धन्यवाद कराळे साहेब अभिनंदन मला खरी लोकशाही समजली व बाबासाहेब आंबेडकर याचे संविधान समजले मी संविधान साक्षर झालो तुम्ही अगदी आडानी निरक्षर लोकांना मार्गदर्शन करणारे खरे मायबाप शिक्षक
@samadhansadake78868 ай бұрын
😮😮😊
@namdevkonale7314 Жыл бұрын
कराळे सर सारखे बुद्धिमान,ताकतवान, शौर्यवाण ग्रामपंचायती पासून ते संसदेपर्यंत सर्वच राजकीय इतिहासाची माहीती देतात आणि जंनजागृती करतात, अभ्यासपूर्ण बोलतात सिक्षकासारखे ज्ञानदान करत आहेत.त्यांच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे खरोखर हुशार बुद्धिमान माणुस आहे त्यांना सलाम 👌👌
@babanfasale4979 Жыл бұрын
I mail it
@ishankarpatil2 жыл бұрын
भावकीत भांडण लावण्याचा सरकारी कार्यक्रम जाहीर # ग्रामपंचायत निवडणूक...
@vishnupimple19172 жыл бұрын
बिनबुडाचे लोक या भानगडी करतात
@kamalbarsagde56332 жыл бұрын
जयभीम🙏कराडसर🙏मी तुमचे विडीओ नेहमी पाहातो. साध्या आणी सोप्या भाषेत सांगता. निरक्षर लोकांना तुमची भाषा समतात. खुपप अभ्यास आहे. इतके सुंदर भाषण देता.. अप्रतीम 🙏🙏🌹🌹
@rajendrabadgujar4217 Жыл бұрын
सॅल्युट आहे कराळे सर आपल्याला 🙏अतीशय सुंदर मार्गदर्शन . 🙏
@sukdeogaikwad27102 жыл бұрын
सर आपण ग्राम पंचायत निवडणुकी बाबत अतिशय सुंदर माहिती दिले त्याबद्दल आपले मनपूर्क अभिनंदन.
@maheshmeshram37572 жыл бұрын
जबरदस्त आणि जागरूक मतदारासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली सर मी आपल्या गावातील जे ग्रुप आहेत त्या सर्व ग्रुप वर शेअर केली आहे.. 🙏🙏🙏👍👍👍👍
@amoljadhav16232 жыл бұрын
खुप महत्व पूर्ण माहिती दिली सर तुमचे मानावे आभार तितके कमीच आहे महान कार्य असच करत रहा सर खूप शुभेच्छा तुम्हाला
@pawanwankhade48572 жыл бұрын
खूप साध्या व सोप्या सरळ भाषेत समजावून सांगितले सर धन्यवाद! 🙏🙏🙏
@NikssSandy19942 жыл бұрын
जबरदस्त एक no सर ।। तुम्हाला आपला मानाच्या मुजरा ।।
@santoshsulkude4182 жыл бұрын
सर काय खतरनाक माहिती दिली तुम्ही एक नंबर .
@balasahebpawar6248 Жыл бұрын
सरळ सोप्या भाषेत समजावून सांगितला 🎉 नंबर एक सुपर कराळे सर 🎉
@balajiwaghmode5 Жыл бұрын
तुम्ही सांगितले ते एकचं नंबर आहे
@sachinbodade70382 жыл бұрын
एकच नंबर माहीती दिली सर तुम्ही
@sandeepshelake14002 жыл бұрын
मस्त सलाम तुमच्या मनात बुद्धीतून सर्वांना माहीत योग्य पद्धतीने देता आणि समाजाला जागृत करून त्यांना माहिती दिली
Sir हरकत घायची असेल निवडणुकीमध्ये तर अर्ज कसा करावा
@prof.n.v.chavhan862 жыл бұрын
Very good sir फार चांगली माहिती देता सर 🙏
@vishh_54942 жыл бұрын
सर, आमची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडली... दरवर्षी आम्ही एकमताने बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न करतोत आणि एकमताने, सहमतीने सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांना निवडून देतो...
