कष्टाने केलेली शेती अशी पाण्याखाली जाताना पाहून खरंच खूप वाईट वाटतंय रे अनिकेत !
@duttarampujari19633 жыл бұрын
Tumhi nisargala nahin japale tar ha koknatla nisarga tumhala ek diwas khanar.
@vaishalidhas-eg1in11 ай бұрын
मला कोकण खूप आवडते...😍 तो धो धो पडणारा पाऊस, काय तो हिरवागार निसर्ग खूपच भारी....😊
@nutanchavan30613 жыл бұрын
ताटातल फेकून द्यायला वेळ लागत नाही. आणि तोच भात पिकवण्या पासुन ताटात येईपर्यंत किती वेळ लागतो आणि किती मेहनत करावी लागते, काळजी घ्यावी लागते. आता फक्त देवाक काळजी. 😢🙏
@duttarampujari19633 жыл бұрын
Tumhi nisargala nahin japale tar ha koknatla nisarga tumhala ek diwas khanar.
@mayabandal41963 жыл бұрын
अगदी बरोबर
@akshaywalke87493 жыл бұрын
Ho agadi barobar
@sagarhadakar19643 жыл бұрын
Are he bhaherache lok yevana hai kokanachaa waatola karatat aamache lok nisaragaak barobar japatat mumabaiyatana saangak kay jaata haichyaa yevado mumabait jar paavas pdalo naa tumachi palataa bhuei thodhi hoyata
@nutanchavan30613 жыл бұрын
ही परिस्थिती सगळ्यांवर आली आहे. संपूर्ण कोकणात, मुंबईत आणि बर्याच ठिकाणी. आणि बाहेरच्या लोकांना कोणी जागा दिली तर आपल्यातलेच काही लोक आहेत. पण आता हे थांबलच पाहीजे.
@madhavikalgutkar66093 жыл бұрын
बाप रे केवढे हे नुकसान. आम्ही कधी शेती पहिली नव्हती तूझ्या व्हिडिओ च्या मुळे आम्हाला शेती कळली शेतीतले कष्ट दिसले आणि त्याचे झालेले नुकसान बघून खूप वाईट वाटले.
@akshaypingale96953 жыл бұрын
संस्कृतीशी घट्ट नाळ जोडलेलं,लाल मातीशी आईच नात सांगणार,निसर्गाची श्रीमंती लाभलेलं तरीही मोठ्या मनान स्वागत करणार माझं कोकण आज पाण्याखाली आहे,बा गणराया तुझ्यावर कोकणा इतक प्रेम करण कोणालाच नाही जमणार..कोकणातील माझ्या माणसांना सुखरूप ठेव..🙏🙏
@madhavimohite77423 жыл бұрын
Amin , Tathastu 🙏🌴🌴🌴🌴🌴
@duttarampujari19633 жыл бұрын
Tumhi nisargala nahin japale tar ha koknatla nisarga tumhala ek diwas khanar.
@radhikaagravat64263 жыл бұрын
होय रे महाराजा 🙏🙏🙏
@sudarshannaik58593 жыл бұрын
आम्हाला हाच गर्व आहे कोकणातील माणस कधीच सरकारच्या नुकसान भरपाई चा .भरवसा ठेवत नाही .ह्यालाच कोकण म्हणतात .
@23purvashedge7d33 жыл бұрын
Atachya vadalat sindhudurgat aamchi 40kalam mulasakat nikhalali,hi ata fal denar hoti,hi mazya aaivadilani jivapad japli,sarkarne bharpai kasli thukpattichi,ata ajun kiti divas gapp basaych kokni mansane
@gauriburadkar85173 жыл бұрын
काळजी घे अनिकेत आई पावणा देवी पाऊस कमी होऊ दे आणि शेतकरी लोकांचं नुकसान नको होऊ देऊ त्यांच्या हाके ला ये देवी हेच तूझ्या चरणी प्रार्थना करते आजी तु पण काळजी घे आणि सोयेनी राहा सुरक्षित राहा 🙏🙏🙏🙏🙏
@mraksite93742 жыл бұрын
Gapp re phaltu 😂
@balasahebkhairner83622 жыл бұрын
भभबढबभ
@sangeetakshirsagar29842 жыл бұрын
कसं
@seemashetye18373 жыл бұрын
ईश्वरा कडे प्राथर्ना करूया कि २ दिवस पाऊस येऊ नको. आज खुप वाईट वाटले शेती बघून.तरी पण कोकणात ला शेतकरी नुकसान झाले तरी दुःख दाखवत नाही.👍👍👍
@nehagurav58293 жыл бұрын
अगदी खरं आहे
@HappyLifewithYogita3 жыл бұрын
अगदी खरं बोललात
@hemantsavant84963 жыл бұрын
Mhanun kon laksha det Nahi .
