खुप खुप सुंदर चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व धार्मिक माहिती
@jamdarnachu2 жыл бұрын
दाखवण्या सारख्या खूप गोष्टी आहेत पण आपण केलेला प्रयत्न छान आहे
@anuragbawane70322 жыл бұрын
आम्ही चंद्रपूर कर.....🚩🚩🚩🚩😇
@VasantMandhare-ys7on28 күн бұрын
खुप छान शिवरायांचे विचार ऐकायला मिळते
@arunabhandekar45923 ай бұрын
खूप खूप छान महिती धन्यवाद
@dewnandanthengari66632 жыл бұрын
मित्रा खूपच छान व्हिडिओ बनवला परंतु चंद्रपूर जिल्ह्यामध्ये याच्यापेक्षा खूपच छान स्थळे आहेत जे तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवले नाही
@immortal_202 жыл бұрын
Anandwan
@ashayborkar71942 жыл бұрын
Somnath
@sudhakarshiwarkar24934 ай бұрын
खूप दिवसांनी तुम्ही चंद्रपूर ची माहिती दिली मी तुमचे कोकण ची माहिती दिली ,, आम्ही चंद्रपूरकर सुंदर माहिती
@Sachinakemwar76882 жыл бұрын
आपण खूप चांगली माहिती सादर केली पण यातून चंद्रपुरात असणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी पुन्हा समाविष्ट करता येईल
@prashantpadmagirwar67872 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीस भाऊ Black Gold City Chandrapur 🔥
@rahulgaurkar36382 жыл бұрын
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील भटाळा या गावी महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिवलिंग पिंड आहे शिवमंदिर आहे पुरातन भवानी मातेचे मंदिर आहे काशी-ऋषी तलाव आहे खूप साऱ्या लेण्या आहेत या गावाची आपल्या चॅनेल मार्फत दखल घ्यावी धन्यवाद
@lalitasutkar1852 Жыл бұрын
Right
@VaishaliDangat-f2l2 ай бұрын
माझ्या मामाचे गाव आहे bhatala
@jamdarnachu2 жыл бұрын
आपण महाकाली मंदिर सोबत टाकलेल्या काही image तिथल्या नाही त्या गोंड राज्याच्या समाध्या आहेत ।।। त्या देखील वेगळे पर्यटन स्थळ होऊ शक्यता ....त्या समाध्या म्हणजे चंद्रपूरच्या इतिहासाचा आरसा आहे .
@tirumalavelupula89482 жыл бұрын
Bhadrawati❤️ Jain mandir vijasan🥰 super video bro 👌
@AvinaJadhav_0128 күн бұрын
Chhan video ahe bhrpur mahiti sangitleli ahe 🥰
@shubhangipijdurkar429 Жыл бұрын
खुपच सुंदर माहिती दिली.. आम्ही चंद्रपूर कर👌👌👌🙏
@shrikantbawankar18812 жыл бұрын
खुप छान विडिओ बनवला आहे.... या व्यतिरिक्त.... मार्कंडा चामोर्शी , सोमनाथ मूल, आसोला मेंढा तलाव पाथरी-सिंदेवाही , रामदेगी मंदिर & बुद्ध लेणी , आनंदवन वरोरा , बालाजी मंदिर चिमूर, झोपला मारोती अजयपूर, राष्ट्रसंत तापोभूमी गोंधोडा-नेरी
सोमनाथ,आमटे फार्म, अजयपूर झोपला मारोती, जुनोना तलाव अशे अनेक पर्यटन स्थळ तुम्ही गाळले आहेत त्याचा देखील उल्लेख करायला पाहिजे
@samyakkhobragade68282 жыл бұрын
Kaha se ho aap. Mul
@vetendrabahubali8882 Жыл бұрын
Tadoba cha naav tadoba ka thevlay sir please sanga
@mrunaliyelade22182 жыл бұрын
Aamchi Bhadrawati❤😇
@shantanufitness82642 жыл бұрын
Bhau Warora madla Anandan la visarla Kay🥺
@ashokjoshimouthorgan68589 ай бұрын
मी ताडोबा राष्ट्रीय वन्यजीव पर्यटन स्थळाला २०२३च्या मार्च महिन्याच्या अखेरीस भेट दिली होती.चार दिवस सकाळी व दुपारी निरनिराळ्या ठिकाणाना भेटी दिल्या पण वाघ व बिबटे दिसले नाहीत. बाकीचे प्राणी दिसले. .
@pradipborkute79322 жыл бұрын
Mh34 ,,👍👍
@pranaybangare3521Ай бұрын
दादा सोमनाथ नाही सांगितले
@shraddhatambaskar11652 жыл бұрын
👍👍
@ajaypatil40832 жыл бұрын
👌👍
@sunilbhaganagare9323 Жыл бұрын
सर सिरकांडा गाव कोणत्या तालुक्यामदे आहे सर सांगा
@s_n_e_h_a_r_a_u_t_1_2_3_4_59 ай бұрын
❤
@mayuridhomne89502 жыл бұрын
आपने गोंड राजा के महल के फोटो दीखाए पर उनका उल्लेख नहीं किया मेरे ख्याल से