आमदारांचा गोंधळ, अजित पवार आणि आशिष शेलारांनी मिटवलं… | Ram Satpute Vidhan Sabha | AM4

  Рет қаралды 560,778

LOKMAT

LOKMAT

Жыл бұрын

आमदारांचा गोंधळ, अजित पवार आणि आशिष शेलारांनी मिटवलं… | Ram Satpute Vidhan Sabha | AM4
#ajitpawar #ashishshelar #ramsatpute #vidhansabha
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - / @lokmatfilmy
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 361
@rajendrabagul155
@rajendrabagul155 Жыл бұрын
राम सातपुते तुमचे लोक किती बाबासाहेबाना मानतात ते आम्हाला चांगले माहीत आहे,नाटक करू नका.
@shwetasakat8577
@shwetasakat8577 Жыл бұрын
तुम्हाला चांगले माहित आहे ना मग तुमच्या साहेबांना सांगा ना तुम्हाला आमदार करायला
@onlyindian902
@onlyindian902 Жыл бұрын
मी ही जातीने चांभार आहे.पण बोललात ते बरोबर आहे बागुल.आमचीच जात सगळ्यात हरामी निघाली.बाबासाहेबांमुळे हे भडवे उच्च पदावर जाऊन पोहोचले आणि ज्यानी बाबासाहेबांना आयुष्यभर त्रास दिला त्या ब्राम्हणवाद्यांना यांनी नाजायज बाप बनून ठेवलय.
@vikasshitole125
@vikasshitole125 Жыл бұрын
अध्यक्ष काय सभागृहात कान,डोळे बंद करून बसतात का? सारखं रेकॉर्ड तपासून बघतो, म्हणतात
@bdilip9878
@bdilip9878 Жыл бұрын
अध्यक्ष साहेब आपण जरा कामकाजात लक्ष देत जा आणि नीट ऐकत जा, जेव्हा सदस्य बोलतात तेव्हा लक्ष कुठे असते. लक्ष पूर्वक ऐकले तर रेकॉर्ड का तपासावे लागते
@BB-fb2uh
@BB-fb2uh Жыл бұрын
ते फक्त भाजपचे ऐकतात 😂
@AdityaJadhav-cc9fc
@AdityaJadhav-cc9fc Жыл бұрын
Tya satpute la as vatat Tyne lai motha tir marla... Aspn mohite patlanchya jivavr nivdun yety... Patrata nastana
@vibhavsul
@vibhavsul Жыл бұрын
शेतकऱ्यांच्या धरणात पाणी नाही मुतू काय?? असे उत्तर देणारे अजित पवार... यावर ज्ञान देत आहेत...🤣🤣🤣 दुतोंडी पवार
@kumarpatil6991
@kumarpatil6991 Жыл бұрын
त्याने ऐकून घेतले होते साहेब त्याची वृत्ती नीच आहे त्यामुळं बहुजन समाजाचा मागास वर्गीय वेक्ती कडून अपमान करायचा हा BJP cha डाव आहे
@vikrantpagare773
@vikrantpagare773 Жыл бұрын
आंबेडकरवादी असाल तर पक्ष सोडा जय भीम जय शिवराय जय संविधान
@roshaninakshine6503
@roshaninakshine6503 Жыл бұрын
ते सनातनी कट्टर हिंदू आहे
@yogeshjangid4387
@yogeshjangid4387 Жыл бұрын
Pakistan kraycha y ka
@arvindatale5782
@arvindatale5782 Жыл бұрын
मुद्दा लक्षात न घेता पक्ष सोडा म्हणणे चुकीचे आहे!
@yogeshjangid4387
@yogeshjangid4387 Жыл бұрын
Roshni कट्टर शब्द वापरू नये माफ करणारे प्रमाण, दया, भावना याच धर्मात आहे कट्टर शब्द धर्म विस्तार साठी कट्टर विचारचे असतात
@shubhambhangale508
@shubhambhangale508 Жыл бұрын
Yedzava rashtrawadi only jai bheem
@rajeshpatil4812
@rajeshpatil4812 Жыл бұрын
अध्यक्ष साहेब सदस्य बोलतात तेव्हा झोपा काढत होते का….
