काळजाला भिडणारे प्रसंग | ह.भ.प. बंडोपंत महाराज ढाकणे | नारायण गड | भगवानगड | Bhagwan Baba

  Рет қаралды 128,437

जय भगवान ‌बाबा

जय भगवान ‌बाबा

Күн бұрын

Пікірлер: 279
@rangnathchate4267
@rangnathchate4267 2 ай бұрын
राष्ट्रसंत भगवान बाबा इतके महान होते हे ऐकून डोळ्यात पाणी आले.ज्याच्यांमुळे आज वंजारी समाज आपली वेगळी ओळख निर्माण करू‌ शकला आहे.🎉🎉❤❤
@sanjayandhale-l8v
@sanjayandhale-l8v 3 ай бұрын
फक्त वंजारी असल्यामुळेे श्रीसंत भगवान बाबाचा छळ केला फक्त जातीवाद तो आज चालूच आहे जयभगवान
@dinkarhadule9490
@dinkarhadule9490 3 ай бұрын
Tuja ky kesh mahit ahe ky tumchyat kokani jast chal kela babacha
@harishchandrapadole1673
@harishchandrapadole1673 2 ай бұрын
हो खरे वंजारी जातिवाद करतायत सगळीकडे.
@Gkmovies-c1o
@Gkmovies-c1o 2 ай бұрын
​@@harishchandrapadole1673 tuzya aaila ghetlay amhi 🎉
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 2 ай бұрын
वंजारी लोकांनी जातीवाद वरती बोलणे यासारखा विनोद नाही. कारण सर्वात जातीवादी समाज आहे हा. याला कारणीभूत फक्त गोपीनाथ मुंडे व दसरा मेळावा.
@jadhavgopal01
@jadhavgopal01 2 ай бұрын
@@harishchandrapadole1673 barobar ahe musalmana peksa pan gaddar ahet he
@SharadVighne-j4m
@SharadVighne-j4m 3 ай бұрын
हा जातीवाद त्या काळात सुरू केला होता आणि आज पण तेच करत आहेत आज नारायण गंडावर आज पण तेच आहे पण येवढे करूंन सुद्धा भगवान बाबा चंद्र सूर्य आहे आमच काळजी मनुन ठेवणार
@gorakhnathshelkikar4117
@gorakhnathshelkikar4117 2 ай бұрын
जय जय भगवानबाबा.बाबानी सर्व धर्म समभाव हीच शिकवण दिली आहे.
@shamshinde2298
@shamshinde2298 2 ай бұрын
​@@gorakhnathshelkikar4117तुकाराम महाराज यांना पण खूप त्रास झालाय .चांगले काम करत असतानाच त्रास होत असतो .म्हणूनच एक म्हण आहे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण
@Raigavhan
@Raigavhan 3 ай бұрын
आम्ही फक्त धाकटी पंढरी श्री क्षेत्र भगवानगडाला आमचं सर्वस्व मानतो. भगवानगडाचा आदेश आम्हा भक्तासाठी पहिला आणि शेवटचा
@Yogeshkapre_555
@Yogeshkapre_555 2 ай бұрын
Tuzya aai chi puchi jativadi ahes vanjar gandya
@parmeshwarsanap4264
@parmeshwarsanap4264 2 ай бұрын
या पृथ्वी वर पांडुरंग परमात्मा, ज्ञानेश्वर माऊली, तुकोबा यांच्या नंतर फक्त भगवान बाबा आहेत या नंतर पण कोणी होनार नाही. 🚩 जय भगवान बाबा 🚩❤️🙏
@rajkumarkarad2268
@rajkumarkarad2268 3 ай бұрын
🚩नारायणगड नाव आज फक्त राष्ट्रसंत भगवान बाबांमुळेच आहें कारण तरुण आयुष्यातील ४० वर्षे बाबांनी "नारायणगड" विकासासाठी आपले आयुष्य वेचले. आणि काही कडुनी कुट कारस्थान करूंन बाबांना त्रास दिला.आता नारायणवर फक्त पारायण आहें. आमचा देव आता कायमस्वरूपी "🚩श्रीक्षेत्र भगवानगड "येथेंच आहें. 🚩जय भगवान 🙏🏻 🌹जय गोपिनाथ 💐.
