Gk आमदार, पेन्शन| Vitthal Kangane

  Рет қаралды 206,145

Vitthal Kangane

Vitthal Kangane

Күн бұрын

Пікірлер: 175
@dhirajkharat8692
@dhirajkharat8692 Жыл бұрын
बेधडक निर्भिडपणे बोलणारे .....एक नंबर गुरुजी.... परीवर्तन नक्कीच होईल सर तुमच्या सारखे बेधडक निर्भिडपणे बोलणारे गुरु पाहीजेत......
@nikkkkkk24
@nikkkkkk24 Жыл бұрын
काहीच होत नाही भाव इतके महान लोक होऊन गेले तरी लोक श्ट्टे काही एकात नाही बस आपला मतलबी पणा कडतात आणखी काही नाही
@kantilalkankariya7336
@kantilalkankariya7336 Жыл бұрын
@@nikkkkkk24 p0p00000p0000
@rameshpatekar469
@rameshpatekar469 Жыл бұрын
​@@nikkkkkk24 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊p😊😊😊😊😊😊😊 ll ll लगा kk ए। ओल के।
@sangharshbrahmaraj5942
@sangharshbrahmaraj5942 Жыл бұрын
आदरणीय गुरुजी, तुम्ही फक्त शिकवत नाही, तर त्या पलीकडे जाऊन समाजाचे परिवर्तनशील प्रबोधन करत आहात .जेणे करून समाज व भारतातील प्रत्येक नागरिक जागरूक होईल...मेलेल्या समाजामध्ये जीव ओतण्याचे काम आमचे मार्गदर्शन आदरणीय कांगणे sir करित आहेत...गर्व आहे आम्हाला .आम्ही तुमचे विद्यार्थी आहोत ..एक पुरोगामी समाज सुधारक म्हणून ओळखू आम्ही तुम्हाला ...धन्यवाद गुरुजी
@akacademy26
@akacademy26 Жыл бұрын
खुप तळमळीने शिकवता सर.. येणार्या काळात नक्कीच हि व्यवस्था बदलायला वेळ लागणार नाही!
@reshmarathod9871
@reshmarathod9871 Жыл бұрын
आपण आपल्या शिकवणीतून खूप मोलाचं असं सुजाण भारताचे नागरिक घडवण्याचा प्रयत्न करत आहात, खऱ्या अर्थाने आज समाजाला अशा गुरुची गरज आहे, सन्माननीय सर
@reshmarathod9871
@reshmarathod9871 Жыл бұрын
स्वप्नाच्या दुनियेत वास्तवाची ठेच पावलो पावली जाणीवपूर्वक लावून देणारे, सत्य परिस्थिती निर्भीडपणे मांडणारे असे युवकांचे खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान, एक आदर्श शिक्षक, आणि व्यक्तिमत्व ज्यांचा वाणीने सर्वाना प्रभावित करणारे,कांगणे गुरुजी आपणास मनःपूर्वक धन्यवाद सर
@sachindandge764
@sachindandge764 Жыл бұрын
तुम्ही जर युवक असाल तर कांगणे सर निवडा आयुष कोणामुळे बदलत नसत पण विचार बदलायला भाग पाडणारे खरे प्रामाणिक शिक्षक भेटले तर आयुष्य नक्कीच बदलते ...
