бұрын
Julia khup goad❤ maza hi dolyat pani aale aabhalmaya che title song khup chan.... lovely family.... God bless you Julia❤
@sangeeta2306
@sangeeta2306 11 ай бұрын
खुपच छान सुकन्या ची संजयची मुलगी खुपच छान संस्कारी आहे. ❤❤❤❤
@vijayabhusari7215
@vijayabhusari7215 11 ай бұрын
ज्यूलिया वा एवढी मॅच्यूअर ठाम , खुप आवडला साधेपणा , सुकन्या ताई संजय मोने सर
@thegums7330
@thegums7330 11 ай бұрын
First ever star kid interview I have liked :) she is so down to earth. Great parenting! Meditation ani Mauli chi krupa 🙏 best wishes to her future career 🎉
@archanadandekar6583
@archanadandekar6583 11 ай бұрын
जय श्रीराम, खुपच छानच मुलाखत,आई बाबाची लाडकी लेक,शुध्द मराठी छानच ऐकायला मिळाले!
@ajayvelankar6585
@ajayvelankar6585 10 ай бұрын
सुंदर मुलाखत....संस्कार काय असतात...सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणजे काय याचं गोड उदाहरण आहे ज्युलिया ! सिनेनाट्य सृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलांकडून अशा परिपक्व बोलण्याची आजकाल अपेक्षाच नसते. आणि आवाजही मधाळ !
@mugdhakokanethorat
@mugdhakokanethorat 11 ай бұрын
खूप छान मुलाखत झाली. जुलिया खूप down to earth आहे. सुकन्या आणि संजय माझे आवडते कलाकार आहेत. दोघांनी तिला उत्तम संस्कार दिले आहेत. जुलिया आभाळमया title song छान म्हंटलेस. तुझ्या उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 👍🏻🤝🍫
@sulekhasoman2509
@sulekhasoman2509 11 ай бұрын
खूपच छान मुलाखत झाली धन्यवाद ❤❤
@vrindadiwan4779
@vrindadiwan4779 11 ай бұрын
वेगली मुलाखत वाटली पण भावलीही ।
@priyachavan2797
@priyachavan2797 11 ай бұрын
9
@umatambe3334
@umatambe3334 11 ай бұрын
​@@vrindadiwan4779àaaaaaaaàaàaaaaàaoi😊😊⁹
@maitrideulkar5183
@maitrideulkar5183 10 ай бұрын
Khup sundar
@darshanasawant7407
@darshanasawant7407 11 ай бұрын
The best interview I have ever listened...Abhalmaya song was out of the box for this interview...I had tears in my eyes... Julia - Best wishes for your career and pls continue your singing.. Post your song videos, we would love to hear...
@ashwinideshpande2730
@ashwinideshpande2730 11 ай бұрын
Pl 2 episode करा,,, किती गुणी आहे ज्युलिया, फार भारी संस्कार, आणि खूप च गोड आहे ,,सुकन्या मामा चे फॅन आहेच but ata ज्युलिया चे पण, खूप आभार
@ashokbade5733
@ashokbade5733 11 ай бұрын
अशा छान मनाचॆ माणसं कमी आहेत. लेकराला नजर न लागो ❤
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 10 ай бұрын
सर्वात जास्त छान मुलाखत जुलिया आणि दीघेही कलाकार आई-वडील म्हणून खुप चांगले आहेत. ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sanaparab6073
@sanaparab6073 11 ай бұрын
Suprb ♥️♥️♥️♥️ही मुलाखत मी 2 दिवस बघतेय,खूप सुंदर फॅमिली,ज्युलिया चे बोलणे तर सेम माझ्या मुलांसारखे वाटतेय, तो ही परदेशात,आल्यावर मला हे खायचे आहे ते खायचे आहे,तिचा तिच्या आई बाबाशी बॉण्ड।बघताना, मला ही माझ्या मुलाची खूप आठवण आली..आणि तुम्ही खूप सुंदर बोलके ठेवलात मोने फॅमिलीला😊त्या बद्दल THANKS
@binadixit2659
@binadixit2659 11 ай бұрын
Lovely family. Julia sings so well... amazing... God Bless
@archanakulkarni4930
@archanakulkarni4930 11 ай бұрын
खरच अप्रतिम मुलाखत आणि ज्युलिया खूप गोड आहे आवाज तुझा माझ्या ही डोळ्यात पाणी आले गाणे ऐकून, आणि lovely family सो cute ....❤
@archanakulkarni4930
@archanakulkarni4930 11 ай бұрын
आणि यातून आम्हाला ही शिकायला मिळाले मुलांशी कसे वागले,बोलले पाहिजे,
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 11 ай бұрын
वा खुप छान मुलाकात झाली सुकन्या कुलकर्णी व संजय मोने यांनी खुप छान संस्कार केले आहेत व जुलियाचा आवाज खुप छान आहे आभाळमाया हे गाणे हदयस्पर्शी आहे छान गायिले सुकन्या कुलकर्णीचे पूर्वीचे सिनेमा व सिरियल खुप सुंदर होते संजय मोने यांनी सुध्दा छान नाटक केली आहेत एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो❤❤❤
@smitakharat2285
@smitakharat2285 5 ай бұрын
ज्युलिया खरचं तू खूप unique आहेस....