@gorakhnathshelkikar4117
@gorakhnathshelkikar4117 2 ай бұрын
जय जय बाबा भगवान की जय जय
@navnathkhedkar586
@navnathkhedkar586 2 ай бұрын
जय भगवान बाबा
@parmeshwarsanap4264
@parmeshwarsanap4264 2 ай бұрын
भगवान बाबा यांच्या पायी लक्ष्मी होते, त्याचे जिवन्त उधाहरण म्हणजे श्री क्षेत्र भगवान गड, आजही लोक नामदेव शास्त्री यांना रोज कोटी कोटी रु देतात ❤️🚩🙏 असा संत होणे शक्य नाही जय भगवान बाबा ❤️🙏🙏🙏🙏🚩
@TukaramGulge-fj2eb
@TukaramGulge-fj2eb 3 ай бұрын
ढाकणे महाराज अप्रतिम खूप गोड आवाज आहे
@BalasahebKirwale-v1o
@BalasahebKirwale-v1o 2 ай бұрын
जयभीम फार छान जय भगवानबाबा
@amitmaharajofficial283
@amitmaharajofficial283 2 ай бұрын
भगवान बाबा नारायणगड चें 40 वर्ष महंत होते महाराज ते बाबाचं गुरुगृह आहे
@vitthalbharatiofficial3406
@vitthalbharatiofficial3406 2 ай бұрын
डोळ्यात पाणी आले कथा ऐकून 😢 खरंच खूप महान संत होते भगवानबाबा 🙏
@babasahebchate2033
@babasahebchate2033 28 күн бұрын
जय भगवान बाबा खरंच महाराज तुम्ही आमच्या डोळ्यात पाणी आणि पर्यंत आम्हाला खूप चांगले प्रवचन दिले आणि भगवान बाबांविषयी आम्हाला जागृत केले
@asha212
@asha212 3 ай бұрын
साहेब लोकनेते होते दैवत होते भगवानबाबांचे भक्त होते शुरविर होते सत्तेचा नव्हता गर्व गुरूचरणी लीन होते म्हणु नच साहेब दैवत होते 🎉🎉🎉🎉🎉
@GneshGirge
@GneshGirge 2 ай бұрын
महाराज लोकांनी आपलं रक्त लाल आहे सर्वांचा रक्त लाल आहे आपण सर्व स्त्री-पुरुष एक आहोत अशी भूमिका लोकात मांडा जोडा तोडू नका जय जवान जय किसान
@Asuraiiidifi
@Asuraiiidifi 2 ай бұрын
हेच आंतरवली मराठीमध्ये बुआ बाबांची किर्तन ऐका भाऊ
@GaneshChate123
@GaneshChate123 2 ай бұрын
खूप निर्दयी लोक होते नारायणगड चे खूप त्रास दिला होता भगवान बाबा ला.😢😢😢😢
@Dkbhosle
@Dkbhosle 2 ай бұрын
त्रास कोणाला झाला नाही तुमच्य सामोर असणारा ग्रन्थ ज्यांना शिव्य दिलंय त्या संत ज्ञानेश्वरी नी ओव्या दिलंय
@dhanrajrakh9204
@dhanrajrakh9204 3 ай бұрын
बाबा खुपच गोड कथा आहे अशी कथा सर्व महाराष्ट्रात व्हावी एवढीच अपेक्षा 🙏🙏
@asha212
@asha212 3 ай бұрын
होउनी गेले भगवानबाबा पुन्हा नाहीत होणार पाण्यावरी ज्ञानेश्वरी नाही वाचता येणार 🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
गुरूभगवानबाबांचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज शिकुन शाहाणा केला 🎉🎉🎉🎉🎉
