गरीब धनगर समाजाला फसवणारा 2014 पासुन आज प्रयंत विश्वासघात फोडा आणी राज्य करा एक दिवस नियती धनगर समाजाला नक्की च न्याय दिल्याशिवय राहानार नाही साहेब आपण खुप मार्मिक विचार मांडले आहेत आपणास खुप खुप धन्यवाद
@balasahebBobde22 сағат бұрын
भाजपाचा जाहीर निषेध
@vinoddombale.723 сағат бұрын
सर्व धनगर नेते यांनी रासप मध्ये जावे
@surajtakale37115 сағат бұрын
गोपीचंद पडळकर साहेब भविष्यात मोठे नेते होणार यात तिळमात्र शंका नाही 🔥
@nagarande797821 сағат бұрын
धनगर समाजाला एकच पर्याय आहे रासप पक्ष मोठा करायला पाहिजे दुसरा पर्याय नाही
@VishalKoli-e8r15 сағат бұрын
स्वता मालक होणे हीच काळाची गरज
@Ashok_97223 сағат бұрын
फसणवीसचा जाहीर निषेध 🏴
@VishnuKatkar-iz8iv4 сағат бұрын
स्वार्थासाठी निषेध करतात
@bireshwarbhandare946820 сағат бұрын
सर्व धनगर समाजांना धोका झालेला आहे महायुती कडून😢
@jadhavsunil350917 сағат бұрын
sir मी मराठा आहे पन धनगर् मराठा आणि mali हा भेद भाव नवता मग त्य टरबूज नि आणजी पंत आग लावतो सावधन
@mininathnannavare51517 сағат бұрын
सन २०१४, व २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने धनगर समाजाला दाखविलेले रंग ओळखून धनगर नेत्यांनी वागायला हवे होते मात्र किरकोळ पदे देऊन सतरंज्या उचलीत रहा
@krushnadevmadane835323 сағат бұрын
सर्व समाजानी राष्ट्रीय समाज पक्ष यामध्ये हितून पुढे काम करावे
@Kkamb825320 сағат бұрын
हे अस होईल हे समाजाला माहीत होतं, पण हाके व पडळकर यांना समजलं नाही.
@Dayanand20718 сағат бұрын
शरद पवार/फसवनीस एकच !
@L_M_Ofice17 сағат бұрын
येणाऱ्या काळात भाजप ला जड जाणार 👍
@ganeshkokare123722 сағат бұрын
Only mahadev jankar saheb zindabad
@AbcXyz-ec6xo19 сағат бұрын
महाराष्ट्रातील धनगर व ओबीसी बांधवा तर्फे भाजपचा जाहीर निषेध फडणवीस चा जाहीर निषेध
@dattatraydhaygude831423 сағат бұрын
Right
@AbcXyz-ec6xo19 сағат бұрын
वंचित बहुजन आघाडी ओबीसी धनगर सर्व बांधव एकत्र करा आणि आपला पक्ष मजबूत करा धनगर बांधवांना
@uttamsupane579521 сағат бұрын
भुजबळ पडळकर यांनी मागणार नको देणारे बनले पाहिजे
@yogeshholkar760020 сағат бұрын
भाजपवर विश्वास ठेवू नका
@ashokchitalkar703415 сағат бұрын
सर्वानी पक्ष सोडून धनगर समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याची गरज आहे। कोणाचा झेंडा करून फिरण्यापेक्षा स्वतःचा झेंड्या खाली एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे।...
