Gopichand Padalkar, Pravin Darekar ते Ravi Rana चर्चेत असलेल्या या 10 आमदारांचं मंत्रीपद कसं हुकलं ?

  Рет қаралды 6,248

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 85
@harshvardhan15500
@harshvardhan15500 2 сағат бұрын
*माधव फॅक्टर मधला ध तुम्ही आज वगळला आहे या विस्तारातून त्याचे परिणाम येत्या् काळात पाहायला मिळतील त्यात शंका नाही*
@Vancqa
@Vancqa 2 сағат бұрын
😂😂😂😂 इथे मराठा आंदोलन चा फरक पडत नाही आणि तुमचा कुठ काय 😂😂.. पैसा फेकून मत घेतली जात आहेत..कसला जात आणि कसला काय..
@ShivgenePetarge
@ShivgenePetarge 2 сағат бұрын
Only gopichand padalkar 🎉🎉🎉 king mekar ❤
@harshvardhan15500
@harshvardhan15500 2 сағат бұрын
*प्राध्यापक राम शिंदे सरांचा पराभव झाल्यावर जेवढे वाईट वाटले होते तेवढेच वाईट आज गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपदातून वगळल्यामुळे वाटले..................* *प्रस्थापित्यांच्या विरोधातील लढाई अजून संपलेली नाही.*
@alwaysking6036
@alwaysking6036 3 сағат бұрын
लाखों ह्रदयाच्या मनातला मंत्री बहुजनह्रदयसम्राट नामदार मा.श्री गोपीचंद हिराबाई कुंडलिक पडळकर ❤👑
@marshalbadge5540
@marshalbadge5540 3 сағат бұрын
कर्तृत्व आहे पवार वर भुंकण्या पेक्षा
@patil4017
@patil4017 2 сағат бұрын
​@@marshalbadge5540रतीब चालू झाला म्हणून बैलाचं महत्व कमी होत नसतं नंतर गरज लागणारच भाजपला.. 😂😂😂😂😂
@alwaysking6036
@alwaysking6036 3 сағат бұрын
आमचा वाघ मा.मंत्री महोदय गोपीचंद पडळकर 👑🦁
@MaheshJadhav-m9m
@MaheshJadhav-m9m 3 сағат бұрын
मेंढरू आहे बिना आंडाच
@More-k4g
@More-k4g 3 сағат бұрын
😂😂😂​@@MaheshJadhav-m9m
@kartikmore9228
@kartikmore9228 3 сағат бұрын
पवार वर भूकण्यासाठी ठेवलं आहे फक्त ..आमदारकी दिली भरपूर झालं 😂
@Master-o6h
@Master-o6h 3 сағат бұрын
​@@MaheshJadhav-m9mTuzya aaivar udatat kay re mendare daily 🦮🦮🦮
@asphaltlegend7654
@asphaltlegend7654 3 сағат бұрын
​@@kartikmore9228tu te jau de pawarchi marli deva bhau ne... 😂
@shalmeshmore3926
@shalmeshmore3926 3 сағат бұрын
Padalkar mantri na hone hyache 2 kaarna ahet: 1) Pawaranna satat target karne 2) Sanglitun Jayant patil sathi mantri pad thevne
@rahulkolekar630
@rahulkolekar630 3 сағат бұрын
गोपी शेट
@Shivanshkale
@Shivanshkale 2 сағат бұрын
पडळकर साहेबांना मंत्री पद देयला पाहिजे होत. Brand is Brand only ००७
@shrikantshinde6169
@shrikantshinde6169 3 сағат бұрын
गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद न दिल्यामुळे महायुतीचा निषेध.
@shrikantshinde6169
@shrikantshinde6169 3 сағат бұрын
गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद न दिल्याने आम्ही ओबीसी समाज बांधव नाराज आहोत.
@किरणकोकरे-ष9ढ
@किरणकोकरे-ष9ढ 3 сағат бұрын
गोपीचंद पडळकर साहेब 🔥
@AtulKanade-ev2ls
@AtulKanade-ev2ls 3 сағат бұрын
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ गोपीचंद पडळकर साहेब 💯❤❤❤
@ajitmaharnur5407
@ajitmaharnur5407 3 сағат бұрын
गोपीचंद पडळकर हाच आमचा पक्ष 007 कट्टर समर्थक ✌️✌️✌️✌️✌️✌️
@RakhmajiGarande
@RakhmajiGarande 2 сағат бұрын
King of Maharashtra politics MLA Gopichand Padalkar Saheb ❤
@DattaDhotre-lu9gl
@DattaDhotre-lu9gl 3 сағат бұрын
लोकनेता नामदार गोपीचंद पडळकर साहेब ...कायम एकनिष्ठ ......मंत्री पद दिले नाही तर भाजपा ला याची किंमत मोजावी लागेल
@ashishpawar9961
@ashishpawar9961 2 сағат бұрын
Aukat
@harshvardhan15500
@harshvardhan15500 2 сағат бұрын
लेकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांना मंञीपद दिले नाही..... भाजपला परवडणारे नाही..