@statusking6906
@statusking6906 2 ай бұрын
ऐश्वर्या संपन्न भगवान बाबा की जय
@asha212
@asha212 3 ай бұрын
गुरूभगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दिले दिव्यत्व दाखवून 🎉🎉🎉🎉🎉
@pandharinathbudhwant
@pandharinathbudhwant 2 ай бұрын
संत ज्ञानेश्वर संत तुकाराम, यांचा पण छळ झाला. सत्याला परिक्षा द्याविच लागते. तेव्हांच बाबांची कीर्ती अमर आहे. एवढा समाज त्यांच्या नावा शिवाय जगू शकत नाही.💐💐🙏🙏
@devanandWagh-d7j
@devanandWagh-d7j 2 ай бұрын
भगवान बाबाचे चरित्र ऐकून फारच माझ्या अंगाला काठी येतात आणि तुम्ही जे चरित्र सांगितले बापाचं ते खूपच छान होतं
@shivajiandhale2782
@shivajiandhale2782 2 ай бұрын
ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा की ,, 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐
@advamolkurund8745
@advamolkurund8745 2 ай бұрын
आजही भगवान बाबा करोडो वारकरी संप्रदायाचे चाहते आहेत त्यांना कोणीही जातीय समीकरनात बांधू नका
@नारायणगडदर्शन-फ1ब
@नारायणगडदर्शन-फ1ब 2 ай бұрын
धाकटी पंढरी नारायण गड आहे
@asha212
@asha212 3 ай бұрын
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@RanojiPawar
@RanojiPawar 2 ай бұрын
धाकटी पंढरी नारायण गड
@Bholenath__har_har
@Bholenath__har_har 2 ай бұрын
धाकटी पंढरी भगवान गड आहे नारायण नाही कारंजा वेळेस भगवान बाबांना तिथल्या काही नराधमाने त्रास देऊन नारायण गड सोडून जाण्याची वेळ आनली. तेव्हाच भगवान बाबा जाताना गडावरचा पिंपळ कुठलाही वारा नसताना उलथून पडला होता तेव्हाच नारायण गडावरची लक्ष्मी भगवान बाबा बरोबर भगवान गडावर आलेली आहे
@AmolDahifale-xu6ec
@AmolDahifale-xu6ec 2 ай бұрын
नारायण गड हा भगवान बाबा मुळे प्रसिध्द अहे बरका. राणोजी पवार गडावर जातीवाद चागलं नाही
@Badebhai007
@Badebhai007 2 ай бұрын
Kharay.. Manik baba mule pawan zaleli bhumi mhanje narayangad.. ❤
@asha212
@asha212 3 ай бұрын
गुरूभगवानबाबा संत होते महाथोर आळ येता देहावरी आंग कापीले सत्वर 🎉🎉🎉🎉
@ShiwajiGaykwad-i6y
@ShiwajiGaykwad-i6y 2 ай бұрын
महाराज आपलं दुकान चालवण्यासाठी भगवान बाबाला लहान करण्याचा प्रयत्न करतो आहे. संत हे एका जातींचे किंवा धर्माचे नसतात.
@asthabhawarthramayan
@asthabhawarthramayan 2 ай бұрын
तुला कोणी आडवल भगवान गडावर यायला.....