@sukhdevVagare-z7m14 сағат бұрын
भाजप चा जाहीर निषेध
@SangramRajure23 сағат бұрын
जर धनगराला आरक्षण दिले गेले तर 30 प्रस्थापितांना घरी बसावे लागते सहजासहजी त्यांच्यासमोरील ताट दुसऱ्याला कसे देतील
@surajtakale37115 сағат бұрын
याचीच चुणचुण पवारांना अन् पुढारलेले नेत्यांना जाणवतील म्हणून विषय भिजत ठेवत आहेत ..!!! फडणवीसांनी bjp च्या कोट्यातून द्यायला पाहिजेच होत १)राम शिंदे साहेब २) पडळकर साहेब अन् ओबीसी नेतृत्व भुजबळ साहेब 😢
@dnyaneshwarmore217417 сағат бұрын
जावू द्या आता ती पदे, धनगर ST आरक्षनासाठी उतरा आता मैदानात...
@BhausahebKshirsagar-dd9rj16 сағат бұрын
right
@vaibhavkhemnar-s4u17 сағат бұрын
फडणवीस ला काय जबाबदार धरता,धनगरांचा बोलका पोपट झाला.एक है तो सेफ है.फक्त पाठ केले,मात्र कृती शून्य.
@suvarnamore819120 сағат бұрын
धनगरांची फत्क सर्वांना मत चालतात बाकी संपूर्ण त्याचा बापाचं आसत
@sanjaywaydande767517 сағат бұрын
नाराज वगैरे काही नाही. जयकुमार गोरे मंत्री झाले. तुम्ही पाडण्याचा खूप प्रयत्न केला होता
@SanjayMane-ht5gm15 сағат бұрын
2034 ला मंत्रीपद मिळतं की नाही हीचं शंका वाटते.
@AbcXyz-ec6xo19 сағат бұрын
आता आतापर्यंत महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी धनगर समाजाचा वापर करून घेतला आहे धनगर बांधवांना आता लक्षात ठेवा
@Romain07717 сағат бұрын
धनगर समाजचे नेते फक्त एका जाती पुरते मर्यादित आहे, ते फक्त धनगर म्हणून काम करता, दुसरीकडे भुजबळ साहेब माळी असले तरी दलित मुस्लिम आदिवासी ओबीसी मराठा सर्व समजसाठी काम करतात
@BhausahebKshirsagar-dd9rj16 сағат бұрын
त्यांना काय दिले
@ShivajiKokare-k4o16 сағат бұрын
फडणवीस चा जाहीर निषेध
@satwakorke570318 сағат бұрын
आता 5 वर्ष थांबा.
@amitpatil322017 сағат бұрын
थोड थांबा फडणवीस साहेब पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगरांना एसटी मधून आरक्षण देतील का ते पाहिलं पाहिजे 😂😂
@chetangiram666417 сағат бұрын
फडवणीस ने धनगर समाजाचा गेम केला आहे जाहीर निषेध
@sachinbhangare451712 сағат бұрын
बीजेपी ने आतापर्यंत धनगर समाजाला तीन वेळा गाजर दाखवले.. तरी पण अजून धनगर समाजाचे डोळे उघडत नाही... कमाल आहे
@SatishKadam-pe6sy22 сағат бұрын
धनगरला ज्यांनी विरोध केला अशा झिरवाळ यांना बक्षीस दिले वंजारी समाजाला 3 मंत्री दिले ते ओ बी सी आहेत आनंद साजरा करा ते आपले भाऊ आहेत 😂
@vilasy565922 сағат бұрын
Only Rsp
@aniljadhav296318 сағат бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर!
@rahulbichukale568918 сағат бұрын
स्वता च्या बापाने पक्ष काढूननही सर्व धनगर पक्षाला ताकद देत नाहीत दुसऱ्या पक्षात सतरजी ऊचले गावपुढारी, वंजारी समाजाकडून थोड तर ज्ञान घ्यावे एकशिकका वोटीग करतो वंजारी, स्वतः च्या मानसाला कमी महत्व देतात.एकी शिवाय काहीच होणार नाही.