@sachinbansode6069
@sachinbansode6069 Жыл бұрын
जितेंद्र आव्हाड योग्यच बोलले आहेत जर संविधानात राजकीय आरक्षण नसतं तर तूम्ही तुमच्या मतदारसंघातून निवडून आलेच नसते
@rahulpawar3790
@rahulpawar3790 Жыл бұрын
Ram सातपुते परत आमदार नाही काय केले माळशिरस साठी..
@rajkatte4215
@rajkatte4215 Жыл бұрын
तालुक्यात ना शेती चा डीपी जाळला तर लाईट बिल भरा शेतीची बिलबारा म्हणतात मंग लाईट तोपर्यंत शेतकऱ्याची सर्व पिके जळून राख होती
@onlyindian902
@onlyindian902 Жыл бұрын
चपला उचलल्या ना,फड्याच्या
@jadhav.rohit61
@jadhav.rohit61 Жыл бұрын
अध्यक्ष हे पूर्व राज्यपाल सारखे वागतात
@shivabhavar5232
@shivabhavar5232 Жыл бұрын
Iayki nahi tyachi
@jadhavvinayak3723
@jadhavvinayak3723 Жыл бұрын
डाॅ बाबासाहेबांनी 22प्रतिज्ञा पण दिले होते हे ही लक्षात ठेव सातपुते चालला सभागृहात संविधान शिकवायला
@mamankar2964
@mamankar2964 Жыл бұрын
सातपुते ला अक्कल नाही
@umeshkarande7932
@umeshkarande7932 Жыл бұрын
Tula kiti akkal aahe
@onlyindian902
@onlyindian902 Жыл бұрын
@@umeshkarande7932 तुला सुध्दा नाही.BJPची चाट्या
@swapnilkambli9355
@swapnilkambli9355 Жыл бұрын
या राहूल नार्वेकरला हटवा आधी. १६ बोलतो तर कधी १८ बोलतो. रेकॉर्डच तपासत असतो हा
@jayantpatil4467
@jayantpatil4467 Жыл бұрын
बिकाऊ अध्यक्ष
@Karishmajoshie
@Karishmajoshie Жыл бұрын
follow my post #youthkattamarathi
@rajshekharchikkala7100
@rajshekharchikkala7100 Жыл бұрын
Ajit is a very well mannered guy 👍
@anilmurkute6161
@anilmurkute6161 19 күн бұрын
हे अध्यक्ष साहेब त्यांच्या साहेबाना विचारुन निर्णय देणार जसे निलम ताईने केले
@marutimane3856
@marutimane3856 Жыл бұрын
पडळकर चा भाऊ आहे बहुतेक सातपुते
@ganeshauti533
@ganeshauti533 Жыл бұрын
👍
@kakasomadane8117
@kakasomadane8117 Жыл бұрын
​@@ganeshauti533 आरे बाबा तु पडलकर आमचे दैवत आहे सामान्य माणूस आहे अठरा पगड जातीचा आवाज आहे गोरगरीब जनतेचं दैवत आहे तु फक्त आमच्या गोपिचंद पडलकर आमचे दैवत आहे तु बोलु नको
@manishmhase9881
@manishmhase9881 Жыл бұрын
Satpute is unmannered
@gurupadswami1280
@gurupadswami1280 Жыл бұрын
आभिनंदन आपले मनाचा मोठेपणा
@woldglobalmoviehub1999
@woldglobalmoviehub1999 Жыл бұрын
मुळात हा अध्यक्ष बायल्या आहे 🚩🚩🚩
@ravigavarshettiwar7671
@ravigavarshettiwar7671 Жыл бұрын
Mp sc 😀😀😀
@prashntghanvat874
@prashntghanvat874 4 күн бұрын
शरद पवारांनी काय केलं
@sadashivkatkar3230
@sadashivkatkar3230 Жыл бұрын
उध्दवसाहेबांबद्दल तुमच्यातील लोक बर्‍याच वेळा एकेरी बोलतात ते ही जेष्ठच आहेत
@indrajeetdeshmukh1718
@indrajeetdeshmukh1718 Жыл бұрын
कसबा झटका
@maheshbaankar436
@maheshbaankar436 Жыл бұрын
राम सातपुते १नंबर
@rajendra2862
@rajendra2862 Жыл бұрын
गेला लगेच जातीवर दाखवली ओकात
@gajananmaske1086
@gajananmaske1086 Жыл бұрын
तो विधिमंडळात गेला मित्रा... त्याची औकात खूप मोठी आहे.... तुझी औकात काय आहे...