@sachinfunde8680
@sachinfunde8680 2 ай бұрын
Tyni tras dela tyna samjyla paije na
@jadhavgopal01
@jadhavgopal01 2 ай бұрын
Tras kontya santala nahi dela sang
@shubhamgaikwad8020
@shubhamgaikwad8020 2 ай бұрын
Jya vaeles warkari mal ghalato tya vaeles tyachi ekach jat asati ti manje warkari... To kontya hi vishist jaticha maharaj nasato
@ShivanandiT
@ShivanandiT 2 ай бұрын
दादा संत एका जातीचे नसतात पण जातीचे नव्हते म्हणुन जातीवाद झाला होता संत भगवान बाबा बरोबर
@bhimraorakh1758
@bhimraorakh1758 2 ай бұрын
एकदम सत्य.अतिशय सुंदर कीर्तन ❤
@marathivarta7947
@marathivarta7947 2 ай бұрын
भीमसिंह बाबांना कोणी त्रास दिला ते पण सांगा ढाकणे
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande 2 ай бұрын
टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण प्राप्त होत नाही. प्रत्येक संताचा इतिहास असाच आहे. संत कुठल्याही विशिष्ट जातींचे कधीच नसतात त्याचे विचार मानवतेच्या कल्यानासाठी असतें. श्री संत नामदेव शास्त्री महाराज हे खुप ग्रेट आहेत. जय भगवान बाबा
@niceok7454
@niceok7454 2 ай бұрын
वैराग्यमुर्ती , ऐश्वर्यसंपन्न श्रीसंत भगवान बाबा की जय.🎉
@माऊलीनिपानेअर्धमसला
@माऊलीनिपानेअर्धमसला 2 ай бұрын
भिमसिंह बाबा च नाव घेत जा
@ashokjaybhaye3770
@ashokjaybhaye3770 2 ай бұрын
वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही❤
@yss5270
@yss5270 2 ай бұрын
जितका भगवान बाबाला त्रास दिला तितकी सृष्टी सुधा रडत असेल
@Sankgdho
@Sankgdho 2 ай бұрын
अतिशय सुंदर कीर्तन
@hanumanshinde4162
@hanumanshinde4162 2 ай бұрын
असे चरित्र कुठेही नाही उलट भगवान बाबा यांना त्यांच्या लोकांनीच त्रास दिला हे सांगणे
@BadeAshok-y9u
@BadeAshok-y9u 2 ай бұрын
Bhagwan babana narayngadavaril lokanich gad sodayla bhag padale
@hindu_don_king
@hindu_don_king 2 ай бұрын
Jay Bhagwan Baba Jay gopinath munde saheb 🙏🚩
@AkanshaNarwade
@AkanshaNarwade 2 ай бұрын
संत भगवान बाबा महान संत होते 🙏
@prashantdakane2813
@prashantdakane2813 3 ай бұрын
वा महाराज भगवान बाबा नी दाखवून दिले
@siddheshwarmundhe-du2zg
@siddheshwarmundhe-du2zg 2 ай бұрын
🚩👏👏राष्ट संत भगवान बाबा👏👏
@dhanrajrakh9204
@dhanrajrakh9204 3 ай бұрын
जय भगवान बाबा जय वामन भाऊ 💐💐🙏
@marathivarta7947
@marathivarta7947 2 ай бұрын
नारायणगड गुरु भगवानगड शिष्य जय नगद नारायण जय भगवान बाबा 🚩🚩🚩
@krishnagite3524
@krishnagite3524 2 ай бұрын
जय भगवान जय वामभाऊ
@navnathkhedkar586
@navnathkhedkar586 2 ай бұрын
❤❤❤❤ राष्ट्रीय संत ऐश्वर्य संपन्न श्री भगवान बाबा खूप वेदना सोसुन सर्व जेनतेसाठी खूप मोठे कार्य केले जय भगवान तुमचा आमचा देव म्हणजेच भगवान बाबा
@GorahkDive-o2t
@GorahkDive-o2t 2 ай бұрын
संत /महंत यांना जात पात नसते त्या वेळी नेमके काय घडले हे महाराजांनी लिहून ठेवले असेल तरच सत्य मानायला हरकत नाही. आजच्या काळात सर्व जातीच्या लोकांनी सद्भभावनेने वागणे गरजेचे आहे. विशेषतः नवयुवकांना प्रबोधन होणे गरजेचे आहे
@sambhajiandhale6246