@poonamgawde4329
@poonamgawde4329 11 ай бұрын
व्वा खुप सुंदर मुलाखत आणि सुंदर कुटुंब..... सुकन्या कुलकर्णी मोने ग्रेट 👌🏻👌🏻👌🏻
@sharmilaapte9322
@sharmilaapte9322 11 ай бұрын
खूप छान👌👌 दोघीही खूप छान बोलल्या. Both are so down to earth👌 ❤❤
@dhanashreepatki8540
@dhanashreepatki8540 11 ай бұрын
Juliya किती किती.... किती...... सुंदर गाते.......all best wishes to you 😊
@sadhanaghanekar8278
@sadhanaghanekar8278 11 ай бұрын
मस्तच आहेत Julia आणि तिचे parents खूप छान मुलाखत झाली
@hemlataslifestyle
@hemlataslifestyle 11 ай бұрын
अप्रतिम मुलाखत झाली.आणि काय गाण गाईली आहे ज्युलिया सुंदर.,.तीने गात राहाव.
@sharmilaapte9322
@sharmilaapte9322 11 ай бұрын
आभाळमाया song was cherry on the cake❤
@archanadandekar6583
@archanadandekar6583 11 ай бұрын
जय श्रीराम, माय लेकींची,बाबाची मुलाखत छानच!खुपच छान लाडकी लेक एवढ्या लांब ठेवायचे ,पाठींबा दिलाय!छान शुध्द मराठी बोललेत!
@ujjwalaoke1579
@ujjwalaoke1579 6 ай бұрын
Wow..khupach Chan vatle baghun..Ekdam Mast..Chan Sanskar ahet muliver..Adhi Aai vadilani Chan vagayche aste..mag apoap mulehi aple anukeran kartat..Very Good..Best Luck to Juliya..
@aparnanaik9163
@aparnanaik9163 11 ай бұрын
Aatishay sunder mulakhat. Juliya cha aawaj khup ch god aahe. God Bless All Family.
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 11 ай бұрын
वा सुंदर, अप्रतिम❤❤ हुशार मुलगी, संस्कारी❤❤ brilliant girl❤ संजय मोने सारखी हुशार आणि सुकन्या सारखी संस्कारी🎉🎉❤❤
@aishwaryavaijapurkar9671
@aishwaryavaijapurkar9671 11 ай бұрын
These guys r like parenting guides ❤❤❤, best family, god bless u all, मुलांना पैसे सुविधा द्याच पण त्यांना नैतिक मूल्य आणि संस्कार देणं, उत्तम विचारसरणी देणं, हे फार जरुरी आहे, माणूस म्हणून ती बेस्ट घडल्ये❤️👌👌👌
@sheetalborekar3336
@sheetalborekar3336 11 ай бұрын
Best family bonding...hats of to ur parenthood Sukanya madam and Sanjay sir !!!
@snehalmulik7931
@snehalmulik7931 11 ай бұрын
Exactly Julia when Rachana started to asked u about ur study I m really hearing nicely B'coz ur voice quality I liked it very much that time I thought so why she is not singing, Julia is so cute and smart, God Bless u always, Go ahead and all the best for future, even I liked it ur both parents and them work also, Stay Blessed ur family 🙏👌👌👍👍
@kalikavaidya6522
@kalikavaidya6522 9 ай бұрын
Very excellent interview 👍 Sanjay Mone,Sukanya and loving daughter ❤God bless you all always
@RohiniKulkarni-k9e
@RohiniKulkarni-k9e 3 ай бұрын
❤❤❤khup goad ahe Julia .and doghehi khup chan actor Ani khup chan humenbeing.kiti chan sangitle sanjay sirani easy language madhe❤he is very talented person❤
@Synaika
@Synaika Ай бұрын
अप्रतिम मुलाखत. खुप मस्त आवाज आहे.
