Sir jar sarpanchana apatra karnyachya tharawat dabawat Yeun jar pathimba dila Anni nantar jar aplyala Manya nasel tr to sadyasy Kay Karu shakto
@kapilpadvi67742 жыл бұрын
सर आता लोकनियुक्त सरपंच आहे 2022 ची निवडणूक ग्रामपंचायत तरी अविश्वास ठराव करू शकता का
@hansikadesale-dl3mr Жыл бұрын
सर ३ मासिक मिटिंगला ऊपश्थित नसल तर पद रिक्त होत का
@kishorkapade63043 жыл бұрын
महिला सरपंच राखीव जर राहिली तर नऊ जणांची बावडी मधून अविश्वास ठराव या साठी किती लोक लागते
@lukmankakar60712 жыл бұрын
Sadsya samkya 13asel aani purush Surpanch asel tar kiti sankya lagel
@pankajgaygolepankajgaygole70765 ай бұрын
17 ची बाॅडी आहे तरी सरपंच ला अवीश्रास साठी कीती सदस्य लागेला
@marotiwaghmare25623 жыл бұрын
सर आरक्षीत जागेवर निवडुन आल्याल्या महीला उमेदवार माहेरच्या जातीच प्रमाणपत्र न लावता पतीच्या नावे असलेल प्रमाणपत्र लावले आहे त्यामुळे त्याना अपात्र ठरवता येथे का
@NarayanKhillari1 Жыл бұрын
GR2017 चा सांगा
@nanapatil8085 Жыл бұрын
नवीन नियम सांगा.
@bhaskarkumbhar31073 жыл бұрын
राखीव जागेवर उमेदवार निवडून आला तर जात प्रमाणपत्र किती दिवसात सादर करावे लागते अपात्र किती दिवसांत नाही दिले तर होते
@devidasjanraoblog52772 жыл бұрын
6 ते 1 वर्षाच्या आत
@prakashautomated99713 жыл бұрын
जर 7 सदस्याच्या ग्राम पंचायत मध्ये महिला राखीव पदावर अविश्वास ठराव पारित करण्यासाठी किती सदस्याचा पठिंबा पाहिजे सर.
@RavindraBaviskar3 жыл бұрын
6
@prvasave2 жыл бұрын
5 सदस्य लागतील
@bahiratashok6544 Жыл бұрын
@@RavindraBaviskar हे कोणत्या नियमात आहे सांगल का प्लीज मी सध्या याचा बळी ठरलो आहे
@balasahebkolhe5727 Жыл бұрын
@@bahiratashok6544 आपला नंबर भेटलं का
@ganpatsuryavanshi7704 Жыл бұрын
Kiti sangitla ka
@sanjayvhadgir34053 жыл бұрын
या लोकांच्या तीपनिवर उत्तर द्या
@akashshinde6753 жыл бұрын
OBC & OBC महिला सर्पांच अशेल तर् अ विश्वास ठराव अन्या साथि किति सदशे लगतिल 11 पेकि
@azhars59582 жыл бұрын
९
@ganeshniwate-xp3pc Жыл бұрын
नवीन नियोजन सांगा
@balasahebkolhe5727 Жыл бұрын
2 वर्षात 2 सरपंच झाले ये यांच्यावर अविश्वस दाखल करता येईल का
@somanathtokare67503 жыл бұрын
Hii
@Janungheuyakayda3 жыл бұрын
8999727714
@आपलंपंढरपूर-द9प2 ай бұрын
ग्रामपंचायत ची 9 दलित महिलेवर अ विश्वास येतो का
@milindambhore38872 жыл бұрын
लोकनियुक्त सरपंच sc आरक्षित जागेवर निवडून आले आहे 9 सदस्य संख्या आहे तर सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी किती सदस्य पाहिजे
@vinayakkoli8670 Жыл бұрын
7
@satishgadave66732 жыл бұрын
ग्रामपंचायत सदस्य ९ आहे सरपंच महिला राखीव आहे अविश्वास ठराव मंजूर साठी किती पाहिजे
@babachikhale66653 жыл бұрын
सर आमची ग्राम पंचायत 7सदस आहेत अ विश्वास अणन्य साठी कीती सदस्य लागतील सर तुमचा नंबर
@Janungheuyakayda3 жыл бұрын
8999727714
@satishgadave66732 жыл бұрын
सर आमची ग्रामपंचायत मध्ये ९ सदश्य संख्या आहे सरपंच ओबीसी महीला आहे तर अविश्वास किती सदश्य पाहिजे
@satishgadave66732 жыл бұрын
नंबर पाठवा सर
@deeppaul36223 жыл бұрын
जर ९ पैकी सरपंच कडील१ किंवा २ लोक त्यादिवशी गैरहजर राहिले तर....
@sachinnikalje75282 жыл бұрын
13 Asel tar
@bhaskarkumbhar31073 жыл бұрын
यावर उत्तर घ्या आम्हाला माहिती पाहिजे
@Janungheuyakayda3 жыл бұрын
संपर्क करा
@satishgadave66732 жыл бұрын
सर नंबर पाठवा
@prvasave2 жыл бұрын
शेवटी समजवता आले नाही 4 की 5 आणि 7 किंवा 8 कारण राखीव जागेसाठी वेगळ आणि सर्व साधारण जागे साठी हे समजले नाही
@tricksbysachinwatode4698 Жыл бұрын
Mob number pathva sir
@rahulchavhan34652 жыл бұрын
7 पैकी बिन आरक्षित जागेवरील सरपंचां विरुद्ध अविश्वास ठराव आणण्यासाठी किती सदस्य आवश्यक आहे
@sachinsonawane11843 жыл бұрын
सद्याशा संख्या 9 असेल आणी सरपंच महिला st राखीव असेल तर आणी आविश्वास ठराव वरती 6 साध्यक्षा चा सया आहे एक संद्यक्षा कमी असेल तर काही तरतूद आहे का
@bhaskarsonone928010 ай бұрын
Fake time limit.need 2 years pahije.
@awejsayyed72173 жыл бұрын
सरपंच पद आरक्षण हे सर्वसाधारण स्त्री साठी राखीव आहे अविश्वास ठराव आणण्यासाठी 9 पैकी किती सदस्य लागतील.