@aniljangame3940 Жыл бұрын
धन्यवाद सरजी आपली भाषा फार सुंदर आहे
@manishamemane6612 жыл бұрын
सर्व खरं आहे पण प्रत्यक्षात मात्र पुढाकार कुणी घेत नाही कारण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार राम कृष्ण हरी माऊली
@bhagwanbharati82492 жыл бұрын
खुप सुंदर माहीती दिली सर☝🖐
@Sanjupekka123 Жыл бұрын
सर कोणी काही म्हणो तुमच्या सारखे शिक्षक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात पैदा झाला त महाराष्ट्रात जागरूक व सुधन्य विध्यार्थी घडतील व सर्वधर्म समभाव सहित खरी लोकशाही अस्तित्वात येईल।
@bhikangadhekar2999 Жыл бұрын
ग्रामपंचायती निवडणूकी बद्दल माहिती खूपच सुंदर संगतात सर
@maheshmeshram37572 жыл бұрын
मला तर कधी असं वाटते सर की गावात मोठा टीव्ही लावून त्यावर तुमचे व्हिडिओ दाखवावे जेणेकरून गावातील प्रत्येक लहान मुलापासून तर बुढ्या बाड्याना ह्या गोष्टी माहित व्हाव्या,....🙏🙏🙏🙏🙏👍👍👍
@mayanarnaware32402 жыл бұрын
Sir tumhi veglya veglya vishayavr khupch chhan margdarshan karta v mulana pan chhan vichar sangta ase sir aaplya samajat jast nahi aahet aapke Kary asech chalu Rahu dya jaibhim
@nandkumardongre18352 жыл бұрын
Very very nice👍👍👍
@santoshbshelkeshelke64672 жыл бұрын
@@mayanarnaware3240 ककंकककककककं
@praniltonge58912 жыл бұрын
Nice information sir
@netajijadhav60742 жыл бұрын
सर जी छान मार्गदर्शन केले आपण
@shitalsatav3100 Жыл бұрын
केजरीवाल साहेब पंतप्रधान आणि कराळे सर राष्ट्रपती हवेत 👍
@vishvambharrakh40332 жыл бұрын
Great information sir........ 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@rushikeshmankar58392 жыл бұрын
सर महाराष्ट्र कर्नाटक सिमा वादावर एक विडोओ सर नेमकं बेळगाव आहे तरी कोणाचं बंध्या महाराष्ट्र ला कळु द्या 🚩📿
@suhastayade43042 жыл бұрын
खूपच अप्रतिम सर जी,जय हिंद!!🇮🇳✨
@shakoorshaikh7155 Жыл бұрын
Very very and very nice thanks for your support wishes and God bless you Thanks
@arunthokale1089 Жыл бұрын
Very very nice information, Thank you sir
@parmeswharrenge41672 жыл бұрын
Dhanywad sir khup mahiti sangitlya baddal
@santoshbacche1661 Жыл бұрын
Great imformation sir, keep it up
@akshaymore1877 Жыл бұрын
सर.एखादा.वेक्ति.सरपंच झाला तर.मग.ग्रामपंचायातिचे.नमूने.किति.आसतात.येवङ.नहि.गामसभा वर्षेयात.साहा.होतात खूपच छान आहे माला.मनापासून 👌🤔🤝🤲
@sanjaysidam1808 Жыл бұрын
खरंच सर खास वराडी भाषेतील तुमचे टोनींग असल्यामुडे सर्वांनाच पत्नीयोग्य धन्यवाद सर
@anantyadav4488 Жыл бұрын
कराळे तूम्ही खूप हूशार आहात तूम्ही वकीळी केली आसतीतर जेणतेला नेय मिलाळी असती नेते सगतात की सणसद भवण मदीर आहे परणतू मंदिरात लूटारू आणि भायर सेवाकरु भाजपा से सावधाण जेय महाराषट्
@dileepgaikwad25542 жыл бұрын
खूप महत्वपूर्ण माहिती...🙏
@A.R.33362 жыл бұрын
ग्रामपंचायत निवडणूक खेड्यातला सर्वात मोठा राजकारण.....
@pratikghodse35902 жыл бұрын
True
@zunjbaihuudeshiyshantha82832 жыл бұрын
ग्रामपंचायत हे राजकारणात व समाजसेवेची पहली पायरी आहे
@dayaramjambhale64812 жыл бұрын
राज कारण म्हणजे विनाकारण भांडण लावणे.....
@swapnilpawar4662 жыл бұрын
Khup bhari shikavta sir
@jitendrashirsath74622 жыл бұрын
सर रविश कुमार वर एकदा व्हिडिओ बनवा...
@ashadevitiple69882 жыл бұрын
Right information sir.....jawdun pahili aahe..sir....