@ShivajiKarande-x8y23 сағат бұрын
बरोबर
@ankushdange998823 сағат бұрын
दोन उपमुख्यमंत्री मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@अंकुशकोरटकर18 сағат бұрын
आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद द्यायला पाहिजे होतं
@sunilpandhavle978612 сағат бұрын
धनगर समाजाला भाजप खरंच वापरून घेत आहे हे या मंत्री मंडाळ मध्ये दिसून आले
@ajitsid809415 сағат бұрын
Ok 👍
@sachinbhangare451712 сағат бұрын
Bjp evm sarkar....
@laxmanpandit200521 сағат бұрын
जाहीर निषेध
@balasahebgayake227521 сағат бұрын
गोपीचंद पडळकर यांना मंत्री पद द्या . धनगर समाज खूप नाराज आहे . माधव मधील वंजारी समाजाला 3मंत्री पद दिले पण धनगराना भाजप ने एक तरी मंत्री पद दयायला पाहिजे होते घोर अन्याय देवेंद्र फडवणीस यांनी आजून एकदा धनगरांना फसवले
@satishmohod545620 сағат бұрын
आता फक्त मायक्रो ओबीसी
@BhausahebKshirsagar-dd9rj16 сағат бұрын
हे कायमच चालणार
@santoshbavdane8758120 сағат бұрын
Fadnvisacha jahir nishedha
@VitthalMaindad-iz3xq19 сағат бұрын
देवा भाऊ हे बरोबर नाही
@ankushdange998823 сағат бұрын
दोन पक्षाचे अध्यक्ष शिवसेना आमची राष्ट्रवादी आमची 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@PrPadol-fp3lj17 сағат бұрын
कुणालाही मंत्री करता येत नाही. लायकी बघून मंत्री करता येते.
@nitinsonwalkar-uc7lx19 сағат бұрын
Nice 👍
@santoshlavathe21 сағат бұрын
अगदी बरोबर आहे
@satishmohod545620 сағат бұрын
आता फक्त मायक्रो ओबीसी
@vasantsuryavanshi742121 сағат бұрын
धडाडीचे नेते काही रासपा मध्ये जावा रासपा पक्ष मोठा केला पाहिजे समाजाने
@AbcXyz-ec6xo19 сағат бұрын
यापुढे महाराष्ट्रात धनगराच्या दारी फडणवीस ला कसलाही उभा केला जाणार नाही लक्षात ठेवा
@mininathnannavare51517 сағат бұрын
हे होणे शक्य नाही कारण आपल्या समाजात पुष्कळ सुर्याजी पिसाळ आहेत
@tejaspatil328Сағат бұрын
फडणवीस जाहीर निषेध 🏴
@DinkarDevkate-fu1gq22 сағат бұрын
Fadnvis cha jahir nishedh kara
@VilasKudale-kd7gx21 сағат бұрын
फडणवीसनी पडळकरला फक्त हवा भरली होती
@goutamtonape398922 сағат бұрын
पडळकरांना देवेंद्र फडणवीस यांनी दिला कचका आणि केला पचका
@VishalKoli-e8r15 сағат бұрын
कोणताही समाज जोपर्यंत शिक्षण घेऊन स्वता मोठा होत नाही तोपर्यंत गुलामी करावी लागते बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण घ्या
@AbcXyz-ec6xo19 сағат бұрын
पडळकर राम शिंदे लक्ष्मण हाके चांगले वाघ फडवणीस वगळले मंत्रिमंडळातून
@YesIcan371915 сағат бұрын
मराठा सोडून समाजाला सर्व पक्षात राहुल सर्वत्र मलिदा खाणे जमत नाही.😢😢😢
@SangramRajure23 сағат бұрын
पालकमंत्रीपद देण्यासाठी मंत्रिमंडळ शपथ घ्यावा लागेल ना
@sandipnanaware817123 сағат бұрын
मला वाटतंय लक्ष्मण लाच द्यावा मुख्यमंत्रीपद महाराष्ट्राचा
@akaramkolekar50144 сағат бұрын
Deva bhau var kadi gulal padla nahi
@VitthalMusale-g3h18 сағат бұрын
दुख जैलार पडलकर साहब मंत्रिमंडल समावेश नाही किला मूवी धनगर समाज नाराज आहे
@jadhavsunil350916 сағат бұрын
भावनो जाति मधे अडकून पडू नका मोदी ला hukumashyai आणायची आहे🚩🚩🚩🚩
@laxmangochade-r3z20 сағат бұрын
Obc means not dhangar samaj bjp hates samaj so they not given chance attention be alert in zp and palika election
@pradiplavate597719 сағат бұрын
मला सर्व धनगर बांधवांना सांगायचं आहे की संयम ठेवा राजकारणात संयम आवश्यक आहे राम शिंदे सर व गोपीचंद पडळकर साहेबांना निश्चित न्याय मिळेल पण त्यासाठी संयम ठेवणे गरजेचे आहे कोणाची तरी ऐकून कोणावरही टीका टिप्पणी करू नका
@SantoshNarute-xp8cb19 сағат бұрын
छंद गोपीचंद
@dipakkamble479211 сағат бұрын
Aare lay Bhari Baba ha prachand vijay EVM cha aahe .