@sambhajiandhale6246 2 ай бұрын
ज्ञानोबा तुकोबा समकालीन संत आणि भाऊ बाबा नंतर कोणी संत होऊ शकले नाहीत महाराज खूप आहेत
@Prashantkharmate
@Prashantkharmate 2 ай бұрын
🙏🙏🙏 जय भगवान बाबा 💐💐💐💐
@namdevchoure7965
@namdevchoure7965 2 ай бұрын
ऐश्वर्यसंपन्न भगवान बाबा कि जय
@vasantrakh6870
@vasantrakh6870 2 ай бұрын
जय जय जय भगवान की जय जय श्री राम
@avhadadinath1989
@avhadadinath1989 2 ай бұрын
एकदम बरोबर आहे 🎉🎉🎉🎉🎉
@subhashshinde5263
@subhashshinde5263 2 ай бұрын
महाराज चौथी, पाचवी पास पोलिस जर अधिकारी केले तर देश भ्रष्ट झाल्याशिवाय राहणार नाही
@Radhapatil11
@Radhapatil11 2 ай бұрын
Bhava to kal vegala hota 1995 ahe te tevha 7 th pass var shikshak vhayche
@d.m.5410
@d.m.5410 2 ай бұрын
धाकटी पंढरि म्हणजे नारायणगड
@vikaskharat6606
@vikaskharat6606 3 ай бұрын
मुंढे साहेबांना मी जवळून पाहिले आहे त्यांना शेवटचे मतदान केले तेव्हा मी ११० की.मीटर आणि ४० अंश ऊन्हात प्रवास करत गावी आलो ते खरे लोकनेते होते त्यांनी इतर समाजाबरोबर वंजारी समाजाचाही विकास केला लाखो मराठा समाजांन त्यांच्यावर प्रेम केले मात्र जरांगे पाटील जेव्हा मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे म्हणून सरकारकडे मागणी करतात तेव्हा त्यांना जातीवादी म्हणून हिनल जात हे दुर्दैवी आहे. पाटील सुद्धा जातीवंत आहेत. फक्त आपण उघड्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे.
@VijayKalepatil-c2j
@VijayKalepatil-c2j 2 ай бұрын
बरोबर आहे
@AjinkyaKute-di2xz
@AjinkyaKute-di2xz 2 ай бұрын
Barobar
@manikhake1132
@manikhake1132 2 ай бұрын
सत्य कथन केलं महाराज तुम्ही❤ आजही नीच वृती समाजात दिसत आहे❤ सपटी किंग, जातिवादी गडाचे जहागीरदार होत आहे❤
@maheshchekepatil8588
@maheshchekepatil8588 2 ай бұрын
कमेंट वाचून खूपच बुद्धिजीवी लोकांची कीव येते.... दोन्ही गड आदर स्थानी आहेत...
@asaramwagh5202
@asaramwagh5202 3 ай бұрын
महाराज आपण फार सुंदर भगवान बाबाच चरित्र सांगितले. त्याबद्दल 🙏🙏
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 2 ай бұрын
माहाराज एवढ्या दिवस कुठे होते तुम्ही दोन दिवस झाले नाही तर झालं सुरू
@dhanrajrakh9204
@dhanrajrakh9204 3 ай бұрын
राम कृष्ण हरी बाबा 🙏💐💐
@श्रीसंतसेवकढाकणेमहाराजयेस्तारक
@श्रीसंतसेवकढाकणेमहाराजयेस्तारक 3 ай бұрын
माझी ही इच्छा आहे नक्की होईल, त्या दिशेनेच काम चालू आहे
@RahulP0te-q5g
@RahulP0te-q5g 2 ай бұрын
धाकटी पंढरी म्हणजेभगवान गड
@vikaspalve3013
@vikaspalve3013 2 ай бұрын
🚩🚩 जय भगवान बाबा 🚩🚩🌹🌹💐💐👏😊
@RanojiPawar
@RanojiPawar 2 ай бұрын
महंत शिवाजी महाराज नारायणगडकर
@babasahepalve233
@babasahepalve233 2 ай бұрын
जय नगदनारायण जय भगवान
@PKDada-f4h
@PKDada-f4h 2 ай бұрын
साहेब सांगायला आनंद वाटतो की नारायण गडाचा देखील 7/12 संत भगवानबाबा यांच्या नावावर आहे. मग तिथे शिवाजी महाराज ठेवायचे की दुसरा कोणी हा अधिकार देखील भगवान गडाची गादी म्हणजेच महंत नामदेव शास्त्री ठरवू शकतात परंतु आम्हाला त्याची गरजच वाटत नाही. म्हणून आम्ही भगवान गडावर अपार प्रेम करतो.