@DattatrayBansode-md3rr Жыл бұрын
खरचं कराळे सर तुम्हांला सलाम,!
@SupriyaKamble-f3h2 ай бұрын
सर तुम्ही खुप छान माहिती सांगता आहित
@amarbavachkar23872 жыл бұрын
सर निधी कसा येतो, कसा खर्च होतो, खर्च नाही झाला तर कोठे तक्रार करायची याच सविस्तर लेक्चर बनवा प्लीज.. 🙏🙏
@dadakorde11292 жыл бұрын
माहिती अधिकार यात ग्रामपंचायत च्या processing book च्य Xerox मागवा पावती सह त्यात सर्व काही मिळेल
@amarbavachkar23872 жыл бұрын
@@dadakorde1129 अर्ज केला आसता, नेते लोकांचे फोन येऊन धमकी मिळते.
@dadakorde11292 жыл бұрын
Official website gram Swaraj आहे त्यावर सर्व आहे पाहा
@shankarmasram6612 жыл бұрын
सर पंचफुलाबाई मेश्राम ही माई आजी आहे हो.... 😂
@ashwinilabhane3570 Жыл бұрын
Very good sir , thanks you so much sir
@SumedhRahate Жыл бұрын
Great information sir ,keep it up
@Sanjaydigrase-n7c Жыл бұрын
Very good information
@asifkhan.6200 Жыл бұрын
You're a great🙏🙏🙏🙏🙏
@tukaramparte13402 жыл бұрын
खूप छान साहेब
@pralhadingle Жыл бұрын
क्रांतिकारी जय भीम सर एकच नंबर माहिती दिली सर
@maheshmeshram37572 жыл бұрын
सर तुमचे व्हिडिओ प्रत्येक अडाणी माणसाला सुद्धा कळेल या भाषेत असतात
@nareshsolkarsolkar12025 ай бұрын
धन्यवाद सर छान विश्लेषण केले आहे
@kisanmandirkar7456 Жыл бұрын
Sir ji सुंदर मार्गदर्शन 😂😂😂❤
@अण्णाभाऊसाठे-प6थ2 жыл бұрын
जबरदस्त माहिती
@AjaySukhadeve2 жыл бұрын
सर तुम्ही पूर्ण राजकारण सगितल्या सर. मी सुद्धा भरल सर फॉर्म...
@medicallabtechnologistrahu18652 жыл бұрын
अगदी बरोबर आहे सर 🙏
@shivrajkure27712 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली सर तुम्ही✌️
@rashtrapalpatil25732 жыл бұрын
Sir you are good job
@arpitkakde3372 жыл бұрын
Amol kakde warora sir kharokharch tumi chan mahiti detat gawti bhasetun khup changle samjun sangtat asich mahiti det rah ok thanku sir
@devanandbhujade90232 жыл бұрын
समान नागरी कायदा यावर एक ्विडीओ बनवा सर...
@umashankarpatale5698 Жыл бұрын
I like it sirji.
@vikiharne11292 жыл бұрын
Khup ch chaan sir 👍👍
@bharatlahange7367 Жыл бұрын
सगळ्यांपेक्षा वेगळी पद्धत 😂😂😂😂 I like that
@RahulJadhav-pv1xd Жыл бұрын
Suprime court निर्णयानुसार आई वडील यांच्या पैकी आत्ता त्यांच्या मर्जी नुसार कोणाची एकाची जात मुलाला लागू होते
@dnyaneshwarmapari76572 жыл бұрын
Great information sir ji 🙏🙏🙏🙏🙏
@SalmanShaikh-qc4wc2 жыл бұрын
खूप छान सर,👍
@vitthalhulwan75632 жыл бұрын
प्रत्येक वाक्याला "ठिक आहे" म्हणायचं टाळा
@atulpatil9972 жыл бұрын
सर, आणखी एक व्हिडीओ बनवा खूप काही सामान्य माहिती द्या ग्रामपंचायत निवडणूक बद्दल.
