Рет қаралды 2,477
Gorakhgad Trek | gorakhgad fort trek | गोरखगड, एक अपरिचित इतिहास, Sahyadri fort |
कल्याण मार्गे :-
गोरखगडावर येण्यासाठी मुंबईकरांनी कल्याण मार्गे मुरबाडला, तर पुणेकरांनी कर्जत मार्गे मुरबाडला यावे. मुरबाडहून - म्हसा - देहरी फाटया मार्गे धसई गावात यावे. येथून देहरी पर्यंत खाजगी जीप अथवा एस.टी ची सेवा उपलब्ध आहे. देहरी गावातून समोरच दोन सुळके दृष्टिक्षेपात येतात. लहान सुळका मच्छिंद्रगडाचा तर मोठा सुळका गोरखगडाचा आहे. गावातील विठ्ठलाच्या मंदिरात मुक्काम करता येतो.
gorakhgad #trekking #sahyadri #gadkille #maharashtra #murbad #mountains
gorakhgad #trekking #sahyadri #gadkille #maharashtra #murbad #mountains
गोरखगड हा मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी एका दिवसात करता येण्याजोगा किल्ला आहे. गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे त्यांच्या सुळक्यामुळे प्रस्तरारोहकांसाठी ते नेहमीच एक आकर्षण ठरले आहेत. नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण, म्हणूनच याचे नाव 'गोरखगड' असे पडले. गोरखगड आणि मच्छिंद्रगड याच्या आजुबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे, तो म्हणजे येथील घनदाट भिमाशंकर अभयारण्यामुळे. गोरखगडाचा विस्तारही तसा मर्यादितच आहे. येथे कोणत्याही प्रकारच्या लढाई झाल्याचा उल्लेख नाही. या गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशवर नजर ठेवण्यासाठी होत असे.
गडावर असलेल्या एका गुहेत २०- २५ जणांना आरामात राहता येते
गडावर जेवणाची सोय नाही. जेवणाची सोय आपण स्वतःच करावी.
Track Name.
Hashtags:
---------Ignor
Gorakhgad trek, Gorakhgad fort trek, Gorakhgad, Gorakhgad trekking, GORAKHGAD, Gorakhgad Trek, Trekking, Sahyadri Fort, Kalyan, Murbad, Trek, Sahyadri, Gorakhgad fort trekking, Vinayak Parab, VinayakParabvlogs, vinayak parab, vinayak parab trekking, Travelling, Traveller, Climb, Climbing, Hikking, gorakhgad fort trek Vinayak Parab, Fort near Mumbai, Gorakhgad fort murnad, gorakhgad fort trek, gorakhgad fort trek marathi, marathi, Gorakhgad History, gorakhgad history in marathi
#Gorakhgad #गोरखगड #GorakhgadfFort #Bhairavgad #Rajgad #Rajgadfort #Raigad #Sudhagad Fort #DhakBahiri #ThrillerFort #HardestClimb#Kundalika Valley #HeavenOnEarth #TaminiGhat #VisapurFort #Lonavla #Lohagad Fort #HiddenSahyadri #TaminiGhat #SecretePlace #MalshejGhat #Naneghat #Jivdhan #ReverseWaterfall #Naneghat #JivdhanFort
#subscribe
#like
#marathi
#vlog
#fistvlogviral
#trekking
#thanku
@sakshvamhumane @psychoprashil