@samvedhagro4393
@samvedhagro4393 Жыл бұрын
बेधडक आणि निर्भीडपणे बोलणारे सत्य विद्यार्थ्यांना पर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचवणारे खूप छान वाटलं सर तुमचे लेक्चर ऐकून
@wasilshaikh909
@wasilshaikh909 Жыл бұрын
आजच्या काळातले तुम्ही आदर्श गुरुजी आहात साहेब.♥️🌺💐
@wasilshaikh909
@wasilshaikh909 Жыл бұрын
इतके सारे विषय आपण इतक्या चांगल्या प्रकारे शिकवता ,यामध्ये जी मेहनत लागते .... हे खूप कौतुकास्पद आहे. sir.♥️🌺🌺💐
@inthanage7275
@inthanage7275 Жыл бұрын
सर , प्रथम तुम्हाला मनापासून धन्यवाद🙏🙏🙏 अतिशय परखड मत व्यक्त केले. अतिशय सत्य परिस्थिती आहे.👌👌👌🙏🙏
@omkarkachgunde9561
@omkarkachgunde9561 Жыл бұрын
आदरणीय कांगणे सर प्राचीन भारताचा व महाराष्ट्र इतिहास घ्या ओ सर. TCS&IBPS.ह्या Company याच्या वर जास्त भर द्यायला. त्या मुळे सर तुम्हाला नम्र विनंती🙏 आहे सर एकदा तुमच्या Style मध्ये घ्या सर. मी पुस्तके📚 वाचतो पण एवढे लक्षात येत नाही पण तुमचे शिकवले ले लवकर लक्षात येते.
@sukhdevpansare8977
@sukhdevpansare8977 Жыл бұрын
कांगणे सर ,सत्य परिस्थिती मांडली । धन्यवाद |
@pandurangsanap1264
@pandurangsanap1264 Жыл бұрын
सर तुम्ही बोलत आहात ते सर्व ची सर्व बरोबर आहे आणि खरं बोललं तर सख्ख्या आईला राग येतो अशी म्हण आहे म्हणून तुमचे जे वाक्य आहेत पूर्णपणे बरोबर ते मला पटत आहेत खरोखर गुड नाईट सर पांडुरंग सानप खडकवाडी बीड
@ShubhamBROADCASTING
@ShubhamBROADCASTING Жыл бұрын
सर, व्यवस्थेत होरपळलेला एस टी कामगार... ऐकताना डोळे पाणावले. सॅल्युट आहे तुम्हाला
@VitthalKangane
@VitthalKangane Жыл бұрын
🙏🙏
@somnathpawar8857
@somnathpawar8857 Жыл бұрын
लोकशाहीतील सत्ता अडानी लोकांच्या हातात गेल्यामुळे देश महासत्ता होण्याऐवजी अधोगतीकडे चालला आहे पण जनता दुधखुळी भ्रमाच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहेत..आपण जे तरूण पिढीला जागृत करण्याचे काम करता त्याबद्दल सर पुढील कार्यासाठी मंगलमय शुभेच्छा...
@ईश्वरीविगांजरे
@ईश्वरीविगांजरे Жыл бұрын
खूब सुंदर सर आज शेतकऱ्यांना धिर देण्याची गरज आहे आणि त्यांच्यावर बोलण्याची गरज आहे आभार आपले मी पण बोलते नेत्यांनी महाराष्ट्र खाल्ला म्हणून
@varsharanimungase3628
@varsharanimungase3628 Жыл бұрын
एकदम खरे बोलता तुम्ही. मध्यम वर्गातला आमदार पाहिजे. 🙏
@Theofficialparshya
@Theofficialparshya Жыл бұрын
सर काय सांगू सकाळी तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक केलो सर शप्पत तवा काहीही माहिती नव्हती मला करमत नव्हत पण सर आत्ता पच्छाताप होतोय कि आगोदर का तुम्हाला sarch केलं नाही🙏 keep growing youth sir thanka a lot
@maghade3109
@maghade3109 Жыл бұрын
सर एखाद्या विद्यार्थी गरीब असेल आणि तो शिक्षणात हुशार असेल पैसे भरू शकत नसेल तर अशा होतकरू हुशार विद्यार्थ्यांना आपले मार्गदर्शन मिळाले पाहिजे
@SINCE-yg2bf
@SINCE-yg2bf Жыл бұрын
निःसंकोचपणे वैचारिक परिवर्तन करण्याची गरज आपल्या सारख्या निष्ठावंत शिक्षकांची गरज राष्ट्रीय पातळीवर असायला पाहिजे च 🙏 MH22...
@gopaldutonde8540
@gopaldutonde8540 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏
@balajisonkamble3990
@balajisonkamble3990 Жыл бұрын
फार बर वाटल आस जर सर्व आशा विच्याराचे आस्तील तर नक्की च न्याय मीळेल 🙏🙏🙏👍👍👍
@swapnilmane1235
@swapnilmane1235 Жыл бұрын
Very true.... Excellent sir...