@nisarmulani589218 сағат бұрын
Bharane la kela na
@santoshlavathe21 сағат бұрын
या सरकार च जाहीर निषेध
@ravishankardeshmukh768623 сағат бұрын
Padlkar,catu karya karta
@DilipDalvi-r6s20 сағат бұрын
PawarsahebanchaAshirwad. Laglapadalkarla
@dnyaneshwarpakale320320 сағат бұрын
आता अजीत पवार सोबत आलेत.म्हणून गोपीचंद अग्रेसर,....
Jaya bhau aamdar,nahi,namdar zale, Only Jaya bhau.
@padmakarbhosale738522 сағат бұрын
अरे बाबा 17 ओबीसी मंत्री झाले आहेत अजुन काय पाहिजे
@imranattar861715 сағат бұрын
EK HAI TO SAFE HAI BATOGE TO KATOGE. HE FAKT ALPSANKHYAK SAmAJA SATHICH AAHE MATDAN KARUN GHYAYALA AANI MANTRI BANAVAYLA FAKT UCCHVARNIYA PAHIHE YANALA
बरोबर आहे धनगर येवढा सोपा नाही.? पहील्या कॅबिनेट बैठकीत धनगरांना आरक्षण देणार होते पण ते चूकून राहून गेलं. धिर सोडू नका. ?
@vitthal_varak108K16 сағат бұрын
@@BhauKoditkar-b5d संघर्ष आमच्या पाचवीला पुजलय्. धीर नाही सोडणार होळकरांचे वषंज आहोत. सत्ता पुन्हा धनगर करणार. तेव्हा ओबीसी ला न्याय खऱ्या अर्थाने भेटणार.
@BhauKoditkar-b5d17 сағат бұрын
थांबा आजून पहीली कबीनेट बैठक होणार आहे.? मिळेल धनगरांना मंत्री पद . पडळकर यांचे तोंड बंद केल्याने मंत्री पद मिळाले नाही.?
@balajisalve718917 сағат бұрын
दत्ता मामा भरणे धनगर समाजाचे आहेत म्हणे...त्यांना मंत्री केले आहे की...
@kiranyadav381222 сағат бұрын
Fadnis saheb yance abhindan
@sanjayshinde734122 сағат бұрын
तुम्हाला फडणवीस ची चाटायला आवडत होती आता का वाईट वाटते
@BhausahebKshirsagar-dd9rj16 сағат бұрын
फडणवीसांचा डी एन ए ओ बी सी आहे अस बोललेत तर धनगर काय ओ बी सी आहेत का त्यांनी ओ बी सी ना 15 मंञी पद दिलेत धनगरांना लक्ष्मण हाके देतील
@deshmukhbalraj17 сағат бұрын
धनगराणी काँग्रेस च्या मागे उभे रहावे तसेच भुजबल साहेबांनी राष्ट्रवादी चा नाद सोडावा