यात एक डील झालीय त्यात फडणवीस साहेबांनी अजितदादांना सांगून छगन भुजबळंना मंत्री करू नये व अजितदादानी फडणवीस यांना सांगून पडळकरांना मंत्री करू नये अशी डील झाली असणार
@kushinathadsure8705 сағат бұрын
यूज अँड थ्रो हेच bjp ने आत्तापर्यंत केलं,भुजबळ पाडळकर आणखी एक उदाहरण झालं,धनगर समाजाचा वापर करून घेतला निषेध.
@ashawaghmare66902 сағат бұрын
Right 😂😂
@YesIcan37196 сағат бұрын
गरज संपली विषय संपला.
@qualitysarees94205 сағат бұрын
Ha
@dwaitastroguru51874 сағат бұрын
महादेव जानकरांनी कधीच कोणावर वाईट टिका केली नाही म्हणून त्याना प्रत्येक समाजाचे लोक मानतात.
@PopatYamgar5 сағат бұрын
भाजपवर होणाऱ्या टिकेला उत्तर दयायला आपला बहुजन समाजाचे नेते सगळ्यात पुढे असतात आणि सत्ता आली कि मलिदा खायला प्रस्थापित नेते मंडळी लगेच पुढे येतात....
@sanjaykumarshinde84845 сағат бұрын
पडळकरांना आणि राणेंना वेगवेगळा ... न्याय असे कसे होऊ शकते ... ??
@bapudeshmukh40375 сағат бұрын
सगळेच खूप खालच्या पातळीत बोलतात म्हणजे मंत्री पद मिळते असे नाही.
@gopaladamande86493 сағат бұрын
कारण तो काँग्रेस सोडुन आला म्हणुन...
@Yyyssggr4 сағат бұрын
भाजप न धनगर समजाला कायम फसवलं आहे आहे💯
@appasobandgar71533 сағат бұрын
खर आहे
@Mumbai76203 сағат бұрын
@@Yyyssggr तस नाही दादा भरणे मामा आहेत ना
@rajkumarkore46673 сағат бұрын
चुकीच आहे जाणकर साहेबाना मंत्री पद भाजपा ने च दिलं राम शिंदे ना पण मंत्री पद भाजपा ने च दिलं होत
@rajkumarkore46673 сағат бұрын
आणासाहेब डांगे ना पण 18 वर्षे आमदार केलं त्यांना मंत्री केलं 5 वर्षे पडळकर साहेबाना पण आमदार केलं भाजपा ने विधान परिषद मध्ये
@shahajimisal94056 сағат бұрын
शरद पवार साहेब यांच्या वर खालच्या पातळीवर जावून टीका करणं एवढंच पडळकरच भाजप मध्ये कामं आहे म्हणून पडळकरला टरबूज खरबूजनी भाजप मध्ये घेतलं आहे
@vilas-shinde21216 сағат бұрын
शरद पवार त्याच लायकीचा आहे 😂 एवढे दिवस गुजरात गुजरात बोंबलत होता आज त्याच अदाणीच्या घरची भांडी धुत आहे 😂 लोकांना किती मूर्ख बनवायचे 😂
@sambhajijadhav14676 сағат бұрын
जानकर साहेब भाजपला वरचड होऊ लागले म्हणून पडळकर ला पुढे केले आता गरज संपली
@VishnuVikar6 сағат бұрын
आजिबात नाही नाही दिले तेच बरे केले
@XFactor-who4 сағат бұрын
BJP धनगरांची नाहीच हे पडळकर यांनी थोडे तरी समजून घेणे.... हाके यांनी ही जास्त फडणवीसांचा पुळका घेऊ नये. ❤❤
@mahadevkajale68056 сағат бұрын
गोपीचंद पडळकर यांनी भाजपचे ❤लाथ मारुन बाहेर पडून नवीन पक्ष काढावा
@DMpatil-l8w6 сағат бұрын
कुठे लाथ मारावे ते पण सांगा
@ksameer22226 сағат бұрын
Lavkar pal..