@anupkonnur2205
@anupkonnur2205 11 ай бұрын
Sanjay Mone is class act when comes to humorous story teller👍😉😉😉
@madhuribapat3990
@madhuribapat3990 10 ай бұрын
खूप छान मुलाखत सुकन्या ताई तुम्ही दोघे खूप ग्रेट आहात
@ashoknaringrekar2616
@ashoknaringrekar2616 2 ай бұрын
फारच छान मुलाखत झाली.तुम्ही सर्वांनी छान माहिती दिली
@aartipotdar222
@aartipotdar222 11 ай бұрын
Khup chan Sukanya thai sarkhi dhisthe khup Shubhecha ❤🙏🌹🌹
@suvarnavelankar7357
@suvarnavelankar7357 11 ай бұрын
सुकन्या ताईची मुलगी खुप गुणी आणि नम्र आहे.
@SurekhaY-db8zt
@SurekhaY-db8zt 18 күн бұрын
Good. Khupache sundar hushar mulgi. Thanks.
@rutakhambete3434
@rutakhambete3434 10 ай бұрын
जुलियाचा आवाज खूपच सुंदर आहे,आणि तीन गाणं पण छान सिलेक्ट केलं,हे गाणं प्रत्येकाच्या तोंडी येतच,जुनी आठवण, आठ दहा वर्षाची ज्युलिया स्विमिंग ल येत होती,thevha पहिली होती,thevha पण ती सुंदर होती,आणि आत्ता अजूनच सुंदर दिसते❤god bless her
@archanaphalke
@archanaphalke Ай бұрын
So sweet juliya.,apratim mulakhat. Sanskari family.
@dhanashripalande
@dhanashripalande 11 ай бұрын
खूप छान झाली मुलाखत. नुसती मुलाखत नाहीये तर तिला खूप कंगोरे आहेत.
@hemangirajurkar2480
@hemangirajurkar2480 11 ай бұрын
❤❤❤itka sunderrrrr marathi ani itka down to earth asana kharach kautuk ahe. Itka chan sanskar ani kuthlach badejav pana nahi marathi lok kharach down to earth astat
@jyotilohokare2213
@jyotilohokare2213 11 ай бұрын
नाती कशी जपायची याचे खूप छान संस्कार केले....नाही तर आज कालची मुल मित्र मैत्रिणी शिवाय त्यांना दुसरी नातीच माहित नसतात.....खूप छान
@kumudjoshi3325
@kumudjoshi3325 11 ай бұрын
खूप खूप छान झाली मुलाखत अभिनंदन ज्युलिया आणि सुकन्या 🎉🎉
@Swati_Pathak373
@Swati_Pathak373 11 ай бұрын
Khoopach sunder jhalya gappa! Julia phar goad ahe...Julia la Khoop khoop Shubhechha ani Prem ❤️ ❤️
@amrutadhaygude758
@amrutadhaygude758 11 ай бұрын
ऐकत रहावसं वाटतंय.. खूपच छान... 👌🏻👌🏻
@jayashripeje2568
@jayashripeje2568 11 ай бұрын
खूपच छान मुलाखत दोघांचे संस्कार कामी आले खूपच आनंद वाटला
@seemasapre6149
@seemasapre6149 11 ай бұрын
What a talented and amazing family yet sooooo humble..hats off guys..love you all ❤
@pallavibasude4526
@pallavibasude4526 8 ай бұрын
Kup sundar sanskar dilet tumi…. Hats off. 🙌
@shilpashindekar7996
@shilpashindekar7996 11 ай бұрын
मुलगी खुप छान, गोड आहे.. खुप छान संस्कार झालेत ज्यूलिया वर ❤
@pallavichakrabarti9299
@pallavichakrabarti9299 11 ай бұрын
Such a lovely program… love this family!
@meenapawar8213
@meenapawar8213 5 ай бұрын
Khup chaan julia khup goad ahe . aai vadilanche sanskar khup disun yetat .swaminchi krupa.
@dhruvgaikwad3740
@dhruvgaikwad3740 11 ай бұрын
खूप छान ज्युलिया..खरच डोळ्यात पाणी आलं गाणं ऐकून
@neetaalekar1169
@neetaalekar1169 11 ай бұрын
Hyancha yevda changla naav,acting mast,mulgi disayla kup chaan.