@vedantpathak4670
@vedantpathak4670 Жыл бұрын
Jitendra avhad gela jativar aadhi tyach bhashan bagha pahile
@rajendra2862
@rajendra2862 Жыл бұрын
@@gajananmaske1086 मित्रा त्याने शेन खाल्ले मग आपन तस करायच का
@Explorer7737
@Explorer7737 Жыл бұрын
सामान्य जनतेचे प्रश्न गेले खड्ड्यात
@ajaykumarbhosale4018
@ajaykumarbhosale4018 Жыл бұрын
निलंबित करा त्याला
@sjb2065
@sjb2065 Жыл бұрын
जेंव्हा एका मागासवर्गीय आमदाराला सनातनी विचारधारेत वाहून जाताना बघतो, तेंव्हा नक्कीच दु:ख होते. बुडण्याची भिती वाटली की बाबासाहेबांचे नाव घेऊन कसा काठ गाठायचा, हे यांना बीजेपी ने चांगले शिकवले आहे.
@anilmurkute6161
@anilmurkute6161 19 күн бұрын
भाजपचे नेते दुसर्या नेत्या बद्धल ऐकेरीच उलेख करतात
@gurupadswami1280
@gurupadswami1280 Жыл бұрын
उदया सभापतीला पण बोलतील आमदार. शिस्त लावा.
@senavadal.
@senavadal. Жыл бұрын
वंचित चां नाही तो, नशेत बोलला असावा.पहिल नार्वेकर ला हाठवा.
@swapnilpawar7240
@swapnilpawar7240 Жыл бұрын
अध्यक्ष खुळा आहे
@babasovankhade3605
@babasovankhade3605 Жыл бұрын
इतकाच आदर असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा.. भाजपच्या गोटात गेला नसता तुम्ही....
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 Жыл бұрын
अध्यक्ष नालायक माणूस या पदासाठी लायकी नाही
@mukeshdalvi4901
@mukeshdalvi4901 Жыл бұрын
ho ka......tuze...edu kay saheb....
@maheshkhandagale6447
@maheshkhandagale6447 Жыл бұрын
याला म्हतात खरा आमदार कोनाच घाबरायच नाही
@dinkarnafade7317
@dinkarnafade7317 Жыл бұрын
जय संत रविदास महाराज की जय हो...
@vijaypawar3656
@vijaypawar3656 Жыл бұрын
Ram satpute Zara 6no. Vala vatatoy adhyyaksh mahoday
@rajeshpawar9792
@rajeshpawar9792 Жыл бұрын
खरं कडू असतं हे ऐकले होते आणि आज पाहीले सुद्धा 😂 सातपुते तुमचे निषेध
@sopanlabade2353
@sopanlabade2353 Жыл бұрын
अध्यक्ष सभागृहात उपस्थित आहे.सर्व संभाषण ऐकतात,तरी तपासून पाहण्याची गरज काय?तपासायचे असेल तर अध्यक्षांचे कान तपासा.
@Rahul-uq2mn
@Rahul-uq2mn Жыл бұрын
मोदी ला काही बोलतात ते चालत का
@uttammhaske5565
@uttammhaske5565 Жыл бұрын
तुम्हीं सगळे बाबासाहेबांच्या नावावरच जगणारे आहात.पण प्रत्यक्ष बाबा साहेब ह्यांनी जे तुमच्या साठी विचार करून ठेवलेत ते किती अंबलात आणता ते बघा
@jaysingkad2459
@jaysingkad2459 Жыл бұрын
सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होतेय की अध्यक्ष महाशय यांचे डोळे ,कान अनुभव व लायकी तपासायला हवी. सुप्रीम कोर्टाने यांना जोराचा धक्का द्यावा.
@hindutva_real
@hindutva_real 8 ай бұрын
माफी मागितली च नाही अखेर.
@shrikantsurase4669
@shrikantsurase4669 Жыл бұрын
आमदारकी रद्द करा
@kumarnitnaware
@kumarnitnaware Жыл бұрын
जय भीम
@anilmurkute6161
@anilmurkute6161 19 күн бұрын
गलीच्छ राजकारण करतात
@roshaninakshine6503
@roshaninakshine6503 Жыл бұрын
Dada is great
@rohit-ld6fc
@rohit-ld6fc Жыл бұрын
Great in corruption
@vivekchavan6201
@vivekchavan6201 Жыл бұрын
अध्यक्ष पक्षपाती वागत आहेत असं वाटते
@rahulpustode6534
@rahulpustode6534 Жыл бұрын
अजित दादा खूप शांततेने समजवून सांगतात. असा वट पाहिजे नेत्याचा. ❤‍🔥❤‍🔥❤‍🔥❤‍🔥
@Suvarna2
@Suvarna2 Жыл бұрын
आंबेडकरानी असं शिकवलं का तुला
@SHUBHAMPATIL-mr2sh
@SHUBHAMPATIL-mr2sh Жыл бұрын
शेलार तुमच्या मागचे झोपलेत बहुतेक
@ajjuupatilsonne4985
@ajjuupatilsonne4985 Жыл бұрын
माय बापजनतेचे प्रश्न सोडवावे सन्माननीय आमदारांनी...
@amolkhandagale9220
@amolkhandagale9220 Жыл бұрын
Ha mohite patil daheba mule निवडून आला आहे आणि बोलतय कसा बगा ... शाहू फुले आंबेडकर यांचे विचार घे...नुसते फड फड बोलू नको next term la येणार पण नाही निवडून..
@ImranBichu
@ImranBichu Жыл бұрын
Is ajit dada a lawyer ..real heir of shri sharad pawar ..Marathi gentalman , hats off Dada ,, i started loving marathi...
@prnmane3817
@prnmane3817 Жыл бұрын
याच अध्यक्षांनी जयंत पाटील यांना क्षणात निलंबित केल होत
@rajandragaikwad5482
@rajandragaikwad5482 Жыл бұрын
जितेंद्र आव्हाड चुकीचे काय म्हणाले सभागृहाबाहेर चपला शि?
@vashishthphadake8333
@vashishthphadake8333 Жыл бұрын
अध्यक्षांनी लक्ष देऊन ऐकलं पाहिजे खुशाल तपासून पहातोय म्हणतात लक्ष कुठे असतं
@g.r.jadhavpatil519
@g.r.jadhavpatil519 Жыл бұрын
तळ भरलं काय रे आजरुद्दीन 🤣
@gajananpawar6138
@gajananpawar6138 Жыл бұрын
तो सातपुते एवढं जोर जोरात ओरडतो ते त्या अध्यक्ष असलेल्या नर्वेकराला ऐकू येत नाही कां ? तपासून बघतो, तसं असेल तर रेकॉर्डवरील काढून टाकतो. अशी भाषा म्हणजे सारवा सारव करीत आहेत. हे चुकीचं आहे.
@anilchougule7339
@anilchougule7339 Жыл бұрын
Aajit दादा महाराष्ट्राचा राज्याचा मुख्यमंत्री असावा.
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 Жыл бұрын
सातपुते आमदार पदाचे लायक नाही
@sureshkamble1981
@sureshkamble1981 Жыл бұрын
याला घरी जावून जाब विचारला पाहीजे...
