चिकन पापलेट तंदुरी मालवणी कोंबडी वडे।तळेरे मधील भन्नाट रीसोर्ट❤️

  Рет қаралды 202,107

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

Күн бұрын

Пікірлер: 524
@shilpsshenoy6453
@shilpsshenoy6453 2 жыл бұрын
Kiti he successful zalas tari kaayam down to earth raha. Tuzyaatli maanuski kaayam thev bhaava
@ashwinibaviskar9673
@ashwinibaviskar9673 2 жыл бұрын
कोळशाच्या फ्लेवर ला स्मोकी फ्लेवर स्मोकी फ्लेवर असे म्हणतात एक चांगले रेस्टॉरंट माहितकरून दिला व्हेरी गुड
@chhayapawar4066
@chhayapawar4066 2 жыл бұрын
अनिकेत दिवशी माझा मुलगा सोहम त्यांनी तुला हाय केला तर तुम्ही हॅलो केला तर त्याला खूप आनंद झाला आम्ही रोज तुझे व्हिडिओ बघतो बदलापूर तालुका अंबरनाथ 👌🍫🍫🍫🍫
@darshanparab9415
@darshanparab9415 2 жыл бұрын
एकदम powerful रेस्टॉरंट आहे राव हे....
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 2 жыл бұрын
खुप छान रिसॉर्ट आहे.स्वच्छ आणि प्रसन्न वाटले.जेवणाचे मेन्यू पाहून तोंडाला पाणी सुटले.आजचा ब्लॉग हटके आणि अनपेक्षित होता.
@jayramghogale1922
@jayramghogale1922 2 жыл бұрын
खूप सुंदर रिसॉर्ट 👌👌 आणि छान व्हिडिओ द्रोण शॉर्ट 👌👌
@दिनेशपरुळेकर
@दिनेशपरुळेकर 2 жыл бұрын
लय भारी....भावा तुझ्या विषयांना आता खूप धार येतं आहे ...खूप मनलाऊन तू व्हिडिओ बनवतोस आणि त्याच रूपांतर एका छान गोष्टीत होते... मला आवडलं की तुझ्या ह्या प्रयत्नात तुझ्या भावानची पण मोलाची साथ असते..आणि खूप छान वाटते जेव्हा आई पप्पा व्हिडिओत दिसतात...भावा भविष्यात तुझ पण असेच एक रिसॉर्ट असावं ..आणि त्याच नाव गोष्ट कोकणातली असावं... खूप सार प्रेम तुला ...काळजी घे सोइं न रव्ह 😊😊😊
@shobhanadafale2764
@shobhanadafale2764 2 жыл бұрын
मस्तच असच आम्हाला माहिती देत जा कोल्हापूर कर फार रसिक आहेत खाण्यात, तुझ्या आसपासची अशीच माहिती देत जा कोल्हापूर कर नेहमी कोकणात फिरत असतात
@vishaliparab2105
@vishaliparab2105 2 жыл бұрын
अनिकेत खरोखरच सुंदर रेस्टॉरंट खूप च छान खरच वाटत नाही खरच आपलं कोकणातला काया पालट धन्य वाटलं . तुमच्या सारख्या सर्व तरुण यू ट्यूबर्स वाल्यामुळे आपलं कोंकण किती सुंदर आणि रमणिय आहे सर्व यशस्वी व्हा आणि आपल्या मित्र मंडळीला पुढे आणा . नक्कीच तुमच्यामुळे कोकणाचा आणि कोकणी माणसाचा विकास होईल देव पाठीशी राहील.
@madhavisawant3003
@madhavisawant3003 2 жыл бұрын
खूप छान.... अनिकेत तळेरे मधल्या रिसॉर्ट किती सुंदर आहे. मेनू ही सर्व छान सजवले होते. कि पाहण्याराला पटकन खावेसे वाटतील. मस्तचं👌👌👍
@saachinnrane1486
@saachinnrane1486 2 жыл бұрын
खूप सुंदर अप्रतिम, अनिकेत खूप छान माहिती, मीं तुमचे कोकण पर्यटन व्हीडिओ fb वर शेर करीत आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना, कोकनातल्या अश्या सुंदर ठिकाणाची माहिती मिळावी.