@sharddhahate3985
@sharddhahate3985 11 ай бұрын
Nice interview julia down to earth khup mast all the best
@dipalihaldankar442
@dipalihaldankar442 11 ай бұрын
मुलाखत खूप छान झाली... ❤
@poojapethe6213
@poojapethe6213 11 ай бұрын
Khupach chhan family bonding aahe. God Bless Sweet Julia!🍫💐❤️
@surekhabelekar5042
@surekhabelekar5042 11 ай бұрын
Khup chaan gaate Julia ...aawaj chaan aahe . Gr8
@meghanajoglekar7387
@meghanajoglekar7387 11 ай бұрын
खूपच छान.मुलाखत मस्त.ज्युलिया जबरदस्त गाते.
@shobhna__9207
@shobhna__9207 11 ай бұрын
Aai babanchya dolyat khoop kotuk aahe leki baddal 🥰..khoop chaan Juliya.. masta🫠
@seemashirodkar7959
@seemashirodkar7959 11 ай бұрын
राम राम सुकन्या मी तुम्हा दोघांची मोठी चाहती आहे.मी तुमच्या घरा जवळ च रहाते पण आता मी र्वषा साठी सिडणीला आले आहे मी तुम्हाला तिला चार महिन्यांचे बाळ असताना पाहीले होते नेहमी तिची आठवण आठवण येत असते आज मोठी झालेली पाहुन आनंद झाला आपल्या मुलाची प्रगती पाहून खूप आनंद होतोय धन्यवाद
@suchetapoudwal7956
@suchetapoudwal7956 11 ай бұрын
Excellent interview. Appreciate the healthy relation between parents & child, Views expressed, most importantly parenting, something very very important particularly in current social environment & families becoming nuclear.
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 11 ай бұрын
एवढ्या लहान वयात खूप समजूतदार, हुशार❤❤
@sharmilaapte9322
@sharmilaapte9322 11 ай бұрын
खूप छान family आणि bonding❤
@vijaykhule795
@vijaykhule795 11 ай бұрын
Juliya Tula animalwishai khup Prem ahe God bless you beta
@mrs.ashwinigajendragadkar-2981
@mrs.ashwinigajendragadkar-2981 11 ай бұрын
Interview tar apratimch khup chan sanskar dilet he disun yetay.. ani gana apratimch
@probablypride
@probablypride 11 ай бұрын
ज्युलिया.. अजिबात भारतात येऊ नकोस... इथे येऊन तुझा हिर्मोस होईल..तू बाहेर गावी रहा आणि आपल्या शिक्षणाचे चांगला उपयोग कर. God bless you.
@PastelNuages
@PastelNuages 10 ай бұрын
🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄
@NilamGhadge11
@NilamGhadge11 11 ай бұрын
जुलियाचा आवाज❤❤❤❤❤❤
@arunapatil5871
@arunapatil5871 11 ай бұрын
ज्यूलियाच्य आवाजाची जात खूप छान आहे,एक खनक आहे तिच्या आवाजात,गाण चालू ठेव बाबा,अरूणा (पटवर्धन)पाटील
@kabira6854
@kabira6854 11 ай бұрын
Khup god mulgi aahe Julia ❤gan uttam 👏
@2010Melodies
@2010Melodies 11 ай бұрын
Fabulous interview and hats off to the parents and the kid. For a change a truely brilliant started without any baggage and attitude or sense of privilege..All credit to the parents for the grant upbringing
@महिमाjesus
@महिमाjesus 11 ай бұрын
Beutiful Juliya!! May God almighty bless you richly and abundantly in every area of your life Best wishes and prayers!! Wonderful Mone family!! 💕🙏💕
@latakamble4977
@latakamble4977 11 ай бұрын
Juliya khup chhan aahe tichi mulakhat khup chhan vatali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@rjmusical8804
@rjmusical8804 11 ай бұрын
I can definitely relate to the emotion of e-mail even I tried it too... To share old memories with one of my favorite teacher he doesn't like to talk much so email is best option to share and exchange our thoughts.. Thanks, I remembered that because of you ..I love u all Mone family ❤️
@rohiniparbat7111
@rohiniparbat7111 11 ай бұрын
Khup chan. Mulakhat .. Pan bharatat annana vina lok marat aahet aani tumhi kya pradarshan kele aahe
1 x 3 | Prashant Damle | Sukanya Kulkarni-Mone | 12500th Show
30:11
Smrutigandha स्मृतिगंध
Рет қаралды 317 М.
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
Dr.Shweta Pendse on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:02:01
Sulekha Talwalkar
Рет қаралды 33 М.