@rameshwarbhosle438
@rameshwarbhosle438 Жыл бұрын
आदरणीय कांगणे सर महाराष्ट्र मध्ये तमाम आरोग्य कंत्राटी कर्मचारी तुटपुंज्या पगारावर २४/७ काम करतात तेही उभ्या महाराष्ट्राला परिचित करुन द्या
@pari-arohi
@pari-arohi Жыл бұрын
समाज जागृतीचा भविष्यातील एक महत्वाचा चेहरा म्हणजे कागने सर
@namratashindeshinde746
@namratashindeshinde746 Жыл бұрын
Apanacha Apalya lokanvar bolal pahije khup chan sir nice lecture
@amitgedam6071
@amitgedam6071 Жыл бұрын
सर खरचं तुम्ही आणि कराले सर 2024 च्या निवडणुकीला उभे राहा. आमचा पाठिंबा आहे तुम्हाला. जय हिंद जय महाराष्ट्र. From. Chandrapur
@mahanandakendre1178
@mahanandakendre1178 Жыл бұрын
Khar ahe sir 💯👍 khupch Chan bolta 😊
@rajeshchetule3090
@rajeshchetule3090 Жыл бұрын
धन्यवाद सर तुमचे विचार ऐकूण
@vijaykumarbhingolikar7119
@vijaykumarbhingolikar7119 Жыл бұрын
योग्य मार्गदर्शन
@dhirajkharat8692
@dhirajkharat8692 Жыл бұрын
एक नंबर सर....👍👍👏👏👏👏
@adamshaikh1474
@adamshaikh1474 Жыл бұрын
Sir प्रत्येक जिल्हाचा पेपर 2021 कदी सोडवून घेणार KZbin channel वर
@मराठीलाईव्हन्युज-व7न
@मराठीलाईव्हन्युज-व7न Жыл бұрын
वास्तव माहिती.. अभिनंदन सर
@ravidhutraj8669
@ravidhutraj8669 7 ай бұрын
Great 👍 sir
@pravinkalaskar2162
@pravinkalaskar2162 Жыл бұрын
सर , कोणत्या कोणत्या देवीचे पिके लावले सर मी तूमचे मार्गदर्शन तर खुप ऐकत असतो पण हे तूमच्या टिक्याच नाही समजलं जय जिजाऊ 🌹 जय शिवराय
@dineshshelavale8674
@dineshshelavale8674 Жыл бұрын
तुमच्या सारखं हुशार व्यक्तिमत्त्व राज्य/देशाला लाभलं पाहिजे.
@rajendralandage9548
@rajendralandage9548 Жыл бұрын
Aagdee barobar Aahe sir
@vilaslokare7881
@vilaslokare7881 Жыл бұрын
जबरदस्त....sir....👌👌👌🤟
@pawandhawale3556
@pawandhawale3556 Жыл бұрын
Sir we are proud you.
@nitinkamble1151
@nitinkamble1151 Жыл бұрын
Ekdm bedhadak bolta Tumhi.. Khup Chan👍👍👍👍 Ekdm Brobr ahe
@nitinwahul4359
@nitinwahul4359 Жыл бұрын
आम च्या काळात तुमच्या सारखे गुरुजी आसते तर नक्कीच काही तरी झालो आसतो
@prakashasawale438
@prakashasawale438 Жыл бұрын
Very nice kangne guruji
@prashantrathod2855
@prashantrathod2855 Жыл бұрын
सर मनापासून धन्यवाद
@ramesh8015
@ramesh8015 Жыл бұрын
भाऊ व्यवस्था बदलावी लागेल हे पोळ उद्दा म होत आहेत.
@Subhashjamdade2
@Subhashjamdade2 Жыл бұрын
abhinandan sirji
@ankushawchar5015
@ankushawchar5015 Жыл бұрын
सर बरोबर बोलत आहेत
@prakashmali9638
@prakashmali9638 Жыл бұрын
Nice Thought And Nice Lecture सँल्युट सर
@gorakhnathnajan979
@gorakhnathnajan979 Жыл бұрын
छान गुरू
@bachchukunte8272
@bachchukunte8272 Жыл бұрын
ग्रेट आहे गुरू तुंम्ही
@rameshthakare4745
@rameshthakare4745 Жыл бұрын
Salute sir jai hind
@SukdevNagare-jr3rw
@SukdevNagare-jr3rw 10 ай бұрын
सर अगदि बरोबर बोलले आहेत
@sandipkedare5355
@sandipkedare5355 10 ай бұрын
Good evening sir
@nitingore3738
@nitingore3738 Жыл бұрын
कांगणे सर आभ्यासपुर्ण विवेचन पण प्रश्न. हा आहे परिवर्तन खरच घडायला पाहिजे का?
@hrushikeshingle6175
@hrushikeshingle6175 Жыл бұрын
सर वनभरतीच पुस्तक कधी येणार आहे
@krishna99047
@krishna99047 Жыл бұрын
great
@yogesh6541
@yogesh6541 Жыл бұрын
Excellent lesson 👌👌👌
@Inspiration_Priyanka978
@Inspiration_Priyanka978 Жыл бұрын
Khup talamaline shikwtat sir tumhala garibichi jaaniv aahe
@UmeshPatil-cq1zh
@UmeshPatil-cq1zh Жыл бұрын
सत्य कधीच लपून राहत नाही.
@gajananghuge7869
@gajananghuge7869 Жыл бұрын
Sir तुम्ही पदवीधर मतदार संघातुन निवडणूक लढवा आम्ही मतदान करतो 💯
@dada_shinde
@dada_shinde Жыл бұрын
Nice lecture 👌
@bharatgosavi1999
@bharatgosavi1999 Жыл бұрын
Very nice sir
@jivanwaghamare8380
@jivanwaghamare8380 Жыл бұрын
ग्रामपंचायत,, पंचायत समिती,, जिल्हा परिषद सर्व एकाच तक्त्यात 1 भाग हा 2week आधी झाला परंतु त्याचा 2रा भाग अजून नाही आला plz
@sunilghule1999
@sunilghule1999 Жыл бұрын
Aapn शिकविलेले as it is question काल झालेल्या MPSC STENO परीक्षेत आले होते गुरुजी...
@shivajiwankhede997
@shivajiwankhede997 Жыл бұрын
Great sir
@harshalshelar9369
@harshalshelar9369 Жыл бұрын
Khup chan sir 👌👌👌👍🙏
@rajeshwable5994
@rajeshwable5994 Жыл бұрын
Sir सरपंच व्याहाचे जर मी सरपंच झालो अन मल जर पैशाची गरज लागली तर मी कोणाला मागू शकतो याचं उत्तर दया मला आधी विकास करण्यासाठी निधी कसा मघाचा सर
@rajeshwable5994
@rajeshwable5994 Жыл бұрын
Thnx
@sureshjankut884
@sureshjankut884 Жыл бұрын
Are u great sir Jai Hind Jai Maharashtra
@subhashgite3353
@subhashgite3353 Жыл бұрын
सर तुमचं कौतुक कराव तेवढ कमीच
@nareshnatkar1435
@nareshnatkar1435 Жыл бұрын
खूपच छान सर....
@shantanukorde7070
@shantanukorde7070 Жыл бұрын
Khup best sir🙏🙏🙏🙏
@srk4432
@srk4432 Жыл бұрын
Kya bat hai sir 👌
@veganube5963
@veganube5963 Жыл бұрын
तळमळ असणार माणूस ❤️🙏
@niteshmaulikar94
@niteshmaulikar94 Жыл бұрын
Bahot jordar sir
@sachindandge764
@sachindandge764 Жыл бұрын
कार्यकर्ते निष्ठावंत असतात त्यांचे नेते नाहीत😂😂
@premdalvi169
@premdalvi169 Жыл бұрын
Sir tumcha aawaj khupch Sundar aahe
@suyashkore7476
@suyashkore7476 Жыл бұрын
आरोग्य विभागाची भर्ती चा फॉर्म कधी सुटणर आहेत
@shraddhasankhe8084
@shraddhasankhe8084 Жыл бұрын
सामान्य माणूस शहाणा झाला पाहिजे.