@anuradhasapte1488
@anuradhasapte1488 2 жыл бұрын
मी सौ. अनुराधा साप्ते. मी कांदिवली , मुंबई हून गेले सहा महीने तुझे ब्लॉग पहाते. मला खूप आवडतात. आजचा ब्लॉग खूप आवडला.नक्की भेट देणार. कणकवली बसडेपो जवळील गोकुळ हाॅटेल माझ्या जावयाचे आहे.तिथे मी येते. बाय.🙏🙏
@swapnilparab2905
@swapnilparab2905 2 жыл бұрын
खूप छान आम्ही जाऊन आलो छान आहे
@suhasshirke7414
@suhasshirke7414 2 жыл бұрын
फारच छान रिसोर्ट आहे.आपल्या नेहमी उत्तमरित्या माहितीसाठी मी नेहमी आपले व्हिडीओ पहात असतो.
@नेहामालवणीकिचन
@नेहामालवणीकिचन 2 жыл бұрын
Maj gav mhanje maj Maher aahe navala Devi wadi nadhvade ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ thank you dada Maher firun आल्यासारखे वाटले .....
@udaydixit3948
@udaydixit3948 2 жыл бұрын
Resort khoopch sundar & food pan chagle vatla. Only lodging and food che rates sangitle aste tar changla zala asta.
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 2 жыл бұрын
खूप छान विडिओ तुझ्या मुळे आम्हाला रिसॉर्ट पहायला मिळाले
@ushamhatregujar1541
@ushamhatregujar1541 2 жыл бұрын
आता आम्ही कुडाळला जाताना तळेरे गाव येईल तर नक्कीच जाऊ हॉटेल ला नंतर तुला रीप्लाय देईनच.. खुप छान मेनू होते ... पनीर लबाबदार टेस्टी ..मस्त एंजॉय केले तुम्ही...⭐⭐⭐⭐🙏🏻👍👌🏻👌🏻
@sadhanamestry9614
@sadhanamestry9614 2 жыл бұрын
खूपच मस्त व्हिडीओ. यामुळे समजल की तरल्यात पण एवढा भन्नाट रिसॉर्ट आहे. Thanku.
@rupalibugde3234
@rupalibugde3234 2 жыл бұрын
रीसोर्ट खुप भारी होत खुप छान मस्तच बघुन अस वाटल जाव तीकडे जेवण एवढ छान वाटल बघुन छान दिसते तर चव खुप भारी असेल👌👌👌👌 विडीओ छान होता
@gauravshirsekar8718
@gauravshirsekar8718 2 жыл бұрын
🌴♥️चला जेवायची वेळ झाली आणि तुझ्या विडिओ बघायची😁
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 2 жыл бұрын
रिसॉर्ट खुपच मस्त आहे, आमच्या तरळ्यात (तळेरे) एवढी सुसज्ज रिसॉर्ट्स आहेत हे पाहुन खुपच आनंद झाला. अनु तुझ्यामुळे हे शक्य झालं. असाच काया पालट होऊदे आमच्या गावांचा. 💐💐💐👌👌👌👍👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@sujalparab_music05
@sujalparab_music05 2 жыл бұрын
दादा मी आज पहिल्यांदा तुझ्या लाईव्ह ला जॉईन झालो. खूप खूप छान वाटले तुझे लाईव्ह ऐकून.. खूप खूप अभिनंदन आपल्या गोष्ट कोकणातली परिवाराला 3 वर्ष पूर्ण झाले त्या बद्दल..
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@kajalmahendra1214
@kajalmahendra1214 2 жыл бұрын
अनिकेत विडीओ तर एक नंबर 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 रिसॉर्ट तर लय भारी आहे 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 तु माहिती देतोस न ती खुप छान असते ❤❤❤❤❤❤❤❤
@padmajaparab6172
@padmajaparab6172 2 жыл бұрын
Khupch sundar👌👍Ek no. Resort . PALM BLISS.. 👌
@poojapawar4381
@poojapawar4381 2 жыл бұрын
Khup bharii.....maze Maher talere.....Chhan vatal ......so thanks
@smitaghosalkar5105
@smitaghosalkar5105 2 жыл бұрын
छान ब्लॉग.
@mayabandal4196
@mayabandal4196 2 жыл бұрын
अविदादा तुमच्या मुळे अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहायला मिळाले सुंदर हॉटेल व लाजवाब जेवन पाहून मन खूश झाले Amazing Video 👌👌👌👏👏👏☺🙏🙏🙏✌
@jyotinagpurkar6053
@jyotinagpurkar6053 2 жыл бұрын
Aniket, ek divas asa resort tu harkulat bandhashil. God bless u.
@radhikavartak4897
@radhikavartak4897 2 жыл бұрын
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏! Shetakari raja Sukhi Bhav! 👌👌👍🏻👍🏻
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@shwetaghag8129
@shwetaghag8129 2 жыл бұрын
Resort tar lai bhari distay...solid...tys Aniket...video solid zala...👍🏻👌🏻 n many many congratulations.....kokan sanman milalya baddal...🌹🎉🎊💐
@satyawanshelke1152
@satyawanshelke1152 2 жыл бұрын
Kharach lay bhari true ly amazing beautiful natural environmental resort explore by anike Dada 💐💐💐💐👌👌❤️❤️👍
@alkasawant9216
@alkasawant9216 2 жыл бұрын
Khupach Sundar jaga aahe.mi.kadhi tya bajula gele tar tethe jain
@sharmilafadte9261
@sharmilafadte9261 2 жыл бұрын
Khoop khoop chan video, bhari mahiti dili , resort tar ekdam mast ahe khoop aavadla 💕👌👍
@akshaybirmole6833
@akshaybirmole6833 2 жыл бұрын
Resolt khup bhari ahe
@riderabhi2854
@riderabhi2854 2 жыл бұрын
कोकण सन्मान पुरस्कार मिल्याबद्दल तुझं न तुझ्या टीम च हार्दिक अभिनंदन
@mayabandal4196
@mayabandal4196 2 жыл бұрын
अनिकेत आता तुझे व्हिडिओ पाहाणार नाही कारण खूप खूप राग आला तुला किती वेळा सांगितले तू रोज व्हिडीओ बनवत जा कधीतरी ठिक आहे पण तू दोन तीन दिवस व्हिडिओ पाठवत नाही खूप आठवण येत असते काहीतरी चुकल्यालारखे वाटते तुझ्या व्हिडिओ मुळे आमचे टेंशन खूप कमी होते व्हिडिओ पाहताना सगळे विसरून जातो मनावरचा ताण कमी होत असून चेहर्‍यावर हसू येते प्लीज रोज व्हिडीओ बनवत जा मनाने पुर्ण तुझ्या व्हिडिओ मधून एकरुप होतो हा आनंद आमच्यासाठी अनमोल आहे ही अतिशयोक्ती नाही खरच खूप खूप छान व सुंदर व्हिडीओ निसर्ग सौंदर्य मस्तच पाहून अजून एक दिवस आनंदात जाणार ही खाञी वाटते कारण टेंशनने माणूस खचून जातो व आनंदाने आयुष्य वाढते काही चुकले असेल तर स्वॉरी ऱागवू नये माफ कर 🙏🙏🙏☺
@javedpatankar8017
@javedpatankar8017 2 жыл бұрын
हाय अनिकेत, आजचा व्हिडिओ छान होता. रिसॉर्ट छान होतं. ड्रोन ने केलेली व्हिडिओ शूटिंग फार छान होते.
@sheetalrane6004
@sheetalrane6004 2 жыл бұрын
रिसॉर्ट मस्त आहे. आणि ते बघायला तुझ्या मुळे शक्य झाले आहे. धन्यवाद अनिकेत
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 2 жыл бұрын
छान माहिती दिली.पर्यटनासाठी खुप चांगलं ठिकाण आहे.
@devwadkar6644
@devwadkar6644 2 жыл бұрын
Mala aavdle video Kubo Chan 👌👌
@chhayapawar4066
@chhayapawar4066 2 жыл бұрын
तो रोज मोबाईल वर गेम खेळायचा तर मी त्याला बोलली कोकणातली गोष्ट बघत जा तर त्यांनी तुझा एक व्हिडिओ बघितला तिथून त्याला खूप आवडला आता रोज बघतो
@balaramfalke3242
@balaramfalke3242 2 жыл бұрын
खुप भन्नाट होटेल एक नंबर आम्ही आलो तर खरचं भेट देऊ 👌👌👍
@arunaraul154
@arunaraul154 2 жыл бұрын
Khup Chan Resort ahe te💯... mazya gharchya bajulach ahe🤷‍♀️ ...aamhi gelo hoto 😍
@namitasarang6612
@namitasarang6612 2 жыл бұрын
Resort khup chaan aahe aani tu jya parine cover kele utkrushta.Tu nehmi sagalyana gheun sobat chalto ase hya jagat faar kami aahe pun tuzha abhiman vatato.Ekach takrar aahe tu plz roz vlog taak ek divas jari tuzha vlog nahi aala ki karmat nahi re plz tevde ek karshil hyache aamhala promise de.Tuzhi khup khup pragati hoyo ani honarach.👍👌👏👏👏
@amitmulve
@amitmulve 2 жыл бұрын
Abhi solid talented ahe jevnacha review itkya fast deto jitkya fast jevnacha fregnance Pan nahi yet Prathamesh ek number ahe bhava
@tanujadhavan7264
@tanujadhavan7264 2 жыл бұрын
Dada let pn best video 👌 prt ekda congratulations
@sharvarirajendravichare8316
@sharvarirajendravichare8316 2 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ खुप छान भारी👌👌👌👌👌👌
@ruchalolekar5630
@ruchalolekar5630 2 жыл бұрын
भावा कोकण सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल तुझे अभिनंदन.खुप मोठा हो
@farukaltekarabdul6353
@farukaltekarabdul6353 2 жыл бұрын
हॉटेल खूप म्हणजे खूप छान आहे या हॉटेल मधील सर्व्हिस वगैरे एकदम बेस्ट आहे
@swarupachavan941
@swarupachavan941 2 жыл бұрын
Wow खूपच भारी रिसॉर्ट आहे, आणि आजचा व्हिडीओ पण भारीच ❤️❤️❤️👌🏻👌🏻
@gulabpawar790
@gulabpawar790 2 жыл бұрын
Vah kya bat hai bhava nice video👌👌👌🎥🎥🎥 and nice risort good👍👍👍
@diptinaik8742
@diptinaik8742 2 жыл бұрын
First comment 😊 आतुरतेने व्हिडिओ ची वाट पाहत होती सगळे 😊
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@subhashsutar3845
@subhashsutar3845 2 жыл бұрын
Nice vlog..ani te resort khup solid hote..food dish also superb..🤘👌👌😋
@Vinaykumar-xb4vv
@Vinaykumar-xb4vv 2 жыл бұрын
Grate place Must stay for a long holiday Grate efforts Friendly staff
@swatikadam3333
@swatikadam3333 2 жыл бұрын
रिसाॅट खूप छान आहे .👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@reshmasahani6779
@reshmasahani6779 2 жыл бұрын
रिसॉर्ट मस्त आहे आणि जेवण सुद्धा. 👌🏻
@suryakantkadu7699
@suryakantkadu7699 2 жыл бұрын
खूप छान पण थोडं रेट कळला असता तर आंगणेवाडी ला ग्रुप येतो आमचा आनंद घेता आला असता तरी कार्ड बघितलं कॉल करून नक्कीच सर्व माहिती मिळेल धन्यवाद
@shilpasawant5633
@shilpasawant5633 2 жыл бұрын
Thanks to suggest nice destination Palm Bliss👌👍😋🙏
@nikhilrahate1938
@nikhilrahate1938 2 жыл бұрын
आम्ही गणपती ला गेलो होतो गावी visit kela palm bliss asa वाटत होतं मुंबई मध्ये आहे awesome interior , staff food price सगळंच भारी🔥
@poojaroge9486
@poojaroge9486 2 жыл бұрын
Khupch chhan resort 👌👌👌 amhi nakkich jau
@sachinmestry2516
@sachinmestry2516 2 жыл бұрын
Aniket bhava naagve gavache video sudha dakhav plz
@savitaprabhu3953
@savitaprabhu3953 2 жыл бұрын
Vaa Aniket koop sunder chhan masta ahe ha resort number one rooms aaju baju cha prisar ani jevan aak number awesome koop avadala great job good service
@आम्हीकोकणकर-झ3स
@आम्हीकोकणकर-झ3स 2 жыл бұрын
Aniket bhai aajcha video kup chan hota tuzya mule aamhal navin navin mahiti samajte aasach chan video banvat raha bhava keep it up........
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 2 жыл бұрын
खुप सुंदर रिसॉर्ट आहे आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
@vivekshelar1212
@vivekshelar1212 2 жыл бұрын
भाऊ आपण खरेदी करण्यासाठी वैभववाडी गेला असता तर खूप स्वस्त व ट्रान्सपोर्ट फ्री भेटलं असत भैरीभवानी हार्डवेअर
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 2 жыл бұрын
अनिकेत, परवा प्रगत आणि संदेश (कोकण संस्कृती) दोघेही लाईव्ह आले होते. तिथे ते तुझी खुप स्तुती करत होते. बरं वाटलं ऐकुन
@fakirmulana7002
@fakirmulana7002 2 жыл бұрын
Hotel 1 no aahe👌👌👌
@karansakpal8884
@karansakpal8884 2 жыл бұрын
Khup chaan video hota Hotel resort aani jevan hi khup chaan hot
@shraddhapotdar5088
@shraddhapotdar5088 2 жыл бұрын
अनिकेत....आजचा व्हिडिओ एकदम wow होता. 🤗👍👌🏻🙏
@शेखरकानगुडेमुळशी
@शेखरकानगुडेमुळशी 2 жыл бұрын
अनिकेत हे रेस्टोरंट एकच नंबर पुण्यापासून किती किलोमिटर आहे
@harishthakkar2104
@harishthakkar2104 2 жыл бұрын
Very nice Resort and beautiful u explain also very nicely but u should also mention the rates.
@manthanghadigaonkar4354
@manthanghadigaonkar4354 2 жыл бұрын
Aniket bhau Ekkda koknatli double Bari dakav bhajanatli
@dayananddhalvalkar3399
@dayananddhalvalkar3399 2 жыл бұрын
Bhau tu khareptnla aamcha gava javl kas vatal market videos bhava mast baki🌷🌷
@rupeshpawar2176
@rupeshpawar2176 2 жыл бұрын
Tarele madhye resort khup chan aahe Aniket Bhai, aani titlya paplet, chiken Tandoori cha aaswad ghetla tumhi chan sarvnni mast Aai ,pappanna pan bara vatla ,Khup chan Blog banvlas Bhai mast 🤣😂🤩👍👌😋😋🥰
@archanakalhapure9445
@archanakalhapure9445 2 жыл бұрын
दादा मस्त आहे रिसॉर्ट तू पण छान व्हिडिओ बनवला
@deepsacademy6690
@deepsacademy6690 2 жыл бұрын
रिसॉर्ट खरंच खुप छान आहे. आजुबाजूचा परिसर पण छान आहे.
@tusharparab4932
@tusharparab4932 2 жыл бұрын
खुप छान रिसॉर्ट आहे अनिकेत माझ्या गावापासून जवळ आहे 24 km आहे. रूम चार्जेस काय आहेत..