@sambhajijadhav14675 сағат бұрын
@@mahadevkajale6805 बाहेर पडून कुठून निवडून येणार
@kirangarud68585 сағат бұрын
Tychi laiki aahe ka
@MadhukarShinde-k2t5 сағат бұрын
औकात नाही त्याची नविन पक्ष काढण्याची.भाजपाशिवाय त्याला पर्याय नाही जिथ आहे तिथच चाटत राहणार.
@ajinkyadhurgude84135 сағат бұрын
आम्ही पडळकर साहेबांसोबत कायम आहे पण फडणवीसने परत एकदा धनगर समाजाला फसवल त्यामुळे उभ्या आयुष्यात परत कधी फडणवीस मुख्यमंत्री होणार नाही याची काळजी धनगर समाज घेईल
@suniljankar32665 сағат бұрын
फडणवीस तुला तुझी लायकी लवकरच दाखवणार अरे आम्ही बिरोबाचे भक्त आहे बाळुमामा पडळकर साहेबांच्या पाठीशी आहेत
@tusharbhange98265 сағат бұрын
आपल्याला 3% धनगर समाजाला आरक्षण देणारा नेता नाराज झाला आहे आणि हे जनार्दन हे आपल्याला कोळ त्यामुळे नंतर नागपूर वाला आपल्या पशी ना पाहिजे
@samadhankagde35892 сағат бұрын
आम्हाला काही गरज नाही तुमची
@namdevpatil74625 сағат бұрын
टिका जरूर करावी किती पातळी असावी याचे काहीतरी मान ठेवावे लय खालच्या दर्जाची टिका केली खूप शहाणा नाही ठरतं .
@YesIcan37196 сағат бұрын
*आजच्या मंत्रिमंडळातील फक्त 6 जण भाजपचे आहेत .बाकी सगळे शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत मग सत्ता कोणाची आहे.*
@sahadevbiradar-ze9lz6 сағат бұрын
पडळकर यांनी पातळी सोडून बोलायचं थांबावलं नाही. लोकप्रतिनिधी यांनी जपून बोललं पाहिजे
@jairamjadhav27945 сағат бұрын
Vachal veer leader
@yuvrajpatil76945 сағат бұрын
पवार साहेबांचे हातवारे बघितले होते का.... सक्षणा सलगर जेव्हा देशाच्या पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना वाटाणा फुटाणा म्हणत होती त्यावेळी साहेब निवांत ऐकत होते... सुप्रिया ताई म्हणाल्या ती लोकांना आवडेल अशा भाषेत बोलते... मग पडळकर काय चुकीचे बोलले... लोकांना आवडेल असेच बोलतात असं समजायचं.. सुप्रिया ताईच्या म्हणण्या नुसार
@sahadevbiradar-ze9lz4 сағат бұрын
पवार साहेबांनी त्यांना योग्य ती samaj दिली होती सर त्यांना या गोष्टी मान्य nawhtya
@arunpadghan87886 сағат бұрын
मंत्री सुसंस्कृत असावा.