@nandinigudekar73733 жыл бұрын
@@nehagurav5829 Q
@suhaskambli20943 жыл бұрын
हया वर्षी भरपूर पाऊस आहे.2005ला असाच पाऊस पडला होता. मुंबईला पण भरपूर पाऊस आहे. बदलापूर कल्याणला असाच पूर आला आहे. 🌹श्री स्वामी समर्थ 🌹आता स्वामीच सर्वांना तारतील.
@duttarampujari19633 жыл бұрын
Tumhi nisargala nahin japale tar ha koknatla nisarga tumhala ek diwas khanar.
@amitasawant46303 жыл бұрын
Me pan Badlapur la rahate ulhas river che water flow zali aahe river cha brijvarun
@sameergarwad91813 жыл бұрын
@@amitasawant4630 construction mul ahe sagl
@duttarampujari19633 жыл бұрын
@@sameergarwad9181 kokan mhanje swarg aahe aani tyala wachwane he aapli jababdari aahe. Pan apan tyachyamdhye khup kami padat ahot. Kokani ranmanus che video paha.
@sameergarwad91813 жыл бұрын
@@duttarampujari1963 ho already pahto tya videos
@supriyabandivdekar9933 жыл бұрын
मेघ् आणि गर्भ...हि फार मोठी गोष्ट आजीने सांगितली...खरंच आहे..या दोन गोष्टी न् चा काही भरवसा नाही...कधी कधी आजी खूप मार्मिक बोलून जाते...खूप नुकसान केलेय पावसाने...व्हीडिओ पाहताना डोळ्यात पाणी आले...आम्ही प्रार्थना करतो ...कि सर्वांची शेती वाचू दे देवा...
@vishalmali46913 жыл бұрын
9 वाजले की अनिकेत रासमचा व्हिडिओ पाहण्यासाठी मन आतुर होतं
@siddharthchodnekar47513 жыл бұрын
Hoi tar ❤️ bhava tujacha nahi maja pan bhava kay sagu
@duttarampujari19633 жыл бұрын
Tumhi nisargala nahin japale tar ha koknatla nisarga tumhala ek diwas khanar.
@duttarampujari19633 жыл бұрын
@@aartisawant4866 te honarch aahe. Aani ha awdha paaus padla aahe te kay kop nahin tar birthday gift aahe kay. Mhanun nisargala japa. Jhade lawa, paani wachwa, plastic wapru naka. Nahin tar he asech hot rahnar.
@duttarampujari19633 жыл бұрын
@@aartisawant4866 koknatla manus nisargala kahich trass det nahin tar mag ha nisargacha kop ka.
@shwetaghag81293 жыл бұрын
बाप रे खूप पाऊस पडतोय जिकडे तिकडे...आणि तुम्ही किती मेहनत घेता शेती करायला....पण काय करणार आता....तू म्हणतोस ते खर आहे निसर्गा पुढे खरंच कोणाचं चालत नाही.....खरंच देव परीक्षा घेतोय....पण तुम्हाला hats of आहे.... तुम्ही जरा सुद्धा काही दाखवत नाही चेहऱ्यावर तुमच्या.....काय बोलू अजून तुम्ही काळजी घ्या पाण्याच्या ठिकाणी जास्ती जाऊ नका खूप स्पीड आहे पाण्याला.... देवाक काळजी... 🙏
@devendratambe57703 жыл бұрын
पावसामुळे मोठे नुकसान होऊन सुद्धा चेहऱ्यावर हास्य ठेऊन तेवढ्यात मोठ्या खंबीरपणे शेतकरी उभा राहतो..हेच खूप प्रेरणादायी आहे..
@karishmakulkarni10833 жыл бұрын
अनिकेत तुम्ही सगळयांनी खूप कष्ट केले होते .किती वाईट वाटते पत्याला टेन्शन आले आहे गावात किती लोकांना त्रास होत आहे . तूला तर किती भात शेतीची कष्ट करावे लागले आहे .सरकारने शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी 🙏🙏👍👍👌👌❤❤
@sureshmengal27573 жыл бұрын
निराश होऊ नका यार तुम्ही पत्या ,साहिल आपल कर्म करत रहा फक्त त्याच फळ वर बसलाय तो नक्की देतो थोड़ा धीर धरा फक्त Keep smiling........
@duttarampujari19633 жыл бұрын
Tumhi nisargala nahin japale tar ha koknatla nisarga tumhala ek diwas khanar.
@priyankachitte60683 жыл бұрын
खूप वाईट वाटतं यार सगळी परिस्थिती बघून 😔
@gavranjivan3 жыл бұрын
निसर्गाच्या पुढे कोणाचं काय चालत नाही अनिकेत दादा.. शेतकऱ्याचे तर मागे अनेक संकटे येतात. शेतकऱ्यांना वाली कोणी नसतं
@duttarampujari19633 жыл бұрын
Tumhi nisargala nahin japale tar ha koknatla nisarga tumhala ek diwas khanar.
@supriyasawant21403 жыл бұрын
@@duttarampujari1963 तुम्ही कोणी वेगळे आहात का ? निसर्ग जपण्यासाठी आपण काय करता bandhu? निदान जे करताहेत त्यांना नाउमेद करू नये.
@duttarampujari19633 жыл бұрын
@@supriyasawant2140 konich kahin karat nahin mhanun he vel aali. Aani yenara kal ha bhayanak asmar aahe. Kokan ata kasa dusto tasa pudhchya 20 varshat disnar nahin, he nakkich. Aani koknatla manus koknachi kashi waat lawtoy te baghayche asel tar kokani ran manus che video bagha mag kalel ke kokan kiti lawkar nashta hot aahe.
@23purvashedge7d33 жыл бұрын
@@duttarampujari1963 shetkaryane koknachi vat nahi lavli ,rajkarni n swarthy lokkani kokanchi vat lavli.koknat paus befamach padto ,to aaj nahi lokanchya utpattipadun.
@दिनकरपाडावे5 ай бұрын
अनिकेत आपल्या शेतीचे, नदी-नाल्याचे छान दर्शन घडविलेस अभिनंदन🎉 पाण्याच्या पुराने बऱ्याच शेतकऱ्याचे फारच नुकसान झालेलं दाखविले. भर पावसा छायाचित्रण करून निर्सगाचे सौंदर्य दाखविलेस. 🎉🎉❤
@gamemodedk3 жыл бұрын
भयंकर पाऊस. आख्या महाराष्ट्रात जोरदार पाऊस आहे. चिपळूण ची हालत खूप खराब आहे. काळजी घ्या.
@preetimandi35393 жыл бұрын
Kolhapur pan ......khup paus ahe aabhal fatly
@priyankasawantparab54643 жыл бұрын
🙏🙏
@duttarampujari19633 жыл бұрын
Tumhi nisargala nahin japale tar ha koknatla nisarga tumhala ek diwas khanar.
@preetimandi35393 жыл бұрын
@@duttarampujari1963 khar bolat dada
@duttarampujari19633 жыл бұрын
@@preetimandi3539 paryavarana peksha hya jagat koni motha nahin. He aplyala lawkar kalale tar bare nahin tar kahin khare nahin.
