बीड : खंडणी प्रकरणी गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज यांची मुलाखत
Пікірлер: 21
@sureshfatangare23504 жыл бұрын
मिटवायला तुम्ही काय गुन्हा केला होता काय महाराज बोलतायं कठीन अवस्था झाली देवस्थांची
@vilashsharde88392 жыл бұрын
लय येडपट दिसतोय तू इतका दुबळा वामन भाऊ चा वंशज असू शकतो काय
@hanumantghule73082 жыл бұрын
😆😆
@deelipmundhe94296 жыл бұрын
हेच नामदेव महाराज यांना फसवून बघ म्हणाव
@Raghunath14995 жыл бұрын
खेळ मांडीला देवाच्या दारात@ देव गेले वरी चोर राहिले खाली
@DilipLekurwale-o4d9 күн бұрын
👍
@Acharya_Laxman_Maharaj6 жыл бұрын
महाराज तुम्ही नामदेव शास्ञीचा सल्ला केला
@gahininathchepate4046 жыл бұрын
तुम्ही काही नाही केल तरीपण तुम्ही पैसे का देत होतात त्याच काही कारण
@jaihind83353 ай бұрын
मी गहिनीनाथ गडाचा शिष्यच आहे पण तुम्ही काही केले नाही तर पैसे कसे काय कुणालाही देता 'कर नाही त्याला डर कसला' आणि जो घाबरला म्हणजे नक्कीच त्यांने काही तरी चुकीच केलय, चुकीच नसेल केल, स्वतः वर विश्वास असेल तर कोण कशाला घाबरलं किती पण कुणी ब्लैकमेल करू देत, कलियुगी संत झाले फार।
@yogeshshinde71296 жыл бұрын
महाराज काय संगोतो तू समजत का तुला
@Acharya_Laxman_Maharaj6 жыл бұрын
पण ज्याने पैसे म्हागीतले ते कोण्या बेस वर .तुम्ही काय केलय
@prabhakarmaske89108 ай бұрын
महाराज आपण काही केले नाही तर त्या लोकांविरुद्ध पोलिस केस करायला पाहिजे होती.पैसे देण्याचा प्रश्नच नव्हता.तसेच आपल्या विरुद्ध पुरावा नसल्यास पोलीस त्यांना पैसे देण्यास कसे सांगतील