Рет қаралды 234
नमस्कार मित्रानो
ह्या Vlog मधे आपण गेलो आहे GOLDEN TEMPLE गोल्डन टेंपल ला जे की पंजाब मधील अमृतसर मधे आहे . आणि हा दिवस आपल्या मनाली ट्रिप चा शेवटचा दिवस आहे . खूप मजा आली संपूर्ण ट्रिप मधे सर्वांनी खूप Enjoy केल
व्हिडिओ आवडला असेल तर मित्रानो नक्की लाईक शेयर कमेंट करा आणि तुम्ही जर आपल्या channel वर नवीन असाल तर सर्वात आधी जाऊन आपल्या channel ला सब्सक्राइब Subscribe करा @VighneshThasalVlogs
धन्यवाद!!!!!!
#goldentemple #amritsar #panjab #trending #viralvideo #manalitrip #travel #dailyvlog #picnic