@trandingstatus789
@trandingstatus789 2 сағат бұрын
आज ना उद्या वाघ मंत्री होणारच 🐯 लाल दिवा जत मधे फिरविणार🚨🚓 गोपीचंद पडळकर साहेब ००७ प्रेमी एक लातूरकर
@shivajikarande9107
@shivajikarande9107 2 сағат бұрын
लोकनेता व बहुजन हदयसम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब ❤❤
@RamRaut6981
@RamRaut6981 3 сағат бұрын
! जाहीर निषेध !! ज्या महायुती सरकारला धनगर समाजाने भरभरून मते दिली त्या महायुती सरकारला धनगर समाजाचे नेते चालत नाही का, या महायुती सरकारने दोन कोटी धनगर समाजाचा केसाने गळा कापला आहे आणि अपमान केला आहे,येणारा काळ महायुतीला दाखवून देईल .
@Patil_biru
@Patil_biru 2 сағат бұрын
जनतेच्या मनातील मंत्री आमदार गोपीचंद पडळकर साहेब हेच ❤
@pravinpawar3555
@pravinpawar3555 2 сағат бұрын
गोपीचंद पडळकर साहेब यांना कॅबिनेट मंत्री केलेच पाहिजे होते
@boss-fo6jr
@boss-fo6jr 3 сағат бұрын
Padalkar palakmantri honar ahet sangli che ❤
@harshvardhan15500
@harshvardhan15500 2 сағат бұрын
एका घरात दोन दोन मंत्री खासदार आमदार चालतात..! आणी धनगराचे दोन मंत्री म्हटलं की बुडाला आग येते का तुमच्या .😡
@Master-o6h
@Master-o6h 3 сағат бұрын
Bahujanacha khara neta Bahujanasathi ladhanara Padalkar saheb
@dattamane4764
@dattamane4764 2 сағат бұрын
आमदार गोपीचंद पडळकर साहेब ❤
@NK-zr9sv
@NK-zr9sv 2 сағат бұрын
Only Gopichand padalkar saheb 🎉
@Dsamru1234-v8x
@Dsamru1234-v8x 2 сағат бұрын
4/4वेळा निवडून आलेले मंत्री होईना पडळकरच कुठे नंबर लावता😂😂😂😂
@rushikeshaher7264
@rushikeshaher7264 3 сағат бұрын
चांदवड देवळा विधानसभा मदारसंघातील आमदार राहुल दादा आहेर यांच्या प्रचार सभेत फडणवीस साहेबांनी सांगितले होते की तुम्ही मला आमदार द्या मी तुम्हाला कॅबिनेट मंत्री देतो पण त्यांनी शब्द पाळला गेला नाही .
@manojgadade6457
@manojgadade6457 2 сағат бұрын
गोपीचंद पडळकर अखंड महाराष्ट्राच्या मनातले मंत्री
@DjRohit-m3g
@DjRohit-m3g 2 сағат бұрын
एका महिलेला स्वतःचे नागडे फोटो पाठवणाऱ्याला मंत्रिपद राज्याचं दुर्दैव...😢 लाडक्या बहिणीचा हाच सन्मान का? #जयकुमार गोरे माण खटाव🏴
@patil4017
@patil4017 3 сағат бұрын
आमदार गोपीचंद पडळकर साहेब अलवेज राँक..... 🙏
@harshvardhan15500
@harshvardhan15500 2 сағат бұрын
एका आंघोळीने देव म्हातारा होत नाही साहेब. आमचा समाज एखाद्या ने केलेला सन्मान आणि एखाद्याने केलेली गद्दारी लक्षात ठेवतो. आम्हाला उठवायला येते आणि झोपवायला ही येते.... जय मल्हार जनतेच्या मनातील मंञी गोपीशेठ❤❤
@Vancqa
@Vancqa 2 сағат бұрын
😂😂😂
@vaibhavhake0075
@vaibhavhake0075 2 сағат бұрын
जत चे आमदार गोपीचंद पडळकर साहेब 007✌️
@mandar8557
@mandar8557 3 сағат бұрын
BJP चि बर्याच राज्यiमधे सत्ता आहे .. महाशक्ती ✌️ कुठे तरी set करतील त्यiना ...