@kuldeep1381991
@kuldeep1381991 Жыл бұрын
हा महाराष्ट्र आहे.....
@balajirasal8268
@balajirasal8268 Жыл бұрын
गप्पा सातपुते खाता भिमाचे गाता कुण्या दुसर्याचे
@amolbhosale1449
@amolbhosale1449 Жыл бұрын
Ram bhau tumhi 2024 la ekde yenar nahi
@manoharpatil6795
@manoharpatil6795 Жыл бұрын
जित्याची खोड आहे काडी लावून फायदा ओरबाडून घेणेची.
@ganeshdesai5447
@ganeshdesai5447 Жыл бұрын
Yat jantecha kay faida aas chalalay ki piun sagaeni glaas khali lapwale ami bar che baher publik gonadal aiku n yede amcha pan time kharab karta ase chanal lawun tumacha aaie chafodaraa
@ownopinions8246
@ownopinions8246 Жыл бұрын
जय भीम 🙏👍
@vitnorvishal7220
@vitnorvishal7220 Жыл бұрын
दादा एकदम बरोबर बोलतात.... विरोधी पक्ष नेता फक्त देवेंद्र फडणवीस आणि दादा च शोभतात... नेहमी कामाचं बोलतात....
@Sagarshree-ev5qw
@Sagarshree-ev5qw Жыл бұрын
बरोबर आहे राजीनामा द्या
@anandkamble7543
@anandkamble7543 Жыл бұрын
अहो मी सुधा जातीने चांभार आहे आमदार साहेब झाला अभीमान आहे पण आपण भाषण ऐकून घ्या आपलेच मग पडेल आपणास माहिती येईल
@dilippawar2452
@dilippawar2452 Жыл бұрын
?
@yuvrajghadage9664
@yuvrajghadage9664 Жыл бұрын
पहिल्या आणी शेवटच्या टम चा आमदार
@kishothorthor653
@kishothorthor653 Жыл бұрын
सातपुते 1 नंबर भाषण बाबासाहेब आंबेडकर कोणा बापाची जहागीरदारी नाही.... Librandu चि तर नाहीच नाही कारण डॉ बाबासाहेब च्या बनवलेल्या संविधानात secularism ha शब्द नव्हता... ह्या librandu ni nanatar टाकला 1976 la amendments करून.
@govindchavan6981
@govindchavan6981 Жыл бұрын
All.In.One.
@gokulmalwe3177
@gokulmalwe3177 Жыл бұрын
Dada Mast
@adityaughade2275
@adityaughade2275 Жыл бұрын
🙏Jai mahakal Maharaj ji 🙏
@mh_09_amir83
@mh_09_amir83 Жыл бұрын
Zp school मधील पोर.. आनी बरं 🤪🤪🤪
@suryawanshiabhishek4554
@suryawanshiabhishek4554 Жыл бұрын
मग जित्या पण बोलला होता हिन्दु धर्मा बद्दल 😡🚩
@pranitnikam007
@pranitnikam007 Жыл бұрын
Ha Satpute kon 😏
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Жыл бұрын
असेल तर????????
@MrAmitapandit
@MrAmitapandit Жыл бұрын
ha adhyaksha sarvat bhamta watat ahe mala.
@chetangandhi7879
@chetangandhi7879 Жыл бұрын
Well said Mr ram satpute
@swarangimahamune464
@swarangimahamune464 Жыл бұрын
मिर्ची लगाली ना अजीत पवार मोदी ला काय काय बोलता हे लक्ष्यात आहे का
@nikhildesai8941
@nikhildesai8941 Жыл бұрын
Awhad barobarch bolle
@shubhamnikam1056
@shubhamnikam1056 Жыл бұрын
लै भेला राव सातपुते
@sambhajigiri1825
@sambhajigiri1825 Жыл бұрын
माफी माग
@ajjuupatilsonne4985
@ajjuupatilsonne4985 Жыл бұрын
जनतेचे प्रश्न
@gopalpandule-yy9hw
@gopalpandule-yy9hw Жыл бұрын
लक्ष कुठे असते....
