महोदय, GMC GROUP D ची परीक्षा पारदर्शक होण्यासाठी IBPS ची परीक्षा घेण्यात आली परीक्षेत 160 + मार्क ची अपेक्षा होती आणि खूप कमी मार्क मिळाले, GMC ने निकाल IBPS फॉरमॅट मध्ये पण दिला नाही, मला खात्री आहे कमीत कमी 150 + तरी मार्क येतील सर्व विद्यार्थ्यासाठी पेपर ची लिंक खुली करावी हीच विनंती l