सुंदर व्हिडिओ शुभम काहीही धाडस नको करत जाऊ व्हिडिओ मध्ये पाण्याची पातळी वाढत असतांना तुम्ही सगळे भाचे वाढत्या पाण्यात जात होते शुभम , रवि , अमोल इकडे माझी छाती धडधड करत होती , अस काहीही धाडस नका करत जाऊ. अमोल ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , उदंड आयुष्य व उदंड आयुष्य व निरोगी आरोग्य लाभो ही श्री.स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. भाभी रागवत नाही का तुम्हाला.
@Shubhamjarwal0124 күн бұрын
Thank You 🙏 Mama Shri 🥲😛 Next Time Careful Nakki 😇