@mahapurush91855 сағат бұрын
Dharnat mutnara upmukhyamantri ani 70k cr ghotala Chal to ka tumala
@2sky-p3j3 сағат бұрын
Zalele sgle aahet ka😮😮😮😮
@mahapurush91853 сағат бұрын
@@arunpadghan8788 Dharnat mutnara upmukhyamantri chaltoy ka padghan
@mahapurush91853 сағат бұрын
@@arunpadghan8788 Tumch adnav pad ghan ahe ajun ky apeksha karaychi tumchyakdun
@krishnakhot8635 сағат бұрын
मंत्रिपद काम करण्यासाठी असत शिव्या देण्यासाठी नाही हे बीजेपी वाल्यांना माहिती आहे त्यामुळे दिलं नसणार,शिव्या द्यायचं अर्थात ,भुकायच काम झालंय आता.😂😅
@8txj455 сағат бұрын
90% धनगर समाज पडळकर साहेब राम शिंदे साहेब मुळे भाजपा ला मतदान केले
@rahulbhosle40324 сағат бұрын
पडळकरला भुकायला ठेवले ते पात्र चांगल जमते 😂😂
@marutiharale17356 сағат бұрын
आरक्षण नाही मंत्री नाही भाजपचा निषेध
@dattabarale27666 сағат бұрын
पडळकर यांनी टीका करण्या पेक्षा काम करीत चांगले बोलावे
@SiddhuDhange-db9nm5 сағат бұрын
माझा गोपी माझा गोपी आता काय झाल वा रे वा
@chandrakantraykar18584 сағат бұрын
काय लायकी आहे.
@anilshingare26746 сағат бұрын
मी धनगर बांधव म्हणून जबाबदारीने सांगत आहे की पडळकर साहेबांनी असभ्य भाषेत बोलणे बंद केले पाहिजे. शिवराळ,असंस्कृत भाषेत कुणावरही खालच्या पातळीवर जाऊन टीका करुन आपण स्वतःची आणि समाजाचीही मान खाली घालायला भाग पाडत आहात. आपले प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शकुनीसारखे शब्द वापरुन आपण आपल्या पदाची गरिमा धुळीस मिळवली आहे.
@Anilpatil-di8ru5 сағат бұрын
Correct analysis
@RohanKolekar-tp8mo5 сағат бұрын
एकदम बरोबर .. पण B.K कोकरे च काय झालं ते सांगा साहेब... शांततेचा मार्गातून आपण आपला देवमाणूस हरवला... अरे आपल दुखन लय मोठ आहे....
@sanjaykumarshinde84845 сағат бұрын
दादा, तुमचे अभिनंदन... !!! तुम्ही अगदी योग्य मत मांडले आहे
@UmeshPatil-q8y5 сағат бұрын
एकदम बरोबर भाऊ
@d.bthorat64915 сағат бұрын
सत्य बोलण्यावर सतत अन्याय होतो.
@manoharkadam40966 сағат бұрын
बोलची पद्धत बरोबर नाही
@qualitysarees94205 сағат бұрын
आता कळली का. आधी चांगलीं वाटत होती
@jairamjadhav27945 сағат бұрын
Ata tari sudhar kara sandhi vat pahat hai
@tanajinarsale69216 сағат бұрын
राजकारणात लय हवेत तोडून चालत नाही कधी पंक छाटतील सांगता येत नाही आपली लायकी बघून बोललं पाहिजे
@vishal-ny6bp5 сағат бұрын
धनगर समाज जरा वंजारी समाजा कडून राजकारण शिका 🙏🙏🙏🙏विनंती
@Madhur128155 сағат бұрын
धनगर समाज वंजारी समाजापेक्षा खूप जास्त आहे पण धनगर बांधवांनो तुम्ही एकत्र या आंदोलन करा . फडणवीस वर दबाव आणा समस्त OBC समाज सोबत आहे
@RajDamisal6 сағат бұрын
यात पण पवार साहेब अरे वा..😂😂
@vijaykumartekawade33745 сағат бұрын
👌👌बरं झालं.. आता भुकायला मोकळे झाले.
@krishnakhot8635 сағат бұрын
पडळकर ह्यात पवारांचा हात आहे,जाऊद्या पवारांचं घर आपण उन्हात बांधू....😅😂
@madhukaryadav57085 сағат бұрын
पडळकरांना गावचे मंत्री करा
@dippak693 сағат бұрын
बुडाला लागलेली आग विझलैली दिसत नाही वाटत!
