No video

Gold Silver Budget 2024 : सोने-चांदी स्वस्त झाल्यानं कुणाचा फायदा? | Custom Duty

  Рет қаралды 41,642

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#customduty #Goldprice #Gold #Silver
देशभरातल्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये घट पाहायला मिळते आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 23 जुलैला 2024-25 या वर्षाचं बजेट मांडलं आणि त्यात सोने-चांदीवरच्या कस्टम्स ड्युटीत घट केल्याचं जाहीर केल्यावर सोन्याच्या किंमती खाली आल्या.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 9
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 Ай бұрын
एक तरी सोन्याच्या दुकानात सोनं खरेदी करणारा शेतमजूर शेतकरी दूधवाला भाजीपाला खरेदी-विक्री करणारा दाखवा माझ्यातर्फे बक्षीस घ्या
@sandippatil8753
@sandippatil8753 Ай бұрын
निर्मला मावशी सर्वसामान्य शेतकरयाचा विचार करायला तयार नाहीत. ह्याचे परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भा. ज. पा. मित्रपक्षांना लवकरच लक्षात येईल.
@swapnilchinchawade9598
@swapnilchinchawade9598 Ай бұрын
जे पोटात जाणार आहे ते अन्न महत्वाचं आहे डोक्यावर मिर्वायच नाहीं सिते जागी हो सीता माता जागी हो आणि शेतकऱ्यांकडे लक्ष दे
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 Ай бұрын
फायदा सोनाराला
@sunilfarkade1509
@sunilfarkade1509 Ай бұрын
यापेक्षा महागाई बेरोजगारी कमी. केली असती तर बरे झाले असते.
@swapnilchinchawade9598
@swapnilchinchawade9598 Ай бұрын
सोनं नसेल तरी चालेल पण पोटाला दररोज चांगले अन्न खुप महत्त्वाचे आहे आणि निर्मला सीतारामन ना वा प्रमाणे तरी शेतकऱ्यांशी निर्णय निर्मळ घ्या आणि निर्मळ राहा शेतकरी काय तुमचा दुश्मन नाही
@sushilvarma1939
@sushilvarma1939 Ай бұрын
सोनाराला 😂
@nileshpandey7391
@nileshpandey7391 Ай бұрын
Politicians, businessman others can buy easily, they have to spend less
@shreetech861
@shreetech861 Ай бұрын
जनतेचा पैसा चांगल्या ठकाणी गुंतवणूक करणे सुरू झाले
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 10 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 15 МЛН
5 Foods that have More Calcium than Milk (Get Stronger Bones)
12:51
Fit Tuber
Рет қаралды 2,6 МЛН
SGB म्हणजे काय? | भाग - ५० | CA Rachana Ranade
16:04
CA Rachana Ranade (Marathi)
Рет қаралды 313 М.