@priyankabhosle8487
@priyankabhosle8487 Жыл бұрын
Budhaa bless u sir
@balirammusande7525
@balirammusande7525 Жыл бұрын
सर आता बदलणार काय तुम्ही मला जे नेता होणार ते खानारच
@gamingestor3856
@gamingestor3856 Жыл бұрын
काय बोलता राव सर यकच नंबर.....
@abdulnaseerbilolikar5825
@abdulnaseerbilolikar5825 Жыл бұрын
Setkarila nikesh natiyana ka nahi
@sushantbhosale6825
@sushantbhosale6825 Жыл бұрын
Contract paddhat jhaliye na sir aata sarkari Bharti band honar na
@Bhushyabhau
@Bhushyabhau Жыл бұрын
कडक 🔥
@aadeshlokhande9655
@aadeshlokhande9655 Жыл бұрын
👌
@shivajisable7158
@shivajisable7158 Жыл бұрын
🙏🏻🌹🌹🌹बरोबर आहे सर
@krishnamadavi-wg5yk
@krishnamadavi-wg5yk Жыл бұрын
Hi lokshahi ka
@aashishdhore3159
@aashishdhore3159 Жыл бұрын
Good
@niil1223
@niil1223 Жыл бұрын
Tumchyasarkhe mans ekatra jar aale sir ... nkki Maharashtra change karun taku Suprime court mdhe yachika taka ... yanchi pention ani other allowances band karnyasathi
@dashanangamerMH22
@dashanangamerMH22 Жыл бұрын
भाऊ. म्हणजे नेमके काय ते sàna
@niteshmane319
@niteshmane319 Жыл бұрын
छान सर
@kirangadakh7790
@kirangadakh7790 Жыл бұрын
सर,तलाठी भरती ची स्पेशल बॅच घेणार आहात का?
@shivajiborkar1168
@shivajiborkar1168 Жыл бұрын
सर आमच्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराविषयी बोला ना
@pratikshakhore5598
@pratikshakhore5598 Жыл бұрын
Nice lecture sir...we are proud you
@sammudon3063
@sammudon3063 Жыл бұрын
👍
@nileshkumbhar7299
@nileshkumbhar7299 Жыл бұрын
Sir forest bhartisathi border varil mul Karnataka chi border certificate Aasnari mul from bharu shaktat ka Plz Rply
@mindthing373
@mindthing373 Жыл бұрын
👏👏💯🙏🙏
@shubhamdhasal9823
@shubhamdhasal9823 Жыл бұрын
सर कॅलेंडर continuo kara
@chikku6611
@chikku6611 Жыл бұрын
Sir vanrakshak bharti ch bgha ki thod 🙏
@पांडूरंगसुतार-द2ध
@पांडूरंगसुतार-द2ध Жыл бұрын
🙏🙏👌👌🙏🙏
@kiransanap4331
@kiransanap4331 Жыл бұрын
शेतकरयांना पेन्शन ची मागणी करा
@nivrutinawale5053
@nivrutinawale5053 Жыл бұрын
अरे भाऊ रिक्षा चालक मुख्य मंत्री आहे शेतकर्‍यांच्या व्यथा त्याच आहे
@topcbhai4884
@topcbhai4884 Жыл бұрын
सर SᕼᗩᖇE ᗰᗩᖇKET चा व्हिडीयो बनवा 🙏
@ANSGA-jd6qf
@ANSGA-jd6qf Жыл бұрын
😄
@topcbhai4884
@topcbhai4884 Жыл бұрын
बनवा
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 2,2 МЛН
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 1,9 МЛН
शेअर विकत घेतांनी कोणती काळजी घ्यावी ??
20:49
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 56 М.
पंचायत राज पार्श्वभूमी
31:15
Vitthal Kangane
Рет қаралды 44 М.