Governor Appointed MLA’s | Mahayuti राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीतून काय रणनिती साधतेय ?

  Рет қаралды 22,525

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 42
@adiitya.suryawanshi
@adiitya.suryawanshi Ай бұрын
राज्यपाल नियुक्त आमदार हे नाराज नेत्यांचे पुनर्वसन केंद्र बनले आहे
@swagatsawant
@swagatsawant Ай бұрын
😂 या आधी नव्हते, होय?
@adiitya.suryawanshi
@adiitya.suryawanshi Ай бұрын
@@swagatsawant आधीच्या आणि आता च्या मध्ये फरक काय उरला मग? आधीचे नको म्हणून ह्यांना निवडून दिले तर हे पण तेच आहेत सारे एका माळेचे च मनी , सत्ता आणि पक्षा पुढे कोणीही कशाचा विचार करत नाही
@dagadupaithane9458
@dagadupaithane9458 Ай бұрын
​​@@adiitya.suryawanshiकाही गोष्टी असतात सारख्या सगळ्या नसतात
@krishnkantchavan2183
@krishnkantchavan2183 Ай бұрын
हे सगळं असूद्या पण ते पंखा थांबणारे बाबा कोण आहेत ते सांगा😮
@tejaswagh6759
@tejaswagh6759 Ай бұрын
तुमचच आजी माजी चालु द्या म्हणा सामान्य माणसाला नका येऊ देऊ राजकारणात...😏😂
@tejaswagh6759
@tejaswagh6759 Ай бұрын
यहीं तो विधी का विधान है पार्थ...♥️🔥
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh Ай бұрын
या आधीच्या सरकारने उर्मिला मातोंडकर, शरद पोक्षे, आनंद शिंदे, अशा अनेक कलाकार आणि सामाजिक नाव दिले होते पण राज्यपाल कोश्यारीला ते नको होते, आता कोणते कलाकार आणि सामाजिक नावे देतात बघू 😂😂
@manikshinde9148
@manikshinde9148 Ай бұрын
राज्यात सगळ्यात मोठा तिढा पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात झालेला आहे त्याचा कोणी सध्या विचारच करत नाही.
@alpeshgaikwad2752
@alpeshgaikwad2752 Ай бұрын
नम्रता जी तुम्ही खुप सुंदर दिसता 😍❤️
@bharatsonawane2583
@bharatsonawane2583 Ай бұрын
राज्यातील महानगरपालिका नगरपरिषद चा निवडणूक घ्या सगळीकडे जनतेला वेठीस धरले आहेत.
@gsp2042
@gsp2042 Ай бұрын
Rupali Chakankar Ek number! 😅
@sambhajimhetre6051
@sambhajimhetre6051 Ай бұрын
Lavkar करा हे Niyukti
@sachinbansode6069
@sachinbansode6069 Ай бұрын
राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी राज्यघटनेत जी तरतूद आहे त्या प्रमाणे उमेदवार ठरले पाहिजे
@sushant518
@sushant518 Ай бұрын
🤦‍♂️...राजपाल नियुक्त आमदार हे कोण्यातरो field मधले दिगझ वैक्ति पाहिजे. हित पण राजकारण 😂
@श्रीविठ्ठलरुक्मिणी
@श्रीविठ्ठलरुक्मिणी Ай бұрын
एक सुद्दा माजी आमदार नको.
@slim11shock
@slim11shock Ай бұрын
मराठी मुन्सिपल आणि जिल्हा परिषदेच्या शाळेच्या जमिनी आता अडाणी आणि अंबानीला देणार, हे ऐकून चुकून जर मराठी माणसाला राग आला तर तो गिळून घ्या त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही करू शकत नाही. - जय महाराष्ट्र🚩
@swagatsawant
@swagatsawant Ай бұрын
😂 उठसूट त्यांचंच गोड लागतं का रे?
