Mazya shet jamini Kade jayla rasta aahe pan sadar rasta navin sharthichya jagetun aahe. Shetkaryachi kahihi harkat nahi rastyachi notary keli aahe.
@viju310414 сағат бұрын
धन्यवाद 🙏sir खूप छान माहिती दिली आभारी आहोत, आपल्या कडे असलेले ज्ञान तूम्ही गरजू ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी video च्या माध्यमातून पूर्ण केले 👍
@jaydevthakur5204Күн бұрын
साहेब आपले सगळे व्हिडिओ पाहण्यासारखे व बोध घेण्यासारखे आहेत अतिशय महत्वाच्या अश्या कायदेविषयक मार्गदर्शन मिळत असल्याने त्याचा ज्ञानात भर पडून समाधान मिळते थोडक्यात पण महत्वाचे योग्य मार्गदर्शन मिळते त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद
@govinddharaade1611Күн бұрын
खूप छान माहिती मला बरच अस माहिती झालं🙏धन्यवाद
@tusharmonitor5628Күн бұрын
Prakalap grust sathi bhusapadan dakhala
@BuntyPatil-k9i2 күн бұрын
1994 kharedi kht रद्द करण्यात येईल काय
@MukeshAhire-g9x5 күн бұрын
Majhe babache nav sapdat nahi nav Kami kele aahe tyachya bhavani japt kele aahe sir Kay karave
@pawarappasaheb91685 күн бұрын
सर तुमचा नंबर द्या
@Janungheuyakayda4 күн бұрын
8999727714
@BabasahebGorde-i7v5 күн бұрын
Vajib ul araj kothe milel te sanga..
@sureshkalokhe28166 күн бұрын
Sir mobile no ?
@Janungheuyakayda6 күн бұрын
8999727714
@varshakoli4326 күн бұрын
मयत वडिलांची अनुकंपा नोकरी दिली आहे पाठीमागे आई व बहिण आहे त्यांचा पालण पोषणासाठी पोटगी मिळू शकते का आणि मिळावी म्हणून काय करावे लागेल
@maanmansi71196 күн бұрын
सर माझ्या वडिलांची प्रॉपर्टी चे 11 हिस्से होतं आहेत दोन बायकांचा विस्तार आहे जर मला दावा लावायचा असेल तर मला सम्पूर्ण प्रॉपर्टी ची स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल असं वकील सांगतात
@nilkanthware25187 күн бұрын
सोप्या आणि कोणत्याही निरिक्षण माणसाला समजेल अशा सुटसुटीत शब्दात वर्णन आहे मनापासून धन्यवाद मनातील शंका दूर झाल्या
बोगस आदिवासी आता पण नोकरी खात आहे??? 11 महिने मुदत वाढ दिली जाते. अभ्यास गट आदिवासी लोकांचे फसवणूक करत आहे kzbin.info/www/bejne/qYXNm6aemZuEaNksi=jZPW0GgF5tVzivns
@sandeepdesai55438 күн бұрын
तीन मुले असलेस त्या सर्व्हिस व्यक्तीचा मृत्यू नंतर अनुकंपाखाली नोकरीं मिळेल ना.. Plz help
@राष्ट्रहीत8 күн бұрын
Paach ekkr bar atikrman Karin khadan khodat aahe tyachi takrar kshi kravi
@Dnyaneshwar.Jagtap348 күн бұрын
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@Sarjeraobharate8 күн бұрын
पंचायतीने बोगस नोदी केलेस काय करावे ?
@subhashveer38088 күн бұрын
आमचे पणजोबा यांनी 1968 रोजी जमीन खरेदी केली आहे, परंतु इतर अधिकार मध्ये एका व्यक्तीचे नाव जमीन खरेदी पूर्वीच म्हणजेच 1956 रोजी साधे कुळ म्हणून लागलेले आहे. 1-4-1957 रोजी मूळ मालक जमीन कसत असले बाबतची नोंद पीक पाणी उताऱ्यावरून दिसून येत आहे. सध्या तहसीलदार यांच्याकडे केस चालू आहे याबाबत मार्गदर्शन करावे.
@asifmullani94499 күн бұрын
सर एक नंबर व्हीडीओ
@pravinjagtap394010 күн бұрын
ग्रामपंचायतीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत आणि मिळालेले आहेत याचा सर्व तपशील सामान्य नागरिकाला मिळवण्यासाठी कोणता मार्ग आहे
@ashokpawar552611 күн бұрын
लाच घेताना जर अधिकारी सापडला असेन तर त्याला पुन्हा तोच पद मिळू शकते का
@ShradhaZole11 күн бұрын
आणि sir तुम्ही बोलत होता तो GR 🔗 link add Kara plz 😢😢😢😢😢 video mhandhe plz
@ShradhaZole11 күн бұрын
माझी पण फाईल रेजेक्ट झाली आहे सर 3 असल्या मुळे .तुम्ही सांगितल्या प्रमाणे उच्च न्यायालयात केस केली तर होईल ना माझ काम plz help mi सर
@pratibhasonawane478812 күн бұрын
Jar mulane vadilncha jage war form bharala asel pan kahi reason ne tyala anukampa chi naukari nasel karayachi .. tar apan dusara person che nav taku shakato ka before niyukti...
@kamlakarkalse503412 күн бұрын
Judgment download hot nahi
@ajitsid809412 күн бұрын
Ok sir
@भाऊसाहेबपाटील-ङ8भ13 күн бұрын
सच्चाई वर चालणारे न्यायमूर्तीधन्यवाद न्यायमूर्ती
@vickyingale562813 күн бұрын
😢
@SAMEERPILANE-md1bs13 күн бұрын
Saheb dhakla kiti pidhi partinta milel
@jackeychavan310114 күн бұрын
सर माझ्या वडिलांची जमिन 1996 साली 30 आर धरणात गेलेली आहे व माझ्या वडिल्यांचे निधन 2010 साली झालेले असून घरात कोणी शिक्षित नसल्यामुळे धरणग्रस्त प्रणाणपत्रा बाबत माहितीच्या अभावाने काढण्यात आलेले नाही तर मी आज पमाणपत्र काढू शकतो का?
@marutibkolekar847214 күн бұрын
सर गाव नकाशा वरचा रस्ता गाव नकाशा वरचा रस्ता शेतकऱ्याच्या सहमतीने साईटने काढून दिलेला असेल तो रस्ता सातबारावर नोंद कसा घालावा लागेल त्याला काय काय प्रोसिजर करावे लागेल
@pravinkhade155115 күн бұрын
सर जर पद स्वीकारल्यानंतर ग्राम पंचायत ग्राम सभा घेतले होते पण महिला सभा नाही घेतले तर 39 कलम नुसार महिला सरपंच पद बाद करता येतो का... जर नसेल करता येईल तर नियम काय आहे...
@TukaramChate-uq1yj15 күн бұрын
मोहोळ मर्डर केस मध्ये involve होते वाटते वकील साहेब ?
@sonushaharao856815 күн бұрын
सर मी ex-service mane आहे आणि मला 3 आपात्ये आहे तर मी महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये ग्राह्य राहिलं का प्लीज reply
@AKASHBHOR-m6c15 күн бұрын
सर माझे वडील २०१७ पर्यंत जिल्हा परिषद सेवेत कनिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत होते परंतु 2017 मध्ये ते घरातून निघून गेलेले आहेत त्यानंतर 2021 साली झेडपी ने आदेश बजावला की त्यांना कामावरून काढून टाकण्याची शिक्षा अंतिम करण्यात येत आहे असा आदेश काढलाय तर मी त्यांचा मुलगा आहे सक्षम न्यायालयाने मयत घोषित केल्यानंतर मला अनुकंपा नोकरी लागेल का?
@AKASHBHOR-m6c15 күн бұрын
सर माझे वडील २०१७ पर्यंत जिल्हा परिषद सेवेत कनिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत होते परंतु 2017 मध्ये ते घरातून निघून गेलेले आहेत त्यानंतर 2021 साली झेडपी ने आदेश बजावला की त्यांना कामावरून काढून टाकण्याची शिक्षा अंतिम करण्यात येत आहे असा आदेश काढलाय तर मी त्यांचा मुलगा आहे सक्षम न्यायालयाने मयत घोषित केल्यानंतर मला अनुकंपा नोकरी लागेल का?
@mayurgirase907116 күн бұрын
Sir, 7/12 utara madhe name pahile motha bhau ch pahije ka lahan bhau ch?
@kiransherkar377917 күн бұрын
Taji bul dst mnje kay
@Khanbabanu17 күн бұрын
Use 2x speed, and thanks me later😊
@vasantjangalbag388217 күн бұрын
Mahar vatan jamin varg 1hote ka tyasathi Kay karave lagel krapaya mahiti dya
@sadikfaras827418 күн бұрын
कोतवाल यांच्या मानधनात वाढ अनुकंपा धोरण लागू Sir 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शासन निर्णय झालेला आहे. माझा प्रश्न असा की माझे वडील मयत होवून 4 वर्ष झाली आहेत ते सेवेत असताना आजाराने मयत झाले आहेत,तर sir मला त्याचा लाभ 30 सप्टेंबर 2024 च्या GR नुसार घेता येईल का..sir please reply me
@VishalYadav-qw4wu18 күн бұрын
2020 sali zalelya nikalavar amal karta yeyilka
@bhagwandesai932818 күн бұрын
शासकीय जमिनीवरील सार्वजनिक वापरत असलेला रस्ता सी पी आर सी 133 नुसार जिल्हाधिकाऱ्यांकडे केस दावा कसा दाखल करावा.
@Janungheuyakayda14 күн бұрын
लवकरच व्हिडिओ येईल या बाबतीत
@maheshkhandve232420 күн бұрын
आई वडील मित्र अस कोणी नाही मी एकट राहतो कधी तरी बहीण येते मला पाहायला 2 तास एखाद्या महिन्यात