अभांगणा नवीन पद्धतीने सादर करणे ही काळाची गरज आहे जेणकरून नवीन पिढीला प्रेरणादायी ठरेल जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🇮🇳⛳👍
@riteshsalpekar64837 ай бұрын
अविनाश दादा आणि संपूर्ण ठाणे मनसे टीम चे खूप खूप अभिनंदन, खूप अप्रतिम कार्यक्रम आयोजित केला..#जय मनसे #राजसाहेब
@poojaambre70778 ай бұрын
आजकल बरचस जुन नवीन करून ऐकविण्यात येत आहे, पण हे खरच अंत्यत सुंदर केलंय..👌🎉
@umeshpadmere18587 ай бұрын
गर्व आहे मराठी आणि महाराष्ट्रीय असल्याचा जय महारष्ट्र जय म.न.से.🔥🚩🙏❤
@aniketmulik61517 ай бұрын
जर का अश्या प्रकारे मुळे foreigners हरे राम हरे कृष्ण गात आहेत तर आपली मराठमोळी पोर सुद्धा नक्कीच येतील या प्रवाहात... असाच प्रयत्न चालू ठेवा कायमस्वरूपी...परमेश्वर स्वरूप नक्कीच साद देईल... जय हरी विठ्ठल... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vikaspaygude16008 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी 👌👌👌🚩🚩💐💐❤️❤️ खूपच छान आणि सुंदर 👌👌👌विश्व आहे कारण विठ्ठलमय आहे अखंड अभंग संत परंपरा कोटी सूर्य चंद्र असे पर्यंत असणारच आहे🙏 विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला 🙏विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙌🚩❤️🌹
@anilbarahate13998 ай бұрын
अप्रतिम....🤗🙏 पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते...🤩 खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा...!!! 🤝🙌 अतिशय सुंदर पद्धतीने आमच्यासमोर सादर केले आहे...🤗 यामुळे एकदिवस सर्वानाच अभंगातली गोडी समजेल हे नक्की...✌️ जय हिंद...! जय महाराष्ट्र...!! जय शिवराय...!!!
@bwpproflalitkhairnar74627 ай бұрын
नव्या रूपाने🚩🎤 अभंग सादरीकरण केले याबाबत खूप कौतुक व ,,, तुमचा भाव हा खरा आणि खूप निर्मळ आहे.. मनापासून खूप खूप शुभेच्छा तुम्हां सर्वाना🚩👌👌
@satishjumbad70916 ай бұрын
कालच मी तुमचा पहिला व्हिडिओ बघितला. आणि नंतर तुमच्या चैनल चे व्हिडिओ ऐकतच गेलो. खरंच तुमच्या टीमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे... अतिशय सुंदर सादरीकरण. आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचण्याचा हा योग्य मार्ग आहे... तुमच्या या कार्याला सलाम
अप्रतिम ,मी आज अचानकपणे ऐकले आणि पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटले. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
@aniketmulik61517 ай бұрын
अतिशय सुंदर प्रकारे सादरीकरण केले आहे... असेच repost करत रहा...विठ्ठल नक्कीच साद देईल... जय हरी विठ्ठल... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shivanandkharwal59756 ай бұрын
दादा फार जबरदस्त आहेत आपण आपले एक दोन गाणे ऐकले आणि तुमच्या संगीताच्या प्रेमात पडलो आम्ही लोणार सरोवर ला राहतो आपण फार महान कार्य करत आहात आजच्या पिढीला विठ्ठलाचे नाम घ्यावयास भाग पडणारे आपणच आहात आणि ते आज सर्वात कठीण काम आहे मी तुमचा आभारी आहे आपण इतकं कठीण काम आपल्या संगीताच्या माध्यमातून रुजवणारच आहात आपल्याला भरपूर यश मिळेल आणि आशीर्वादही ❤❤
@dipeshsagale75345 ай бұрын
खूपच सुंदर अप्रतिम.. जय हरी 🙏🚩
@vasudeomungekar81358 ай бұрын
Apratim, mantramugdha karnare sadarikaran.
@ganeshransheware68427 ай бұрын
एकदम भारीच भावांनो❤ Harmonium वाला भाऊ special love❤
@yadneshgurav69378 ай бұрын
जय माहाराष्ट्र जय मनसे 🚩
@Maza-pandurang_998 ай бұрын
खूपच गोड खूप सुरेल गायलंत महाराज खूप खूप धन्यवाद तुमच्या ग्रुप च
@महेशगुरव-प4ष5 ай бұрын
चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हिन कोणी अंग❤❤❤ अप्रतिम अभंग केलाय
Amazing Guy's........ excellent repost...... Keep it up..... All the best👍💯
@महेशगुरव-प4ष5 ай бұрын
ग्रेट पोस्ट अभंग रिपोस्ट❤❤
@shashithakare33278 ай бұрын
अप्रतिम मित्रांनो, खूपच सुंदर. ❤❤
@pratikshachamute72557 ай бұрын
Ram Krisha Hari .. i am the biggest fan of #ABHANGA REPOST
@Amyt4576 ай бұрын
Wonderful concept. Appreciate your efforts to bring and appeal to the youth. Kudos to you. Well done and keep it up Abhang Repost
@pratibhagosavi88558 ай бұрын
Jay Maharashtra, अत्यंत भक्तिमय❤❤
@abhijeetsn71852 ай бұрын
Amazing group!! really unique way to present Abhanga . Very pro to new generation!
@shripaldixit46586 ай бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण.....
@pranavihazare28186 ай бұрын
अप्रतिम भावांनो 👍👍👍🙏🙏🙏
@amoldahale398810 ай бұрын
Great bhailog ...❤
@vishwaspadave81037 ай бұрын
बदललेल्या जमान्यात असा बदल व्हायला हवा.. खुप छान... कारण जुनी परंपरा सगळे विसरून गेले आहेत, पण अशा नविन पद्धतीने जर लोकांसमोर सादर केलीत तर नक्की नविन तरुणाईला आवड निर्माण होइल
@rekhapatil69657 ай бұрын
खूप छान ही काळाची गरज आहे त्यामुळे हे स्वीकारायला हवे
Vidarbhache gourav ahe tukdoji Maharaj....tyanche Bhajans jiv ki pran...
@bhairavnathkevate7 ай бұрын
Jay Maharashtra..❤❤❤❤
@indrajitwaghmare45047 ай бұрын
काही तरी नवीन आईकायला मिळालं ... धन्यवाद असच नवीन काहीतरी बनवत रहा❤❤❤❤❤
@pratikbhurake76945 ай бұрын
Awesome 🎉🎉🎉🎉 keep it up
@omambi24417 ай бұрын
जय हरी विठ्ठल 🌍
@amitakhadapkar67525 ай бұрын
Kupach sunder
@SharadDeshmukh-wh5wo7 ай бұрын
Bhavano he asach continue theva Ani khup famous vha Ani aplya Marathi sanskrutila sudha famous kara
@SarveshRajendraChaudhari8 ай бұрын
Great energy awesome
@ganeshkoli49276 ай бұрын
Ekch namber ❤❤
@avadhutshirgurkar336 ай бұрын
Eakdam bhari
@Somethiinglike8 ай бұрын
Now marathi songs will get recognition by GenZ.
@Ashokbangar78168 ай бұрын
खूपच सुंदर... ❤❤❤
@bhagwandalavi86497 ай бұрын
नवीन संकल्पना खूप छान ❤
@NiharMayekar8 ай бұрын
Awesome guys ❤
@vidyatambekar22837 ай бұрын
Really v v nice❤
@mhatreb14508 ай бұрын
Jay Maharashtra ❤
@savitrirakhade99438 ай бұрын
देव बाजारच भाजीपाला नाही........वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची रचना......जय गुरुदेव........
@audumbertirodkar62857 ай бұрын
Come to goa gays will rock bhajan
@mangalashelar875 ай бұрын
जय हरी नमस्कार मंडळी ❤
@tanmaytrivedi26458 ай бұрын
Great 😢😢❤❤❤ khup mast band
@shraddhasuroshe89048 ай бұрын
जबरदस्त दादांनो 👏🙏🚩
@pentium4477 ай бұрын
Khup chan
@vaishalikadam79467 ай бұрын
अप्रतीम
@SheetalDolas-s7r4 ай бұрын
Tablewale supurb let all audiance get part into this good. All like u . Let them stay for vitthal nam. Say them dont go fast. Stay for some time for vitthal nam.
@Robinhood194748 ай бұрын
मस्त एकदम!❤
@rutujaa106 ай бұрын
Wa❤
@vibhavarikoltharkar12408 ай бұрын
Jay maharastra
@amitramgade28975 ай бұрын
Nice creativity
@bwpproflalitkhairnar74627 ай бұрын
खूपच छान
@atulbhadange4628 ай бұрын
Proud wala kaam krt aahat तुम्ही लोक... बेस्ट ऑफ लक🎉🎉
@PallaviWani-pe1pf8 ай бұрын
Amazing👏🏼👏🏼👏🏼
@Pranjal.sing058 ай бұрын
Superb composition ✨✨✨
@anushakachallengingvideo48697 ай бұрын
खूप छान गायले आंदण
@kalpeshchavan37077 ай бұрын
Nityanand maharaja chi aarati pan kara hari bhajani mor nachato angani payakadi pahuni ❤
@pankajrajput82296 ай бұрын
Ram ram bhau
@rekhaavachat84278 ай бұрын
खूप ऊर्जा किप ईट अप
@adirashinde26637 ай бұрын
Have you any plan for WARI days... In the Pune?
@PriteeSuryawanshi7 ай бұрын
Yes .. obviously
@atharvakharul76457 ай бұрын
@@PriteeSuryawanshi where Nd when
@navnathpokale36128 ай бұрын
❤️🙏🙏🚩🚩
@truptikarpe24087 ай бұрын
Well done guys 👍 🫡
@अजातशत्रुG7 ай бұрын
मला अभंग रिपोस्ट बँड ला सामील व्हायचंय...♥️
@SheetalDolas-s7r4 ай бұрын
Nokardar varg jast yava hi vinanti .. relaxation jech aahe
@prashantSP5858 ай бұрын
जय महाराष्ट्र मनसे 🚩🙏💯❤️
@777-Movies7 ай бұрын
खूप छान , एक विनंती आणखी connect होणारे अभंग निवडावे ,
@suprabhakank72848 ай бұрын
👍🏻
@Govindramkhete6 ай бұрын
जबरदस्त दादा....जय हरी...मी शेगांव जवळ राहतो...इकडे कार्यक्रम करायचं कसं करावं नियोजन.. मोब.नंबर मिळेल का