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 2 сағат бұрын
भाजपा ला मोठी किंमत मोजावी लागणार एकच गोपीचंद ✌🏻
@Kapatepatil0124
@Kapatepatil0124 2 сағат бұрын
Ajit dada ❤ for reason
@studywithravisir24
@studywithravisir24 3 сағат бұрын
You are same looking like me..... ditto....my original copy.... तुझा फोटो पाठवलास् ना भाऊ तर तू पण आवाक(चकित) होशील 😮
@udaysihpatil5317
@udaysihpatil5317 2 сағат бұрын
br zal बैत walyancha gopya la mantri kel nhi😂
@RajPatel-f3c
@RajPatel-f3c 3 сағат бұрын
सगळ्यांनाच मंत्री करा😅😅😮😮
@G_oR_a_K_h_06
@G_oR_a_K_h_06 3 сағат бұрын
अरे भाऊ इथं पहिल्या नादच डिपॉजित जप्त झालं ये आणि मंत्री पद कस होणार
@MrSutar-hr5fq
@MrSutar-hr5fq 2 сағат бұрын
महेश दादा लांडगे यांना मंत्री करायला हवे होते... जय श्री राम 🚩
@rahulpatil-ky4kp
@rahulpatil-ky4kp 3 сағат бұрын
Laxmikant Berde 20th death anniversary 😢😔😭😭
@L_M_Ofice
@L_M_Ofice 2 сағат бұрын
एका रात्रीतून असं काय घडलं असेल पडळकर साहेबांच नाव गायब झालं
@shahajimisal9405
@shahajimisal9405 2 сағат бұрын
शरद पवार साहेब यांच्या वर खालच्या पातळीवर जावून टीका करणं एवढंच पडळकरला कामं करायला सांगितलं आहे म्हणून मंत्रिपदासाठी त्यांचा विचार करण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही
@ranjitmahanavar2123
@ranjitmahanavar2123 2 сағат бұрын
लोकनेते गोपीचंद पडळकर साहेब हे नाव कधीच संपणार नाही
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 сағат бұрын
धनगर समाजाने नाउमेद होऊ नये .पडळकरांचं मंत्रीपद आज जरी हुकलं असलं तरी पुढे बीजेपी त्यांना निश्चितच मंत्रीपद देईल. 🎉
@SangamChewaleReddy
@SangamChewaleReddy 3 сағат бұрын
सर्वांनां मंत्रिपद कसे भेटेल...
@L_M_Ofice
@L_M_Ofice 2 сағат бұрын
माधव पॅटर्न मध्ये धनगर समाजाला का स्थान नाही. किमत मोजावी लागेल bjp ला
@shashikantmane4681
@shashikantmane4681 2 сағат бұрын
फडवणीस ने धनगर समाजाला गोपीचंद ल गोड बोलून पाणी पाजले पण फडवणीस ल याचे परिणाम भोगावे लागणार आहे धनगर समाज टरबूज कडे पाहून मतदान करत नसतो तो बामणी खेळी करणार आम्हाला माहीत होते fhakt गोपीचंद कडे पाहून bjp la मतदान केलं आहे जिथं गोपीचंद ल किंमत नाही तिथं आमचा समाज नाही फडवणीस ल येणाऱ्या निवडणुका मध्ये आमच्या कडून खूप मोठी मदत होईल त्याने जे केलं त्याला ते परत नाकी मिळेल
@adhirajbhintade6897
@adhirajbhintade6897 2 сағат бұрын
Padalkar la nadla Ajit dada sobat dushmani thevna 😂😂, padalkar ne swatachi layki olkhayla havi hoti 😂
@truthseekerma
@truthseekerma 2 сағат бұрын
वाचाळविरांना कोलल आहे सरकारने😂😅
@shrikantpawar3972
@shrikantpawar3972 2 сағат бұрын
Padalkaranch ajun khup vay ahe tyana bhetel nantar.
@sachinpawar1550
@sachinpawar1550 3 сағат бұрын
Darekar atta ghari basanar 😂😂😂
@ksjrdp123
@ksjrdp123 2 сағат бұрын
फसणवीस = गोपी छु🦮 गोपी = भू पवार भू भू भू फसणवीस = छु गोपी छु गोपी गोपी = पवार भू भू पवार भु भु भु याची एवढीच लायकी आहे 😂😂
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 17 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 57 МЛН
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39