@PKDada-f4h
@PKDada-f4h 2 ай бұрын
सत्य वाटत नसेल तर नारायण गडाचा 8A आणि 7/12 ऑनलाइन पाहून घ्या. जय भगवान
@sambhajiandhale6246
@sambhajiandhale6246 2 ай бұрын
या समाजाने कायमचं आपल्याला त्रास दिला आहे परंतु कर्माचे फळ कुणालाच चुकतं नाही
@MohanKudke-is6yr
@MohanKudke-is6yr 2 ай бұрын
भगवान बाबाला कोणत्या लोकांनी त्रास दिला हे अगोदर शोधून पहा
@VishnuJaybhai-g1r
@VishnuJaybhai-g1r 2 ай бұрын
बाबांना ज्यांनी त्रास दिला त्याच लोकांचे अनुकरण आज काही लोक करत आहेत
@Ganesh68431
@Ganesh68431 2 ай бұрын
जय हो नारायण गड की 🙏🚩
@prakashbargaje8489
@prakashbargaje8489 2 ай бұрын
भगवान बाबा की जय🙏
@asha212
@asha212 3 ай бұрын
भगवानबाबांचा भक्त नाही भित जीवनी लावी समाधीला डोके खंत नसते ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
गुरूभगवानबाबांने शाळा डोंगरी बांधीली पडली उणीव पाण्याची शाळा खरवंडीत आणिली
@श्रीसंतसेवकढाकणेमहाराजयेस्तारक
@श्रीसंतसेवकढाकणेमहाराजयेस्तारक 3 ай бұрын
खरंच भगवान बाबांची कथा खूप गोड आहे साऊंड सिस्टिम चांगली नसूनही आपण छान एडिटिंग केल्याबद्दल धन्यवाद
@asthabhawarthramayan
@asthabhawarthramayan 2 ай бұрын
खुपच छान कथा सांगितली महाराजजी❤
@asha212
@asha212 3 ай бұрын
खुप छान सांगितले आपण धन्यवाद 🎉
@haribhau-dd7xr
@haribhau-dd7xr 2 ай бұрын
Ram krushana Hari maharaj Dnyan aamrut pajalet aahmi shatsha runi aahot jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari
@rohitfunde5238
@rohitfunde5238 2 ай бұрын
जय भगवान बाबा 🙏
@amisal1474
@amisal1474 2 ай бұрын
फक्त भगवान बाबा
@SubhashSonwane-k8d
@SubhashSonwane-k8d 2 ай бұрын
धन्यवाद महाराज
@asthabhawarthramayan
@asthabhawarthramayan 2 ай бұрын
रामकृष्णहरी❤
@King48670
@King48670 2 ай бұрын
धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायण गड 🔥🔥
@bhagyashribangar9657
@bhagyashribangar9657 2 ай бұрын
धाकटी पांढरी भगवान गड ❤❤❤
@vishaltandale3263
@vishaltandale3263 3 ай бұрын
जय भगवान बाबा
@Kkartiknaik
@Kkartiknaik 2 ай бұрын
महाराज नामदेव म शास्त्रीचीं क्लीप ऐका नारायणगडा विषयी काय बोललेत ते नका जातीच विष पेरु समाजत भगवान बाबांना सुधा मराठा समाज मानतो आपन संप्रदायाचे पाईक आहोत आपल्याला याच भान असलं पाहीजे
@asthabhawarthramayan
@asthabhawarthramayan 2 ай бұрын
वरील कोणत्या वाक्यात जातीवाद वाटला रे..... मराठा, वंजारी सर्व जाती मिळून आपण हिंदू आहोत आपले भगवान बाबा आहेत...... जय श्रीराम जय शिवराय❤
@sachinfunde8680
@sachinfunde8680 2 ай бұрын
Mantoy pn hey Satya ahe
@Badebhai007
@Badebhai007 2 ай бұрын
Saglyana.. Narayangad hi punya bhumich aahe.. Manik baba ni ti punyabhumi taiyar keli aahe.. Narayangad ani bhagwaangad donihi aardhya..