@PandurangPole-g1x3 сағат бұрын
❤ डयया
@vitthalpatil35576 сағат бұрын
बावनकुळे मुळे झालय सर्व
@abhimanyushingan65546 сағат бұрын
काही काळ पडळकर भाजपवर आग ओकत होते मग आज भाजप कडे गेले आणि मंत्रीपद मिळाले नाही म्हणुन बिघडले कुठे ?
@Coincollection_Oldculture6 сағат бұрын
पडळकरहे वाचाळवीर आहे. त्याला मत्रीपद देऊ नये🫵🏼🫵🏼🫵🏼📝🙋🏼♂️
@mahapurush91855 сағат бұрын
Apan Amdar sahebana are ture bolun aplyavar aie bapani kiti sanskar kele ahet he disun yete
@Neswad235 сағат бұрын
Kutra aahe to 😂?vayane mothya asnarya lokana to are kare karato. Tyachyavar Kay sanskar aahet?@@mahapurush9185
@kerappasargar99825 сағат бұрын
अरे तुला काय शट्ट माहीत आहे पडळकर साहेबांचा संघर्ष बग पहिला
@jairamjadhav27945 сағат бұрын
Hard work for people
@themysterytales72655 сағат бұрын
Brobr ahe
@SAS-uq2ry6 сағат бұрын
काही झाले तरी शरद पवार 😂 पवार साहेबच नाव घेतल्या शिवाय राजकारण होत नाही ❤
@AjitKadam-n7y6 сағат бұрын
पडळकर यांचे बॅकग्राऊंड काय?? पडळकरांना मंत्री करणे विनोद आहे,
@VikasGaikwad-x1l5 сағат бұрын
पवार साहेब कोन हे आता तरी गोपीचंद पडळकर यांना समजले तर बरे होईल 😊
@sachinghagare19396 сағат бұрын
भाजपचा जाहीर निषेध
@RahulPatil-hw8nn6 сағат бұрын
पडळकर भाजप हा फक्त वापरा आणि फेका ही वृत्ती आहे हे लक्षात ठेवा
@hindustanchannel63686 сағат бұрын
भाजपचा निषेध
@Vijay-xf4or6 сағат бұрын
टीका करा परंतु ठराविक पातळीपर्यंत काहीतरी वेडे वाकडे म्हणायचे
@SachinShinde-fg4zb6 сағат бұрын
कळलं का शरद पवारचा नाद करशील का परत 😂😂
@shivajijadhav93155 сағат бұрын
शरद पवार यांना कोण समजत महाराष्ट्रात तुला दिसलं नाही का
@rb57125 сағат бұрын
कोण शरद ओळखत नाही आम्ही
@sandipjaid37155 сағат бұрын
Padlkr pdl@@rb5712
@krishnakolekar30604 сағат бұрын
संपला शरद पवार जातीवादी 😂😂
@prakashnerlekar6344 сағат бұрын
@@rb5712तुम्ही नसाल ओळखत शरद पवारांना पण गोपीचंद पडळकर नक्की ओळखतो, कारण शरद पवार यांचे रोज नाव घेतल्याशिवाय त्याला झोप लागत नाही
@jitushingade1716 сағат бұрын
फडणवीस सरकारचा जाहीर निषेध
@rajendrathombare52616 сағат бұрын
जाहीर निषेध फसवनीस cha
@dipakkamble47925 сағат бұрын
Mahadev Jankar is the best leader for Dhangar community ...
@bhivakachare68265 сағат бұрын
खरे आहे हे धनगरांच्या आमदारास मंत्रीपद मिळालेच पाहीजे जय मलहार
@AbdulganiNadaf-if7ck4 сағат бұрын
😮
@avinashkhot88906 сағат бұрын
Only 007
@Mumbai76206 сағат бұрын
गोपीचंद पडळकर आता तु आणि सदा खोत घराशेजारी राजभवन बांध आणि मंत्रीपदाची शपथ घे 😅😅😅😅😅😅😅😅😅
@krishnakhot8635 сағат бұрын
😅
@NileshMore-w1m5 сағат бұрын
😂😂😂
@sandipjaid37155 сағат бұрын
Gopi zopi
@themysterytales72655 сағат бұрын
😂😂😂😂
@M-pt7kp5 сағат бұрын
आणि राज्यपाल म्हणून हाक्या ल बोलावं😂😂😂
@anilwanjari71795 сағат бұрын
वंचीत ला धोका देवुन बीजेपीची गुलामी स्वीकारली तर असेच हाल होणार.