@vasudeosawant25633 жыл бұрын
Hats off to you and aaji, येवढ्या कठीण परस्थितीत पण तुमच्या चेहऱ्यावर smile आहे..कोकानामध्ये परिस्थिती खूप बिकट झाली आहे..सर्वांनी काळजी घ्या , देवाकडे एकच मागणे आहे सर्वांना सुखरूप ठेव.🙏🙏
@prathameshshedge30743 жыл бұрын
लवकर सगळं सुरुळीत होवो हीच सद्गुरू श्री बाळू मामा चरणी प्रार्थना.... काळजी घ्या सगळ्यांनी.....😢😢😢😢
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@mangeshkadam75183 жыл бұрын
बा पांडुरंगा सर्वांना सुखी आणि समाधानी ठेव. आलेली सर्व विघ्न दुर कर ..सर्वांना चांगले दिवस दाखव...मनुष्यालासुद्धा निसर्गाला समजुन घेण्याची बुद्घी दे ..पांडुंरग हरी वासुदेव हरी.....मंगेश कदम ..दापोली
@sebyrod54903 жыл бұрын
God is with u n all ur village members just pray nothing is impossible to God
@milindamberkar96523 жыл бұрын
आज video बघताना भीती वाटली, पहिल्यांदा जेव्हा बाबा झाडाची फांदी कापत होते तेव्हा खाली पाण्याचा force खूप जास्त होता, आणि दुसऱ्यांदा नदी पुलावरून वाहत होती तेव्हा आणि तुम्ही खूप जवळ होता. असं करू नका, सर्वांनी खूप काळजी घ्या. शेतीच होत असलेलं नुकसान बघून खूप वाईट वाटतंय. पहिल्यांदाच शेती करताना एवढं जवळून बघितलं, तुमची मेहनत ही बघितली एवढे दिवस. Hats off to U all.
@sebyrod54903 жыл бұрын
I pray to my mighty jesus christ u blessed them with beautiful sun n little rain for the farming
@abhijeetsalvekar3 жыл бұрын
Khup chaan cover kele. Hats off to tumchya sagalya mandalinchya Dherya la... 🙏🙏🙏🙏🙏
@rutujamali79373 жыл бұрын
Love you goshta koknatli team n aaji ❤️🌍
@sanjaymandlik50793 жыл бұрын
अनिकेत एवढ्या नुकसानी नंतरही तुंम्ही हसतमुख आहात हीच खरी कमाल आहे.काळजी करू नका, माणूस अशाच प्रसंगातून बाहेर पडलाय.खूप खूप शुभेच्छा.देव तुंम्हा सर्वांचं भलं करो.
@dikshanaik46643 жыл бұрын
आजी 😍😍🥰♥️💯lots of love ♥️♥️♥️♥️
@kadambarisatavse87503 жыл бұрын
अनिकेत तू व तुझ्या सर्व मित्रांनी व परिवाराने एकमेकांना शेती साठी केलेली अतोनात मेहनत, धडपड आम्ही अत पासून इति पर्यंत पाहिली आहे. अतिवृष्टीमुळे झालेले पत्याच्या व इतरांच्या भात शेतीचे / भाजीचे नुकसान पाहून काळीज हेलावून गेले. देवाक काळजी रे 🙏 🙏 पावनादेवी माते कृपाछत्र असू दे सर्वांवर 🙏
@sameerdhumal40593 жыл бұрын
अनिकेत खुप डेन्जर पाऊस केवड पाणी हे.आजी लय भारी बाबा.
@shilpakadam78383 жыл бұрын
खरंच अनिकेत...तुमची शेती साठी ची मेहनत बघितली होती आम्ही...खूप वाईट वाटते अशी शेती पाण्याखाली बघून....ईश्वर ला आम्ही पाथ॔ना करतोय निसर्गाचा हा कहर थांबू दे ..झाले तेवढे नुकसान बास झालं....काळजी करू नका सगळे ठीक होईल
@baalah73 жыл бұрын
येरे येरे पावसा तुला देतो पैसा 😇 आला तर छान , जास्त आला तर डोक्याला ताण 🙆🏽♂️
@suryakantjadhavgoveri88092 жыл бұрын
खूप सुंदर 👌 निसर्ग सौंदर्य
@rupalinawar67863 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 स्वामी सर्व चांगल करतील . नकी पोहचेल नकी
@mayabandal41963 жыл бұрын
खरच आजचा व्हिडिओ पाहून शब्द च सुचत नाही हे वरूण राजा आता शेतकऱ्यांचे ऐक व त्यांचे कष्ट व मेहनतीचे नुकसान नको होवु दे पण निसर्गाचा कोप काय आहे हे आज पाहिले त्याच्यापुढे कुणीही काहीच करू शकत नाही हे लक्षात आले
@neel20ambar3 жыл бұрын
खूप खूप गोड आहे आजी 🌹❤❤.. नातवासाठी इंग्लिश पण फाडफाड बोलते .. ❤
@shraddhapotdar50883 жыл бұрын
अनिकेत.....रोज तूझे व्लॉग पाहताना मजा येते..पण आज मात्र मन खिन्न्ं झालं..किती मेहनतीने भेंडी ची लागवड केली होतीस.😥 🙏
@surajghodake11533 жыл бұрын
🙏 सगळे सुरळीत होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@sunitakadam19333 жыл бұрын
अनिकेत, खरच शब्द नाहीत बोलायला. आजी म्हणजे छोटस गोड बाळ आहे. तिच्या बोलण्याने थोडा वेळ का असेना माणूस टेन्शन विसरतो. 👍👍तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. 🙏
@gajendrabadgujar53773 жыл бұрын
कोकण माझा आवडता भाग स्वप्नातला पण आज पर्यंत येणे झाले नाही
@hemantpatekar38663 жыл бұрын
कष्टाने केलेली शेती अशी पाण्याखाली जाताना पाहून खरचं खुप वाईट वाटतंय रे अनिकेत दादा..🙏
@priyankasawantparab54643 жыл бұрын
काळजी घेवा सर्वांनी🙏 लवकर सगळ सुरळीत होऊ दे हिच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🌺Pray for our Kokan 🙏❤🙁
@vanitasawant44863 жыл бұрын
Sarvani kalji gya.