@avi9312
@avi9312 Ай бұрын
Jai Maharashtra ❤❤
@rinpoche945
@rinpoche945 Ай бұрын
Bas bomblat adanihya navane
@harshpashte4871
@harshpashte4871 Ай бұрын
Kiti fake narrative pasrava 😂 yenar nahi satta 😂
@pubgnoobster2092
@pubgnoobster2092 Ай бұрын
Balasaheb sanap nashik jilhyachi shan
@sachinvalvi9614
@sachinvalvi9614 Ай бұрын
शिंदे गट माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी नंदुरबार
@Pravin-m7z
@Pravin-m7z Ай бұрын
235 - लातुर शहर मतदारसंघात लालासाहेब बापूसाहेब देशमुख यांना भाजपा कडुन उमेदवारी भेटली पाहिजे त्यांचा मतदारसंघात अमित देशमुख साहेब यांच्या पेक्षा अधिक संपर्क आहे
@PurbhajiJondhale
@PurbhajiJondhale Ай бұрын
नियुक्ती वर महाविकास आघाडी कडूण स्टे.आणल्या जाऊ शकतो.
@manikshinde9148
@manikshinde9148 Ай бұрын
पंढरपूरचे प्रशांत परिचारक यांचे नाव निश्चित आहे.
@THEPRASHANTSARDAR
@THEPRASHANTSARDAR Ай бұрын
How you are calling them MLAs Those will be MLCs ! I know , my experience tells me Bol Bhidu won't change the tital for long, or they might never correct it. Let's see
@sohamanturkar4885
@sohamanturkar4885 Ай бұрын
Ya anchor ch nav kay aahe hicha instagram Id kay aahe
@Pravin-m7z
@Pravin-m7z Ай бұрын
235 - लातुर शहर विधानसभा लालासाहेब काका देशमुख # मा.सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,लातुर # मा.सभापती अर्थ व बांधकाम जिल्हा परिषद ,लातूर # विद्यमान उपजिल्हाध्यक्ष लातुर शहर भाजपा यांना भाजपा कडुन उमेदवारी भेटली पाहिजे मतदारसंघात अमित देशमुख साहेब यांच्या पेक्षा अधिक जनसंख्या त्यांच्या पाठीशी उभी आहे आज घडीला
@angadvkakde5364
@angadvkakde5364 Ай бұрын
Jast sampark aahe tar vidhansabha ladha mhna na mag
@Pravin-m7z
@Pravin-m7z Ай бұрын
लढवायची आहे साहेब नक्की
@bestdealofday2626
@bestdealofday2626 Ай бұрын
Bjp ने काहीही केल तरी ते माफ असत पण विरोधकांनी केलं तर पाप असत याला प्लॅन नाही सत्ता साठी गु खाणे असे म्हणतात आणि फडणवीस साहेब यात 1 नंबर ल आहे
@harshpashte4871
@harshpashte4871 Ай бұрын
Mlc ahe hutiya 😂 tucha udhav ya madhun ach CM banla hota 😂 karan mla banai chi layki nahi
@parshya58
@parshya58 Ай бұрын
Bol bhidu baramati murder case vr ek video
@swapnilsarode7024
@swapnilsarode7024 Ай бұрын
Satyanarayan katha aaiklya sarkh vatta
@indian62353
@indian62353 Ай бұрын
😂😂😂
@indian62353
@indian62353 Ай бұрын
ऐका सत्यनारायणाची कथा 🎼🎼 😂
@किल्लाडी
@किल्लाडी Ай бұрын
काही मना शरद पवार चाणक्य हे पुसून टाकलं😂😂😂
@harshpashte4871
@harshpashte4871 Ай бұрын
Asa chaanakya ? 😂 layki tari ahe ka tyachi aacharya chanakya yanchya barobar tulna karai la !? 😂 ho tu tar karu shakto udaya tar sharad tuza baap pan banel 😂 Tulna kona shi karat ahee he jara lak shat theun bolai cha
@Surajchavanofficial19k
@Surajchavanofficial19k Ай бұрын
1st Like ❤ 1st Comment 💌
The IMPOSSIBLE Puzzle..
00:55
Stokes Twins
Рет қаралды 147 МЛН
Car Bubble vs Lamborghini
00:33
Stokes Twins
Рет қаралды 44 МЛН
The IMPOSSIBLE Puzzle..
00:55
Stokes Twins
Рет қаралды 147 МЛН