Girish Mahajan : विजयात गावितांचे योगदान पण फायदा फक्त महाजनांनाच का? | Vijaykumar Gavit

  Рет қаралды 21,393

TOD Marathi

TOD Marathi

Күн бұрын

Пікірлер: 54
@Ranag3590
@Ranag3590 20 күн бұрын
गावित साहेब चांगले व्यक्तिमत्व आणि नेते आहेत परंतु मागील काही काळापासून त्यांनी आजूबाजूच्या मतदारसंघांमधील आमदारांना पाडण्याचे प्रयत्न केले परिणामी इतरांचा विरोध पत्करावा लागला राजकारणात हम पणा चालत नाही 🎉🎉🎉
@Padvivp
@Padvivp 18 күн бұрын
😂😂
@adityawagh5455
@adityawagh5455 20 күн бұрын
पुढील मंत्री मंडळ विस्तार मध्ये मंत्रिपद मिळेल.🙌🏻101%
@AnilPawara-f8g
@AnilPawara-f8g 22 күн бұрын
साहेब म्हणजे विकास पुरुष आहे. आमच पक्ष म्हणजेच गावित साहेब ✌️
@sonikgavit5078
@sonikgavit5078 22 күн бұрын
जैसी करनी वैसी भरणी.. फायद्यासाठी सत्य कोणीही मनातून फेटाळू शकत नाही...
@SunilBhil-cr9nn
@SunilBhil-cr9nn 22 күн бұрын
गवित साहेबान वर खरज अन्याय झाला आहे
@subhashdattugavit937
@subhashdattugavit937 23 күн бұрын
गावीत साहेबांवर अन्याय झाला आहे.
@omdigitalproduction1401
@omdigitalproduction1401 23 күн бұрын
गावित साहेबान वर अन्याय झाला आहे एक आदिवासी जो नंदुरबार चे दैवत आहे गावित साहेब
@rameshbhil7567
@rameshbhil7567 18 күн бұрын
मुर्खानो त्यामुळे मागे राहीले..
@ThansingChavan
@ThansingChavan 22 күн бұрын
गावित साहेबांना परिवार वाद
@tanajivalvi2351
@tanajivalvi2351 23 күн бұрын
गावित साहेब आदिवासीचे दैवत आहे.खरच अन्याय झाला आहे.
@ganeshgamer8834
@ganeshgamer8834 22 күн бұрын
दादा आदिवासी मसिहा विजय कुमार गावित साहेब ❤❤❤❤❤
@Padvivp
@Padvivp 18 күн бұрын
Bhrashtachari gavit
@DangalPadvi-l3o
@DangalPadvi-l3o 22 күн бұрын
नंदुरबार जिल्ह्यात एक तरी मंत्रिपद द्यायला पाहिजे होते,, महायुती सरकारनं, खरंच मोठा अन्याय केला जातो आहे नंदुरबार जिल्ह्यात
@dipakpadvi9360
@dipakpadvi9360 20 күн бұрын
अडीच वर्षानंतर मंत्रि पद आहे
@gajananchavan7781
@gajananchavan7781 22 күн бұрын
नंदुरबार जिल्ह्याला लाच मंत्री पद द्यायला नको.. ते स्वतः च्याच परिवारा साठी वापरतात
@DineshValvi-u1s
@DineshValvi-u1s 22 күн бұрын
लवड्या भान आहे काय बोलतो ते गावित साहेब हे आमचे लाडके नेते आहे , मंत्री बनले असते तर नंदुरबार जिल्हाचे शिल्पकार आहे,🎉🎉🎉🎉
@ramsinggirase7708
@ramsinggirase7708 20 күн бұрын
गावित साहेब मंंत्री नसल्यावरही विकास करतील. असेही ते सर्वात जास्त काळ मंत्री राहिलेले आहेत.
@kantilalvalvi2403
@kantilalvalvi2403 23 күн бұрын
गावित सायबावर अन्याय झाला आहे
@SurajPawar-xh6zd
@SurajPawar-xh6zd 23 күн бұрын
अन्याय त झाला च आहे साहेबांवर
@rameshbhil7567
@rameshbhil7567 18 күн бұрын
अडीच वर्ष झाल्यास राजेश पाडवी साहेबांना राज्यमंत्री भेटणार आहे...
@SanjayPawara-qs6xb
@SanjayPawara-qs6xb 20 күн бұрын
विरोदकना किती पण विरोध करा पण विजयकुमार गावित साहेब 76 हजार 426 मतानी लिड टाकुन निवणुन आले काय कणासी फाटती बगा