@dilipggandhi80213 жыл бұрын
Kevdha kop nisargacha.
@duttarampujari19633 жыл бұрын
Tumhi nisargala nahin japale tar ha koknatla nisarga tumhala ek diwas khanar.
@rupeshnaik68783 жыл бұрын
आपण सर्वांनी आपापल्या परीने खूप भरपूर मेहनत घेत शेती केली असून तिचे पावसामुळे होनारे नुकसान पाहून मला खूप वाईट वाटले पण म्हणतात ना उघड्या आकाशा खाली स्वतःचे सर्व पणाला लावून जो ते धाडस करून जगतो माझा शेतकरी बांधव आय सेल्युट देम बाकी ब्लँक खूप छान झाला असून यात शंका नाही खूप सुंदर अनुभव घेतला गेला धन्यवाद❤❤🙏🙏
@nikitapchavan3 жыл бұрын
वाटच बगत होती, कधी व्हिडिओ येतोय, 👍केलं.. व्हिडिओ लय भारी 😍❤आणि आजी लव्ह यू🥰😘
@dippatil51923 жыл бұрын
Aajee khup Chan aahe 😊😊........Aamhala yayla aavthel tikde
@sankyamohite11323 жыл бұрын
😍❤️🥰आतुरता तुझ्या विडिओ ची दादा 😍❤️❤️🥰🥰🙏🏻🙏🏻
@kantilalsoni95352 жыл бұрын
03/05/22 MUMBAI आपली आई किती प्रेमळ आहे हो , अशी आई सगळ्यांना मेळो अशी शुभेच्छा . आई ला माझा साष्टांग दंडवत प्रणाम सांगा . धन्यवाद अमोल मीटकरी जी .
अनिकेत तुम्ही सगळ्यांनी खुप मेहनत घेतली आहे ती अशी वाया जाणार नाही कुठल्याही रुपाने तुम्हाला सगळ्यांना त्याचे फळ मिळणार आहे आजी आणि तु दोघंही खुप लाखात जोडी आहे
अनिकेत खूप छान व्हिडिओ बनवलस असं वाटतं की प्रत्यक्ष तिथे आ म्ही उभेच आहोत आणि हे सगळं पावसाचे दृश्य बघत आहोत खरं तुझे सगळेच व्हिडिओ सगळ्यांचा खूप नुकसान झाला रे वर्षभराचे तुमचे मेहनत फुकट गेली काय करणार त्याच्याबरोबर आपण मांडू शकत नाही आजीला विचारलं म्हणून सांग व्हिडिओमुळे मामी लातरी बघायलामिळत आता पत्ता मया क पावसात नदी व्हाळात पाण्यात जाऊ नको बुळबुळीत धोंडे झाल्येत सगळ्यांनी काळजी घ्या
@Sarmisalchannel3 жыл бұрын
आता हा पाऊस असा दरवर्षी पडणार... कायमचा उपाय काय करता येत असेल तर बघा... पण निसर्गापुढे करणार तरी काय...
@sunilkadam29773 жыл бұрын
No fake expressions to impress people aaji khup naturally bolat hoti. Glad to see aaji , chhan.
@truptipawar61303 жыл бұрын
It's so sad to see this... Literally I was crying could feel the pain of all farmers and feeling bad as we have seen they have taken so much efforts... Take care and believe in God ....
@hitenrane3433 жыл бұрын
Very nice video.
@nikitahaldankar34313 жыл бұрын
।। श्री स्वामी समर्थ ।। दादा हा विडिओ बघून खुप वाईट वाटतय एवढ्या मेहनती ने केलेली शेती पाण्यखाली जाताना खुप वाईट वाटतयं असं हे पावसाचे रैद्र रूप गावच मी पहिल्यांदाच बघितले.सर्वनी कालजी घ्या. ।।श्री स्वामी समर्थ ।।
तुझे video खूप अप्रतिम असतात. रोज आवर्जून तुझे विडिओ बघतो विडिओ मुळे मला माझ्या गावी असल्याचा feel येतो माझं गाव तुमच्या पासून जवळच आहे( सुतार वाडी, शिरवल, ता. कणकवली). मला आज्जी नाही त्या जाऊन खूप वर्ष झाली पण तुझा आज्जी ला बघितले की ती आपली असल्याची भावना होते. मी जेव्हा गावी येइल तेव्हा तुला नक्की भेटण्यासाठी येणार with family♥️♥️♥️💐💐👍👍👍
@anishak57903 жыл бұрын
You people take care and ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ for grandmother and Aniket ❤️❤️❤️❤️
@minaltamhane97303 жыл бұрын
Solid paaus.Nature cha prakop mahagat padato.Masta Shoot kelay.
@shwetachalke34623 жыл бұрын
वाटच पाहत होतो 🤔, आजी 🙏❤️😘पहिले लाइक नेहमीप्रमाणे👍❤️, आता पाहणार 👍❤️, तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या 🙏🙏, बाप्पा सगळ्यांचे रक्षण कर 🙏🙏
@NIk-kc8sq3 жыл бұрын
संस्कृतीशी घट्ट नाळ जोडलेल, लाल मातीशी आईच नात सांगणार, निसर्गाची श्रीमंती लाभलेलं तरीही मोठ्या मनाने स्वागत करणार माझं कोकण आज पाण्याखाली आहे...बा गणराया तुझ्यावर कोकणा इतकं प्रेम करणं कोणालाच नाही जमणार...माझ्या कोकणातल्या माणसांना सुखरूप ठेव रे! कोकणवासीयांनो वेळ लागलीच तर आम्ही आहोतच !!! 👆👆👆❣️
@goshtakokanatli3 жыл бұрын
❤️❤️❤️❤️
@mansijangam68683 жыл бұрын
Kalji gheyy ajji chi Ani tuza team chi Ani God bless paus thambu deyy
@alkapinto47043 жыл бұрын
शब्दच नाहीत बोलायला एवढं वाईट वाटतं रे बाळा, तुमची सर्वांची मेहनत, निसर्गाच थैमान, सरकारने मदत केली पाहिजे, निराश होऊ नका, God bless you, आजीची काळजी घे, सोईन रावात
@dipu22813 жыл бұрын
Aaji...lai bhari..😃😍
@balasahebvarpe3563 жыл бұрын
अनिकेत व पत्या हा असा पाऊस पाहीला की तुमची मेहनत पण आठवते शेतकरी केव्हा संकटात सापडले सांगता येत नाही यातला अर्धा नाशिकला पाठव देवा
@ravindrabhamare71323 жыл бұрын
नाशिक जिल्हात पाऊसच नाही
@prathameshsakrevideos11453 жыл бұрын
i love aniket,goshta kokanatli and aaji
@satish_pawar3 жыл бұрын
आजी खूप भारी आहे यार ❤️ मला माझ्या आजीची आठवण येते
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@aminsaiyed10893 жыл бұрын
far chan video aahe. I love kokan. very nice kokan.
@sayalialve27463 жыл бұрын
अशेच रोज व्हिडिओ अपलोड करत रहा आणि आम्हाला कोकणच्या परिस्थितीची अपडेट्स देत रहा. आमच्याकडे पण सेम आजी आहे आहे तुमच्या सारखीच. वी लव यू आजी💓💖 फ्रॉम नचिकेत
@prashantmodak94223 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@surabhitote80553 жыл бұрын
Don't worry, we all with you, Ganpati Bappa bless you always, take care 👍👍
@vandanagujar48573 жыл бұрын
खूप वाईट रे, मेहनत वाया गेली
@dipakdivate36313 жыл бұрын
नमस्कार ❤😍❤😍 काळजी घ्यावा सोईन राहवा ❤🤞
@vidyalatake44522 жыл бұрын
मस्त आजी आजी ला बघितलं खूप मजा येते मी आजी चे व्हिडिओ टीव्हीवर, बघते,🙏🙏❤️❤️ आजीला उदंड आयुष्य लाभो हीस साईबाबा कडे प्रार्थना
@vandanadhapare27003 жыл бұрын
खुप वाईट वाटले एवढी मेहनत पाण्यात गेली देवा अंत नको चालैल काय करणार निसर्ग आहे हिम्मत ठेवायची काळजी करू नका
@goshtakokanatli3 жыл бұрын
Kay karnar hot asat as
@snehalpotnis47093 жыл бұрын
शेवटी आज्जी ला बघून मजा आली Love you 🥰
@nikhiljadhav39073 жыл бұрын
Bandh phodun paryayi wat asel tr bandh phodun tya watene pani pudh lawa ki
@kirtibane62783 жыл бұрын
अनिकेत खूप bad feel झाल एवढी मेहनत करता तुम्ही निसर्गा पुढे कोणाचेच काही चालत नाही b positive take care stay safe
@rutujaasuhas3 жыл бұрын
सगळे काळजी घ्या तुम्ही, तब्बेत पण सांभाळा. सगळं नीट होउदे हीच देवाकडे प्रार्थना 🙏🏼🙏🏼 Love you aaji ❤️
@goshtakokanatli3 жыл бұрын
Ho
@shrutikaparab64653 жыл бұрын
वेरी गुड अनिकेत दादा असेच विडीओ काढ सगळ्याना समजू दे कोकणातील शेतकऱ्याचे कीती लुकसान होते सरकार पर्यंत जावू दे.
@rajesh266683 жыл бұрын
आमच्याकडेपण कोल्हापूरला पूरस्थिती आहे
@asmaparvej50803 жыл бұрын
Khup chhan video kalji ghya
@VBL113 жыл бұрын
चिपळूण तर पूर्ण पाण्या खाली गेलंय... 🥴😞
@goshtakokanatli3 жыл бұрын
Ho na
@VBL113 жыл бұрын
@@goshtakokanatli hi अनितेत आज पहिल्यादा तू reply दिलास खूप बरं वाटल मी तुझे व्हिडिओ रोज पाहतो खूप छान असतात
@prateekjadhav15743 жыл бұрын
Bhava ata sangli ani kolhapur mde pn hech paristhiti ahe 🙏🏻
@goldenmushroom91923 жыл бұрын
Mitrano aapan chipalun madhe pur sadrushya paristiti aali hya baddal boltoy pan mitrano thode pudhe mahad madhe je ghadale aahe te atyant durdayvi aani kalij pilvathun taknare aahe ....