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@piyushandarushishorts7056
@piyushandarushishorts7056 2 жыл бұрын
Aniket Dada jevan aprtim Restrurent Khup chhaan ì ĺòvè aniket dada mi punyacha aahe
@sadhanakarekar5478
@sadhanakarekar5478 2 жыл бұрын
पुरस्कार घ्याला मुंबई ला येतोय का अनिकेत पार्ले कोकण पुरस्कार
@zetsuplayz4199
@zetsuplayz4199 2 жыл бұрын
Wa dada chan aahe resort ani tuza video pn chan aahe
@jaanvikarpe28
@jaanvikarpe28 2 жыл бұрын
Hello aniket kasa ahis tu .aamhi gavi yenar ahot raajapur la tevha aamhla tula bhetnya chi khup eccha aahi .nice vlog
@sanjayudamale2748
@sanjayudamale2748 2 жыл бұрын
Khupach Bhari aniket
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
रिसॉर्ट खूप सुंदर खूप भारी आहे. 👌👌👍
@shravankumbhirkar9918
@shravankumbhirkar9918 2 жыл бұрын
अनिकेत भावा खरच तुझे वीडियो पाहिला शिवाय झोप नाही येत 😊😉
@pramodtawade2062
@pramodtawade2062 2 жыл бұрын
👌👌👌रिसॉर्ट,,,,,,, नॉनव्हेज थाळी👌👌
@jyotikamthe9828
@jyotikamthe9828 2 жыл бұрын
1 cha no 👌👌khup mast, Jevan awesome👌
@shekharshinde7196
@shekharshinde7196 2 жыл бұрын
छान व्हिडिओ आणि पाम ब्लिस रिसाॅर्टही!त्याचा पत्ता, फोन नंबर डिस्क्रिप्शन बाॅक्समध्ये दिला असतास तर सोयीस्कर झालं असतं.असो.धन्यवाद.
@soniahendricks85
@soniahendricks85 2 жыл бұрын
Resort che planning n designing chan👌🏻👍🏻. Pan pool nahi resort madhe🤔. Food pan amazing dist hote😋😋. Local fruits n bhajayanche plantation kele pahije , jaga barpur aahai utilize karayla.
@sarithafernandes1820
@sarithafernandes1820 2 жыл бұрын
Wow ,wow,wow n so wow beautiful place....I.like to much...I want to know from Goa to visit this place it is very far......tkcr bro Aniket...safe journey
@ratnapatil4346
@ratnapatil4346 2 жыл бұрын
Khup dandya martoy aniket sadhya😂😂 apratim video 👌👌
@harshagurav3573
@harshagurav3573 2 жыл бұрын
Hi Aniket Dada ❤️ khup mst video ❤️🥰
@anushkakhedekar-db7cw
@anushkakhedekar-db7cw Жыл бұрын
He resort mazya attyache ahe pavaskar te♥️♥️👌
@sakshichaudankar7884
@sakshichaudankar7884 2 жыл бұрын
Hotel khup bhari dest.... Menu pan mast dest ahe👌👌
@vinayaksitap3563
@vinayaksitap3563 2 жыл бұрын
खूप छान रीसँल्ट आहे
@farukaltekarabdul6353
@farukaltekarabdul6353 2 жыл бұрын
ये रेस्टोरेंट का गैस पाइपलाइन का काम मैने किया हु A-1 Gas service and pipeline Mubin Altekar हॉटेल खूप म्हणजे खूप छान आहे या हॉटेल मधील सर्व्हिस वगैरे एकदम बेस्ट आहे
@shraddhakambli975
@shraddhakambli975 2 жыл бұрын
Wow nice resort👌👌👌👍👍🌺🌺✌️✌️
@Aaryaharyan
@Aaryaharyan 2 жыл бұрын
Kharepatan cha prude mi rahate kelvali
@shreyamankar2863
@shreyamankar2863 2 жыл бұрын
Majya 2 sasubai ch gav aahy he dada...khoop mast blog....kokan Darshan jal
@jyotytalawadekar3658
@jyotytalawadekar3658 2 жыл бұрын
Khup chan video👌👌👍👍
Random Emoji Beatbox Challenge #beatbox #tiktok
00:47
BeatboxJCOP
Рет қаралды 59 МЛН
Motorbike Smashes Into Porsche! 😱
00:15
Caters Clips
Рет қаралды 23 МЛН
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 71 МЛН
PRANK😂 rate Mark’s kick 1-10 🤕
00:14
Diana Belitskay
Рет қаралды 4,9 МЛН
Office Rajkaran | Pranit More | Marathi Stand-Up Comedy | Crowd Work Special
30:27
Random Emoji Beatbox Challenge #beatbox #tiktok
00:47
BeatboxJCOP
Рет қаралды 59 МЛН