@prabhakaradmane63812 жыл бұрын
सर खुप great 👍 आहात
@kamannalohar82072 жыл бұрын
सर कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादावर video बनवा एक please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@SubhashBhoyar-g7s Жыл бұрын
आमचा पण गावात तसच झालं सर.. रातून संडास तयार केलं.. च्या मायला मले भी कमाल वाटत होत रातुन कस काय तयार केलं 😅😅😅
@नागेशबोलगोडवार2 жыл бұрын
लय भारी सरजी
@ravindragawande12602 жыл бұрын
Jay bhim
@swatimasaram70012 жыл бұрын
Very nice information sir
@vikramwalke75312 жыл бұрын
धन्यवाद मास्तर 🙏🙏
@mahimohite77312 жыл бұрын
कराळे सर की जय हो.... चाय पाणी की सोय हो
@prof.n.v.chavhan862 жыл бұрын
Good sound clear voice
@AlluArjun-lc2qp2 жыл бұрын
छान माहिती
@BhauBhau-j4o Жыл бұрын
Very very the best sir.
@shahadevgaikwad14472 жыл бұрын
Ekch number shikvatay tumhi
@kailastidake1628 Жыл бұрын
Veery good information sir
@kailasbansare49532 жыл бұрын
आहो कराळे सर, तुम्ही खूप चांगले शिकवता परंतु ठीक आहे ठीक आहे, ठीक आहे, असे वारंवार म्हणू नका कारण त्यामुळे तुमचं बँड ईंम्परेशन पडते
@sangrampawar61312 жыл бұрын
Barr thik ahe ,nahi bolanar ,Thik ahe aata.
@pankajsawale61292 жыл бұрын
सर नगर परिषद च्या निवडणूकी बाबत पण संपूर्ण माहिती चा विडिओ बनवा .. अँड. पंकज सावळे. कारंजा लाड
@rajendrawaghmare1442 жыл бұрын
Chya mayala sir 😀pani pn pile nahi tumhi khup chan mahiti bhetli sir ,ekda tumhala bhetaylach yeto nahitr paithan la tumcha program thevto ekhada
@vilaskhandekar99962 жыл бұрын
बरोबर आहे
@swamirajart9882 жыл бұрын
Lai mast. Mahiti dili sir tumi
@gajananrokade26892 жыл бұрын
मोदी भारतात नव्हे तर भारताच्या बाहेरही चहा विकत आहे आरएसएस च्या मुळे त्याची चवच काय वेगळी आहे
@ashokchiudhari5195 Жыл бұрын
कराळू सर लोकशाही आहे टिकाकरा काही हरकत नाही पण मोदीजी पंतप्रधान झाले आणि विरोधकांच्या पोटात दुखायला लागले मोदीजींचे काही निर्णय चुकले असतीलही पण बरेच निर्णय योग्य आहेत तरी देशाच्या पंतप्रधांनानवर बोलताना विचार करावा
@shitalsatav3100 Жыл бұрын
भारतीय जनतेने आपल्या अडचणी सोडविण्यासाठी देवाला नमस्कार नैवेद्य करण्या पेक्षा कराळे सरांचे विचार आत्मसात करून त्या चा अंगिकार करावा आणि फक्त केजरीवाल साहेबांना निवडून द्यावे लागेल
@krishnachavhan38082 жыл бұрын
Thankyou sir
@funnygamingyt5211 Жыл бұрын
Great Job sir👍
@mamataingole7495 Жыл бұрын
Good sir
@shitalsatav3100 Жыл бұрын
आमच्या तालुक्यात जातीच दाखल उत्पन्न दाखला असे इतर दाखले २०० ते ५०० रूपये सेतू कार्यालयातून पैशाची लूट सुरू आहे आमचा आदर्श तालुका आहे माळशिरस जिल्हा सोलापूर महाराष्ट्र त भ्रष्टाचारी जिल्हा नंबर वन
@GaneshMesharam-k3q Жыл бұрын
agadi barobar guruji
@chandukale9570 Жыл бұрын
लोकशाही ग्रामपंचायत.घराणा.चालुआहे.सदश.आदेश.खेडात.
@energy4essence Жыл бұрын
Jay bhim sir
@bhimaraoingle3227 Жыл бұрын
Jay bhim
@sumedhnitnaware6496 Жыл бұрын
सर आपन लव मॅरेज बद्दल म्हणलं....जसं सर मी एसि कैटेगिरि चा आणि माझी बायको ब्राम्हण आहे ... आणि तुम्ही म्हणल तिच्या जातीतून अर्ज करता येते ...पन आपन हे पन म्हणल की ती रहिवासी पाहिजे..मग ते तिच्या कागदपत्रे नुसार ती तिच्या गावचि रहिवासी असनार सर ..मग हे कसं सांगा सर ... तुमचा उत्तराची वाट राहील...