न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम खरच खूप भारी आहे सर, ज्या महिला चूल आणि मूल, रांधा वाढा, उष्टी काढा एवढ्या पुरतच मर्यादित असतात, ज्यांना रोजच्या उदरनिर्वाहासाठी काबाड कष्ट करावे लागतात, त्यांना कधीही स्वतः ला द्यायला वेळ मिळत नाही पण सर तुमच्या ह्या कार्यक्रमामुळे त्या मनमुराद आनंद घेऊ शकतात, तेवढ्या पुरतं तर त्या आयुष्यातील दुःख, कष्ट विसरून जातात आणि तुमच्या मुळे ग्रामीण भागातील स्त्रियांना सुद्धा स्टेज करेज आलेलं आहे, ह्याचंच हे उदाहरण, तुमचं work ग्रेट आहे. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
@mayamagdumandpatil28466 ай бұрын
खूप छान एकदम मन मोकळेपणाने बोलल्या ताई 🤗 खरंच गावाकडल्या माणसांच्या मनात काहीच नसतं एकदम निर्मळ मनाने जे आहे ते बोलून टाकतात त्यांना शिकवण्याची किंवा सांगण्याची हा ना हो ना बोलण्याची काही गरज नाही निर्मळ निर्मळ एकदम साफ मनाने😊😊 खूप छान एकदम निवांत सर्व लेडीज कशा बसलेले आहेत बघा 👌👌🙏🤗🤗☺️☺️♥️♥️
@rupalichaudhari4123 Жыл бұрын
भारी बोल्या ताई आणि खर बोलत होत्या फालतू कार्यक्रम ठेवण्या पेक्ष्या हा कार्यक्रम ठेवायलाच पाहिजे सर्व आमदार खासदार आणि गावातील प्रत्येक लोकांनी
@archnadeshmukh2909 Жыл бұрын
खुप छान झाला आहे दादा कार्यक्रम👌👌👌 ग्रामीण भागातील महिला चुल आणी मुल बाकी काही च नाही पण तुमच्या ह्या तळ्यात मळ्यात महिला खुप सुंदर मनमोकळेपणाने आनंद घेतात सासुरवाशीण असो की घरवाशिन सुन असो किंवा मुलगी अगदी ऐंशी वर्षाच्या आजी पण खुप खुप छान आनंदाने कार्यक्रमात सहभागी होतात असेच माता माउलींच्या आशिर्वादाने पुर्ण आयुष्य सुखाचे आणी समृद्धीचे जावो हीच साईबाबांना प्रार्थना🙏🙏🙏🙏
@Gamebot33779 Жыл бұрын
किती गोड.तुमच्याबरोबर बोलताना नवीन पण काही जाणवत नाही आपली पहिली ओळख आहे असं वाटतं.आभारी आहोत आम्ही महिला. असाच तुमचा छान स्वभाव असू द्या .
@SayaraSayyed-gl9ek4 ай бұрын
अप्रतिम खुपच छान बोलले ताई मस्तच
@SGArt11 ай бұрын
भारीच मावशी 💐💐एकच न. 1 विचार करुन आलेले सुध्दा येवढी झटपट व योग्य उत्तर देऊ शकत नाहीत भारी बोलल्या 👏👏
@KUMAR14146 Жыл бұрын
तुमच्या कामाची पावती मिळाली तुम्हाला क्रांती नाना खूप खूप अभिनंदन...💐💐💐
@amarsathe6641 Жыл бұрын
नाना आज तुम्हाला त्या माते कडून खरच तुमच्या कार्यक्रमा ची खुपच सुंदर अप्रतिम अस्सल ग्रामिण पावती भाषेत मिळाली.
@mayalungse3792 Жыл бұрын
या माऊली या भाग घेतला तो व्हिडीओ सेंड करा कोणता खेळ खैळली होती ते बघायचे आहे
@saurabhdeshmukh3729 Жыл бұрын
आठवी नापास पण... बोलणं एकदम भारी
@amolmorefunknowledge7242 Жыл бұрын
Very good Kranti...!keep it up
@rajanijadva7388 Жыл бұрын
मस्तच 👌👌👍🙏🙏 मी कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते 🙏🙏👍👍 धन्यवाद
@mylifemyfamily3115 Жыл бұрын
भारीच गावाकडील गावराण भाषा खुप गोड,👌👌
@swatimali2053 Жыл бұрын
❤ khup chan astat sadhi bholi mans...ekdm khri 😅😊
@reshmajagdale8177 Жыл бұрын
या होम मिनिस्टर कार्यक्रमाचा व्हिडिओ पाठवा हा कार्यक्रम आमच्या वाणेवाडी गावात झाला आहे
@maulimore7704 Жыл бұрын
ताईंचा कुणी नादच करायचा नाही 👏👏👍👍🤩👌👌😍
@rupalisamdhan2582 Жыл бұрын
मस्त विडिओ फुल एन्जॉय 😂😂😂
@Samikshafashioncreation7 ай бұрын
खुप सुंदर व्हिडिओ😊😊
@Kalpana-t2k7 ай бұрын
खूप छान व्हिडिओ ❤❤❤❤
@akshaypharande2563 Жыл бұрын
पुरंदर तालुका जिल्हा पुणे मधील वालहे गावाचा पण विडिओ कधी तयार होणार आहे