प्रशांत पाटील सर तुम्ही प्रत्येक गड-किल्ल्यावर जाण्याअगोदर त्या गड-किल्ल्याचा इतिहास, चढण, वास्तु आणि नैसर्गिक रचना सर्व माहीत करून घेतात आणि संपूर्ण माहितीचा उल्लेख व्हिडिओत करतात. धन्यवाद सर तुम्ही आणि तुमच्या टिमला🙏🙏🙏.....
@travellerprashant4603 жыл бұрын
प्रयत्न हाच आहे की घरबसल्या सर्वांना प्रत्यक्ष किल्ला फिरण्याच समधान मिळावं तुमच्या सहकार्यासाठी धन्यवाद...😇🙏🤗
@rnrasal3 жыл бұрын
खूप छान ,
@travellerprashant4603 жыл бұрын
धन्यवाद...😇🙏
@vikastayade1283 жыл бұрын
Khup chaan
@travellerprashant4603 жыл бұрын
Thank you Darling...😇🙏
@rajmohanshinde5366 Жыл бұрын
Khup chan
@travellerprashant460 Жыл бұрын
Khup khup Dhanyavad 😊🙏🏽
@sanjayjadhav18163 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन भाऊ नवीन ड्रोन कॅमेरा घेतल्याबद्दल, तुझे व्हिडीओ खूपच छान असतात...👌
@travellerprashant4603 жыл бұрын
मनःपुर्वक धन्यवाद भाऊ...😇🙏🤗
@phdappa4332 жыл бұрын
मस्तच
@travellerprashant4602 жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🏽
@movieskaadda53353 жыл бұрын
Where did you live? Nashiker
@Storyonmountains3 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन दादा 5K subscriber झाले त्याबदल🎉🎉
@travellerprashant4603 жыл бұрын
मनःपुर्वक धन्यवाद...😇🤗🙏
@shubham_deokar_patil.2 жыл бұрын
मस्त
@adityapawar94698 ай бұрын
Nice👍👍👍
@travellerprashant4607 ай бұрын
😊🙏🏽
@ishroopvlog3 жыл бұрын
शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ दादा, गोरखगडाचा थरार काय आहे तो आम्ही आजमावला आहे..जबरदस्त या भागातील सर्वात टफ असा गड आहे हा..💐💐
@travellerprashant4603 жыл бұрын
मनःपुर्वक धन्यवाद भावा...😇🙏🤗
@namdevbirari79863 жыл бұрын
छान माहिती आहे 🙏
@travellerprashant4603 жыл бұрын
मनःपुर्वक धन्यवाद...😇🙏
@Lalit_Chavan3 жыл бұрын
Mst👌👌🚩
@travellerprashant4603 жыл бұрын
Thank you Brother...😇🤗🙏
@ganeshgarude19653 жыл бұрын
तुम्ही येनार आहे, अस माहित असत तर नक्कीच भेट घेतली असती. गडापासुन 5 कि.मी.अंतरावर ठाणगाव हे माझ गाव आहे.तुम्ही गोरक्षनाथ गडावर आलात व माहिती सागितली ,त्याबद्दल तुमचा आभारी आहे.🙏🙏🙏
@travellerprashant4603 жыл бұрын
आपल्या विषयी मला माहिती नव्हती नाहीतर नक्कीच भेटलो असतो व्हिडिओ साठी धन्यवाद दादा...😇🙏
@kishorkausadikar81623 жыл бұрын
अंकाई किल्ल्यावरन गोरखगड ला जाण्यासाठी पायी किती वेळ लागेल कृपया सांगा व तेथुन मनमाड येथे जाण्यासाठी वाहन मिळेल काय ? किंवा अगोदर गोरक्षनाथ गड ला जाण्यासाठी मनमाड हुन सकाळी काही वाहन मिळते का आम्ही दोन मित्र जाणार आहोत
@abhijitpatil37163 жыл бұрын
Baki chan video ahet tumche👍
@travellerprashant4603 жыл бұрын
Thank you so much...😇🤗🙏
@tejaschaudhari86192 жыл бұрын
Nice video
@suniljadhav64233 жыл бұрын
Nice
@travellerprashant4603 жыл бұрын
Thank you...🤗🙏
@yashsanjivkumarpawar54763 жыл бұрын
ek number 👌👌
@travellerprashant4603 жыл бұрын
Thank you...😇🙏
@gayatripatil55523 жыл бұрын
👌👌👌
@travellerprashant4603 жыл бұрын
Thanks...😇🙏
@pratiktravelvlogs72823 жыл бұрын
दुसरा गोरख गड पन आहे हे तुझ्यामुळे माहीत पडलाय भावा
@travellerprashant4603 жыл бұрын
धन्यवाद भाऊ...😇🙏
@kishorkausadikar81623 жыл бұрын
अंकाई किल्ल्यावरन गोरखगड ला जाण्यासाठी पायी किती वेळ लागेल कृपया सांगा व तेथुन मनमाड येथे जाण्यासाठी वाहन मिळेल काय ? किंवा अगोदर गोरक्षनाथ गड ला जाण्यासाठी मनमाड हुन सकाळी काही वाहन मिळते का आम्ही दोन मित्र जाणार आहोत
@travellerprashant4603 жыл бұрын
अंकाई किल्ल्या वरून गोरखगडाला पायी जायला तरी आपल्याला अर्धा पाऊण तास लागेल मनमाड हून घेलात तर तिथे डायरेक्ट जायला गाडी मिळणार नाही पण तुम्ही रिक्षा केलीत तर मदत होईल...