@dippak693 сағат бұрын
वंचित मध्ये कायम वंचित राहीले असते.
@JijaNachan6 сағат бұрын
जाहीर निषेध
@rajendrasonawane72046 сағат бұрын
पवारांचं सुप्त शक्ती अजूनही सरकार मधे काम करते
@SaurabhRodage-e7d6 сағат бұрын
जाहीर निषेध 😢😢😢
@sargarpk45255 сағат бұрын
गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळात घेयला पाहिजे होत ओबीसी vjnt धनगर समाजाचा आपमान केला आहे भाजप ने .....जाहीर निषेध
@sandipjaid37155 сағат бұрын
@@sargarpk4525 😆😆😆😆😘
@VilasKudale-kd7gx5 сағат бұрын
जेष्ठ नेत्यावर वाटेल ते बोलले भाजपलाच पटलं नाही याच फळ आहे
@prakashchopade1235 сағат бұрын
पडळकर आमदार म्हणून लोकांनी आपणास निवडून दिले आहे परंतु बोलताना संयम ठेवला पाहीजे.
@sukhadevkolekar76206 сағат бұрын
भारतीय जनता पक्षाचा निषेध.
@LoveguruvirendrBiradar6 сағат бұрын
साहेब म्हणतात साहेब ते पण पवार साहेब 🔥🔥🚩🚩
@pradipsawant10065 сағат бұрын
शरद पवार साहेबांची अदृश्य शक्ती म्हणजे काय हे राज ठाकरे यांचे वाक्य
@deepakshedge70216 сағат бұрын
विनाश कारण विपरित बोली होती त्यांची
@KailasKawade-yc7ye5 сағат бұрын
बीजेपीचा हा सर्वोत्तम निर्णय आहे आज पर्यंतच्या घाणेरडे राजकारणातला
@GangadharMehtre-k7u6 сағат бұрын
पडळकर अजून अनेक लोकांना समजलं नाही तो अगीतला हिरा आहे
@d.m.thakre19226 сағат бұрын
😂
@1774-h3o6 сағат бұрын
शेळीची लेंडी म्हणायच का तुला 😂
@sambhajijadhav14676 сағат бұрын
😅😅
@rajendrasonawane72046 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@rohitdhumal-tg2id6 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂
@rohitnangarepatil60476 сағат бұрын
पवारांचा यात काहीही हात नाही पवार साहेबांना गोपीचंद नावाचा चिलट माहीत सुधा नसेल
@rb57125 сағат бұрын
हो का ..
@BalajiFantade5 сағат бұрын
तोंड वाकडे झालर
@prafullasawant80445 сағат бұрын
😂
@rajendrapingale22515 сағат бұрын
तुजागत Pawarवेडानाही
@sureshmule914 сағат бұрын
😂😮
@rajendradeshmukh86666 сағат бұрын
Gopichand padalkar 🎉🎉🎉
@narsingshendgehorti18546 сағат бұрын
धनगर समाज नेहमीच भाजप सोबत आहे पण भाजप नेहमीच अनन्य करत आहे
@sayajinehe20712 сағат бұрын
छगन भुजबळ याचा पण करेक्ट कार्यक्रम केला ना आता कसं वाटतयं गारगार वाटतयं
@manojshirgire25495 сағат бұрын
विश्वासघात केला
@NileshMore-w1m5 сағат бұрын
म्हणजे शरद पवारांचं BJP mdhe पण वजन आहे 😅😂😂
@anandraojamdar74415 сағат бұрын
भाजपने पडळकर यांना मंत्रिपद देऊ नये पक्षाची वाताहात होईल मी एक भाजप समर्थक वाचाळवीर पडळकर ह्याला गावाचा मंत्री करा
@shashikantpatil74686 сағат бұрын
गंमत आहे की नाही😂 लै हवेत गेलं की गंमत होते
@sivmjahav1085 сағат бұрын
गोपी वगळला योग्य झालं फडणवीस साहेब महाराष्ट्रातील बुद्धीवान माणूस योग्य निर्णय
@Shooter_04_855 сағат бұрын
राजकारनातील शिक्षणाची पहिली पायरी म्हणजे पवार साहेबांवर टीका करणे हिच आहे. 😈
@pramodpatil29637 сағат бұрын
007..
@rajendradeshmukh86666 сағат бұрын
Gopichand 🎉🎉🎉🎉
@DipakGaygol-y9i38 минут бұрын
मंत्री पदासाठी सुसंस्कृत माणूस पाहिजे 😂
@BhagwatNarute6 сағат бұрын
निषेध
@Madhur128155 сағат бұрын
गोपीचंद पडळकर व छगन भुजबळ यांना मंत्रिपद द्यावे ही आमची इच्छा आहे समस्त धनगर, माळी, वंजारी समाजाने या दोघांच्या मंत्री पदासाठी उद्या उठाव करावा वंजारी तसचं OBC समाज सोबत राहील.🙏🙏
@BhagwatNarute6 сағат бұрын
भाजप नको. स्वतंत्र पक्ष पाहिजे
@zahirabbaspanjakash30625 сағат бұрын
घे अत्ता जास्त बोंबलायचा नस्तय.....😅😅😅😅
@rafeekchachiya51735 сағат бұрын
पडळकरच्या खांद्यावर बंदुक भाजपने ठेवली आहे --- पडळकरला हे कळायला पाहिजे
@ArunThorat-k7v5 сағат бұрын
कसं काय देणार यांना मंत्रिपद देऊन भुंकायला कोण राहणार
@Patil_63526 сағат бұрын
42 वय आहे गोपीचंद पडळकर साहेबांचं भाजपचे सुपारी घेतली आहे का आपण
@DhanrajChamnar2 сағат бұрын
खरंच गोपीचंद साहेबाला पद दयायला पाहिजे होते हे धनगर समाजाचा अपमान आहे शेवटी आज डावले..... पडळकर साहेब जिंदा बाद
@ksameer22225 сағат бұрын
Vanjari samajan baji marali.. Pankaja backdoor entry dili.. Dhanjay mantripad... Dhangar no reservation .. no ministry..👀 Bhujbal nothing ...
@jairamjadhav27945 сағат бұрын
Hage sasa ani navnath new obc leader
@rohitdeore70285 сағат бұрын
भुजबळ पडळकर यांचा जानुन बुजून गेम केलाय.यात पवारांचा हात असु शकतो ?
@arvindbhosale99265 сағат бұрын
त्याना हगवण आणि उलट्या झाले तर पवार जबाबदार आहे म्हणतात
@Kendre5305 сағат бұрын
Are tension dheu nako tai kabinet zali ahe
@बाळासाहेबसातपुते-म3ड5 сағат бұрын
😢😢😢@@arvindbhosale9926
@bhagwatsalunke8885 сағат бұрын
शिवाजी महाराज यांच्या काळातील धनाजी व संताजी जसे मोगलांच्या घोड्यांना पाण्यात दिसत होते तसे पवार साहेब दिसत आहेत 😂😂😂का
@VishwasTandel-pv1ge5 сағат бұрын
Gopichand Padalkar Jindabad ✊💪🙏💐
@anantraopatil27155 сағат бұрын
नितेश राणे किंवा पडळकर याला मंत्रीपद देणे म्हणजे निचतेचा कळस.! कदाचीत भाजपाला वाटत असावं.
@DMpatil-l8w6 сағат бұрын
आज पडळकर मंत्री झाला असता तर बक्षीस म्हणून सुट्टे ११ रुपये मनिऑर्डर करणार होतो.
@qualitysarees94205 сағат бұрын
आता ठेव तूच आणि पेढे खा 11 रुपयाचे तुझ्या तर्फे
@sandipjaid37155 сағат бұрын
Mi pn
@ShreyashPatil-w5p2 сағат бұрын
51 रू सदाभाऊ खोत यांच्याकडून पण😂
@sanjaytarate79126 сағат бұрын
बरं झालं नाही मिळालं, खुपचं बावळट माणूस आहे...
@manikhake11326 сағат бұрын
गप रे छक्क्या
@kumathepm18546 сағат бұрын
तुझं लायकी आहे का बोलायची
@kunalkadde77245 сағат бұрын
गोपीचंद पडळकर साहेबांना मंत्री करा
@rkgamingnlm43365 сағат бұрын
शरदचंद्र पवार साहेब हे गोपयाला कधीच काहीच बोलत नसतांना ते पवारांना शिव्या देणे हेच राजकारणात खपत नाही म्हणुन आशा गोपयाला मंत्री पद मिळाले नाही १०० %
@prafullasawant80445 сағат бұрын
गोप्या ची दखल घ्यावी एवढा गोप्या मोठा नाही
@RameshYemul3 сағат бұрын
Jay shri Ram
@ajaymargil73176 сағат бұрын
BJP च जाहीर निषेध
@sayajinehe20712 сағат бұрын
पडळकरांचा करेक्ट कार्यक्रम केला आता कसं वाटतयं गारगार वाटतयं
@nanasahebkaygude6075 сағат бұрын
जात पाहून मंत्री पदे दिलेली आहेत असं यातून सिद्ध होतंय
@VitthalLadane-n9c5 сағат бұрын
शरद पवारांच्या पक्षा मध्ये च ओबीसी समाजाला न्याय देऊ शकतात..जसे पक्षा मध्ये अनेक मातब्बर मराठा नेते असताना माळी समाजाचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री ग्रह मंत्री करणारे शरद पवारांना कुठे अण भाजपा कुठे..नुसते वापरा अण सोडून द्या..
@tusharbhange98265 сағат бұрын
पुणे साहेबांच्या पोटात काळा आला आणि पडळकर साहेब लय पुढे चालल्यात असं वाटलं म्हणूनच मंत्रिपद आमच्या धनगर समाजाला नाकारला म्हणूनच त्यांनी बाहेर पडून नवा पक्षी काढावा
@pandubavdhane94846 сағат бұрын
भाजपाचा jahir निषेध
@BHARATPATIL-rc5ly5 сағат бұрын
पवार साहेब यांच्यावर टिका करायला हरकत नाही पण गोपीचंद ज्या प्रकारे टिका करतात ती राजकीय पातळी अत्यंत खालच्या दर्जाची आहे.मंत्री झाल्यावर जर असेच बोलले तर सरकार अडचणीत येईल. म्हणून पत्ता कट
@n.y.zaware-patil.21374 сағат бұрын
Very good decision. Gopya is not capable To handle the ministry.
@bharatsatpute07_official975 сағат бұрын
007🎉
@surendramaske54215 сағат бұрын
बघा इथं पण खायला गेले शरद पवारच, आता भाजपाचे कोणते मंत्री करायचे ते पवार साहेबच ठरतात का?
@bhagwatsalunke8885 сағат бұрын
शिवाजी महाराज यांच्या काळातील धनाजी व संताजी जसे मोगलांच्या घोड्यांना पाण्यात दिसत होते तसे पवार साहेब दिसत आहेत 😂😂😂का