@nogedrahumae7923 жыл бұрын
I like it best video I like aaji I know so heavy rain but god will manage yr family is fantastic
@amolpawar19893 жыл бұрын
आजी love you😘😘
@shrutipalav47253 жыл бұрын
शेतीच नुकसान झालेलं पाहून खूप वाईट वाटलं खूप मेहनत घेतली होती सगळ्यांनी।निसर्गापुढे कोणाचं काही चालत नाही हेच खरं।पण शेवटी देवाकच काळजी।नेहमीप्रमाणे आनंदी रहा।आणि पत्या ला ही सांगा
@gauriburadkar85173 жыл бұрын
अनिकेत तु आता गोरा दिसाला लागला 👌🥰🥰🥰💞❤️😊
@rupalipatil72373 жыл бұрын
😀😃👌👍
@milinddixit91593 жыл бұрын
राजे , लै भारी हाये तुमचा व्हिडीओ , असेच बनवत रहा आणि सर्वास दाखवत राहा
@shwetachalke34623 жыл бұрын
काय बोलु आजच्या व्हिडिओ बद्दल खरच डोळ्यात पाणी आले 😢😢, खरंच देवा बस्स कर आता अजून नको नुकसान अनिकेत आजचा व्हिडिओ निःशब्द करणारा होता 🤐🤐, बाप्पा तुज्या चरणी मनापासून प्रार्थना नको अजून परीक्षा घेऊ शेतकऱ्यांची, त्यांच्या मेहनतीला नुकसानीचे फळ नको देऊ🙏🙏, शेवटी अनिकेत एवढे संकट आले असून तुझ्या आजीच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून काय वाटले ते शब्दात नाही सांगता येणार😔😔, सगळ्यांनी काळजी घ्या 🙏🙏🙏, बाप्पा चरणी मनापासून प्रार्थना, आता नुकसान न होता सगळ्या शेतकऱ्यांच्या मेहनतीला गोड फळ दे. सगळ्यांचे रक्षण कर आणि पावसामुळे होत असलेले नुकसान थांबव आता🙏🙏🙏
@kkbrotherifra71772 жыл бұрын
Han Dada pahunch dakolat changla Anand nice I like to your block I am from Dubai but proper Maharashtra ratnagiri Jai Maharashtra
@anilchavan85433 жыл бұрын
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌹🙏
@pandurangsaste3513 жыл бұрын
।।श्री स्वामी समर्थ।।
@anilchavan85433 жыл бұрын
@@pandurangsaste351🙏🙏🙏
@anilchavan85433 жыл бұрын
@@aartisawant4866🙏🙏🙏
@kishormande49613 жыл бұрын
संपूर्ण कोकणच दर्शन झाल . मी रोज हा वीदिओ पहला वर मला छआन झोप लागते .१००% गुड from -: chandrapur district
@nidhidhurav51273 жыл бұрын
Don't worry dada sgl thik hoil swami ahet sglyan sobat🙏🙏🙏 Ani Last la 😁😅😅😂😂ajji tumhi khupach chan ahat love u so much kamal bua tumchi❤️😘😘😍😊😍
@duttarampujari19633 жыл бұрын
Tumhi nisargala nahin japale tar ha koknatla nisarga tumhala ek diwas khanar.
Aniket hope you and all your team is doing well today.. It's raining heavily here in Pune.. mhanje kokanat tar nakki khup paus asel.. kalaji ghe.. ❤️
@balajibhosale42783 жыл бұрын
खूप पाऊस आहे रे बाबा, तुम्ही असे पुराजवळ जाऊ नका मला खूप भीती वाटत होती तुम्ही त्या पुराजवल गेला तेव्हा 🙏🙏🌹🌹
@diptinaik87423 жыл бұрын
परिस्थिती खूप बिकट आहे आता कमी होती ती पावसाने सुद्धा सोडलं नाही सगळीकडे पाणी साठा आहे 🙏 तुम्ही या तुमच्या परिवाराची काळजी घ्या 😇🙏
@savitaprabhu39533 жыл бұрын
हो तुझा हा विडिओ आम्ही शेअर करू जेणे करून तुला कोणाकडून ही नुकसानभरपाई करून मिळेल अरे बापरे किती हा निसर्गाचा कोप किती मेहनतीनी कष्टाने तुमची शेती उभी केली आणि एका क्षणात ती पु-याच्या पाण्याने वाहून गेली किती शेतकरी हे सगळं सहन करतो खरंच तुम्ही सगळे जण ग्रेट आहात देवाने हा निसर्गाचा कोप थांबावा खरच हे सगळं बघून रडायला आले कसे तुम्ही आपले जीवन जगता खरंच सरकारने तुम्हाला मदत करायला हवी तुझा हा विडिओ सोशल मिडियावर घाल जेणेकरुन पूर्ण जगाला कळू दे कशाप्रकारे तुम्ही या संकटाला तोंड देता मी देवाकडे हीच प्रार्थना करते की देवा ह्या लोकांचे रक्षण कर आणि त्यांना या संकटातून बाहेर काढ ह्यांना सगळ्याकडून मदत मिळू दे
Tumhi nisargala nahin japale tar ha koknatla nisarga tumhala ek diwas khanar.
@prajaktakudtarkar76473 жыл бұрын
निसर्गापुढे कोणीच जाऊ शकत नाही.but शेतीचे नुकसान बघून आम्हाला इतके वाईट वाटले तर तुम्हाला किती feel झाले असेल but कोकणी माणूस कधीच हार मानत नाही .आजी love u 😘😘