@kishorkausadikar81623 жыл бұрын
Thanks, अजून एक माहिती हवी ,गुहेपासून नेढ्या कडे जाताना जो ट्रॅव्हर्स patch आहे तो अंदाजे किती रुंद आहे ? व्हिडीओ मध्ये नेमका अंदाज येत नाही तसेच किती फूट लांब आहे व top ला जाण्यासाठी जो रोप लावला आहे त्याचं अंतर अंदाजे किती फूट चढाई करावी लागेल ?कृपया माहिती द्यावी
@movieskaadda53353 жыл бұрын
दादा तुमचा पहिला किल्ला कोणता होता?
@travellerprashant4603 жыл бұрын
शिवनेरी...
@abhijitpatil37163 жыл бұрын
Thod discription proper dya bhau
@AwesumYug3 жыл бұрын
छान दादा, सुरेख माहिती दिलीस 😍🤗🙏🚩
@travellerprashant4603 жыл бұрын
धन्यवाद युग दादा...😇🤗🙏
@yogeshgaikwad89075 ай бұрын
सर मला सर्व अपरिचित किल्याचा इतिहास शोधायचा आहे मी प्रयत्न करणार आहे
@travellerprashant4605 ай бұрын
उत्तम गोष्ट आहे लागा कामाला ☺️👍🏽
@krishnaavhad44373 жыл бұрын
Khup chhan vlog dada ❤
@travellerprashant4603 жыл бұрын
Dhanyvad Krishna Dada...😇🤗🙏
@krishnaavhad44373 жыл бұрын
Dada ya gadavarcha tumchyasobatcha experience mi kadhich visarnar nahi 🤪
@jagdishgaikwad883 жыл бұрын
मित्रा आपले गडकिल्ल्यांचे माहितीपूर्ण विडिओ छान असतात,,मित्रा मी Everest base Camp trek,shrikhand mahadev trek,har ki doon & many more treks kele,,पण सह्याद्री, सातमाळा फिरायचे तर फक्त Traveler Prashant प्रत्येकाने पहावा👌💕😊
@travellerprashant4603 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद दादा...😇🤗🙏 तुमची भ्रमंती सुद्धा काही कमी नाही अशीच भ्रमंती सुरू ठेवा...😇🙏
@aniket_pagar_073 жыл бұрын
👌🚩👍
@travellerprashant4603 жыл бұрын
😇🤗🙏
@satyadixit85953 жыл бұрын
मी पण केलाय दादा 2 वेळेस
@travellerprashant4603 жыл бұрын
अरे वा क्या बात...👏👏👏
@sunitapatil72273 жыл бұрын
👏👍
@travellerprashant4603 жыл бұрын
Thank you...😇🙏
@Storyonmountains3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nJynm2afnL2Vr80 व्हिडिओ संपुर्ण बघा आणि आपल्या चॅनेल like, share, subscribe जरूर करा. 2000 वर्षापूर्वीचा ऐतिहासिक नाणेघाट संपुर्ण ट्रेक नक्की बघा🤗🤗 आपण व्हिडिओ पहावा दादा