@bhushanwagh8125
@bhushanwagh8125 Жыл бұрын
हा अध्यक्ष झोपेत असतो का, अस कोणी बोलल असेल तर? म्हणजे याने काहीं ऐकल नाही. सगळ्याच गोष्टी याला तपासून पहव्या लागतात.
@yogeshlokhande7287
@yogeshlokhande7287 Жыл бұрын
ह्याला अध्यक्ष कोणी केला 😮
@atishrk
@atishrk 7 ай бұрын
अहो त्या जेष्टला सोडून जाताना लय भारी वाटलं तुम्ही माफी मागितली का पक्ष फोडल्यानंतर
@aasatish9210
@aasatish9210 Жыл бұрын
अख्खं सभागृह बंद पाडता .. काही थोडं तरी कामाचं बोला.....
@kamlakarpatil1898
@kamlakarpatil1898 Жыл бұрын
Great Ajit Dada 🙏🙏
@maalak007
@maalak007 Жыл бұрын
राहुल सगळे मैनेज करतोय 😂😂😂😂
@vijaykachakde
@vijaykachakde Жыл бұрын
Hmv lokmat
@legendry84
@legendry84 Жыл бұрын
हा अध्यक्ष काय झोपा काढतो तिथे सारखे तपासून बघतो
@anilchougule7339
@anilchougule7339 Жыл бұрын
अध्यक्ष झोपला होता. आरे एकदा तरी निपक्ष पेन वागा
@krishnaghadge3076
@krishnaghadge3076 Жыл бұрын
बोलायची अक्कल नसेल तर असले आमदार पाहिजेत कशाला
@atulsanap835
@atulsanap835 Жыл бұрын
राम सतपुते खर तर बोले एवढ काय महत्व दयच या लोकांना जानी बाजार मंडला महाराष्ट्र चा
@prabhakarphadke268
@prabhakarphadke268 Жыл бұрын
अध्यक्षाचे नीट बारीक लक्ष हवे कोण कसा बोलतो ज्येष्ठ नेत्या सी मर्यादा राखून बोलले पाहिजेअध्यक्षांनपक्षपात नकरता निर्णय देणे अपेक्षित आहे सभागृह हाचा मान अबाधित ठेवणे
@harshalrohile2402
@harshalrohile2402 Жыл бұрын
जितेंद्र आव्हाड वर कारवाही करा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे
@BB-fb2uh
@BB-fb2uh Жыл бұрын
अजून पण आरक्षणाच्या मानसिकतेतून बाहेर न आल्यामुळे ह्यांना त्यांचा पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏
@krushnalithakare17
@krushnalithakare17 Жыл бұрын
मग मदात शरदचंद्र पवार साहेब कुठून आले व का आणले गेले ते सांगा
@digamberbagade5835
@digamberbagade5835 Жыл бұрын
Dada mhanje dadach
@Arjunwaydande85
@Arjunwaydande85 Жыл бұрын
सातपुते तु जाती जातीत वाद निर्माण करु नकोस तु डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणावर अभिमान आहे म्हणून सागत़ोस तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर अभिमान पाहिजे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी हिंदू म्हणुन जन्माला आलो पण हिंदू म्हणुन मरणार नाही कारण हिंदू धर्म जर मागासवर्गीयांना माणूस समजत नसेल तर हिंदू धर्म काय कामाचा आणि तु बोलतोस तु मागासवर्गीय आहे तर हे शरमेची गोष्ट आहे ..जय भिम डॉ बाबासाहेब आंबेडकर कितीही जय .. तु मागासवर्गीय म्हणुन आरक्षण घेतोस हि तुझी लायकीच नाही
@dilippawar2452
@dilippawar2452 Жыл бұрын
हे आंबेडकर वादी असेल असते तर... हिंदू धर्माबद्दल त्यांनी असे वक्तव्य केले नसते
@ssk4115
@ssk4115 Жыл бұрын
अध्यक्ष झुकलेला नसावा...
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,4 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 7 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,4 МЛН