@civilengineerfamily5958
@civilengineerfamily5958 23 күн бұрын
गावित साहेबांना मंत्री दिले नाही तर भाजपला नंदुरबार मधून खुप मोठ्याप्रमाणात नुकसान भोगावं लागेल
@Padvivp
@Padvivp 18 күн бұрын
😂😂
@rameshbhil7567
@rameshbhil7567 18 күн бұрын
छान मस्करी केली 😂😂😂
@ONLY.ONE-123
@ONLY.ONE-123 21 күн бұрын
फक्त आणि फक्त EVM मुळेच bjp आली 🎉🎉
@padviratan7094
@padviratan7094 22 күн бұрын
नंदूरबारला मंत्रीपद द्यायलाच पाहिजे
@VirsingPawara-fr9kz
@VirsingPawara-fr9kz 23 күн бұрын
Ha
@sunilalpawar4641
@sunilalpawar4641 21 күн бұрын
गावीत साहेबांना मंत्री पद दिले नही नंदुरबार जिल्ह्यात भाजपाला मोठ्याप्रमाणात नुकसान भोगावे लागतील
@rameshbhil7567
@rameshbhil7567 18 күн бұрын
😂😂
@PhilipValvi-h6j
@PhilipValvi-h6j 23 күн бұрын
हा
@hiralalvalvi
@hiralalvalvi 21 күн бұрын
Hii 1 ❤
@sureshpawara2704
@sureshpawara2704 18 күн бұрын
आदिवासी विरोधी सरकार आहे हे स्पष्ट दिसत मंत्रिमंडळ विस्तार नुसार
@priyankgavit8636
@priyankgavit8636 22 күн бұрын
गावीत साहेबच पक्ष आहे ❤
@jitendrapadvi5369
@jitendrapadvi5369 22 күн бұрын
गावित न मंत्री पद् dyayla पाहिजे होते
@KunalValvi-lt9qv
@KunalValvi-lt9qv 20 күн бұрын
गावीत साहेब
@prakashpatil3114
@prakashpatil3114 23 күн бұрын
बरं झालं
@Piyushnaik467
@Piyushnaik467 23 күн бұрын
गावित साहेबांवर अन्याय झाला
@RakeshPadvi-z1m
@RakeshPadvi-z1m 23 күн бұрын
Kon sagto ha labad aahe
@rameshbhil7567
@rameshbhil7567 18 күн бұрын
लब्बाड कोल्हा आहे तो
@Dashrath0510
@Dashrath0510 21 күн бұрын
खुप चांगलं झालं रे काहीच काम करत नाही
@PankeshTadvi-w8t
@PankeshTadvi-w8t 23 күн бұрын
मस्त काम केल होते गावित साहेबानी एक गाय गायच पेशे 20 हजार एवडेज पेशे ghet hote manun aamhi hi yojna nahi ghethli
@DattuThakare-fq6fx
@DattuThakare-fq6fx 23 күн бұрын
🎉🎉🎉🎉😢
@कोकणीकोकणायश
@कोकणीकोकणायश 23 күн бұрын
भष्टाचार आहे बरं झाल
@DineshValvi-u1s
@DineshValvi-u1s 22 күн бұрын
जळते का साहेब मंत्री बनले नाही म्हणून क,बस जळत रहा
@prabhudasvasave3006
@prabhudasvasave3006 23 күн бұрын
परिवार विकास मंत्री गावित
@santoshpawara7023
@santoshpawara7023 22 күн бұрын
डॉ. विजयकुमार गावित साहेब यांना पालक मंत्री पद दिले नाहीत तर भाजप ला धक्का बसेल हे फिक्स आहे
@RakeshPadvi-z1m
@RakeshPadvi-z1m 23 күн бұрын
Gavit nadurbar hodbar
@AmolAmol-e7f
@AmolAmol-e7f 23 күн бұрын
Aadiwasi che mothe nete asun pan tyachya var anyay zala...
@sunilalpawar4641
@sunilalpawar4641 21 күн бұрын
गावीत साहेबांना मंत्री पद दिले नही नंदुरबार जिल्ह्यात भाजपाला मोठ्याप्रमाणात नुकसान भोगावे लागतील
@VirsingPawara-fr9kz
@VirsingPawara-fr9kz 23 күн бұрын
Ha
@RavindraVasave-z3k
@RavindraVasave-z3k 23 күн бұрын
हा
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН