Sir, हा विडिओ पूर्ण बघा !kzbin.info/www/bejne/earIo6elZZd_o7s
@indian6088 Жыл бұрын
सर भ नि नि विवरण पत्रावर नावात दुरुस्ती करण्यासाठी काय करावा लागेल
@prafullalad3071 Жыл бұрын
सर, माझा सेवार्थ आय डी 2018मध्ये सातव्या वेतन आयोग निश्चिती करिता काढला. मी प्रतिनियुक्तीवर असल्यामुळे माझे वेतन म्यानिवली बॅंकेत जमा होते. त्यामुळे माझा सेवार्थ आयडी आता ओपन होत नाही व आता सेवानिव्रुत्त होत आहे, कुठून व कसा ओपन करावा क्रुपया याबद्दल मार्गदर्शन करावे.
@narendradigitalhouse Жыл бұрын
तुमच्या कार्यालयाचे account branch चे जे DDO किंवा account branch चे कर्मचारी असतील त्यांच्याकडे हे काम होईल.
@prafullalad3071 Жыл бұрын
GAT Mumbai कडे प्रस्ताव पाठवला आहे, परंतु अद्दापही ओपन झाला नाही, काय करु, सर.
@amoljadhav1072 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ आहे, मागील वर्षांच्या म्हणजे 2019-20 ची पावती कशी काढावी, कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
@narendradigitalhouse2 жыл бұрын
हा video पूर्ण बघा. kzbin.info/www/bejne/earIo6elZZd_o7s
@umeshwaychal76942 жыл бұрын
Cilvle court s d ambad
@Bigboos123413 жыл бұрын
Mast Aahe Video
@sachinbhilkar18942 жыл бұрын
DDO chi GPF slip kashi kadhayachi, ya paddhatine generate nahi hot ani ddo login la tyanch employee corner dist nahi pls thod suggest karal
@mk77852 жыл бұрын
Sir how download previous years gpf slips?
@pitambarwagh26952 жыл бұрын
SIR HOW TO RESET MY SEVARTH PASSWORD, I MANY TIME UPDATED MY SEVARTH PASSWORD FROM DDO LOGIN, BUT WHEN I GET LOGIN ENTERING PASSWORD ifms123 the massage displays that... the user is disabled ?? please help me for this issue.
@narendradigitalhouse2 жыл бұрын
तुम्हाला तुमच्या कार्यालयाच्या लेखा शाखेला DAT ला तुमच्या सेवार्थ क्रमांकाचा मेल करायला सांगा. तुमचा प्रॉब्लेम solve होईल.
@r.bpatil91743 жыл бұрын
शाळेने कशी पी.एफ.ची महीती भरावी हा व्हिडिओ पाठवा.
@narendradigitalhouse3 жыл бұрын
नक्कीच
@sunandagawande1610 Жыл бұрын
Gpf widral
@CompetitivePharma3 жыл бұрын
Old recipt kse kadyache
@narendradigitalhouse3 жыл бұрын
या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चालू वर्षाचे रिसिप्ट निघते जर तुम्हाला जुने रिसिप्ट काढायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून तुम्ही तुमची काढू शकता जर का ती अवेलेबल असेल तर agmaha.cag.gov.in
@rakeshsuryavanshi91003 жыл бұрын
Sir BMC employees Che payslip diesel ka
@narendradigitalhouse3 жыл бұрын
माहिती घेऊन नक्की कळवतो आणि तसा video सुद्धा टाकतो सर
@dholeomhariom3 жыл бұрын
सर सेवार्थ ला लॉगीन करत असताना युजर डिसेबल असं दाखवत आहे काय करावे कृपया मार्गदर्शन करा
@narendradigitalhouse3 жыл бұрын
मला त्याचा screenshot मेलवर पाठवा.
@NIKESHAREKAR890 Жыл бұрын
Sir series number kuth asto
@narendradigitalhouse Жыл бұрын
यावर लवकरच व्हिडिओ आणतो सर....
@umeshwaychal76942 жыл бұрын
12305
@shubhamkute24482 жыл бұрын
सर मी सेवार्थ id आणि ifms123 हा पासवर्ड टाकल्यानंतर देखील bad credentials असा msg येत आहे स्क्रीन वरती,कृपया मदत करा
@narendradigitalhouse2 жыл бұрын
सर तुम्ही ज्या खात्यात आहात त्या ठिकाणच्या account ब्रांच मध्ये जावून पासवर्ड रिसेट करून घ्या. तुमचा प्रोब्लेम solve होईल.
@dsaodhule562 Жыл бұрын
slip not opreting mesez
@achalhargule29852 жыл бұрын
Amhi try kele asta bad incrdiors or Session out yet ahe
@bharatibhamare-ahire98933 жыл бұрын
Nmste sir..tumhi sangitalyapramane sgle try kele ..gpf slip nahi
@narendradigitalhouse3 жыл бұрын
सन २००५ च्या अगोदर भरती झालेल्या कर्मचारी यांची पावती निघते. तुमची भरती? आणि तुमचे डिपार्टमेंट कोणतं?
@narendradigitalhouse3 жыл бұрын
जर का सेवार्थ वर पावती निघत नसे तर agmaha.cag.gov.in वर दिलेल्या लिंक ला क्लिक करून त्या वेबसाईटवर ती चेक करा सदरची वेबसाईट ही शासकीय आहे.
@PravinWagh14902 жыл бұрын
me khup try kele login nh hot he, mala GPF balance check karaycha ahe
@narendradigitalhouse2 жыл бұрын
सर आपली भरती कधीची आहे?
@navnathhotkar20202 жыл бұрын
Sir, Series account number kuthe asto? Amcha ithe auto filled details nahi ahet, manually takayla dakhavtay
@narendradigitalhouse2 жыл бұрын
तुमची भरती कधीची आहे? सन २००५ नंतरची भरती असेल तर तुम्हाला जीपीएफ स्लिप लागू नाही, जर का तुमची भरती सन २००५ च्या अगोदरची असेल तर तुम्हाला जीपीएफ स्लिप लागू आहे.
@rajendralandage57523 жыл бұрын
सर जुना पासवर्ड टाकला नंतर दोनवेळा नवीन पासवर्ड टाकला नंतर सेव कारिसेट वर क्लिक करावे
@rajendralandage57523 жыл бұрын
सर पावतीच येत नाहीओ
@rajendralandage57523 жыл бұрын
सर पावती रिसेट होत नाही काय करावे
@narendradigitalhouse3 жыл бұрын
सर आपली भरती केव्हाची आहे?
@narendradigitalhouse3 жыл бұрын
agmaha.cag.gov.in वर दिलेल्या लिंक ला क्लिक करून त्या वेबसाईटवर ती चेक करा सदरची वेबसाईट ही शासकीय आहे.
@dsaodhule562 Жыл бұрын
तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व कृती केली परंतु जीपीएफ स्लिप मिळत नाही
@narendradigitalhouse Жыл бұрын
सर तुम्ही कोणत्या खात्यामध्ये आहे आणि तुमचा सेवार्थ ID आहे का?
@Bigboos123413 жыл бұрын
Password reset Ksa Karu... Sir
@narendradigitalhouse3 жыл бұрын
दादा लवकरच व्हिडीओ टाकतो चॅनलवर...
@pwdpalghar93303 жыл бұрын
भविष्य निर्वाह निधीची 18 19 व 19 20 पावती कशी काढावी
@narendradigitalhouse2 жыл бұрын
या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चालू वर्षाचे रिसिप्ट निघते जर तुम्हाला जुने रिसिप्ट काढायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून तुम्ही तुमची काढू शकता जर का ती अवेलेबल असेल तर agmaha.cag.gov.in यावर लवकरच व्हिडीओ घेऊन येतो.
@shashikantgangurde35463 жыл бұрын
सर सर्व प्रोसिजर केली तरी gpf स्लिप येत नाही
@narendradigitalhouse3 жыл бұрын
नमस्कार सर! अजून स्लिप जनरेट झालेली नसेल आणि बॅच कधीची आहे तुमची
@dilipakolkar45052 жыл бұрын
समिट केले नंतरही पुढील फाईल ओपन होत नाही
@kailastech336911 ай бұрын
Mo no send kara na
@narendradigitalhouse9 ай бұрын
narendradigitalhouse@gmail.com
@dilipakolkar45052 жыл бұрын
सर्व प्रोसिजर केली स्लीप मिळत नाही
@swarajmakode61438 ай бұрын
Thanks sir
@ambadasbargaje90692 жыл бұрын
तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व कृती केली परंतु जीपीएफ स्लिप मिळत नाही
@narendradigitalhouse2 жыл бұрын
या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चालू वर्षाचे रिसिप्ट निघते जर तुम्हाला जुने रिसिप्ट काढायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून तुम्ही तुमची काढू शकता जर का ती अवेलेबल असेल तर agmaha.cag.gov.in
@narendradigitalhouse2 жыл бұрын
तुमची भरती कधीची आहे? कारण 2005 नंतर पेन्शन नाही त्यामुळे 2005 नंतर भरती झालेल्या कर्मचारी यांची gpf slip निघत नाही.