@vikaskashid4682
@vikaskashid4682 2 ай бұрын
स्वतः घर चालवण्यासाठी बाबांची कथा नाही भगवान बाबा हे सिद्ध संत होते उगाच काहीतरी वेगळं सांगुन याचे भांडवल करून स्वतःचा व्यवसाय सुरु करू नये
@RakhVijay
@RakhVijay 2 ай бұрын
कारण बाबा वंजारी होते मानून हा कट रचला असावा
@bhaskarsanap9596
@bhaskarsanap9596 3 ай бұрын
भगवान बाबा की जय🎉🎉
@asha212
@asha212 3 ай бұрын
गुरूभगवानबाबा आंग कापीले पखाल डोहावरी रक्त वैराग्यवंताचे तुळसी ऊगवल्या सत्वरी 🎉🎉🎉🎉🎉
@SandipHalde-l2d
@SandipHalde-l2d 2 ай бұрын
जय हरी🙏
@rameshwarbade6772
@rameshwarbade6772 2 ай бұрын
Jay bhgwan jay gopinath
@namdevandhale5270
@namdevandhale5270 3 ай бұрын
जय भगवान❤
@anantmunde2391
@anantmunde2391 2 ай бұрын
जगात आसे संत कोनी नाही जय भगवान
@SudhakarJaybhaye-p9u
@SudhakarJaybhaye-p9u 2 ай бұрын
maharaj aamala aabhiman aahe tumcha jay ram krushana hari Dhakane maharaj
@SudhakarJaybhaye-p9u
@SudhakarJaybhaye-p9u 2 ай бұрын
🎉🎉
@GitaLad-hk8eu
@GitaLad-hk8eu 3 ай бұрын
भगवान बाबा की जय किती छळ करा पन एक दिवस सत्य समोर येत
@GANGASAGARWAGH-g9p
@GANGASAGARWAGH-g9p 2 ай бұрын
Jay bhagwan baba
@shankargunjal819
@shankargunjal819 3 ай бұрын
राम कृष्ण हरी जय विठ्ठल जय हरी जय भगवान बाबा
@LAXMANBHINGLE
@LAXMANBHINGLE 2 ай бұрын
श्रीक्षेत्र नगद नारायणगड येथे खोटं चालत नाही हितं सगळे नगद चालते
@subhashshinde5263
@subhashshinde5263 2 ай бұрын
महाराज भगवान बाबाची उंची कमी करू नका,
@advamolkurund8745
@advamolkurund8745 2 ай бұрын
का नारायणगड व भगवान बाबा गड यात सरकारने फरक केला मराठा नारायण गडाचे दर्शन करून भगवान बाबाचे दर्शन घेण्यासाठी जाऊद्यायला पाहिजे होता व वंजारी समाज भगवान बाबा चे दर्शन घेऊन नारायण गडावर जाऊ द्यायला पाहिजे होता
@shivajinanware9125
@shivajinanware9125 2 ай бұрын
आम्ही नारायण गड आणि भगवानगड या दोन्ही गडांना समान मानतो
@nivruttighuge3744
@nivruttighuge3744 3 ай бұрын
ऐश्वर्या संपन्न संत अष्ट भगवान बाबा की जय
@13_46s_albi
@13_46s_albi 2 ай бұрын
भगवान बाबा साक्षात देवाचा अवतार आहेत
@Xfqzji
@Xfqzji 2 ай бұрын
चौथी पास असलेले पोलीस एका रात्रीतून पीएसआय करणे हे चांगले काम आहे का???.... अर्थात हे सर्व तुमच्याच वाणीतून आले आहे महाराज
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН