Рет қаралды 19,793
#devendrafadnavis #narendramodi #sudhirmungantiwar
या मंत्रिमंडळामध्ये मागच्या मंत्रिमंडळातले जेष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण आणि विजयकुमार गावित या तीन मंत्र्यांना वगळण्यात आलेल्या आणि अनेक नव्या दमाच्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले आहे. या तीन जेष्ठ मंत्र्यांचा पत्ता का कापला याचे उत्तर मात्र अजून भारतीय जनता पक्ष असेल किंवा एकूणच राजकीय वर्तुळामध्ये अद्याप मिळू शकलेलं नाही.
#sudhirmungantiwar #vijaykumargavit #jaykumargore #shivendrarajebhosale #nitesrane #chandrshekarbawakule #ashishshelar
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....