Рет қаралды 105,059
#BBCMarathi #GopichandPadalkar #MaharashtraVidhanSabhaSession
22 डिसेंबरपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे. त्यावेळी विरोध पक्षाने सरकारला अनेक मुद्दयांवर घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गोपीचंद पडळकर यांनी सरकारी परीक्षा पेपरफुटीचा मुद्दा विचारला. त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणल्यामुळे ते भडकलेही होते.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi